मराठी कॉमेडी ब्लॉग आणि दुनियादारी
मराठी कॉमेडी ब्लॉग आणि दुनियादारी
  • Видео 1 062
  • Просмотров 19 416 593

Видео

खरंच आपल्याकडे वेळ आहे तोपर्यंत आईवडिलांना वेळ द्या 😥🙏
Просмотров 2782 месяца назад
खरंच आपल्याकडे वेळ आहे तोपर्यंत आईवडिलांना वेळ द्या 😥🙏
सासू किती त्रास द्यायची अक्काला बघा 😡😡
Просмотров 4582 месяца назад
सासू किती त्रास द्यायची अक्काला बघा 😡😡
72 च्या दुष्काळातील आठवण काढल्यानंतर अश्रू अनावर झाले 😥
Просмотров 843 месяца назад
72 च्या दुष्काळातील आठवण काढल्यानंतर अश्रू अनावर झाले 😥
गावचे लोक कष्टाचा देव म्हणतात 😊💐🙏
Просмотров 1343 месяца назад
गावचे लोक कष्टाचा देव म्हणतात 😊💐🙏
दारुड्याच्या बायकांची शोकांतिका 😥😥
Просмотров 6113 месяца назад
दारुड्याच्या बायकांची शोकांतिका 😥😥
अक्का खूप मेहनत करतात म्हणून हे सगळं मीळतय
Просмотров 2093 месяца назад
अक्का खूप मेहनत करतात म्हणून हे सगळं मीळतय
खूप दीवसा नंतर आजोळी आले मी 🤗🤗
Просмотров 2853 месяца назад
खूप दीवसा नंतर आजोळी आले मी 🤗🤗
बघा मी पण शेतात कोळपणी केली 🤗🤗
Просмотров 1483 месяца назад
बघा मी पण शेतात कोळपणी केली 🤗🤗
बघा मी हाताने तिळ पेरला 🤗
Просмотров 2353 месяца назад
बघा मी हाताने तिळ पेरला 🤗
शेतातील फ्रेश हवा बघून तर मला खूपच आनंद होतो 🤗🤗
Просмотров 3063 месяца назад
शेतातील फ्रेश हवा बघून तर मला खूपच आनंद होतो 🤗🤗
आमच्या शेतातल्या सात आसरांची पूजा केली आणि सात सुवासिनींना जेऊ घातले 🙏
Просмотров 2204 месяца назад
आमच्या शेतातल्या सात आसरांची पूजा केली आणि सात सुवासिनींना जेऊ घातले 🙏
ही सरकार मान्य कंपनी आहे कंपनीचे लीगल डॉक्युमेंट प्रोफाइल आहेत 😊🙏
Просмотров 4874 месяца назад
ही सरकार मान्य कंपनी आहे कंपनीचे लीगल डॉक्युमेंट प्रोफाइल आहेत 😊🙏
तुम्हाला घ्यायचे असेल तर मला ह्या नंबर वर फोन करा 8369724160 धन्यवाद 😊🙏
Просмотров 5144 месяца назад
तुम्हाला घ्यायचे असेल तर मला ह्या नंबर वर फोन करा 8369724160 धन्यवाद 😊🙏
हे आपल्याला काही झालं तरच घ्यायचे असे नाही भविष्यात काही होऊ नये म्हणून घ्या 😊🙏 8369724160
Просмотров 524 месяца назад
हे आपल्याला काही झालं तरच घ्यायचे असे नाही भविष्यात काही होऊ नये म्हणून घ्या 😊🙏 8369724160
78 ऑर्गन्स वर काम करते हे प्रॉडक्ट हवे असल्यास ह्या नंबर वर फोन करा 8369724160
Просмотров 1854 месяца назад
78 ऑर्गन्स वर काम करते हे प्रॉडक्ट हवे असल्यास ह्या नंबर वर फोन करा 8369724160
ऑडिशन व्हिडिओ बाहत्तरच्या दुष्काळाला लगीन झालंय आमचं
Просмотров 4595 месяцев назад
ऑडिशन व्हिडिओ बाहत्तरच्या दुष्काळाला लगीन झालंय आमचं
मीठाची शेती कशी असते बघा
Просмотров 2,5 тыс.5 месяцев назад
मीठाची शेती कशी असते बघा
तुमच्या साठी सुवर्ण संधी मी घेऊन आले 🤗😊
Просмотров 4685 месяцев назад
तुमच्या साठी सुवर्ण संधी मी घेऊन आले 🤗😊
पाण्या अभावी कांदे गेले
Просмотров 2256 месяцев назад
पाण्या अभावी कांदे गेले
गावी तर खूपच ऊन पडले बापरे तुम्ही पण तुमची काळजी घ्यावी
Просмотров 5996 месяцев назад
गावी तर खूपच ऊन पडले बापरे तुम्ही पण तुमची काळजी घ्यावी
पाटाचं पाणी शुद्ध असतं 🤗👌
Просмотров 4957 месяцев назад
पाटाचं पाणी शुद्ध असतं 🤗👌
आजही आमच्या घरी चुलीवर स्वयंपाक होतो 🤗😋
Просмотров 2,4 тыс.8 месяцев назад
आजही आमच्या घरी चुलीवर स्वयंपाक होतो 🤗😋
बघा भुईमुगाच्या शेंगा किती छान आहेत 🤗🤗
Просмотров 4828 месяцев назад
बघा भुईमुगाच्या शेंगा किती छान आहेत 🤗🤗
#पहिल्या जमान्यातील सासू ची गोष्ट ऐकून माझी तळपायाची आग मस्तकाला गेली#😡😡#
Просмотров 6 тыс.9 месяцев назад
#पहिल्या जमान्यातील सासू ची गोष्ट ऐकून माझी तळपायाची आग मस्तकाला गेली#😡😡#
#मी सासू सुनांवर एक व्हिडिओ बनवला होता तर काही सासवां मला #
Просмотров 7 тыс.9 месяцев назад
#मी सासू सुनांवर एक व्हिडिओ बनवला होता तर काही सासवां मला #
बघा आमच्या शेतातली वेळा अमावास्या 🤗🤗
Просмотров 3969 месяцев назад
बघा आमच्या शेतातली वेळा अमावास्या 🤗🤗
#हे बोर खूप गोड आहे या बोर खायला #🤗😋#
Просмотров 8389 месяцев назад
#हे बोर खूप गोड आहे या बोर खायला #🤗😋#
#बघा किती छान आहेत वाळकं#🤗🤗#
Просмотров 4849 месяцев назад
#बघा किती छान आहेत वाळकं#🤗🤗#
#शेतात बरंच काही आलं आहे सगळं हिरवं #🤗🤗#
Просмотров 22510 месяцев назад
#शेतात बरंच काही आलं आहे सगळं हिरवं #🤗🤗#

Комментарии

  • @BhartiKatwara
    @BhartiKatwara 4 дня назад

    👌

  • @babanchavan4012
    @babanchavan4012 7 дней назад

    👌👌

  • @swatibadame1969
    @swatibadame1969 7 дней назад

    बरोबर आहे ...

  • @AmolPatil-lv4co
    @AmolPatil-lv4co 7 дней назад

    ताई तुम्ही जे बोलताना ते खर बोलता आमच्या कडे सासुचे आई आहेत आणि तेनां सुचनांचे आई वडिल भाऊ बहिण हे सर्व सुचनांचे नातेवाईक चालत नाही

  • @pushpatare1328
    @pushpatare1328 8 дней назад

    Universal truth 😅

  • @RamrajMane-v1g
    @RamrajMane-v1g 8 дней назад

    Tu January kab hai

  • @swatisarole2287
    @swatisarole2287 8 дней назад

    Mazi pan asich ahe

  • @swatibadame1969
    @swatibadame1969 8 дней назад

    आमच्या सासूबाई असच करतात....एकदम बरोबर बोलला

  • @LalitaBagul-g8g
    @LalitaBagul-g8g 8 дней назад

    बरोबर मावशी

  • @dayanandsarwade9007
    @dayanandsarwade9007 9 дней назад

    अगदी खरं आहे

  • @KomalBadale
    @KomalBadale 10 дней назад

    बरोबर आहे ताई❤❤

  • @VidyaPatil-fh5id
    @VidyaPatil-fh5id 10 дней назад

    काकी मला तुमची मदत कराल का ओ 😔🥺

    • @yogitacreators
      @yogitacreators 10 дней назад

      मी काय मदत करु शकते ?

    • @VidyaPatil-fh5id
      @VidyaPatil-fh5id 10 дней назад

      @@yogitacreators माझी एक लहान बहीण आहे .म्हणजे आम्ही 8 जनी आणि एक भाऊ आहे . माझ्या सगळ्यात लहान बहीण आहे ना तिच्या सासरी प्रॉब्लेम झालाय ,तिच्या नवऱ्याचे ,सासू सासरे,नणंद,यांचं म्हणणं आहे की तिने नांदायला येऊ नये,तू काळी आहेस. तू चांगली नाहीस अस म्हणतात,मग तीन कुठं जायचं,,आणि तिच्या पोटी एक मूल आहे न मागता तिला मूल झालं तरी पण तिच्या सासरच्यांनी तिला स्वीकारलं नाही ती ज्या ज्या वेळी सासरी असू देत आज नाही तर उद्या तरी मला आणि माझ्या मुलाला स्वीकारतील .पण तिच्या सासरच्यांनी खूप वाईट प्रकारे तिला वागणूक दिली तिच्या मुलाच्या लघवीच्या जागी नखांनी ओरबाडून जखम केली.पण तिच्या नवऱ्याने पण घरातल्यांना काही जाब विचारला नाही .की कधी त्याने जबाबदारी स्वीकारली नाही. आणि आता तर हद्दच झाली की माझ्या बाकीच्या बहिनिही तश्याच वागत बोलत आहे. तिला कोणीच समजून घेत नाही काय करायचं तिने आईवडील आहेत पण ते पण तसेच वागू लागल्यावर ? किती वेळा तरी तिच्या सासर मध्ये जाऊन समजूत काढली पण काहीच फरक पडला नाही .माझ्या घरात किती कडक नियम आहेत कधीच आम्ही मन मर्यादा ओलांडल्या नाही ,आई वडील म्हणतील ती दिशा अस राहिलो .माझ्या बहीण म्हणतात की तू जा सासरी तुझ्यामुळे भावाच लग्न होत नाही . यामधे तिचा काय दोष जिन मध्यस्ती होऊन लग्न करायला भाग पाडलं ती आरमशित आहे .लहानच मोठ झालो पण आम्हाला ओळखायला सगळ्या बहिणी चुकल्या .त्यांचं म्हणणं असं की तुझ बाहेर प्रेमप्रकरण आहे अनिंतीला मारहाण केली.आईवडिलांच्या समोर . अस जर असतं ना तिने लग्न पण केली नसती आणि मुलाला जन्म पण दिला नसता .ती आई वडील बहिणी भाऊच्या विरोधात जाऊन पळून लग्न केलं असतं ना पण ती कधीच मर्यादा ओलांडली नाही .तुम्हीच सांगा मी कशी तिला यातून बाहेर काढू. चारी बाजूने कोंडी झाली आहे. आईवडील तर कधीच माझ्यावर विश्वास ठेवला नाही .माझ्या बाबतीत जे झालं तेकाधीच होऊ देऊ नकोस कोणत्याच लेकिवर विश्वास ठेऊ नकोस ,त्यांचं ऐकू नकोस अस मी प्रत्येक वेळी माहेरी गेल्यावर म्हटलं पण नाही .,कारण माझ्या बाबतीत 3नं च्या बहिणीने खूप वाईट केलं आणि आता 1 नं चा बहिणीने पण तसच केली कुठं जास्त मुलाची विचारपूस केली नाही की आई वडिलांना विचारू दिलं नाही मी बघितलं आहे सगळं छान आहे आपली बहीण सुखात राहील अशी ती बोलली पण तस काहीच झालं नाही. तुम्ही एवढे व्हिडिओ करता म्हणजे जिथं अन्याय,अत्याचार होतो,फसवणूक,लबाडी होते तिथं तुम्ही बोलता ना म्हणून 🥺🙏😔

  • @deepaphadke6837
    @deepaphadke6837 10 дней назад

    माझी सासू अशीच आहे

  • @SachinYadav-r3d
    @SachinYadav-r3d 11 дней назад

    बरोबर

  • @SachinYadav-r3d
    @SachinYadav-r3d 11 дней назад

    बरोबर

  • @jijabaiadsul4256
    @jijabaiadsul4256 12 дней назад

    नवरा आईच्या बुद्धीचा

  • @jijabaiadsul4256
    @jijabaiadsul4256 12 дней назад

    आशा सासवा वर उपाय काय त्याच्यावर व्हिडिओ बनवा

  • @SnehalBagad
    @SnehalBagad 12 дней назад

    ताई तुमच्याकडून थोड समाजप्रबोधन होईल असेच चांगले मुद्दे मांडा

  • @SunitaKamble-k9m
    @SunitaKamble-k9m 12 дней назад

    बरोबर आहे ताई जावई स्वार्थी असते

  • @SnehalBagad
    @SnehalBagad 12 дней назад

    सासू बाईंची mentality अशी आहे की त्या म्हणतात मला खूप सासुरवास होता,तुला काय आरामात राहू देवू

  • @KomalBadale
    @KomalBadale 12 дней назад

    Barobar aahe Tai

  • @mayursalunkhe6456
    @mayursalunkhe6456 12 дней назад

    Ho बरोबर आहे

  • @vrushalibansode1919
    @vrushalibansode1919 13 дней назад

    Barobar aahe mavashi tumcha

  • @SnehalBagad
    @SnehalBagad 13 дней назад

    ताई नणंद 2 आहेत त्या सासरी राहायला बघत नाहीत 20 yrs सहन करते नवरे मुलं ही राहतात. अशावर व्हिडिओ बनवा pls जेणेकरून सासू सासरे सुधारतील माझे

  • @SnehalBagad
    @SnehalBagad 13 дней назад

    बाईचं बाईची दुश्मन असते

  • @manasigirkar-to8hl
    @manasigirkar-to8hl 13 дней назад

    Khoop chan❤ mala patle

  • @poojajiwatode-bu1jp
    @poojajiwatode-bu1jp 13 дней назад

    Bilkul barobr aahe kaku tumch

  • @SnehalBagad
    @SnehalBagad 14 дней назад

    ताई 20 yrs माझ्या घरी नणंद बाई लग्न झाल्यापासून हेच सहन करते सारखे जावई आणि मुलीनं शिवाय काही नाही

  • @SnehalBagad
    @SnehalBagad 14 дней назад

    ती नक्कीच कजाग सासू कीवा कजाग नणंद असेल

  • @SnehalBagad
    @SnehalBagad 14 дней назад

    20 yrs सासू सासरे मुलींना जवळ करून माझा संसार डिस्टर्ब केला.आणि स्वामी सेवेला जातात सगळे

  • @deepaphadke6837
    @deepaphadke6837 14 дней назад

    माझी सासू तर खूप घाण शब्द बोलते मला

  • @ChaitaliThorat-q8m
    @ChaitaliThorat-q8m 14 дней назад

    Ho brobar ahe

  • @ChaitaliThorat-q8m
    @ChaitaliThorat-q8m 14 дней назад

    Ho brobar ahe

  • @manasigirkar-to8hl
    @manasigirkar-to8hl 15 дней назад

    Vait vatel mala he ya kalath bogave lagale ahe maze ghurche khup vait hote

  • @smit7886
    @smit7886 15 дней назад

    ek number kaki bolya

  • @MahadevJukre
    @MahadevJukre 16 дней назад

    थांब थोडे दिवस एवढं कॉन्फिडन्स ने बोलू नकोस जेव्हा तुझ्यावर वेळ येईल ना तेव्हा तुला समजेल बघू तेव्हा तू कशी काय जमून घेशील ते

    • @yogitacreators
      @yogitacreators 15 дней назад

      काही फरक पडणार नाही दादा जमलं तर ठीक नाहीतर सरळ प्रेमाने सांगेन की वेगळे रहा तुम्ही दोघे

    • @PoojaKandalgoankar
      @PoojaKandalgoankar 13 дней назад

      @@yogitacreators बरोबर आहे, जवळ राहून भांडून नाती खराब करण्यापेक्षा वेगळं होऊन सर्वांनी शांतीने आणि समाधानी राहून नाती टिकवलेली बरी. त्यातच शहाणपण आहे.

  • @deepaphadke6837
    @deepaphadke6837 16 дней назад

    माझी सासू अशीच आहे सेम

  • @deepaphadke6837
    @deepaphadke6837 16 дней назад

    सेम माझी आहे

  • @deepaphadke6837
    @deepaphadke6837 16 дней назад

    एकदम brobr tai

  • @BankatGolande-k1e
    @BankatGolande-k1e 16 дней назад

    Tai mota video banva

  • @mallikarjunbirajdar-h8t
    @mallikarjunbirajdar-h8t 16 дней назад

    Saswa pan sunna adhijalettumi

  • @PoojaKandalgoankar
    @PoojaKandalgoankar 17 дней назад

    बरोबर आहे, नवीन माणूस घरात आल्यावर खास करून नवऱ्याच्या बहिणी पहिली वाईट वागण्याला सुरुवात करतात. म्हणून च पुढच्या गोष्टी घडतात. आपल्या आईला कोणीतरी प्रतिस्पर्धी घरात आलीय असं त्यांना वाटते.

  • @ritheshgitte6921
    @ritheshgitte6921 17 дней назад

    Aase video banau naka partek sasu aasi naste.

  • @swatikale2370
    @swatikale2370 17 дней назад

    Barobr kaki

  • @vanashribijwe8672
    @vanashribijwe8672 17 дней назад

    Brobr kaku

  • @manasigirkar-to8hl
    @manasigirkar-to8hl 17 дней назад

    True

  • @ravikambale1264
    @ravikambale1264 17 дней назад

    brobr aai boltat tumhi ❤❤

  • @manasigirkar-to8hl
    @manasigirkar-to8hl 18 дней назад

    Tumache. Barobar. Aahe

  • @kavitagaikwad4821
    @kavitagaikwad4821 18 дней назад

    बरोबर आहे ताई

  • @Anjali-c2f
    @Anjali-c2f 18 дней назад

    Barobar tai