अद्भुत! नितांत सुंदर ! ऋषभ, तुम्ही जे हे व्हिडिओ तयार करता ते एक ऐतिहासिक काम आहे.ईतिहास संशोधना दृष्टीने यास दस्तावेजीकरण म्हणतात. कोंकणचा सामाजिक इतिहास लिहीण्यासाठी हे अत्यंत मोलाचे योगदान आहे. धन्यवाद !
Rishab तु खुप छान काम करतो आहेस आपल्या कोकणातील परंपरा तु अख्या जगाला दाखवून आपल्या कोकणावर प्रेम करणार्या लोकांना तु तु जवळ घेऊन येत आहेस धन्यवाद तुला मी पण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण मधील साळेल या गावचा रहिवासी आहे पण मी नोकरी निमित्त पुण्यात असतो मी तुझ्या येवढा असताना गावाला राहात होतो पण मी ते क्षण आत्ता मीस करतो तुझे विडीओ बघुन मला त्या दिवसांची फार आठवण येते सो तुला खुप खुप शुभेच्छा
आमच्याकडे गवळ देवाची पूजा करतात,जेवण असच असतं,पण वेज असतं.वडे, भाजी, वरण भात वगैरे. जेवण रानात च करतात. खूप मजा येते जेवायला. तुझा व्हिडिओ पाहून मला गवलदेवची आठवण झाली.मस्त व्हिडिओ.गावच्या लोकांनी हे वर्षिक उत्सव छान जपले आहेत.
धन्यवाद ऋषभ, तुझ्यामुळे कोकणातील तुझ्या गावच्या ह्या रूढी परंपरा बद्दल आम्हाला इतकी छान माहिती मिळाली, खूपच छान व्हीडिओ होता, आणि देवाच्या पूजेबरोबरच वनजेवणाचाही आनंद तुम्हाला घेताना बघून खूप छान वाटले.
Khup chaan parampara aahe aapan nisarga kadun gheto mag tyasathi aapan pan tyache dene lagto sarv jan milun van bhojan pan hote aani pooja pan hote mast pan ladies na bolavale pahije ha aani swarg mhanjech Kokan 👍👍👍👌👌👌👌
खूप छान व्हिडिओ....👌 तुझ्या अशा व्हिडिओ मुळे आम्हाला पण तिकडेच असल्याचा आनंद घेता येतो. अणि व्हिडीओ मध्ये आपली माणसे दिसली तर खूप भारी वाटते.. खूप दिवसानी तुझ्या व्हिडिओ मध्ये आपला भाऊ अमित तोडणकर दिसला.... 😊 जय भंडारी 🚩
भावा मी सुद्धा रत्नागिरीकर आहे फार छान वाटले भोकाचे वडे आणि चिकन नाही खाल्ले तर तो कोकणी काय मजा आली असेच सुंदर भाग पाठवत रहा तुझा मोबाईल नंबर पाठव आठवणीने जय भैरी 👌🙏
👌😀 भाच्या मस्त व्हिडिओ....गावातले काही रिती-रिवाज नीट माहिती नव्हते... तुझ्या व्हिडिओ मुळे सगळं माहित होत आहे... आणि आपला परिसर नव्याने बघायला मिळत आहे...अमिंदा हे देवाचं नाव आहे हे कळल्याने खुप छान वाटलं...जिथे तुम्ही जेवण करता ती जागा उंडळीनी जवळची असावी असं वाटते...येता-जाता आम्ही तिथलं पाणी प्यायचे...असेच व्हिडिओ बनवून तिथली माहिती आणि रिवाजाची ओळख करून दे...
Me sudha koknatach rahte parntu development jhalya mule amhala nature beauty cha experience gheta yet nahi ani bar vatal tujhi video baghun me navinach ahe tujha RUclips channel var
Brother hats off for you n ur group ....doing a great job, Konkan is amazing place it’s a peaceful n sceninery ....gods own nature my own village in Kerala,mostly Konkan n Kerala almost same,seen ur vlogs it’s worth to watch......keep it up ....may god bless you👍🏻👍🏻
Hi, Hrishabh I was attended this long back, may be in the year 1994. So while watching this video, it took me back again. Thanks for sharing this video. I am waiting for our main festival videos of Mhashivratri videos. Keep it up bro.
अद्भुत! नितांत सुंदर ! ऋषभ, तुम्ही जे हे व्हिडिओ तयार करता ते एक ऐतिहासिक काम आहे.ईतिहास संशोधना दृष्टीने यास दस्तावेजीकरण म्हणतात. कोंकणचा सामाजिक इतिहास लिहीण्यासाठी हे अत्यंत मोलाचे योगदान आहे. धन्यवाद !
Rishab तु खुप छान काम करतो आहेस आपल्या कोकणातील परंपरा
तु अख्या जगाला दाखवून आपल्या कोकणावर प्रेम करणार्या लोकांना तु
तु जवळ घेऊन येत आहेस धन्यवाद
तुला मी पण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण मधील साळेल या गावचा
रहिवासी आहे पण मी नोकरी निमित्त
पुण्यात असतो मी तुझ्या येवढा असताना गावाला राहात होतो पण मी
ते क्षण आत्ता मीस करतो तुझे विडीओ बघुन मला त्या दिवसांची फार आठवण येते सो तुला खुप खुप
शुभेच्छा
तुमच्यामुळे आम्हाला कोकणातील नवीन माहिती मिळते.
Thank you supriya tai🙏🏻
Aree vahaa kithi Chan parampara aahe ...Kiti yummy Javan pan.. tondala Pani aala... Anni tumcha gavacha Nisarg kiti Sundar aahe..
आमच्याकडे गवळ देवाची पूजा करतात,जेवण असच असतं,पण वेज असतं.वडे, भाजी, वरण भात वगैरे. जेवण रानात च करतात. खूप मजा येते जेवायला. तुझा व्हिडिओ पाहून मला गवलदेवची आठवण झाली.मस्त व्हिडिओ.गावच्या लोकांनी हे वर्षिक उत्सव छान जपले आहेत.
धन्यवाद ऋषभ, तुझ्यामुळे कोकणातील तुझ्या गावच्या ह्या रूढी परंपरा बद्दल आम्हाला इतकी छान माहिती मिळाली, खूपच छान व्हीडिओ होता, आणि देवाच्या पूजेबरोबरच वनजेवणाचाही आनंद तुम्हाला घेताना बघून खूप छान वाटले.
Thank you so much tai.
ruclips.net/video/-l3iS60Dk8s/видео.html
अमिंदा देवाची पूजा. महाप्रसादमिळाला खूप छान माहिती पूर्ण व्हिडिओ बनवला आहेस.
धन्यवाद🤗
एकदम मस्तच👍👌....मराठी पाऊल पडते पुढे🚩
.धन्यवाद दादा❤
छान व्हिडिओ बनवलाय आहे भावा. धन्यवाद 🙏
खूपच छान परंपरा आहे या निमित्ताने गावातील सर्व जण एकत्र येतात
धन्यवाद भाई
खूप मजा आहे तुमची हे असे आनंदाचे क्षण तुम्हीआनुभवतात
Thank you so much
नाईस व्हीडिओ दादा हळूहळू व्हिडीओस सुंदर होत चाललेत sundar
Thank you bhawa
Ek numbar
आपली संस्कृति आणि परंपरा जिवंत ठेवल्याबद्दल धन्यवाद 🙏🏽
❤🙏🏻
Khup chaan parampara aahe aapan nisarga kadun gheto mag tyasathi aapan pan tyache dene lagto sarv jan milun van bhojan pan hote aani pooja pan hote mast pan ladies na bolavale pahije ha aani swarg mhanjech Kokan 👍👍👍👌👌👌👌
धन्यवाद 🤗🙏🏻🙏🏻❤
खुबच छान , मस्त दिसतोय
Kokanchi parmpara ch akdam vegali Ahe akdam aani tuje video post akdam nice one
Kiti sundar. Ashya parampara japlya pahijet. Hyamule lok ekatara yetat.
धन्यवाद
खूप मस्त व्हिडीओ 👌👌👍👍
देवाला आमचा नमस्कार 🙏🙏🙏🙏 मस्त देवाची पूजा केली त्यामुळे एक वेगळा गेटटूगेदर पण होतो.
Thank you so much
Me khoop sarey video pahile khoop chhan astat video hrishabh great job masta
Mast khup chan video aahe😍😍
Mast ahe pratha vanbhojan pn mast
Apla rameshwar ch utsav suru zala asel na ata
Kharch kokan Khup manje aapratim sundar aahe
Khup chan video Navin pahayla melala🙏👍...
यंदाची होळी उत्सव किती तारखेला आहे...
आणि आम्ही कधी येऊ शकतो जेणेकरून आम्हाला पहाता आणि अनुभवता येईल
1 Nabar Bhava👍
Khupch Chan video hota dada . Tumcha gavatil hi ek परंपरा khupch bhari aahe. Devala गार्हाण pn khup mast घातल . Nehamisarkha ekdam kadan video 😎
Thank you so much🤗🙏🏻
next year amala bolav chhan vatate ase vanbhojan, maja yete, very good chhan
खूप छान विडिओ बघायला मिळाला मस्तच 👍
Thank you so much
स्वर्गाहून सुंदर कोकण आपल❤️❤️ मित्रा खरच खूप छान व्हिडिओ बनवतो👌👌all the best 👍
Thank you dada💕
Khup chaan nisarga
Very very nice amazing video
Lai majja aali asel yarr!!!!!
Miss kartoy aamhi he diwas😂
Mast video ahe
अरे बापरे!मस्त मेजवानी. No need of hotel s.very nice.
मी कोकणात आलो कि नक्कीच तुला भेटतो, आणि भोकाचे वडे पण खाणार
Chan vatla, kahitari vegla baghayla milale.
Thank you
खूप छान व्हिडिओ....👌 तुझ्या अशा व्हिडिओ मुळे आम्हाला पण तिकडेच असल्याचा आनंद घेता येतो. अणि व्हिडीओ मध्ये आपली माणसे दिसली तर खूप भारी वाटते.. खूप दिवसानी तुझ्या व्हिडिओ मध्ये आपला भाऊ अमित तोडणकर दिसला.... 😊 जय भंडारी 🚩
Thank you so much dada❤
ruclips.net/video/-l3iS60Dk8s/видео.html
Jabardast konkan 👌👌❤️
तुम्ही गवखडीचे लोक म्हणजे लई धमाल आहात चांगली jungle Safari करवलित
Thank you so much.
ruclips.net/video/-l3iS60Dk8s/видео.html
Khup sunder
Hrishabh khoop chhan zali puja nevedya maha prasad tumha sarvana pan khoop bara vatla pan asel picnic sarka
nice... background music मस्त
Titanic
Karan me mumabi sodun kuthel he place pahil nhi aani tuza video Bagun vadty ki kokan he kharch Ek dream place aahe
Maja hay baba tumchi
Brother ths kind of enjoyment only u will get in villages.
So let's protect our villages.
masta hota video , tarun mandali aplya junya parampara japtay tyacha abhiman watla, shevati ti karwanda hoti kay,. evdhya lawkar yetat
Thank you dada💕
Ho ali karvand👍🏻
भावा मी सुद्धा रत्नागिरीकर आहे फार छान वाटले भोकाचे वडे आणि चिकन नाही खाल्ले तर तो कोकणी काय मजा आली असेच सुंदर भाग पाठवत रहा तुझा मोबाईल नंबर पाठव आठवणीने जय भैरी 👌🙏
धन्यवाद दादा❤
👌😀 भाच्या मस्त व्हिडिओ....गावातले काही रिती-रिवाज नीट माहिती नव्हते... तुझ्या व्हिडिओ मुळे सगळं माहित होत आहे... आणि आपला परिसर नव्याने बघायला मिळत आहे...अमिंदा हे देवाचं नाव आहे हे कळल्याने खुप छान वाटलं...जिथे तुम्ही जेवण करता ती जागा उंडळीनी जवळची असावी असं वाटते...येता-जाता आम्ही तिथलं पाणी प्यायचे...असेच व्हिडिओ बनवून तिथली माहिती आणि रिवाजाची ओळख करून दे...
धन्यवाद आत्या❤
भेटू १०/१२ दिवसाने...
खुप सुंदर 👌🏻👍
Khup chan 👌👌 video
खूप छान वाटले भाऊ
Thank you
Hech maja asta aplya koknat
Dada ak number 😍😍😍😍👍
One of the nice team work
Todankarwadi
भाईचे लवकर 1lac subscribe होऊ दे रे महाराजा
Thank you bhawa💕💕
Bhava lavkar cha tuze 1 lakh subscribers hotil
Amazing Video Bro 🌹🌹🌹
छान व्हिडीओ आहे भावा
धन्यवाद
Mst vlog ahe love uh❤
Khup chan...
मस्त झाला विडिओ, हृशभ
Swarg ajibaat kokana peksha wegala nahi. KOKAN hach khara swarg aahe. Tyamule sambhalal pahije ya swargiya jagela. Thanks bro. For showing us this heavenly place.
Thank you bhawa.
ruclips.net/video/-l3iS60Dk8s/видео.html
Very nice view
Thanks dear because of you we know kokan tradtion & custome.
Keep it up
Lalita Pune 👌🙋
Waw khup Chan 👍
खूप सुंदर नीसर्ग आहे
Thank you
पहिल्यांदाच तुझी ही वीडियो पहिली मनापासून सांगतो रिलैक्स झ्याल्या सारख वाटल
धन्यवाद भावा❤
Jam bhari bhava 🌴🌴👌👍
Thank you
Me sudha koknatach rahte parntu development jhalya mule amhala nature beauty cha experience gheta yet nahi ani bar vatal tujhi video baghun me navinach ahe tujha RUclips channel var
Mastch bhau , konknat lavkarch yenar aahe firayla🤗
भाऊ मी पण कोकणी आहे भोकाचे वडे आणि चिकन च कालवन 1नंबर लागते
Mi pn Khed cha aahe
Masta 👌👌👌
Community post kashi karaychi
Feel like settling in ur village....
❤
Praful
Kadak bhava...Mastach👌
Thank you bhai
Khup chhan video.
Khekde lagtat ka re naivedyala
Ho.
Thank you.
Welcome
Tu sandy cha mulga na
Ho🤗
Brother hats off for you n ur group ....doing a great job, Konkan is amazing place it’s a peaceful n sceninery ....gods own nature my own village in Kerala,mostly Konkan n Kerala almost same,seen ur vlogs it’s worth to watch......keep it up ....may god bless you👍🏻👍🏻
thank you so much bhai❤❤🙏🏻
Ekdam chan bhava
Thank you
भोकाचे वडे म्हणु नकोस छिद्रे असणारे वडे म्हणु शकता😁😭
Mast video aahe,punyatun ks yaych tumchyakde
कोथरूड ताम्हिणी माणगाव महाड चिपळूण रत्नागिरी असे जा मस्त वाटते जायला मी पण कोकण मधील आहे
@@sachinlanjekarkokanyoutube647 tx Dada
Mast video 👌👌👌👌
1 no,,,😍😍
Devala mhana bharpur fish meelude samudraat........ aaj kal fish faar kami jhalet fish market madhe .........
🤗👍🏻
अशी मज्जा 5 star हॉटेल मधी पण करता येणार नाही💯🔥#कोकण
❤
खूप छान Video 👌👌
Thank you
लय भारी भावा
Thank you bhai
nice konkan😍😍
Hi, Hrishabh
I was attended this long back, may be in the year 1994.
So while watching this video, it took me back again.
Thanks for sharing this video.
I am waiting for our main festival videos of Mhashivratri videos.
Keep it up bro.
Thank you so much dada❤
Keep it up Bro..
& All the Best
Bhau zade kashala todale
Hii dada mhahshivratrich utsav honar ahe ka hya vrshi
मस्त
amachya gavi kombada, vade, and etc tumchyakade khekade ka kartat
मस्त मित्रा ......असा काहीसे वेगळे पाहिले कि बरं वाटतं...... पण मित्रा ती लग्नाची खीर रेसीपी दाखव ना रे मित्रा.....
धन्यवाद ताई. लवकरच खीर रेसिपीचा विडीओ सुद्धा बनवेन🤗👍🏻
Mast 👍 video
Thank you
Lay Bhari video banavlas bhava
khup Chan video aahe
Thank you piyush
Nice information and entertainment
Khup chan ❤️😇🙏🏻 pune wagholi
Thank you