साईबाबांची जी नवीन शाळा झाली तीथे पोलीसांनी शाळा भरण्याचा आधी व सुटल्यावर वेळोवेळी गस्त घालावी तसेच शाळेच्या आवती भोवती जी घनदाट एड्याबाभळीची झाडं झुडपे आहे ती लवकरात लवकर संपुर्ण काढुन शाळेतील विद्यार्थ्यांना काही त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी व जेणेकरून बकाल, हुल्लडबाजी करणारे लक्षात येतील म्हणजे शाळेत येणाऱ्या मुला मुलींच्यासुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे होईल या विषयी श्री साईबाबा संस्थान प्रशासनाने व शिर्डी पोलिस स्टेशन तसेच नगरपरिषद यांनी तातडीने लक्ष घालून निर्णय घ्यावा हि कळकळीची नम्र विनंती ओम साई राम 🙏🏻
Prathamik mahiti nusar 🍺🍻 cha nashet gunha kela?😂 ase aste tar roj pratyek shahrat hajaro khun zale aste, bar madhun pinare hajaro lok nashet baher nightat😂

सर बीडची यंत्रणा इतकी का म्हणून सज्जन आहे 36 तासात आरोपी धरला तुम्ही बीडला 58 दिवसांपासून आरोपी सापडत नाही केवळ याला धनंजय मुंडे कारणीभूत आहे
इन्कउंटर करा यांचा
अवैध धंदे बंद करा
....फुटपाथ वा इतरत्र ठिकाणी व्यवसाय करण्यारायानावर कार्यवाही करा
अदहर कार्ड सक्ती करा
हात पाय तोडा. 😡
दोन जीव निष्कारण गेले.
देर्डे चांदवड गावात पण खुप लोक दारु पितात ईथ अवैध धंदा सुरु आहे ईथ पण अस काही होईल अशी भिती वाटते साहेब
चा़गले झोडपून काढा आणि कस्टडी मध्ये रोज थर्ड डिग्री द्या
सरळ चालतोय हाच up मधे असता तर एक इन्कांटर झाला असता किवा लंगडत दिसला असता
Dada jevan paid kara shirdi cha 20 Rupay kara
Aisa master
PI साहेब बंदुक पहासाठी आहे काय
Daru piun ase konhni kar nar nahi police chukichi mahiti deth ahi
काय सुजय आता शिर्डीतील सर्व बार आणि दारूची दुकान बंद करणार का आहे का हिम्मत , दर्शनाला येणाऱ्यांना भिकारी बोलतो ........
नेहमी गुन्हा झाल्यावर पोलीस जागे का होतात?
Prathamik mahiti nusar 🍺🍻 cha nashet gunha kela?😂 ase aste tar roj pratyek shahrat hajaro khun zale aste, bar madhun pinare hajaro lok nashet baher nightat😂
कारण काहीतरी वेगळं असेल
गोळ्या घाला चौकात