सुंदर व्हिडिओ... बालपणीची आठवण झाली...मीही असे दिवस अनुभवलेत....आम्ही लहानपणी...आंब्याच्या झाडाखाली खेल मांडायचो...आणि खेळताना आंही म्हणायचो... पड पड आंब्या पडीच्या... नाय पडलास तर दगडी आंब्या.. दगडी आंब्याची कोय कोय... हया..हया पोराची... कुसली डोय... आणी खूप मजा मस्ती होयची... 👍👍👍👍👌👌👌💐
संदेश सोनाली वादळ🌪 कोकण च्या पाचविला पुजले आहेत गावाची लहानपणी च्या आठवण झाली लहानपणी हवा☁️ सुटली की पिशवी घेऊनच यायचे ती मजा वेगळीच रायवळ आंबे रायते मस्त होईल नुकसान झाले आहे पण कोकणातील माणूस कणखर आहेच कोकणातील माणसे साधीसुधी मनमिळाऊ आई बाबांची काळजी घ्यावी तुम्ही पण काळजी घ्यावी बाकी देवाक काळजी जय भवानी जय शिवाजी जय महाराष्ट्र
I enjoyed to view your blog of village common Life. Every villagers must have interst of their village and try to develop our Village . Definitely in our future will big nation.
संदेश मस्त बालपणीच्या च्या आठवणी पुन्हा ताज्या करुन दिल्या तु. गावी फार पुर्वी विज नसायची. घासलेट चा दिवा असायचाच. जुनी घरं शेणानी सारवलेली , अश्या अनेक गोष्टी आहेत..👌👏👏👍👍❤ आता सर्व बदलं आहे. जुनी कौलारू घरं कमी कमी होऊ लागली. सिमेंट ची पक्की घरं निर्माण झाली. तरी सुद्धा गावची माणसं जिद्दी ने तेव्हा होती तशी आत्ता सुद्धा जोमाने सर्व अडचणींना तोंड देत आहे. मुंबई चे चाकमानी यांना या सर्व गोष्टींचा अनुभव नाही. जे वर्षातुन एकदाच किंवा खुप कमी येतात आप आपल्या गावी. संदेश तु गावची राहणीमान व जेवण तसेच काम या बदल नेहमीच सांगत असतो. 👏👏 गावचा पाऊस, थंडी, कडक उन्हाळा. 👌👍 विशेष करून आंबे, कैरी या बदल जे दाखवलास ते तर अप्रतिम 👌😙 खुप सुंदर हा तुझा विडीयो होता 👌👏❤ स्वताची व घरच्या सर्वान ची काळजी घे. 👍😚
लहानपणीची आठवण आली संदेश आम्ही मित्र लहान पणी सकाळी 5,6 वाजता उठून आंबे गोळा करायला जायचो 1 अर्धी गोनी भरून आंबे आणायचो आणि खूप मज्जा यायची ते चुपायचे आंबे खायला .खूप रस खायला मिळायचा शेवटी आपल्या गावाचे आंबे हेच खरे आंबे .आंबे टिपायला एवढी मज्जा येती की विचारू नको .आणि असाच एकदा पावसात गावी वादळ आला होता आणि भरपूर कच्चे पिक्के आंबे पडले होते पूर्ण चोंडा भरलेला आंब्यानी मी स्वतः 1 गोणी आंबे आणले घरी आणि घरी आंबोस्या बनवल्या .आमच्या महाडला आम्बोस्या म्हणतात.
गावचे विडीओ बघुन गावी जावस वाटतय माझ गाव कुणकवण तालुका देवगड जिल्हा सिंधुदुर्ग या वर्षी गावी जायला भेटला नाही पन गावची मजा विडीओ मार्फत घेतो आम्ही आमच्या गावी पन नुकसान झाल पन कोकणी माणुस केव्हाच खचून जात नाही
Dada tujy kup chan video astat mi tujy shgly video bhgty asyc cahn cahn video bnvt ja dada best off luck tu Mango gohla khrt hotas ty bhgun lahen phnaci atevn aali
प्रत्येक संकटाच्या वेळी कोकणी माणूस न घाबरता संकटाशी सामना करत असतात
Padlele aambe jama karaychi majjach vegli 😘😘😘wow kiti bhettet Dada
सुंदर व्हिडिओ... बालपणीची आठवण झाली...मीही असे दिवस अनुभवलेत....आम्ही लहानपणी...आंब्याच्या झाडाखाली खेल मांडायचो...आणि खेळताना आंही म्हणायचो... पड पड आंब्या पडीच्या...
नाय पडलास तर दगडी आंब्या..
दगडी आंब्याची कोय कोय...
हया..हया पोराची...
कुसली डोय...
आणी खूप मजा मस्ती होयची...
👍👍👍👍👌👌👌💐
Video chhan hota.
Nisagashi samna karta
Karta to atmavishwas
Ani posirive attitude
Apoapach yet asawa.
Great feeling.
Superb video संदेश भाई👌👌
Sunder vidwo bhava mis you kokan mla kokan khup aavdto❤👌
good experience collecting mangoes after thunderstorm but still avoided plastic bag for collection.
खुपच सुंदर आहे तुमचे विडियो आम्ही नेहमी बघतो जालना सारवाडी
कोकणी माणसाला मनापासून सलाम 🙏👍 व्हिडिओ छान आहे 👍❤️
हे
संदेश.... सुंदर... 👌👌👌👌👌
आंब्याची फोड - बीड सुकव....
ruclips.net/video/0kK-tdu8dbQ/видео.html
एक नंबर vlog तुमचं घर घरातील चूल खूप सुंदर aahhe 👌👌👌👍💓
Kokane manus kona varti avlabhun rahat nahe 😎❤️🔥
अश्या व्हिडिओ पाहून खूप छान खूप बरे वाटते दादा खूप सुंदर😇🤗😘
खुप खुप धन्यवाद
आंबे पकडणे ची मजा दादा पाऊसा मधी खूब छान व्हिडिओ🤗🥭😄😋
ruclips.net/video/0kK-tdu8dbQ/видео.html
संदेश आपला हा विडिओ खूप छान आहे, यामुळे आम्हाला कोकणातील वादळाची परिस्थिती अनुभवता आली, आंबे शोधणे छान वाटले..
Khupach chhan video...👍👍
मस्तं वाटलं तुमचा व्हिडिओ पाहून👍👍 असेच गावातील नवीन नवीन व्हिडीओ पोस्ट करत रहा....त्या मातीतील सुगधं पोहोचतो ठाण्यात (मुंबईत)
khrech khup sundar mast ch vatavarn aani garma garm chaha 👌🌹🙏🌹far aabhari aahot etkya kathin paristitit aamhala tumhi he live dakhvlat.
Nice bhava....khupch chaan video madhun kokan darshan😇
Khup chan. Kokanch jeevan khup sunder...
खूप छान व्हिडिओ असतात मी नेहमी बघतो कोकणातली माणसं प्रेमळ असतात👌👌💐
barobar
खूप खूप धन्यवाद
Khoop Chan avdle serva drrushye..khup Chan vAtle..ambe bghun khara anand zala..
संदेश सोनाली वादळ🌪 कोकण च्या पाचविला पुजले आहेत गावाची लहानपणी च्या आठवण झाली लहानपणी हवा☁️ सुटली की पिशवी घेऊनच यायचे ती मजा वेगळीच रायवळ आंबे रायते मस्त होईल नुकसान झाले आहे पण कोकणातील माणूस कणखर आहेच कोकणातील माणसे साधीसुधी मनमिळाऊ आई बाबांची काळजी घ्यावी तुम्ही पण काळजी घ्यावी बाकी देवाक काळजी जय भवानी जय शिवाजी जय महाराष्ट्र
🙏
Thanks so much enjoyed your video 👍
Spirit of the kokani Manas . great great great.
Dhanyavad dada koknat la gaav dakhvayla. Khup sundar nisarg ahe.
Khup chhan vlog aahe dada lahanpanichi aathvan jali aami pan aambe shodayche
Mast Dada😊
बरोबर बोललात साहेब, आपली कोकणी माणसं नेहमी सकारात्मक विचार करतात, कधी डगमगून जात नाहीत, कोकणची माणस साधी भोळी
Khupch chan 👌👌👍
उरमाठलेला😂आपल्या प्रमाणे आयेला पणं दुसऱ्याच्या कुंपणातले आंबे उचलण्याचा आनंद आहे😀मस्त माझी आजी पणं आणते 😂पावसाने खुपचं झोडपले कोकणाला असच प्रेम ठेव आयेवर🙏🏽😀
Khup chan sandesh
Mast... 👌👌👌👍
I salute all kokankars
खूप छान झाला व्हिडिओ..... आठवणी जाग्या झाल्या गावच्या....💕👌
छान वातावरण आहे, मस्त झाला विडिओ
मला अभिंमान आहेआपला मराठी माणुस
गावचे चित्रण करून गावाची शान दाखवतोस
मला तुम्हाला सलाम करावा वाटतो
🌷मस्त 🌷
Khup chan video banvto dada amchi lahan paniche aatavan karun dile
खरोखरच कोकणी माणसांमध्ये दम आहे
खरोखर कोकणी माणूस दमआहे👌👍
Dada tuzi video mala khup avadtat mi nehami baghate,Sonali vahini Aai kaka mustach
sandesh just for ur info, line padli ki current band hoto, so supply yet nai,so nothing to worry
I enjoyed to view your blog of village common Life. Every villagers must have interst of their village and try to develop our Village . Definitely in our future will big nation.
Yevdey mango garat astana Rabat jaychi kay garh hoty
Garee ja bayko vat bagt y ahy
बऱ्याच ठिकाणी अतोनात नुकसान झाले आहे. पण बळीराजा हार मानणारा नाही तो नव्या उमेदीने उभा राहतो 🙏🙏🙏🙏🙏
khup nisargramya watavaran ahe sandesh
khup alhaddayak
Gavache naav kay aahe?
हे पडलेले पिकलेले आंबे खुप छान लागतात
आई खरच खूप छान व बिनधास्त आहे
खुपच चांगलं भटकण आणि आंबे निवडणं.
खूप छान व्हिडिओ दादा, सर्व बालपणी च्या आठवणी ताज्या झाल्या
छान आहे विडियो भावा
Chhan video kokani manus positive khare aahe
Bhava mast video ❤❤❤🤣🙏🙏🙏🙏
1no bolas dada kokankar kade ghabrat nahe 🙏🙏🙏🙏
Nice memories
Khup mst dada
Khup chan video
ek varsh kay gavatach lahanacha motha zaalas na
Nice video 👍👌👌👌
संदेश मस्त बालपणीच्या च्या आठवणी पुन्हा ताज्या करुन दिल्या तु. गावी फार पुर्वी विज नसायची. घासलेट चा दिवा असायचाच.
जुनी घरं शेणानी सारवलेली , अश्या अनेक गोष्टी आहेत..👌👏👏👍👍❤
आता सर्व बदलं आहे. जुनी कौलारू घरं कमी कमी होऊ लागली. सिमेंट ची पक्की घरं निर्माण झाली. तरी सुद्धा गावची माणसं जिद्दी ने तेव्हा होती तशी आत्ता सुद्धा जोमाने सर्व अडचणींना तोंड देत आहे. मुंबई चे चाकमानी यांना या सर्व गोष्टींचा अनुभव नाही. जे वर्षातुन एकदाच किंवा खुप कमी येतात आप आपल्या गावी.
संदेश तु गावची राहणीमान व जेवण तसेच काम या बदल नेहमीच सांगत असतो. 👏👏
गावचा पाऊस, थंडी, कडक उन्हाळा. 👌👍
विशेष करून आंबे, कैरी या बदल जे दाखवलास ते तर अप्रतिम 👌😙
खुप सुंदर हा तुझा विडीयो होता 👌👏❤
स्वताची व घरच्या सर्वान ची काळजी घे.
👍😚
Dada chulivar Kay chaha kela Ka mastch gavachi aathvan ali old is gold 👍
धन्यवाद संदेश दादा दोन दिवस व्हिडिओ ची वाट पाहत होतो आज फायनली पहायला मिळाला खूप आनंद झाला, संदेश दादा थोडी काळजी घ्या👌👌👍
Mast vlog...👌👌👌
20.14 vdo line 👍👌👌👌😊
Thank you
खूप छान फेरफटका
Lonch ghalyach na kayri west geli
Chan video!!!
मस्त video
Khup chan video bhava
खूप छान भावा 👌
Khup Chan vlogs sandesh👌👍
ruclips.net/video/0kK-tdu8dbQ/видео.html
Vahini khup god ahet ani shant ahet.. tumhi dogha sudhha❤😍
खूप छान वाटलं बगून दादा
Nice video kokan chi maza kuthech nhi ho #swagatpatilvlogs 🙏😊👍👍
Bhari ray baba
Khar bollas dada vihini cuit aahe aapli kokni mans kharach khup dyalu aani aadhi astat mi devrukh chi aahe
खुप छान विडिओ भावा
Mast video 👌👌👍👍
Thank you
Tumhe konkan madhe kuthe rahta plz reply
संगमेश्वर
@@kokansanskruti sangmeshwar la kuthe me pan sangmeshwar che ahe
Maz Maher chiplun ahe... Mitra tuza video baghun balpan athaval mla.... khup khup thanks
ruclips.net/video/0kK-tdu8dbQ/видео.html
Khup chan video banvta
Very nice video
Sandesh tuzha videos kup chan astat,silver button chi atur te ni vatt pahto ahe ami.
Nice video..
Khaichya gaavche tumhi Dada?
लहानपणीची आठवण आली संदेश आम्ही मित्र लहान पणी सकाळी 5,6 वाजता उठून आंबे गोळा करायला जायचो 1 अर्धी गोनी भरून आंबे आणायचो आणि खूप मज्जा यायची ते चुपायचे आंबे खायला .खूप रस खायला मिळायचा शेवटी आपल्या गावाचे आंबे हेच खरे आंबे .आंबे टिपायला एवढी मज्जा येती की विचारू नको .आणि असाच एकदा पावसात गावी वादळ आला होता आणि भरपूर कच्चे पिक्के आंबे पडले होते पूर्ण चोंडा भरलेला आंब्यानी मी स्वतः 1 गोणी आंबे आणले घरी आणि घरी आंबोस्या बनवल्या .आमच्या महाडला आम्बोस्या म्हणतात.
Nice 👍
Khup chaan👌
ruclips.net/video/0kK-tdu8dbQ/видео.html
khup bhari vlog
Thank you
Aambe mast jama kele mi pan gavi asach pishvi gheun aambe jama karaycho 👌👌👍👍aaplya ratnagiri jilyahat kami fatka basala pan sindhudurgat khup jorat fatka basala pan aapan tari kay karnar ya nisarga pude pan asha weli aapla kokani manus nehmi asha wadlancha samana karayla tayar asto.
मस्त दादा.. पण वहिनी खुपच कमी बोलतात, त्यांना vlog मध्ये बोलकं करा.. 😉😀
दादा गावी कधी गेला
Chan video
Thank you
khup chan video...tuzhe gav kuthlay re dada amhi koknat yeu tewha bhetuyat apan
गावचे विडीओ बघुन गावी जावस वाटतय माझ गाव कुणकवण तालुका देवगड जिल्हा सिंधुदुर्ग या वर्षी गावी जायला भेटला नाही पन गावची मजा विडीओ मार्फत घेतो आम्ही आमच्या गावी पन नुकसान झाल पन कोकणी माणुस केव्हाच खचून जात नाही
कौल चिकन रेसिपी दाखव.चुलिवर 👌
सुंदर व्हिडिओ आहे👍👍
Thank you
Dada tujy kup chan video astat mi tujy shgly video bhgty asyc cahn cahn video bnvt ja dada best off luck tu Mango gohla khrt hotas ty bhgun lahen phnaci atevn aali
Thank you
कोकण म्हणजे आंब्याचा आगर
हा विडिओ बघितल्या नंतर आता तुलासुद्धा गावाची खूप आठवण येत असेल ना 😊
तुझा आईला पाहिलं की खूप छान वाटत 👍