Amachya Sangrahatun - Interview with Malati Pande - Barve

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 9 сен 2024
  • आकाशवाणी पुणे केंद्राच्या संग्रहातील, ज्येष्ठ गायिका मालती पांडे यांची माधवी वैद्य यांनी घेतलेली मुलाखत.
    आकाशवाणी पुणे केंद्राचे सर्व कार्यक्रम लाईव्ह स्ट्रीमिंगवर ऐकण्यासाठी आजच डाउनलोड करा, NewsonAir हे मोबाईल ऍप्लिकेशन.
    • Android App - play.google.co...
    • IoS App - apps.apple.com...
    #AmachyaSangrahatun #MalatiPande
    #AkashvaniPune

Комментарии • 73

  • @avimango46
    @avimango46 Месяц назад +25

    मालती पांडे-बर्वे हया मूळच्या विदर्भातील वर्धा येथील. वर्धेस त्यांचा वडलोपर्जित वाडा होता. वडील नागपुर मेडिकल कॉलेज येथून एमबीबीएस पास होऊन सैन्यात भरती झाले. गाण्याचा वारसा आई आणि आजोबा याकडून आला. वर्धा शहर हे त्याकाळी मध्यप्रदेशात होते आणि तेथील वातावरण मराठी भाषा आणि संगीत यास पोषक नव्हते म्हणून त्याना पुण्यास जावे लागले. ही मुलाखत म्हणजे आकाशवाणी पाशी असणारा अनमोल असा ठेवा आहे आणि यूट्यूब मुळे त्याचा परिचय आपण सर्वाना होत आहे याचा आनंद !❤

  • @nilkanthwaikar9575
    @nilkanthwaikar9575 Месяц назад +10

    मळतीताई, ........ माझे लग्न 1967 साली झाले. लग्ना अगोदर एक वर्ष अगोदर मझ्या स्वर्गवासी पत्नीने मला एक पत्र पाठविले होते, त्या पत्रात तुम्ही गायिलेले भावगीत " या कातरवेळी, पाहिजेस तू जवळी" हे गीत लिहून पाठविलें होते. आज सकाळीच हे गीत मी आय्यीकले आणि हृदयात साठविलेल्या भावनाअनावर होवून अक्षरशः मी लहान मुलं सारखा रडू लागलो,तुमचे भावगीत Heat touching !! जुन्या स्मुर्तिस उजाळा दिला बाढल Thousand Thanks !!!

  • @pradeeppandit4193
    @pradeeppandit4193 Год назад +20

    मालती पांडे यांचे बहुमोलअसे संगीत कार्य आहे.त्यांची बरीच गीत अजरामर आहेत.मराठी सुगम संगीतासाठी त्यांच योगदान मोठं आहे.आम्ही ऋणी आहोत. अतिशय उत्तम कामगिरी मालतीताईची आहे. !! वंदन करतो !!👏

  • @kelkarbharat9161
    @kelkarbharat9161 Год назад +10

    जुन्या आठवणींना छान उजाळा मिळाला! धन्यवाद!!

  • @devdattapandit357
    @devdattapandit357 5 месяцев назад +5

    आदरणीय मालतीजी व आदरणीय माणिकजी यांनी मराठी भावगीतांना रसिकांच्या हृदयातील देव्हाऱ्यात नेऊन बसवलं.
    त्यांना नम्र वंदन...!!! 🙏🙏🙏🚩

  • @vinayaparchure4198
    @vinayaparchure4198 2 месяца назад +3

    खुप छान मुलाखत,मालतीताईंच्या गाण्यानी मन तृप्त झाले ,वा वा अप्रतीमच गायलेय😊😊❤

  • @satishchandrajoshi442
    @satishchandrajoshi442 Год назад +7

    मालती पांडे शास्त्रीय गायिका होत्या हे तुमच्यामुळे कळलं. धन्यवाद 🙏

  • @maniklalpardeshi5573
    @maniklalpardeshi5573 Год назад +7

    नव्या पिढीतील गायकांना प्रेरक अशीच मुलाखत.. 🙏

  • @manuela2010ism
    @manuela2010ism Месяц назад +2

    खूप गोड आवाज. त्यांची गाणी ऐकतांना मला माझे बालपण आठवले. त्यांचे घर आमच्या भागातच होते. त्या एवढ्या मोठ्या गायिका आपल्या वर्ध्याच्या म्हणून त्यांचा खूप अभिमान वाटत होता. ही त्यांची मुलाखत ऐकून मन खूप मागे गेले.

  • @madhavileparle
    @madhavileparle Год назад +5

    अतिशय सुरेख मुलाखत!मालती ताईंच्या प्रतिभेचे माहीत नसलेल्या पैलूंची ओळख करुन दिल्याबद्दल माधवी वैद्य व आकाशवाणीचे खूप आभार

  • @nandkishorlele5888
    @nandkishorlele5888 8 месяцев назад +4

    अवीट गोडी गाणी आणि सादरीकरण... खूप धन्यवाद

  • @pranalipradhan9054
    @pranalipradhan9054 Месяц назад +1

    खूपच छान मुलाखत.मालतीबाईचा आवाज अतिशय सुंदर. मजा आली गाणी ऐकायला.

  • @aparnashukla2412
    @aparnashukla2412 Месяц назад +2

    मालती ताई तुम्ही वर्धा इथल्या ऐकुन खुप आनंद झाला आम्ही सुद्धा वर्धा इथेच होतो गों

  • @abhayjoshi3935
    @abhayjoshi3935 Год назад +5

    Apratim bhavgeet gayeeka

  • @ravindrashirgurkar1720
    @ravindrashirgurkar1720 Год назад +4

    अप्रतिम मुलाखत

  • @dattatrayjadhav4607
    @dattatrayjadhav4607 4 месяца назад +1

    हा रेडिओ ऐकला आणि जुन्या आठवणी उजळल्या.असेच इतिहास घडविणारे दुर्मिळ मुलाखती किंवा कार्यक्रम तु ट्यूबवर प्रसारीत व्हावेत.धन्यवाद आणि समृद्ध संस्कृतीचा वारसा अनुभवायला मिळतो, हा आगळा आनंद आहे.

  • @abhishekpande6511
    @abhishekpande6511 Год назад +7

    कृपया सुमन कल्याणपूर यांची पण मुलाखत ऐकवा 👍!!!

  • @LaxmikantJoshi-qk1eg
    @LaxmikantJoshi-qk1eg 7 месяцев назад +6

    धन्यवाद मालती ताई , सत्त्तर वर्षांपूर्वीच्या आठवणी जाग्या केल्यात त्या राहीलेल्या दिवसांत उजळत रहातील. परमेश्वराने आपणास स्वास्थ्यसह दिर्घायुष्य लाभावे ही प्रार्थना.

    • @vvllll1598
      @vvllll1598 Месяц назад

      Very happy to see this treasure trove of Marathi Sangit Gayan by the maestro- मालतीबाई पांडे बर्वे. Immediately I could recognise the popular songs by her which I had heard on the radio in my formative years, 15 to 20, during the 1960s. Hats off to her voice and songs.❤🌻🌈

  • @meghanakelkar3293
    @meghanakelkar3293 Год назад +4

    किती साधेपणा, किती अस्सल खरेपणा 👌🙏🏻

  • @anuradhakulkarni5383
    @anuradhakulkarni5383 6 месяцев назад +1

    किती सुंदर!आज अनपेक्षितच स्वर्गीय खजिना लाभला. जीव ओतून ही गाणी ऐकली म्हणून अंतःकरण शांत, समाधानी झालं. आजही हीच गाणी मनात,कानात गुंजत असतात. माधवी ताई खूप खूप धन्यवाद.

  • @meenajoshi2989
    @meenajoshi2989 Месяц назад

    खूपच छान मुलाखत आकाशवाणी केंद्राचे खूपच आभारी आहे ❤

  • @aparnashukla2412
    @aparnashukla2412 Месяц назад +1

    तुमची गाणी पुर्वी पण ऐकली‌ आहे आज ऐकल्यामुळे जुन्या आठवणी ताज्या ‌झाल्या मी पण वर्धा ‌व धामणगाव येथे शाळेमधे गायची मला पुढे नेण्याचा आईनी खुप प्रयत्न केले तसेच माझ्या बाई नांदेडकर आणि कानगो बाईंनी मंला वेळोवेळी
    प्रोत्साहन दिल खुप बक्षीस मिळाली असो शेवटी पुढे जाण्यासाठी ओळख आणि. तमच लक अजुनही त्या गोष्टीच वाईट वाटत

  • @avinashapte188
    @avinashapte188 5 месяцев назад

    दिलखुलास मुलाखत.मालतीजींना बोलू दिलं,ही जमेची बाजू.मुलाखतकारांचे आभार 💐💐👏👏

  • @sureshdeshpande6281
    @sureshdeshpande6281 Месяц назад +1

    Such a melodious singing. God's gift.

  • @anitasane3903
    @anitasane3903 4 месяца назад

    एक तृप्त जीवन 🙏 खूप छान मुलाखत ...सहज सुंदर चाली साथीला कर्णमधुर स्वर...

  • @jagdishghanekar3480
    @jagdishghanekar3480 Год назад +1

    अद्वितीय ठेवा
    धन्यवाद!

  • @apparaomaind15
    @apparaomaind15 Месяц назад +1

    मालतीबाईचे लहानपणी खूप गाणे ऐकली.हीच गाणी भावगीत गायन कार्यक्रमात गाईली जात.

  • @ajitkumthekar337
    @ajitkumthekar337 Год назад +2

    खूपच छान

  • @nehaathavale6439
    @nehaathavale6439 Месяц назад +1

    आकाशवाणी पुणे केंद्राचे मनापासून आभार. ही दुर्मिळ मुलाखत अन्यथा ऐकायला मिळालीच नसती.

  • @swarmagna
    @swarmagna 3 месяца назад

    Hope her Classical Music Radio programs are available in the Market or on the You Tube ! They should be accessible to Our Marathi New Generation Music Lovers ! She was excellent in responding to these Questions! We must remember her unique contribution to our Music Culture!

  • @chandrashekharbharaswadkar3178
    @chandrashekharbharaswadkar3178 Месяц назад +1

    Khupch chan, informative 👌

  • @rajendrabadve5289
    @rajendrabadve5289 7 месяцев назад +1

    अतिशय सुंदर

  • @SUMLATHI
    @SUMLATHI Год назад +1

    Akashwani che khup khup dhanyad.

  • @durlabhpkolhe
    @durlabhpkolhe 5 месяцев назад

    माझ्या खूप आवडत्या गायिका. त्या विदर्भातील आहेत हे ऐकून तर अभिमान वाटला.

  • @sumanmahamuni1894
    @sumanmahamuni1894 Месяц назад

    अतिशय सुंदर!

  • @sheelab1009
    @sheelab1009 Год назад +1

    Apratim गाणी अणि gayika

  • @sharayuagnihotri3314
    @sharayuagnihotri3314 Месяц назад

    खरच खूप भावपूर्ण गाणे

  • @bhavnakulkarni8700
    @bhavnakulkarni8700 27 дней назад

    मला आवडणारी गोड गळ्याची सालस भावगीत गायिका. त्यांचा पुण्यातील गणेशोत्सवात जेव्हा कार्यक्रम असायचा तेव्हा आम्ही कागद पेन घेऊन मांडी घालून रस्त्यावर बसून गाणी ऐकत ऐकत ती लिहून घेत होतो. गेले ते दिवस आता राहिल्या आठवणी.

  • @raghunathbhalerao4043
    @raghunathbhalerao4043 3 месяца назад

    खुप सुंदर. अप्रतिम.

  • @satishchabukswar2634
    @satishchabukswar2634 2 месяца назад

    अप्रतिम

  • @anilthombare8999
    @anilthombare8999 5 месяцев назад

    आपल्या आवाजाच्या मर्यादेत स्वरांचा डैलारा करणार्‍या बर्वे

  • @dipiaar
    @dipiaar Месяц назад

    मालती बाईंनी काही गाणी संगीतबद्ध केली होती हे समजले.. खूप धन्यवाद..

  • @dilipsamant6880
    @dilipsamant6880 Месяц назад

    All listners, not only listen but keep these diamonds in your PC for generations to come.
    I have many such recordings in my PC and Laptop.

  • @user-lt3ff4pf3b
    @user-lt3ff4pf3b Месяц назад

    Maltiji sundar gane aahe, Manik varma yanche gane ekava? Dhanyavaad

  • @jayashreekelkar5570
    @jayashreekelkar5570 6 месяцев назад

    छान ,आमच्या पिढीला त्यांचा आवाज ऐकता आला बोलण्याचा

  • @harshadamatkar500
    @harshadamatkar500 4 месяца назад

    Apratim Gayika.

  • @kirangajanannanoti4804
    @kirangajanannanoti4804 Месяц назад

    वाह

  • @shubhangigodbole6778
    @shubhangigodbole6778 Месяц назад

    Thanks a ton !I will even praise and compliments to the Anchor I do not know her name pl share .Enjoyed

  • @yogeshbade8715
    @yogeshbade8715 4 месяца назад

    🙏🏻🙏🏻

  • @user-vp1pm7fc6o
    @user-vp1pm7fc6o Месяц назад +1

    डेक्कन जिमखाना येथे त्या आमच्या घराशेजारी ‌च रहात होत्या माझ्या सासूबाई व‌ त्या मैत्रिणी होत्या

  • @dattatraydesai1443
    @dattatraydesai1443 11 месяцев назад +1

    शांता आपटे यांची गाणी ऐकवा

  • @mangalgore2831
    @mangalgore2831 Месяц назад

    खूप आनंद झालाय.भेट होऊ शकेल का? कुठे?

  • @anuradhabansude8349
    @anuradhabansude8349 Месяц назад

    🎉😊

  • @bharatmahaan2991
    @bharatmahaan2991 Месяц назад

    Priyanka Barve is her granddaughter.

  • @aparnashukla2412
    @aparnashukla2412 Месяц назад

    आम्ही वर्धा येथे केसरीमल शाळेत होतो

  • @vijaykamat-fv1ti
    @vijaykamat-fv1ti Месяц назад

    त्या काळात मंदाकिनी पांडे ह्या गायिका सुगम संगीत गायच्या , त्या मालती ताईंच्या भगिनी आहेत का ?

  • @meenagokhale8619
    @meenagokhale8619 4 месяца назад

    ग्रेट

    • @meenagokhale8619
      @meenagokhale8619 4 месяца назад

      मालती पांडे अत्यंत आवडत्या

    • @meenagokhale8619
      @meenagokhale8619 4 месяца назад

      कुठे गेली ही सगळी माणसं कुठे गेला तो काळ

    • @meenagokhale8619
      @meenagokhale8619 4 месяца назад

      आठवण डोळ्यात पाणी येते

    • @meenagokhale8619
      @meenagokhale8619 4 месяца назад

      प्रथमच मुलाखत दिले वाटतं त्यांनी

    • @meenagokhale8619
      @meenagokhale8619 4 месяца назад

      दुर्मिळ योग

  • @shridharkulkarni1693
    @shridharkulkarni1693 4 месяца назад

    😂She is excellent melodious singer .Now also I have the same feelings.

  • @user-kf1ct1zf7z
    @user-kf1ct1zf7z 7 месяцев назад

    🎉😊👍👌😂😍😄

  • @indumatipatre2710
    @indumatipatre2710 Месяц назад

    अतिशय सुंदर