घनदाट जंगलात काटेच काटे - गोष्टी जंगलातल्या | Konkan Forest, Sangameshwar | Kokankar Avinash
HTML-код
- Опубликовано: 5 ноя 2024
- आज आम्ही जंगलात गेलो होतो होळीसाठी लागणाऱ्या आमट्या आणि दिंडे आणण्य्यासाठी. आज एका वेगळ्या जंगलात गेलो. फेब मार्च एप्रिल आणी मे मध्ये जंगलात कुवळे खूप असतात त्यामुळे जपून जावे लागते. कुवळे लागले तर खाज खूप येते. जंगलात घुसलो तर जाळ्या खाली आल्या होत्या नुसते काटे काटे आणि काटे. जंगलात फिरताना काही गोष्टी माहिती हव्यात म्हणून या विडिओ मध्ये जमेल तेवढी माहिती दिली आहे आणि थोडासा थरार पण आहे जंगलात फिरण्याचा
#KonkanForest #ForestVideo #Konkan #Forest
व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक आणि शेअर करा. तुम्ही जर आपल्या चॅनल वर नवीन असाल तर आपल्या "कोकणकर अविनाश" चॅनलला नक्की सबस्क्राईब करा
For Promotion Contact : KokankarAvinash@gmail.com
Join this channel to get access to perks:
/ @kokankaravinash
S O C I A L S
Official Amazon Store : www.amazon.in/...
Facebook : / kokankaravinash
Instagram : / kokankaravinash
RUclips : / kokankaravinash
#KokankarAvinash #Kokankar #MarathiVlogger #MarathiRUclipsr #MarathiVlogs
Kokankar Avinash | Kokankar Avinash Vlogs | Kokankar Avinash Latest Video | Marathi Vlogger | Marathi RUclipsr | Marathi Vlogs | Marathi blogger | Marathi Vlog | Kokankar | Maharashtrian Vlogger | Maharashtrian blogger