तुम्ही या विषयावर ज्या चर्चा करताना त्या अगदीच बरोबर आहेत, आम्हाला ही बर्याच गोष्टी सहन कराव्या लागल्या होत्या पण आजही काही अंशी अशा सासवा पहायला मिळतात हे खरे आहे, तुमच्या या विडिओ मार्फत सासुजाग्रुती होवो ही सदिच्छा ❤
तुमचे विचार चांगले आहेत ... आजकाल मुलींना नोकरी करून मुलं संसार नातेवाईक हे सगळं सांभाळून घ्यावं लागतं ... सासूने तिला समजून घ्यायला पाहिजे... कुटुंब मोडण्यास सासू च कारणीभूत आहे.. मुलाला सतत तिच्या चहाडी करणे ... द्वेष निर्माण करणे ...
हो अगदी बरोबर पंचवीस वर्षे पुर्वी हे असंच माझ्या बाबतीत होत असे मोठी सून असल्याने सगळ्यांत शेवटी नी उरलेलं पोटभरीच पण् नाही आणि आता मी तिच्या उलटं करते मी तिला ती मागेल ते खायला घालते कारणं मला भगवंताला उत्तर द्यायचं आहे की मी ती नाही
Tai mazhya sasarche lok tar mazhya maherchi lok aali ki bhandan kartat mazhyashi mala mhantat kashala yetat tuzhi maherchi lok thodishi tari chuk hotech na sansarat mhanun ky naati todaichi ka maherchi aani mi maheri pan ny jaich m tyanchya muli aalelya chaltat ka ikde mazh pan ny man hot tyanchi mhanje sasarchi pahuni aali ki tyanch karaichi mala pan raag yeto pan ky bolat my mi tyanche karm tyanchya mage
मला बऱ्याच सुनाना सांगावेसे वाटे की तुम्हाला एवढा जाच होतो तर लग्न च का करता ग बायांनो ?का एवढा त्रास सहन करावा बायांनो?मस्त जॉब करावा आई बापाच्या घरीच सुखाने राहायचे उगा का लोकांच्या दारात जाता ग?
मला मुलगी पण आहे आणी सुन पण आहे ना मुलीला त्रास आहे ना मी सुनेला त्रास देते पण सारखंच सुनेला त्रास होतो तर साहजिक आहे मुलींनी लग्न च का करावे?तुम्हाला का एवढे लागले माझे शब्द?
खुप खर आहे अजूनही हलकट सासवा आहेत चाळीस लाख कमावणाऱ्या बाईला स्वयंपाक करुन घेतात
अगदी बरोबर पण मी म्हणते थोडा तर बदल व्हावा सून नाही पण नातवाला सुध्दा विचारत नाही
आहेत आहेत अजून आमच्या गावात आहेच सर्व खेड्यात जाऊन बघाल तर प्रत्येक घरात हे सर्व जाच सहन करत तर आहे ईज ती साठी
100%खरे आहे.
अगदी बरोबर बोललात माझी आई आम्हाला सांगायची .
तुम्ही या विषयावर ज्या चर्चा करताना त्या अगदीच बरोबर आहेत, आम्हाला ही बर्याच गोष्टी सहन कराव्या लागल्या होत्या पण आजही काही अंशी अशा सासवा पहायला मिळतात हे खरे आहे, तुमच्या या विडिओ मार्फत सासुजाग्रुती होवो ही सदिच्छा ❤
तुमचे विचार चांगले आहेत ... आजकाल मुलींना नोकरी करून मुलं संसार नातेवाईक हे सगळं सांभाळून घ्यावं लागतं ... सासूने तिला समजून घ्यायला पाहिजे... कुटुंब मोडण्यास सासू च कारणीभूत आहे.. मुलाला सतत तिच्या चहाडी करणे ... द्वेष निर्माण करणे ...
अगदी खर आहेत, माझी आई व आज्जी. हेच सांगतात, पूर्वीच्या सुनांना खूप जाच व त्रास होता. आत्ता काही घरात सुनांना त्रास आहे.
हो अगदी बरोबर पंचवीस वर्षे पुर्वी हे असंच माझ्या बाबतीत होत असे मोठी सून असल्याने सगळ्यांत शेवटी नी उरलेलं पोटभरीच पण् नाही आणि आता मी तिच्या उलटं करते मी तिला ती मागेल ते खायला घालते कारणं मला भगवंताला उत्तर द्यायचं आहे की मी ती नाही
खरंच खूप छान विचार आहेत तुमचे 😊🙏
Right
होय हे खरे आहे
हो, खर आहे, आम्ही भोगलय😢. पण आजची सुना नशीबवान आहे तया मजेत राहतात. 😊 सासुरवास आता इतिहासजमा झाला आहे😊
Me pan bhogle aahe
Tai mazhya sasarche lok tar mazhya maherchi lok aali ki bhandan kartat mazhyashi mala mhantat kashala yetat tuzhi maherchi lok thodishi tari chuk hotech na sansarat mhanun ky naati todaichi ka maherchi aani mi maheri pan ny jaich m tyanchya muli aalelya chaltat ka ikde mazh pan ny man hot tyanchi mhanje sasarchi pahuni aali ki tyanch karaichi mala pan raag yeto pan ky bolat my mi tyanche karm tyanchya mage
अगदी बरोबर 😊🙏
आजुन पण आहेत आशा सासा
मला बऱ्याच सुनाना सांगावेसे वाटे की तुम्हाला एवढा जाच होतो तर लग्न च का करता ग बायांनो ?का एवढा त्रास सहन करावा बायांनो?मस्त जॉब करावा आई बापाच्या घरीच सुखाने राहायचे उगा का लोकांच्या दारात जाता ग?
तुमच्या मुलीला असा त्रास झाल्यावर कळेल. किंवा नसेल तुम्हाला मुलगी म्हणून असं बोलताय