समृद्धी महामार्ग आणि सुस्साट वेग | Samruddhi Mahamarg Speed
HTML-код
- Опубликовано: 10 окт 2024
- #Shorts #MaharashtraTimes #SamruddhiExpressWay
मुंबई - नागपूर समृद्धी महामार्गाचे काम अंतिम टप्प्यात आहे. परंतु बुलडाणा जिल्ह्यात जिथपर्यंत या मार्गाचे काम पूर्ण झाले आहे, त्या ठिकाणी वाहने सुस्साट सुरू आहेत. हा मार्ग त्या नियमानुसार सुरू झाला नसला तरी त्यावरून वाहतूक सुरू आहे. गुळगुळीत रस्त्यामुळे वाहनांचा वेग अमर्याद झाला असून अपघाताचा धोका नाकारता येत नाही.
वेग नव्हे , व्हिडिओ जिवघेणा आहे 😭😭😭🤣🤣🤣🤣
Actually😁
🤣🤣🤣
🤣🤣🤣🤣
🤣🤣🤣
Ye badhiya tha guru 😅😂
दारू पिऊन विडिओ बनवलं का रे
नागपुर ते शिर्डी फक्त इथेच काम बाकी आहेत समृद्धीचे
ruclips.net/video/OrQoGMB5iG8/видео.html
गांज्या पण खाला असेल
What a comment 👏
😂😂
Ye video banane wala nashedi hai
नक्कीच तु कायम बैलगाडीतून फिरत असणारं कारण तुला जीवघेणा वेग कसा असतो हे माहित नाही 😂😂😂😂 आणि वरुन तो चालत जाणारा माणूस दाखवतोय 😂😂😂😂
नागपुर ते शिर्डी फक्त इथेच काम बाकी आहेत समृद्धीचे
ruclips.net/video/OrQoGMB5iG8/видео.html
😅😅😅
🤣🤣🤣🫢🫢🫢🫢🫢
भाऊ साहेब गाडीच्या वेगाला काहीजण गमंत समजतात गमंत नेवु नका दादा मुलबाळ घरी वाट बघत असतात.आई वाटबघत असते.या व्हिडीओ चा खुप जनांनी हास्या पण यातुन काही घेण्यासारखे आहे विसरू नका ऐक्सेडंन्ट ची संख्या खुप मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे.
@@poutryfriend4321 अरे दादा जरा अखडते घे
पितांना पाणी टाकत जा रे...😂
🤣🤣🤣🤣
Khar bollas..
Deshi piu nko jast 😂😂😂😂
😂😂😂😝
😂😂😂
Itka veg ki vahan disatch nahi
नागपुर ते शिर्डी फक्त इथेच काम बाकी आहेत समृद्धीचे
ruclips.net/video/OrQoGMB5iG8/видео.html
😂😂
😂😂😂😂
😨
Thank you Maharashtra Times for entertainment..
अरे बापरे किती हा वेग, मी तर भिलोच की...
हो ना किती जोरात व्हिडिओ.... खरंच जीवघेणा च आहे 👽👽
महामार्ग दिसला, पण जिवघेणा वेग कुठेच नाही दिसला.. 😭
हा video बघून मला खूप फायदा झाला आता मि माझी गाडी खुप सावकाश चालवतो ...😊
नागपुर ते शिर्डी फक्त इथेच काम बाकी आहेत समृद्धीचे
ruclips.net/video/OrQoGMB5iG8/видео.html
आपण दिलेल्या माहितीबद्दल आभारी आहोत! आपण कोणता ब्रंड पिता? 😂😂😂
देशी बहुतेक 😂
@@priyankavelhal6366 😜😂
Va va va va va Kay rajya
समृद्धी महामार्गावर 🏞️🌀🌀 हवेचा जीवघेणा वेग असे त्याला म्हणायचे असेल 🤣😂
समृद्धी महामार्ग बनवण्यासाठी किती डोंगर फोडले त्या हांडग्याने ???
वाहन कुठे आहे
भावा चालू तर होऊ दे मार्ग 🙏 It's still in under construction
Mandetiry speed limits and Adaas system toPassenger vehicle
🙏
कानांची पार वाजवून टाकली.. वाहनांच माहित नाही पण विडियो नक्की जिव घेईल...
कुठला वेग त्या चालणाऱ्या माणसाचा
नागपुर ते शिर्डी फक्त इथेच काम बाकी आहेत समृद्धीचे
ruclips.net/video/OrQoGMB5iG8/видео.html
असो चालेल असा जीवघेणा वेग🥳
Jhepat nasel tar peu naye bala
❤️dya, camera aadhi gatara madhe fek
ज्यानी व्हिडिओ टाकलंय tyo नकीच लई लई टाईमपास माणूस आहे
U mean time napasss😂😂😂
Zop mg
Wa disala jiv ghena veg
अरे चोंग्या समृध्दी काय बैलगाडी चालवायला बनवला का रे...
खरचं खूपच वेग आहे माझ्या डोळ्यांना तर गाड्या दिसल्या पण नाहीत एवढ्या वेगाने कुठे चालवतात का ....😅😅😅😅
देशी दारू ची कमाल
Are mag highway kashasathi asto
Gaadi fast javi mhanunach na
Ka takta speed limit chya pavtya eth pan
मटा be like, Comments आल्या पाहिजे म त्या कशाही असो....
शिव्या मिळाल्या तरी चालतील. फक्त येऊद्या.
नेमका वेग कशाचा पाहायचा आहे???
Mata
शिव्या खायला पोस्ट टाकता का?
Mag expressway kashala mhanlay
Are tya 3 bike wale aahet tyapeksha jorat tar mi cycle chalavato..
वेग हा हवाच कारण एक्स्प्रेस वे आहे ना. फक्त सांभाळून चालवायचं. मुद्दाम बदनामी नाही करायची समृद्धी हायवे ची.
वेग hya shabdacha arth kalto ka video banavnare
Are to banvlach aahe fast vehicle chalvnya sathi
त्या bridge वरून सुपर बाईक गेली याच्या व्हिडिओ मध्ये दिसलीच नाय 😆😆😆😆
Khare tar shivyach denar hoto, pan asu det.
Zali kurbur zuru
कुठल्या ...... टाकला आहे
बापरे ऐवढा वेग आहे की वहाने दिसतच नाहीत। भयंकर वेग आहे
Video banavnaryachi ani upload karnaryachi nasbandi zalich pahije 😌🔥🔥🔥........nahi tar hey swta sarkhe ajun janmala ghaltil 🤣
Gela kashala roadwar
Bailgadi chalvaila pahije, nahi?
Issko bolte gaanja lover 😂😂😂😂
😂
कुठं होता
किती पेग घेऊन विडीओ अपलोड केला ते डिस्क्रिप्शन मध्ये सांगीतल असत तर बर वाटल असत जिवाला😬
महाराष्ट्र टाईम्स च्या ऑफिसात त्वरीत दारूबंदी करावी
वाऱ्याचा वेग दाखवता का
160km limit ahe
Yedzavya tya Highway cha limit 120 ahe
Samruddhi suru jhala ka bhava🙄🙄🙄🙄
Mahamarg banavlach aahe vegat gadi chalavnya sathi
Kacchi ch marli ka
Mata valywna fata lagla kay.. kay taktare trp sathi
Chalu ch nhi zal Na Rao
BRO the standoff on this highway will not looks good
Every commercial vehicle speed lock 80km/h... MTa chi Utarali nhi ka re
कोठे रे वेग.... अवघड आहे.... जास्त झालीका रे😂😂
व्हिडिओ कोणालाच समजला नाही, प्रत्यक्षात कार प्रकाशाच्या वेगाने गेली
कुठे वेग दिसलाच नाही. बहुतेक दारू पिऊन व्हिडिओ बनवला वाटत.
पॉर्न विडिओ ह्याच्या पेक्षा चांगले बनवतात।
काही तरी स्टॅंडर्ड ठेवा
MT तुमचं साबण slow आहे काय?
नागपुर ते शिर्डी फक्त इथेच काम बाकी आहेत समृद्धीचे
ruclips.net/video/OrQoGMB5iG8/видео.html
Are tula to divsa bulb laun chalye as mhnyach ahe ka
😅😅😅
180 cha speed aslyamule vahan dislach nahi
नागपुर ते शिर्डी फक्त इथेच काम बाकी आहेत समृद्धीचे
ruclips.net/video/OrQoGMB5iG8/видео.html
अरे सुस्साट वाहन कुठे आहे रे, रात्री ची उतरली नाहीं का रे?
Batmya sathi Shen khata ka gu?
Express way वर bike चालवत नाहीत.
भाऊ तू,, नक्की दाखवलंस
👌
Tujhya aaichy gavat ka?
15k like karnari bidok kon aahet
Cameryachac veg distoy aamhala
ह्या व्हिडिओ ला like करणार्यांची यादी मला पाहिजे ताब्डतोब
Daru piyun shoot kela ki sagla fast watta...🤣🤣🤣 jara laj balga ky video taklay tyacha
नागपुर ते शिर्डी फक्त इथेच काम बाकी आहेत समृद्धीचे
ruclips.net/video/OrQoGMB5iG8/видео.html
वेग नन्हे हा मानसाचा विडियो जीव घेना आहे😂😂
जिवघेणा विडीओ
गाडीचा कमी तुज्या क्यामेरा चा वेग जरा जास्त दिसत आहे..तुज्या क्यामेराचा वेग कमी केला तर बाकी गाड्याचा वेग दिसल सगळ्याना ..
शी.... केलीस महामार्गावर
एव्हढा प्रचंड वेग आहे की व्हिडिओ मध्ये दीसलच नाही काय गेलं ते
Tr kay 20 chya sepd ne chalavu abe to ahe tya sathech
कोण वेगात आहे या व्हिडिओत 😂😂
नक्की गाडी चालवणारा पिलेला आहे कि हा व्हिडिओ बनवणारा काही कळत नाही.
यडझवा आहे का
kahi tri headline sathi murakh banvat aahe RUclips VR tumchya pekasha hushar lok aahe drone footage kadhun road chi Kam dakhvat ahe aani he lok.....
are pan kuthe Aahe veg
या वेगाने तर लढावू विमाणाला पण मागे टाकले.
मटा ला कधीपासून असल्या फालतुगिरी ची गरज पडायला लागली?
120 min speed aahe!!! Jya road var 60 speed chalava asa lihala asata tithe bc 120 chalavshil . Ithe tar purn Mubarak aahe!!! Jiv ghen sodun de.
Video काढत्यावेळी व UPLOAD करत्यावेळी कोणता नशा केला होता...
चरस की गांजा...???
कोणतेच वाहन दिसत नाही वेगात जाताना
kai dakhavache hote bhau tuza veg asel tar meter ka nhi dakhavate ............lok yala pn like kartat yaar
shemnya
जीवघेणं वेग मग काशिद घालायला केलंय का महामार्ग
Baboov.... Kiti to speed😂
Jr weg nahi pahije tr raste kshala bnwta ek chagle raste bsnwt nahi ek paus jala ki khrab hotat