*जर एक्झीट पोल नुसार महाराष्ट्रात महा विकास आघाडी सरकार नाही आली तर आमच्या दुःखी चिंतित कार्यकर्त्यांना कर्नाटक मध्ये पाठऊ - शरदचंद्र पवार साहेब* !! यूट्यूब वर तथाकथित शिवसैनिक पण सच्चे काँग्रेस राष्ट्रवादी चे राष्ट्रीय गुलाम म्हणून योग्य कार्य पार पाडत असल्याचे पाहून साहेब गहिवरले !! देशात मोदी सरकार आणि राज्यात पुन्हा शिंदे फडणवीस सरकार येणार असे अनेक नामांकित एक्झीट पोल ने दिलेल्या निर्धशने पवार साहेबांनी आपल्या गुलामांना कर्नाटक मध्ये काँग्रेस पक्षाचे आस्वाद घेण्यासाठी चलो कर्नाटक ही योजना काढणार आहेत. कारण सत्ता येणार या हेतूने गुलाम योग्य आपली यूट्यूब कामगिरी पार पाडत होते पण गुलामांना सतेसाठी पुन्हा ५ वर्ष वाट पाहावी लागणार आहे. आणि या योजने मार्फत कसे गरीब सामान्य जनतेच्या पैशातून १०० कोटी महिना वसुली केली जाणार . दाऊद इब्राहिम सारख्या गुंद्याना १० लाख महिना कसे पुरवले जाणार. याचे मोफत प्रशिक्षण ते आपल्या गुलामांना देतील. व रोज भाजीपाला घ्यायला पैसे पण देणार..

मा. देवेंद्र फडणवीस व मा. मोदी साहेबांनी जनतेचा वेळ वाचवा म्हणून समृद्धी मार्ग काढला समृद्धी महामार्गावर अपघात झाला त्यामध्ये 25 जणांचा मृत्यू झाला. तेंव्हा सर्व नेते, मा.पंतप्रधान मोदी, देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री शिदे गृहमंत्री अमित शाह यांनी निधनाला दुख व्यक्त केले. भावना व्यक्त केली परंतु शरदचंद्र पवार यांनी दुख व्यक्त करण्याऐवजी देवेंद्र फडणवीस याच्या विरुध्द राजकारण करत बसले. म्हणजे शरदचंद्र पवार यांना जनते विषयी किती संवेदना आहे. किती दया, मया आहे हे सिद्ध होते. जनतेला वाटत होते. शरदचंद्र पवार हे 40 ते 50 वर्षापासून राजकारण करतात. पण शरदचंद्र पवार म्हणतात. समृद्धी महामार्गात काही टेक्निकल अडचणी राहिल्या आहेत. पण जनतेला एक मोठा प्रश्न पडला कि शरदचंद्र पवार हे कधीपासून एक तज्ञ इंजिनीअर झाले. कोणत्या विद्यापीठातून पदवी मिळाली हे शरदचंद्र पवार यांनी जनतेला सांगावे. शरदचंद्र पवार यांचेकडे असा कोणताच महत्वाचा मुद्दा जनतेचे मन वळविण्यासाठी नसल्याने ते मृत व्यक्तींचे राजकारण करतात. या अपघातामध्ये एकतर गाडीत बिघाड झाला असावा. किंवा वाहन चालकची चुक असावी या कारणामुळे अपघात घडला. सर्व 25 मृत व्यक्तीना माझ्या कडून व जनतेकडून भावपूर्ण सद्धांजली.

नरेंद्र मोदीला सुध्दा पवार दिसायलेत त्यावर पन बोला..... शेतकऱ्यांच्या हितासाठी एकदाही सरकार वर आपन टिका केली नाही...😂😂 मंत्रीपदा साठी धडपड चालू आहे तुझी😂😂
सदाभाऊ आपण भाजपचे एवढे धांडे का सरकवता? शरद पवार सारख्या महान नेत्याच्या विरोधात बोलून मोठा होण्याचा आपला प्रयत्न आहे. आपणास अशा खालच्या पातळीवर टीका करताना थोडी लाज वाटायला पाहिजे. शरद पवारांमुळेच आज देशातील शेतकऱ्यांना चांगली दिवस आलेले आहेत. उगीच ट्यूटिव करून लोकांचा मनोरंजन करू नका.कासार करतात
संजय राऊत ने 25 वर्षे सांगितले... आणि त्यापुढे जाऊन....सदा खोत 80 वर्षे फडणवीस सत्तेत राहतील...असे खोटं सांगतय..... गावगाड्यात अस म्हणत्यात की परसाकडे गेल्यावर पाणी नाही मिळालं म्हणून याने .......ने तसे सदा खोत एक तर बिगर पाण्याचं बसलाय आणि तिथून ही फडणवीस करतोय ..म्हणजे नाय काही तर तिथून हाकलून तरी देऊ नये..तेव्हढे तरी...प्रचंड लाचार माणूस...
Correct
मा .सदाभाऊ खोत साहेब सत्य खरे बोललात सलाम तुम्हाला
एकदम झकास शकुनी मामा खरय
Kadaknath....!
perfect
एक दम बरोबर बोलत आहेत मा सदाभाऊ खोत साहेब 🐅🚩🐅🚩
सदाभाऊ आपल काय राहिलय का, एका तूकडया साठी किती हुजरेगिरी करणार पंताची
*जर एक्झीट पोल नुसार महाराष्ट्रात महा विकास आघाडी सरकार नाही आली तर आमच्या दुःखी चिंतित कार्यकर्त्यांना कर्नाटक मध्ये पाठऊ - शरदचंद्र पवार साहेब*
!! यूट्यूब वर तथाकथित शिवसैनिक पण सच्चे काँग्रेस राष्ट्रवादी चे राष्ट्रीय गुलाम म्हणून योग्य कार्य पार पाडत असल्याचे पाहून साहेब गहिवरले !!
देशात मोदी सरकार आणि राज्यात पुन्हा शिंदे फडणवीस सरकार येणार असे अनेक नामांकित एक्झीट पोल ने दिलेल्या निर्धशने पवार साहेबांनी आपल्या गुलामांना कर्नाटक मध्ये काँग्रेस पक्षाचे आस्वाद घेण्यासाठी चलो कर्नाटक ही योजना काढणार आहेत.
कारण सत्ता येणार या हेतूने गुलाम योग्य आपली यूट्यूब कामगिरी पार पाडत होते पण गुलामांना सतेसाठी पुन्हा ५ वर्ष वाट पाहावी लागणार आहे. आणि या योजने मार्फत कसे गरीब सामान्य जनतेच्या पैशातून १०० कोटी महिना वसुली केली जाणार . दाऊद इब्राहिम सारख्या गुंद्याना १० लाख महिना कसे पुरवले जाणार. याचे मोफत प्रशिक्षण ते आपल्या गुलामांना देतील. व रोज भाजीपाला घ्यायला पैसे पण देणार..
खरच किती किती हलकट पणा
शाब्बास सदाभाऊ
Mc godi media and bc godi bhakt ..employment ,farmer problem solving eduction, hospital facility....solving only.faltu pnaa bandh kraaaa.🍉🍉🍉🍉🍉🤛🤜👊👊👊
समाजा समोर आपली पत काय आहे ते पहा
काही का असेना गडी खरं बोलतोय👌👍
Best one sadabhau
हा नालायकान शेतकरी संपवेळी काय केला होत माहित आहे na
आपण कुठे आहोत याचा आधी विचार करा करा आपण सत्य बोललात तरच आपल्याला भविष्य आहे अन्यथा . नाही
खरं बोलणं
खर बोलेल तर जीभ गळेल नीच
मंत्री पदासाठी लाचारी
आता मंत्रीमंडळ विस्तार आहे, म्हणून हा सदाभाऊ फडणवीसच एवढ कौतुक आणि पवारांवर टिका करत आहेत. भेटल एखाद तुकडा मंत्रीमंडळात तर भेटला...
*जर एक्झीट पोल नुसार महाराष्ट्रात महा विकास आघाडी सरकार नाही आली तर आमच्या दुःखी चिंतित कार्यकर्त्यांना कर्नाटक मध्ये पाठऊ - शरदचंद्र पवार साहेब*
!! यूट्यूब वर तथाकथित शिवसैनिक पण सच्चे काँग्रेस राष्ट्रवादी चे राष्ट्रीय गुलाम म्हणून योग्य कार्य पार पाडत असल्याचे पाहून साहेब गहिवरले !!
देशात मोदी सरकार आणि राज्यात पुन्हा शिंदे फडणवीस सरकार येणार असे अनेक नामांकित एक्झीट पोल ने दिलेल्या निर्धशने पवार साहेबांनी आपल्या गुलामांना कर्नाटक मध्ये काँग्रेस पक्षाचे आस्वाद घेण्यासाठी चलो कर्नाटक ही योजना काढणार आहेत.
कारण सत्ता येणार या हेतूने गुलाम योग्य आपली यूट्यूब कामगिरी पार पाडत होते पण गुलामांना सतेसाठी पुन्हा ५ वर्ष वाट पाहावी लागणार आहे. आणि या योजने मार्फत कसे गरीब सामान्य जनतेच्या पैशातून १०० कोटी महिना वसुली केली जाणार . दाऊद इब्राहिम सारख्या गुंद्याना १० लाख महिना कसे पुरवले जाणार. याचे मोफत प्रशिक्षण ते आपल्या गुलामांना देतील. व रोज भाजीपाला घ्यायला पैसे पण देणार..
ल ई भारी सदा भाऊ खर महणजे सदाभाऊ ना मंत्री च केले पाहिजे.
भाऊ तुमची वाट फडणीस च लावणार थोडं थांबा
बाकी काही असो सदाभाऊंच्या बोलण्यात तथ्य आहे 👍🏻
कळल निवडणूका लागू देत कुठून तरी अर्ज भरा
हुजरेगिरी करतो fadtusachi
देश सर्वप्रथम. Only BJP BJP BJP
कडकनाथ
काम चांगले करा छत्रपती शिवाजी महाराज राजमाता जिजाऊमाता छत्रपती संभाजी महाराज सारखे हिंदुस्थानवर सत्ता तुमची राहिल
Kadaknath
इतकी चाटुन पण मंत्री पद मिळणार नाही ही तुमची शोकांतिका.
सदा लाचार सदा 😆😂🤭
मंत्री किंवा आमदार म्हणून घेत नाही हे माहित आहेत म्हणून अशी भाषा येयला लागली
सदाभाऊ 👌
राजू शेट्टीला का सोडलं .....
आत्तापर्यंत तुम्ही इतके दिवस कुठे
कृषीवाणी
शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेले आहेत त्यांचा आत्मा आहे सदा
संजय राऊत हा दुसर घुबड च आहे. सदाभाऊ बरोबर बोलले.
सदाभाऊ तुम्ही किती फडणीसांचा ऊदो_ऊदो करा तुम्ही काय आमदार होत नाहीत,
शेतकरयाना सगळे राजकारणी नेते फसवता त
सद्या गोप्या कुठे गेला.
दोघ मिळुन गोंधळ घाला.
काही असू द्या पण संजय राऊत बद्दल खरोखर मनापासून एकदम बरोबर बोलले टिव्ही चैनल ला जर तो दिसला तर टीव्ही बंद करावी लागते किंवा चैनल बदलावा लागतो
सदाभाऊ राहीलेली माणस आणि स्वतः ची जमीन मालमत्ता घालवायची तयारी करायला लागले....सदाभाऊ आपल दुधाच्या गयांच बघा...
बरोबर सदाभाऊ खोत 👌👌👌👌👌🔥🔥🔥🔥🔥❤️❤️❤️❤️❤️
एका वाक्यात सांगायचं झालं तर घुबडच
दिसतंय बाईट देताना
90
मा. देवेंद्र फडणवीस व मा. मोदी साहेबांनी जनतेचा वेळ वाचवा म्हणून समृद्धी मार्ग काढला समृद्धी महामार्गावर अपघात झाला त्यामध्ये 25 जणांचा मृत्यू झाला. तेंव्हा सर्व नेते, मा.पंतप्रधान मोदी, देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री शिदे गृहमंत्री अमित शाह यांनी निधनाला दुख व्यक्त केले. भावना व्यक्त केली परंतु शरदचंद्र पवार यांनी दुख व्यक्त करण्याऐवजी देवेंद्र फडणवीस याच्या विरुध्द राजकारण करत बसले. म्हणजे शरदचंद्र पवार यांना जनते विषयी किती संवेदना आहे. किती दया, मया आहे हे सिद्ध होते. जनतेला वाटत होते. शरदचंद्र पवार हे 40 ते 50 वर्षापासून राजकारण करतात. पण शरदचंद्र पवार म्हणतात. समृद्धी महामार्गात काही टेक्निकल अडचणी राहिल्या आहेत. पण जनतेला एक मोठा प्रश्न पडला कि शरदचंद्र पवार हे कधीपासून एक तज्ञ इंजिनीअर झाले. कोणत्या विद्यापीठातून पदवी मिळाली हे शरदचंद्र पवार यांनी जनतेला सांगावे. शरदचंद्र पवार यांचेकडे असा कोणताच महत्वाचा मुद्दा जनतेचे मन वळविण्यासाठी नसल्याने ते मृत व्यक्तींचे राजकारण करतात. या अपघातामध्ये एकतर गाडीत बिघाड झाला असावा. किंवा वाहन चालकची चुक असावी या कारणामुळे अपघात घडला. सर्व 25 मृत व्यक्तीना माझ्या कडून व जनतेकडून भावपूर्ण सद्धांजली.
सदा लाचार 😂
*जर एक्झीट पोल नुसार महाराष्ट्रात महा विकास आघाडी सरकार नाही आली तर आमच्या दुःखी चिंतित कार्यकर्त्यांना कर्नाटक मध्ये पाठऊ - शरदचंद्र पवार साहेब*
!! यूट्यूब वर तथाकथित शिवसैनिक पण सच्चे काँग्रेस राष्ट्रवादी चे राष्ट्रीय गुलाम म्हणून योग्य कार्य पार पाडत असल्याचे पाहून साहेब गहिवरले !!
देशात मोदी सरकार आणि राज्यात पुन्हा शिंदे फडणवीस सरकार येणार असे अनेक नामांकित एक्झीट पोल ने दिलेल्या निर्धशने पवार साहेबांनी आपल्या गुलामांना कर्नाटक मध्ये काँग्रेस पक्षाचे आस्वाद घेण्यासाठी चलो कर्नाटक ही योजना काढणार आहेत.
कारण सत्ता येणार या हेतूने गुलाम योग्य आपली यूट्यूब कामगिरी पार पाडत होते पण गुलामांना सतेसाठी पुन्हा ५ वर्ष वाट पाहावी लागणार आहे. आणि या योजने मार्फत कसे गरीब सामान्य जनतेच्या पैशातून १०० कोटी महिना वसुली केली जाणार . दाऊद इब्राहिम सारख्या गुंद्याना १० लाख महिना कसे पुरवले जाणार. याचे मोफत प्रशिक्षण ते आपल्या गुलामांना देतील. व रोज भाजीपाला घ्यायला पैसे पण देणार..
मंत्री पद सोडा आमदार की पण नाही भेटणार
महाराष्ट्रातील स्वतःला शेतकरी नेते समजणारे शेतकरी प्रश्नावर कमी आणि इतर मुद्यावर जास्त बोलत आहेत
सदाभाऊ खूप हसावं वाटतं तुझ्यावरती ह्या जन्मात तर तुला मंत्रीपद भेटणार नाही
पवारावर टिका करून आणि फडणवीस कौतुक करून पण काही फायदा नाही कारण भाजपला तुमची आणि जानकर याची काहीच गरज नाही .
सदाभाऊ तुम्ही पण राजू शेट्टींना रातचच फसवलंकी आण आता संजय राऊतच सांगताय व्हय काय राव आपलं झाकायचं व्हय ....
नरेंद्र मोदीला सुध्दा पवार दिसायलेत त्यावर पन बोला.....
शेतकऱ्यांच्या हितासाठी एकदाही सरकार वर आपन टिका केली नाही...😂😂
मंत्रीपदा साठी धडपड चालू आहे तुझी😂😂
शरद पवारावर टिका केली तर मंत्रीपद मिळेल हा तुमचा गैरसमज आहे.
Hotel che payment baki hote tumche..... Dile ki nahi
शकुनी मामा च विचार करू नका, शकुनी ला जे पाहिजे होते ते करून दाखवलं
सदाभाऊ 👍
यालाच जोकर म्हणतात.टाईमपास.
तुम्ही जेवता का .....
सदा सरवणकर निट
लय लाळघोटे बघितले राव पण तुझ्यासारखा लाळघोट्या नाही बघितला..!!
फालतू गोष्टी वर बोल्याण्या पेक्ष्या शेतकऱ्याच्या कापूस आणि स्वाबिन च्या भावा बदल सरकार ला विचारले असते प्रश्न तर बर झाले असते साहेब.
थोडक्यात फडनविस गुरु भेटले आस तुम्हाला वाटते का 😅
आला हा चमचा
लाचार सदा
हुजरया अतीव महत्त्वाच्या व्यक्ती ची मुलाखत घेत आहात
हाँटेलचे पैसे चे प्रकरणं मिटवल का?.....
😂😂
अरे एस टी महामंडळाचे बोला,की येता,आझाद मैदानावर,
सदया अक्कल आहे का तूला कडीची बवळट 😶🌫️😶🌫️😶🌫️
मंञीपदासाठी लाचार कोण विचारतो यांना हुजरेगिरी शिवाय काय केलं
शेतकऱ्यांच्या मतांवर बराच मोठा झाला होता सदा. पण शेतकऱ्यांचा शाप सोपा नसतो सदा. तु आता भाजपात सालाने, महिन्याने राहणारा गडी मस्त शोभतो.
सदाभाऊ जरा खरं बोलायला आणि वागायला शिका आपल वय झालंय
एका अजित पवार
हा राजकारणात रामदास आठवले होऊ पाहतयं कविता हास्य कलोळ टिका टिप्पनी आता हि सगळी नाटक बंद होनार 2024 😊
सदाभाऊ शेवटची लढाई आहे बोल आता चांस आहे. आणि होत st महामंडळ च तेवढं बघ
फडणवीस साहेबांनी एकदम करेक्ट कार्यक्रम केला 🐓 उद्या ची, आणि वाकड्या ची 😂😂😂
ह्यांचा रिचार्ज किती हा बोलतो किती
मंत्रिमंडळाचा विस्तारासाठी तुझी तरी कोणाची तरी पाय चाटायची वेळ आली आहे
टमाटु बटाटु खा आता वेळ भरपूर आहे आणि 🍉चं चाट
या माणसाने महाभारतबद्दल सांगणे म्हणजे वर तोंड करून थुकने
सदा किती चाटली तरी मंत्री नाही होणार
सदाभाऊ शेतकरी सुखी झाला का
सदाभाऊ खोत यांना पवार साहेब यांची कुंडली माहित आहे त्या मुळे खोत साहेबांनी पवार साहेब यांच्या वर टीका केली आणि वस्तू स्थिती नी बोलतात...
ये कडकनाथ... खुडूक झाली आता.. कुक कुक कुक करतेय.. बैस घरात नशिबी नाही मंत्रीपद.. खुडूक ती खुडूक..
Ministry milne khup difficult ahe Sadabhau. Ugich energy waste naka ghalvu.
अरे सदाभाऊ खोत तुला तर शकुन मामाच्या रोलमध्ये पण नाही ठेवला बीजेपी ने
सदाभाऊ आपण भाजपचे एवढे धांडे का सरकवता? शरद पवार सारख्या महान नेत्याच्या विरोधात बोलून मोठा होण्याचा आपला प्रयत्न आहे. आपणास अशा खालच्या पातळीवर टीका करताना थोडी लाज वाटायला पाहिजे. शरद पवारांमुळेच आज देशातील शेतकऱ्यांना चांगली दिवस आलेले आहेत. उगीच ट्यूटिव करून लोकांचा मनोरंजन करू नका.कासार करतात
तू कशाचा प्रतिनिधित्व करतो शेतकरी खंबीर आहेत तू पहिले हॉटेल पैसे दे दे
शकुनी शरद पवार आणि फडणवीस हे दोघेही आहेत.
तुम्ही तर चळवळ संपविली
सदाभाऊ खोत तुझ्या लायकीनुसार बोल
😂😂😂😂
सदा भाऊ तू कितीही चाटली तर तुला मंत्री पद भेटणार नाही😆
तुझं आंदोलन कुठं गेलं पडळकर सदा सदवते
संजय राऊत ने 25 वर्षे सांगितले...
आणि त्यापुढे जाऊन....सदा खोत 80 वर्षे फडणवीस सत्तेत राहतील...असे खोटं सांगतय..... गावगाड्यात अस म्हणत्यात की परसाकडे गेल्यावर पाणी नाही मिळालं म्हणून याने .......ने
तसे सदा खोत एक तर बिगर पाण्याचं बसलाय आणि तिथून ही फडणवीस करतोय ..म्हणजे नाय काही तर तिथून हाकलून तरी देऊ नये..तेव्हढे तरी...प्रचंड लाचार माणूस...
तु जा नवनीत राणा यांच्या पक्षात
Lachari
भाजपने बुड पुसुन टाकलेले कागद आहेत हे
आम्हांसनी पण वाटतंय की आमुचा बंगला 5 ते 6 कोटींचा असावा तुमच्या इस्लामपूर मधील बंगल्यासारखा, फुकट जेवण करणारा कडकनाथ 😂
तुझ्याकडे पैसे नाही तर तू एवढं मोठं घर कशाने बांधले मुलाच्या लग्नाला दोन कोटी रुपयांची तरतूद कोणाकडून केली कोणाकडून
गांजा पेऊन बोलतोय का सदा
सदाभाऊ लाळ गळायला लागली आहे
लाचार
Jya rastyach udghatan karun swatachi prasiddhi karun ghetali tya rastyavar apghat zalyavar jababdari pan tyanchich na..
Khot saheb Tumhi tar Phuska Bar vajala tar vajala nahi tar phus !!