बुधवारच्या दिवशी चुकूनही करू नका हे पाच कामे नाहीतर दारिद्र्य पाठी लागेल

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 14 янв 2025

Комментарии • 11

  • @vasudevamonker3586
    @vasudevamonker3586 Час назад +1

    बुधवार हा श्री विठ्ठलाचा वार
    श्री पांडुरंगाचा वार
    श्री हरीचा वार
    श्री कृष्णाचा वार
    श्री विष्णूचा वार

  • @vasudevamonker3586
    @vasudevamonker3586 Час назад +1

    तुळशीची आम्ही दररोज पुजा करतो

  • @vasudevamonker3586
    @vasudevamonker3586 Час назад +1

    श्री हनुमानाचा दिवस शनिवार

  • @vasudevamonker3586
    @vasudevamonker3586 Час назад +1

    श्रीगणेशाचा वार मंगळवार
    संकष्टी/विनायकी मंगळवारी आली तर अंगरकी असे म्हणतात

  • @vasudevamonker3586
    @vasudevamonker3586 Час назад +1

    श्रीगणेशाला रक्तवर्ण कमळे ( लाल) आवडतात....लाल फुले का अर्पू नयेत?

  • @vasudevamonker3586
    @vasudevamonker3586 Час назад +1

    आपला शेतकरी गाईला दररोज हिरवा चारा खाऊ घालतो

  • @vasudevamonker3586
    @vasudevamonker3586 Час назад +1

    मानसन्मान दान करून नव्हे, आपल्या कृतीने मिळतो

  • @vasudevamonker3586
    @vasudevamonker3586 Час назад +1

    श्रीगणेशाचे नांव व्हिडियोत अनेकवेळा घेतले गेले आहे...पण श्रीगणेशाचा एक फोटोही नाही हे दुर्दैव 👎
    बुधवारीच कशाला कुणालाही शिविगाळ करणे वाईटच

  • @dr.bharatjoshi.3283
    @dr.bharatjoshi.3283 3 часа назад

    👌👌👌👌👌

  • @vasudevamonker3586
    @vasudevamonker3586 Час назад

    विडियो फालतू वाटला