वारी स्पेशल अभंग | रोजच बघाल असे सहा अभंग | भजनसम्राट रेखाताई कल्याणकर | Rekhatai kalyankar bhajan
HTML-код
- Опубликовано: 30 окт 2024
- कै. शिवाजी खंडाजी कांबळे यांच्या सातव्या पूण्यतिथी निमित्ताने आयोजित करण्यात आलेला कार्यक्रम.
भजनसम्राट रेखाताई कल्याणकर यांच्या मधूर आवाजात व गायनसम्राट खंडेराव मुळे महाराज उमरगा यांच्या गोड आवाजात संपन्न झालेला कार्यक्रम.
तसेच चॅनल साठी काही प्रतिक्रिया द्यायची असेल तर, किर्तन, सप्ताह शूटिंग साठी संपर्क 👇👇
नामदेव उगिले - 8975243812 ,
भूषण महाराज - 9561441808
ह्या नंबर वर संपर्क साधू शकता.
#किर्तन_शूटिंगसाठी_संपर्क_8975243812__9561441808
खुपच छान आवाज
अप्रतिम👌👍👌👍
खुपच छान ताई
Khup chan tai 1 no avaj .,vithoba rakhumai .
अप्रतिम आवाज
Lai bhari
वा ताई सुंदर गायन
Khupch sundar aawaj 👌🙏🙏👌🏼
Tai khup chan mi tumcha khup fan ahe data gangapur la pan mhanloo ahe ki tai cha jithe gayn asel tya veles mala bola mhan Tai khup chan aavaj taisaheb
Khup sundar 👍👍
छान
Great tai
, nise
अप्रतिम आवाज ताई
Chan aawaj
छान आवाज आहे ताई
खुप सुंदर आहे आवाज खूप छान आहे पण माफी मागून चार शब्द लिहितो तब्बल जी व हरमोनियम व पखवाज वादक खूप छान आहे पण सात संग येवस्तीत नाही व साऊंड बरोबर नाही त्यामुळे चांगल्या आवाजाचा खराब प्रसार होतो ताईचा आवाज म्हणजे मोहळाचा मदच येव्हडा गोड आवाज आहे चूक भूल क्षमत्व असावे जय हरी माऊली
😊😊😮😅❤❤😅😊
साऊंड येवस्तीत आहेत पण व्यवस्थित असा लिहायला पाहिजे होता
छान स्वर आहे 👌👌👍👍
तुम्हीही दुसऱ्याचे गायन करता कशाला नामाचा गजर hi chal तुमची नाहीच आहे
खुप छान ताई
वा खुप छान ताई
खुप सुंदर आवाज आहे