ताई गेल्या 2 दिवस झाले मी तुम्ही गायलेले अभंग ऐकले. कान तृप्त झाले. फार गोड वरचे सुरतला आवाज आहे. ऐकून धन्य झालो मी सुदधा एक भजनी आहे. म्हणूण कमेंट केली
रेखा ताई तुम्ही खूप भाग्यवान आहे कारण तूमच्य मूखात सरस्वतीची आम्रुत वानी आहे असेच आपले गायन आकाशा येव्हडे होवो अशी पांडूरंग चर्नी प्रार्थना करतो आनी वारकरी संप्रदाय आपले आभारी जय हरी माऊली
रेखा ताई तुम्ही हा अभंग खूप शांत व मधूर स्वरात गायलेला आहे खूप अनावर झाले कारण जसा अभंग आहे त्या सारखें आपल्या चेहऱ्यावर दूख चेहरा काकूलतीला अनावर बारीक झाला होता म्हनून डोळ्यातून अश्रू ओघळले पांडूरंग लवकर च धाव घेईल अशी पांडूरंग चर्नी प्रार्थना करतो जय हरी माऊली आपला अर्जुन महाराज घोरपडे पाटील मु पो पिंपरी राजा ता जि संभाजीनगर औरंगाबाद धण्यवाद ताई आपल्या आवाजाने अशेच रडायला लवा राम कृष्ण हरी चूक भूल क्षमत्व
तबला वादक उस्ताद जी दंडवत एकदम खास जसे बाम वर्षाव रेखाताई तर गायनातील मास्टरमाइंड आहेत सर्व संचाचे मनपूरवक आभार व्यक्त करतो जय महाराष्ट्र नागपुर भूगाव ग्रामीण
ताई तुम्ही गेलेला स्व मधुर आवाजातील अभंग अतिशय शांत,संयमी धीर गंभीर चेहऱ्यावरची मुद्रा अभंगाला साजेशी वातावरण निर्मिती केलेली होती खुप छान सुंदर व्हिडिओ 👌🏽👌🏽👌🏽👌🏽👌🏽
अतिउत्तम असेच गोड गात रहा पांडुरंगाचे शुभाशिर्वाद खुप खुप राहो अशीच उत्तरोत्तर प्रगती होवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो.ह.भ.प.भजनसम्राट गायणाचार्य नारायण महाराज शिवनखेडकर यांचेकडून अनेक शुभेच्छा
नमस्कार रेखाताई खुप छान अप्रतिम आवाज तोही तर सप्तक अशाच नविन नविन अभंग गात रहा हिच स्वामी चरणी प्रार्थना. काय म्हणावे या आवाजाला ही देवाचीच देणगी. अयकुन मन तृप्त झाले.
फारच छान रेखा ताई सुंदर गायन वादक वृंद सुद्धा फारच छान वीणा वादक वीणा वाजवा धरून बसून का
ताई गेल्या 2 दिवस झाले मी तुम्ही गायलेले अभंग ऐकले. कान तृप्त झाले. फार गोड वरचे सुरतला आवाज आहे. ऐकून धन्य झालो
मी सुदधा एक भजनी आहे. म्हणूण कमेंट केली
रेखा ताई तुम्ही खूप भाग्यवान आहे कारण तूमच्य मूखात सरस्वतीची आम्रुत वानी आहे असेच आपले गायन आकाशा येव्हडे होवो अशी पांडूरंग चर्नी प्रार्थना करतो आनी वारकरी संप्रदाय आपले आभारी जय हरी माऊली
रेखा ताई तुम्ही हा अभंग खूप शांत व मधूर स्वरात गायलेला आहे खूप अनावर झाले कारण जसा अभंग आहे त्या सारखें आपल्या चेहऱ्यावर दूख चेहरा काकूलतीला अनावर बारीक झाला होता म्हनून डोळ्यातून अश्रू ओघळले पांडूरंग लवकर च धाव घेईल अशी पांडूरंग चर्नी प्रार्थना करतो जय हरी माऊली आपला अर्जुन महाराज घोरपडे पाटील मु पो पिंपरी राजा ता जि संभाजीनगर औरंगाबाद धण्यवाद ताई आपल्या आवाजाने अशेच रडायला लवा राम कृष्ण हरी चूक भूल क्षमत्व
वरच्या पॅटीतील आवाज फारच सुंदर अभिनंदन
अप्रतिम ताई अशीच प्रगती होत राहो हीच माऊली चरणी प्रार्थना शुभेच्छुक पांडुरंग महाराज भोंग आळंदीकर
खुप छान गायन केलय माऊली आस वाटत ऐकत राहाव खरोखरच आवाजा ला तोड नाही
खूप छान माऊली तबला वादक पण खुच छान आहे ❤
तबला वादक उस्ताद जी दंडवत एकदम खास
जसे बाम वर्षाव रेखाताई तर गायनातील मास्टरमाइंड आहेत सर्व संचाचे मनपूरवक आभार व्यक्त करतो जय महाराष्ट्र नागपुर भूगाव ग्रामीण
वा .... रेखा ताई खुपच छान गाता आणि तब्बलजी पण खुपच छान साथ दिल आहे बर का
किसन, जगताप,ताई, तुमचे, अभंग, ऐकून मला, खूप आनंद झाला, नंबर,एक, आवाज, राम कृष्ण हरी, धन्यवाद,
राम कृष्ण हरी
खुप गोड आवाज ताईसाहेब राम कृष्ण हरी ताईसाहेब
ताई खूप छान आवाज आहे.आपला संच लग्ना मध्ये मिळेल का.
ताई तुम्ही गेलेला स्व मधुर आवाजातील अभंग अतिशय शांत,संयमी धीर गंभीर चेहऱ्यावरची मुद्रा अभंगाला साजेशी वातावरण निर्मिती केलेली होती खुप छान सुंदर व्हिडिओ 👌🏽👌🏽👌🏽👌🏽👌🏽
ताई, खूप सुंदर गाणी गायली आहे आपण, आपणास पुढील आयुष्याच्या खूप खूप शुभेच्छा.
खुप छान गायन आहे ताई तुझे
पुन्हा पुन्हा ऐकावेसे वाटतं ,अप्रतिम
वाऽऽतबला खुप प्रफुल्ल मनाने गायलेला अभंग
खूपच छान
रामकृष्ण हरी ताई
Tabala khub chhan pradip zade nagpur
रेखा कल्याणकर हिचा आसाच कल्याण होवो
खुपच सुंदर अंभग खूप गोड आवाज रेखाताई धन्यवाद
खूप गोड अप्रतिम सूर गोड आवाज आहे ताई...
वा गायन वा तबला नाद
Khuapach cchan awaj. 🌷🌹🥀🌷🌹चंद्रकांत
गुरूजी कडून शुभेच्छा
Khup chhan rekha
🙏
अतीशय सुरेल आवाज ताई साहेब आपणास उदंड आयुष्य लाभो ही भगवंत चरणी प्रार्थना
वारकरी संप्रदाय
चरणरज
खुप छान माऊली
खुपच छान ताई खुप गोड व उंच आवाज मला आनंद झाला ताई खुप खुप धन्यवाद तुमचे जय जय राम कृष्ण हरी ताई 🙏🙏🙏मनापासून धन्यवाद 🙏🙏
खूपच छान अतिशय सुरेख आपला आवाज ऐकून मी धन्य झालो ताई 🙏🙏🙏
@@pushpaghorpade9723 कंकंॲ
अप्रतिम आवाज ताई खुपच छान खुप गोड
Jay Maharashtra Tai khup Chan Aawaz Aaahe tumca
अतिउत्तम असेच गोड गात रहा पांडुरंगाचे शुभाशिर्वाद खुप खुप राहो अशीच उत्तरोत्तर प्रगती होवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो.ह.भ.प.भजनसम्राट गायणाचार्य नारायण महाराज शिवनखेडकर यांचेकडून अनेक शुभेच्छा
नंबर एक ताई खुप छान गायन आयकुन आनंद झाला 🙏🙏 राम कृष्ण हरि
N ov
खूप छान गायन राग शिवरंजनी मध्ये आवाज खूप सुंदर
जय जय राम कृष्ण हरि
Vahh ! Kya bat hai !God bless you.
👌🙏⚘🌹
राम कृष्ण हरी ओम माऊली
नमस्कार रेखाताई खुप छान अप्रतिम आवाज तोही तर सप्तक अशाच नविन नविन अभंग गात रहा हिच स्वामी चरणी प्रार्थना. काय म्हणावे या आवाजाला ही देवाचीच देणगी. अयकुन मन तृप्त झाले.
खूप छान आवाज व अप्रतिम गायन. सांप्रदायीक गायनात खूप मोठे नांव होणार.उज्वल भविष्यासाठी मन:पूर्वक शुभेछ्या. 🌹🌹
ताई खुप सुंदर अभंग गाईलात पुन्हा पुन्हा ऐकावेश वाठते ताई तुमच कैतुक कराल तेवड थोड🙏🙏🚩🚩
Pawan dada Wawa,, ykdam mast vadan
खुप छान आवाज आहे ताई राम कृष्ण हरी
खुप सुंदर आवाज
god gift
Khup khup Chan wadan gayan JAY Hari Mauli
वा ताई खुप सुंदर अंभग गाईला माझा आवडती चाल आवडता शिवरंजनी राग खुप आवडला राम कृष्ण हरी
खुप छान आवाज आहे ताई चा रामकृष्ण हरी
00
00
00
00
0000000000
रेखाताई अभंगांचे धृवपद बळे बांधोनिया हेच म्हणा आणखी गोड वाटेल
अप्रतिम महाराज 🙏🙏
अप्रतिम तबला साथ
जय हरी 🙏🙏🙏
अप्रतिम गायन आणि अप्रतिम तबला वादन
Tai khup chan aawaz Aaahe Jay Maharashtra
सुरेख चाल माझं आवडतं अभंग
देवा,माझं अभंग नाही माझा अभंग असे म्हणा.
🙏🙏🙏🙏 1 no.tai
जय जय रामकृष्ण हरी माऊली🇮🇳
एकच नंबर ताई
तबला वादन खूप छान
Very nice bhanji bhajan 👋👋
जय श्री कृष्ण
तबला वादकाचे मनापासून कौतुक, छान
खुपच छान.ताई.
सांऊंड सिस्टम वाला कमी पडतोय,
खुप सुंदर आभंग 👌👌👍
1 nambar gayn tabla khup avdala
ताई गायन सुदंर च्याटी तुम्ही गाता त्या स्वरात नव्हती.त्यामुळे चला हो पंढरी जावू अस संगीत हवे होते.
खुप छान गायन वादन 👌👌
ताई खर खुप सुंदर गाता तुम्ही..
Khup chan tai gayan
Khup Sundar Shatrughan m .👌
🙏राम कृष्ण हरी🙏
Khup chan maharaj
Khup chan tai
तबला छानच वाजवला मस्त च
Khup chhan Awaz madam
जयहरी
Sunder swar ahe ..tai
Khup chan tai🌷
खुप छान रेखाताई
खुप सुंदर ताई
Ram Krishna Hari Tai
खुप छान खूप गोड गायन करतात
वा ताई एकच नंबर
सुंदर अभंग
Really nice
Khup Sundar Tai
अप्रतिम..✨✨🌹🌹
ताई खूप खूप छान आवाज
ताई अप्रतीम गायन
Super
खूप सूरेल गायन आहे ताई तूमचे
Chan tabla sath
खूप छान गायन ताई
खुप छान विठल विठल
Very nice didi
एक न तबला सुर
Khup.chan.tai.gayan.kel
Khupach chanle gayan
खुप छान 🙏🙏🌹
🙏 रामकृष्ण हरी
सुंदर गायण
हे देवी अतिशय सुंदर भजनाअमृत जय जय रामकृष्ण हरी🇮🇳
खुप छान
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Waa kya baat hai tabla vadkacha सेन्स
सुंदर आवाज आहे ताई