Thank you madam for the health information on heart and cholostral and other health issues. Clear speech and lovely way of talking doctor madam Kulkarni.God bless you abandantly ❤
🙏मैडम तुमी माहिती छान देता जर लघवीची शीर नळी नस ती जर सारखी बारीक कींवा चपटि होत असुन युरीन कमीहोणे बंद होणे सारखी सारखी होणे मग ओपरेशन करावे लागतेमग काय करावे माझे वय ७३आहे
धन्यवाद मॅडम मी गेल्या 8 दिवसा पासून धणे जिरे पावडर चा काढा सुरू केला त्याचा उपयोग खूपच झाला जसे हलके हलके वाटू लागले उत्साह वाढला स्नायू मध्ये खूप कमजोरी आली होती ती कमी झाली शरीर लवचिक झाल्यासारखे वाटू लागले...मी over weight आहे 82 कधी 83 kg पण आता वाटू लागले हळू हळू वजनही कमी होईल.
फारच छान, उपयुक्त, निःस्वार्थ व प्रामाणिक video, thanks Doctor.
तुम्ही खूप छान सांगता dr. खूप आधार वाटतो .आईसारखे समजावून सांगता .खूप धन्यवाद!!
मॅम तुम्ही आरोग्य विषयक गुरु आहात त्यामुळे प्रथमता तुम्हाला शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 🙏💐
एकदा तुम्हाला भेटण्याची खूप इच्छा आहे
धन्यवाद कुलकर्णी ताई ,खूप छान माहिती दिली. सविस्तर . 13:53 राम कृष्ण हरी!
मॅम तुम्ही छानच समजावून सांगीतलेय.आणी तुमचे इतरही विडीओ मस्तच मला खूप आवडतात.कुठलाही टाईमपास त्यात आढळत नाही.
नमस्कार मॅडम
खूप छान माहिती सांगितली
सोप्या पद्धतीने 👌👌👍
खूप खूप छान ऊपयुक्त माहिती दिली डॉ मनापासून आभार🙏💕
ताई , तुम्ही वेळ न दवडता फारच सुरेख माहिती आम्हाला दिलीत मना पासून आवडले .❤❤.
कोणत्याही प्रकारचे टाईमपास न करता भरपूर माहिती कमी वेळेत दिल्या बद्दल धन्यवाद. देव बरे करो. 🙏🙏
खूपच उपयुक्त माहिती मिळाली मनःपूर्वक धन्यवाद मॅडम 🙏
ताई तुम्ही छान माहिती सांगता खूप खूप धन्यवाद
Thank you madam for the health information on heart and cholostral and other health issues. Clear speech and lovely way of talking doctor madam Kulkarni.God bless you abandantly ❤
V.sweat spoken lot of thanks
बरोबर
डॉ मॅडम तुम्ही खूप छान उपयुक्त माहिती दिली.धन्यवाद मॅडम
अनुभवातून सुयोग्य आरोग्य विचार लोका समोर मांडण्याची आपली कला खूपच स्पष्ट छान आहे.
Very good points for health thank you so much Dr God bless you 🙏🏻🙏🏻🌹🌹🙏🏻🙏🏻😊👌🏼👌🏼
Anu Mohite14 ,Arogyachi mahiti changly prakare samjun sangitli.kharech dhir aala Ata m kalji ghein,Thanku very much ♥.
खूप छान समजावून सांगताय...धन्यवाद!
मॅडम कित्ती छान समजावून सांगता तुमची सर्व मी एपीसोड ऐकते धन्यवाद🙏👌
Dr.khoop chhan advice ani remedy for precautions.Dhanyavad 🙏🙏
समजून छान सांगता धन्यवाद🙏
चांगली माहिती दिली धन्यवाद डॉक्टर ताई
Important mahiti Dili thank you ma'am 👍👌🙏
खूप छान माहिती दिली 👌👍
नमस्कार मॅडम 🙏🙏
डॉक्टर खूप छान माहिती सांगितली धन्यवाद 🙏👍
Changli mahiti.Thanks.Dr.👍🙏🙏
मॅडम नमस्कार!
खूप छान माहिती मिळाली त्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद! 👌👍🙏
Thanks Madam. Very good information.
मुद्देसूद दिलेली उपयुक्त माहिती. आपले आभार.
🙏मैडम तुमी माहिती छान देता जर लघवीची शीर नळी नस ती जर सारखी बारीक कींवा चपटि होत असुन युरीन कमीहोणे बंद होणे सारखी सारखी होणे मग ओपरेशन करावे लागतेमग काय करावे माझे वय ७३आहे
Excellent information Thank you madam
धन्यवाद डॉक्टर खूप छान मार्गदर्शन🙏🙏
Thanks for your information in a simple way.
Athishy महत्वाचे महिते संगीतेल मॅडम thanks
खूप छान माहिती दिली
Thanku dr. Maze bad cholesterol sadya khup vadhle ahe. Khup upuykta mahiti baddal dhanyavaad 🙏
खूपच सुंदर माहिती दिली खूप खूप धन्यवाद ताई
Wa khup chan sopya pddhtine sangitl
खुप छान माहीती मिळाली धन्यवाद
Khup chan mahiti dilit dhanyvad
खूप छान माहिती दिली आहे धन्यवाद मॅडम 🙏
खुप छान माहिती मिळाली 👌🙏🌺🌹
खुप सुंदर माहिती दिली आहे , धन्यवाद
Vandana Jadhav खूप छान माहिती दिली मँडम
Thanks for giving. Most valuable information
Khup chhan mahiti dilit mam saheb 🙏🙏🌹🌹❤❤Thanks mam
जय श्रीकृष्ण🙏🙏
Very good information. Thanks Mam.
खुप छान लेख
Very nice information mam 👍🙏
खूपच छान माहिती .मनापासून आभार.
फारच उपयुक्त माहिती
Kupa chan mahiti
अतिशय सुंदर माहिती म8 तुमचे सगळे video ऐकते
Thank you छान माहीत दिली
Very good healthy information thank you so much 🙏👍
Chan mahiti dili mam
सुंदर माहीती दिली
Khupach Chan mahiti
Good information, thanks mam
मॅडम खूप छान माहिती दिली पण तुम्ही जर आहार घ्यायला सांगितला आहे ना तो अति उष्ण होऊन पाइल्स वगैरे होण्याची शक्यता नाही ना
Thank you doctor for important information
Very good 👍 thanks
Very nice veido. 😮😮
Nice information mam thanks
खूप छान माहिती दिली मॅडम 🙏
खूप खूप छान माहिती सांगितली आहे मँडम 🙏🏻🙏🏻धन्यवाद व तुमच्या सेवेला मानाचा दंडवत 🙏🏻🙏🏻🌹🌹
Very good madam
सूंदर माहिती सांगितली, धन्यवाद।
Tumhi nehmich khup upyukt mahiti sangta thanks Tai
माहिती बद्दल धन्यवाद,🙏
Thank you madam, for this useful information given for every one
Super food information to take for health dear.thank you
Good information mam thanks
Thanks for reply me all points
Thanks Doctor.
Short and useful speech
मडम.आती.छान.धन्य.वाद
मॅडम
खूप छान माहिती दिली👌👌👍
Thanks Madam.
Very good information Thanks
Khupch chan myam
Thank you so much for the tips
Khoop sunder mahiti mam thankuuuuuu
धन्यवाद मॅडम मी गेल्या 8 दिवसा पासून धणे जिरे पावडर चा काढा सुरू केला त्याचा उपयोग खूपच झाला जसे हलके हलके वाटू लागले उत्साह वाढला स्नायू मध्ये खूप कमजोरी आली होती ती कमी झाली शरीर लवचिक झाल्यासारखे वाटू लागले...मी over weight आहे 82 कधी 83 kg पण आता वाटू लागले हळू हळू वजनही कमी होईल.
हो नक्कीच
Tai PCOD, irregularities in periods hyavar pan video banawa
Important things for health. Thanks doctor.
Khup cha mahiti sangiti mam👌🏼👌🏼👌🏼 thanku🙏🙏
Doctor khupcha Shan mahiti dili
Thank you so much Doctor
खूपच छान माहिती दिली. थॅंक्स मॅडम 🙏
खुप छान माहिती दिली ताई 👌👌🙏
Informative video
खुप खुप छान माहिती दिलीत
Kholvar माहिती मिळाली. Thank you so much
Thank you Tai 💐💐🙏🙏
खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल आभार 🙏
Tau thanks shiv Chidambar 🌹 ❤️👍🙏
मॅडम enjioplasty नंतर डाव्या बाजूला पाठ दुखत असते का माझ्या plasty ला दोन महिने पूर्ण झाले 20 एप्रिल ला झाली anjioplasty..
Khup chan mahiti sangtat
thanks madam
🙏
माझ 68 वर्षे चालू आहे कधी कधी हाताची बोटं आखडलया
सारखी होतात शकतो भांडी घासताना अस होत तर त्यावर काय उपाय करावेत ते सांगा
Khup chhan mahiti🙏
धन्यवाद मॅडम
Total cholestrol 180.Ldl 127.HDl 34 ahe.kahi problem asel ka
धन्यवाद ताई 🙏🏻🙏🏻🙏🏻
म्याडम कुष्ठ रोगांवर घर गुंती उपाय सांगा ❤