काय कला दिलीय देवाने 🙏.... आणि दोघेही त्या कलेचा पुरेपूर आनंद घेत आहेत.... गौरव करावा तेवढा कमी आहे .... अभिमान आहे सांप्रदायाला असे रत्न लाभल्याचा ..... सप्रेम राम कृष्ण हरी 🙏🚩💖
Gopal Far Far Farach Sundar Sath Sangat. Wajavna Bharpur Asta Pan Sath Sangat Kami Pramanat Aste. Uttam Sath Sangat Kelis. Bharatahi Sundar Wajavto.....
आता हे गोपाळ महाराज झळकणार महाराष्ट्रभर एकच नंबर माऊली
Kharach
गोपाळ महाराज पांचवा आमचे क्लास मेंट आहे त एकदम कडक वादक😎
प्रत्यक्ष दर्शी पखवाज ऐकणारे किती भाग्यवान असतील , याला तर उपमा नाही..... जणू वैकुंठवास भोगत आहेत ते या पृथ्वीतलावर.... 🙏❤️
वा काय बात आहे,यातच मजा आहे.
मानवी जीवनाचा अर्थ कळण्यासाठी संगीत कळायला हवा
दोघांचेही अप्रतिम वादन... क्या बात है
भरत पठाडे म्हणजे एक पर्व आहे ❤
काय कला दिलीय देवाने 🙏.... आणि दोघेही त्या कलेचा पुरेपूर आनंद घेत आहेत.... गौरव करावा तेवढा कमी आहे .... अभिमान आहे सांप्रदायाला असे रत्न लाभल्याचा ..... सप्रेम राम कृष्ण हरी 🙏🚩💖
थथंथंथौअंअंथौथथथंथथं
अंअंअंअं
खूप छान गोपाळ महाराज पांचाळ कुठे कमी नाही
गोपाळ महाराज पांचाळ आमचे गुरुबंधू आहेत.याचा आम्हाला अभिमान आहे 🙏🙏
गुरुजी कोण आहेत गोपाळ महाराजांचे.?
Aamche mavas bhavu aahet GOPAL MAHARAJ
काकासाहेब महाराज ऊबरे गोपाळ महाराजांचे गुरुवर्य आहेत
गोपाळ महाराजांनी मस्त वाजवले पण भरत आण्णाचा नाद करायचा नाही........
बरोबर आहे 💯💯
गोपाळ महाराज खूपच छान श्री कृष्णा दादा साळुंखे यांचे शिष्य
भरत दादा खुपचं छान जय गजानन माऊली
उभय महाराज मृदूंगाचार्यांचा कोटी कोटी आभार विशारद पदवी👍👍👌👌👌,💐💐very good
वाह गोपाळ महाराज वजन मस्तच
भरत महाराज बीड़ जिल्ह्य़ाची शान
खुपचं छान गोपाल दादा दुसरे चंदू दादाच
Barobar. Maharaj👌. Chandu. Maharaj ch.
गोपाळ महाराजांनी खूप छान कमाल पखावज वाजवला
गोपाळ महाराज खूप सुंदर वादन, पं. शांताराम चिगरी गुरूजी यांचे शिष्य
Good
क्या बात है
गोपाळ महाराज जबरदस्त
ruclips.net/video/5ANHLIeeHoE/видео.html
वरील Link वर जाऊन video पहा Plz आणि share करा पुढे🙏🏻
Ho nakkich maharaj sundar vajvtat
पठाडे गुरुजी काय पखवाज वाजवतात
वाह उस्ताद.....गोपाल महाराज, भरत महाराज खूपच छान वाजवलं
गोपाळ महाराज पांचाळ जबरदस्त
परफेक्ट वाजवणे
Purushottam maharaj patil = 00:10 ek jhalak
I dont now both pakhwaj master name but white bandi pakhawaj is too good
गोपाळ महाराजांच्या video अजुन astil tr टाका....
कुणाचे शिष्य आहेत
तयार हात आहे गोपाळ महाराज
Only Panchal 👌👌👌👌👌
Gopal Far Far Farach Sundar Sath Sangat. Wajavna Bharpur Asta Pan Sath Sangat Kami Pramanat Aste. Uttam Sath Sangat Kelis. Bharatahi Sundar Wajavto.....
एका एकाने पखवाज वाजवल्यावर मग कोणात किती दम आहे हे कळते
खिल्लारी गुरुजी छान
Bharat Maharaj pathade tod ch nahire🙏🙏🙏🙏👌👌
Bharat Pathade always rocks but the same time Panchal is also outstanding... 👌🙏Jai Hari
Right
Gopal Maharaj 1.no & Bharat pathade khup Sunder
Gopal maharaj Jay hari
गोपाळ महाराज नं एक
Wa kya bat hai pathade guruji
Khaternak bharat maharaj
Jo kregaa riyaj vahi karega raj.....🙏🙏🙏👌👌💯💯💯💯💐💐💐💐
khup sundar gopal maharaj
ruclips.net/video/5ANHLIeeHoE/видео.html
वरील Link वर जाऊन video पहा Plz आणि share करा पुढे🙏🏻
Big fan pathade sir💓
जय हरी माऊली
पण आई वडील देव आहे मऊली साहेब
Gopal maharaj 1 number 👌👌
Very very गुड गोपाळ महाराज
Khup khup sundar chal... apratim 🙏
दोन्हीं महाराजांना प्रणाम
Bharat maharaj is awesome and outstanding 👌👌👌💪💪
खूप सुंदर माऊली
मस्त दोन्ही पण वादन
वा महाराज काय गोड आवाज आहे
ruclips.net/video/5ANHLIeeHoE/видео.html
वरील Link वर जाऊन video पहा Plz आणि share करा पुढे🙏🏻
Jabberdast 😊 😊 gayan aani vadan
वा महाराज खुपचं सुंदर
ruclips.net/video/5ANHLIeeHoE/видео.html
वरील Link वर जाऊन video पहा Plz आणि share करा पुढे🙏🏻
खिल्लारी गुरुजीला पण विचारा कोणीतरी
जबरदस्त माउली
1. Mardang. Bhrt. Guruji👌👌👌👌
खुपच छान महाराज
Best Pakhvaj player from wanewadi Mr.Gopal
Awesome bharat maharaj
मस्त गोपाळ महाराज
Gopal Maharaj Ek No.
अतिशय सुंदर
Khupach sundar 2ni Maharaj vajavtat pakhvaj
Agdi sundar
Khup.mast..chal.jhali......nice
छान👏✊👍 भरत पठाडे 🙏🙏🙏🙏
भरत म पठाडे 👌👌👌👌👌👌
भरत महाराज पठाडे व गोपाळ महाराज पांचाळ यांचा मोबाईल नंबर द्या
Wawawa गोपाळ महाराज 👌
Super mauli
राग कोणता आहे ज्यांना माहिती आहे त्यांनी कृपया सांगाव 🙏🚩
राग अहिरभैरव
Only Pathada
Khupach sunadr
वा काय अवाझ आहे मस्तच
या रागाचे नाव व आरोह आवरोह द्यावे ही विंनती आम्ही हार्मोनियम शिकत आहोत गावामध्ये भजनासाठी
अरोह. सा रे ग म प ध नि सो
अवरोह.सो नि ध प म ग रे सा
या रागाचे नाव अहिर भैरव आहे.या रागामध्ये रे आणि नि कोमल आहे
वा खुप छान श्री विठ्ठल
भरत महाराज किंग आहे
Jai .hooo. Guruji
वा गुरुजी क्या बात है
खुप सुंदर महाराज
छान भरत जी
Gopal maharaj full kadak
Gopal maharaj yanchya sobat vajavnara ajun janmala nahi
Mg tumhi vajva ki yevda jor ashan tr
अभिनंदन 💐
Both are great
Va gopal m.
जय गोर जय सेवा लाल राठोड
हे संपूर्ण कीर्तन आहे का ... असेल तर लिंक share करा माऊली
Lai bhari
Great👍
Purushottam maharajanna doghehi pakhwaje sarkhech
खूप जबरदस्त 👌🙏🚩🚩🚩🚩
मोहिते माहाराज नं 1
Om
,👍
नाद नहीं करने का
🏆🏆🏆🏆🏆🎖🏆🎖🏆🏅🏅
Great both of you always....
Ram Krishna Hari 🙏🙏🙏🙏🙏🙏🏽🙏🏽🙏🏽
अप्रतिम वादन 🙏
लय भारी
Gopal Maharaj khup mast
He purn kirtan
Apratim wadan 👏👏👏