Let the powerful chemistry between #MohsinKhan and #DivyaAgarwal fill your heart with love: ruclips.net/video/37y6GMkFPJM/видео.html. #RistaRista out now! #StebinBen
अजय पुरकर काय अभिनय!!! Hats off! वसंतराव यांची भूमिका ही उत्तम रित्या पार पडली! बाकी सगळेच उत्तम. अगदी मन भरून आले. पू. ल. देशपांडे, पंडित भीमसेन जोशी, डॉक्टर वसंतराव देशपांडे, कुमार गंधर्व ह्याची सदैव आठवण आणि स्मरण राहील. Seriously hats off!!!!
सूर ताल ऐकणं म्हणजे मराठी ( भारतीय संस्कृतीच ) पुनश्च जन्म झाला आहे.. आज ही आठवत जेव्हा चित्रपट गृहात हे संगीत ऐकत होतो तेव्हा अंगावर शहारे उठत होते.. प्रत्येक सुर त्याला मिळालेली ताल धुंद वाद्य जणू जिवंतपणा निर्माण केलं आहे कलाकारांच्या कलाकृतीला... प्रणाम मराठी चित्रपटांच्या दर्जांला....
Pu la fans will never forget Mahesh manjarekar for making the best movies in the world of Marathi Cinema Bhai 1 and 2.... Great music adoption and talented new singers and actors !! The lady in Manik Verma role looking exactly like Manik Verma with similar style and manners !!! Veena Jamkar suits perfectly as Heerabai Badodekar...champutai...Pu la is re-created by Sagar Deshmukh perfect 👌 unbelievable acting !!! Ajay Purkar is new Bhimsen Joshi...same mannerisms and great acting !!! Swanand kirkire looking perfect for Kumar Gandharv !!!! One of the best movies I have ever seen in my life !!!
कबीराचे विणतो शेले कौसल्येचा राम भाबड्या या भक्तासाठी देव करी काम | हळूहळू उघडी डोळे पाही जो कबीर विणूनिया शेला गेला सखा रघुवीर कुठे म्हणे राम? ... .. . खरा तो प्रेमा ना धरी लोभ मनी ॥ पिडित जन देखता, स्वसुखा त्यागी दया । जनभयहरण हेचि सुख, सदया देवराया । दर्शन गुणवंताचे नाचवी प्रेमलहरी गुणरसपान हेचि सुख, प्रेम तया नाव जनी ॥ ... .. . सुरत पिया की न् छिन् बिसुराये हर हरदम उनकी याद आये नैंनन और न कोहू समाये तडपत हूँ बिलखत रैन निभाये अखियाँ निर असुवन झर लाये ... .. . अगा वैकुंठींच्या राया । अगा विठ्ठल सखया ॥१॥ अगा नारायणा । अगा वसुदेवनंदना ॥२॥ अगा पुंडलिकवरदा । अगा विष्णू तूं गोविंदा ॥३॥ अगा रखुमाईच्या कांता । कान्होपात्रा राखी आतां ॥४॥ ... .. . पांडुरंग हरी विठ्ठल विठ्ठल पांडुरंग हरी विठ्ठल विठ्ठल पांडुरंग हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल ... .. . यमुना किनारे मेरो गांव! सांवरे आ जइयो आ जइयो
लाजवाब मराठी नाट्यसंगीत याची परंपरा वर्षानुवर्षे टिकवून ठेवण्यासाठी, सरस्वतीचे उपासक असे " सारस्वत ब्राह्मण " यानी जे याेगदान दिले, त्याची नोंद मराठी समाजही आज
भारतीय शास्त्रीय संगीत कायमच श्रीमंत आहे आणि राहील. शारीरिक स्वास्थासाठी मनःशांती किती गरजेची आहे, आजच्या या आधुनिक युगात हे वेगळे सांगण्याची गरज नाही. अश्या गाण्यांमुळे मनाला आनंदाचा विसावा मिळतो❤ तृप्तीच😊
खरंच मी प्रत्यकक्षात कोणाला ही पाहिलं नाही, पण असं वाटतं मी तिथेच कुठे तरी होती मला खूप जास्त आवड आहे संगीताची आणि यांची सगळ्या ची जबरदस्त फॅन पी ल च प्रत्येक पुस्तकं पिंजून काढलं आहे
केवळ अप्रतीम. जर हे ऐकायला ईतके सुंदर वाटते तर प्रत्यक्षात मुळ गुरुंची मैफल कीती अवस्मरणीय झाली असेल. सर्वच अतुलनीय होते पण ईथे एक गोषट प्रकर्षाने जाणवते तो बाकी सर्वांच्या डोळ्यातून दिसणारा कुमारजींबद्दलचा आदर.
हां चित्रपट , त्यातील गाणी , संगीत , अभिनय दिग्दर्शन खूपच सुरेख. संगीतकार अजीत परब व महेश मांजरेकर यांची दमछाक झाली असेल ह्यातील गाणी निवडतांना .तसेच नेपथ्यकाराची कमाल आहे त्यावेळेची वातावरण निर्मिती करतांना.ह्यातील प्रत्त्यक्ष गायक/गायिकांची व अभिनेत्यांची नावे कळली असती तर अजून आनंद झाला असता .
Jar mala bhoot kalat jata ala tar nakki hi maifil attend karen. I watched this movie 7-8 times but learn something new from these legends every single time. Garv ahe mala maharashtriya aslyacha ❤
First time I listened to all these songs and singers, all are so talented and what a voice and great singing. Want to keep on listening again and again on loop. This must be preserved for the future generations. How could you get so many greats at one place? Pranams to you...
Tumhala jar kharach janvoon ghyayacha asel tar tyanche videos baghave... Yanni Natki kaam kelay.. Vasantrao fakta Ghei chand ani surat piya tevadhach gaylay ka??
A note on कौसल्येचा राम - I have been hearing this song from various singers and also playing the same. The best about it is that it can be started from any line and it still retains its original conscience. फारच अप्रतीम कंपोसिशन। पण no doubt सगळीच कंपोसिशन्स एका पेक्षा एक।
तुम्ही सांगता ते अक्षरन् अक्षर खरे आहे.ती पुलंची यमन मधील रचना आहे.गदिमांचे काव्य व माणिक ताईचे स्वर्गीय गाणे ऐकून मन भरतच नाही.आणिक हवेसे वाटते. काय जादू आहे हे कळत नाही बाई.
आज तब्बेत बरी नव्हती...काय कराव म्हंटल ज्याने आपल्याला थोड बरं वाटेल...आणि आठवलं या पेक्षा अजून काय ऐकायचं आपण....आणि हे गाणे संपत संपत...विचार आला मनात अजून काय हवंय आपल्याला आयुष्यात...जे आपण शोधत आहोत हेच तर तें आहे ...
गेलेला माणूस सुद्धा परत येईल आणि ऐकत ऐकत मरण जरी आलं तरी चालेल एवढी मोठी किमया आहे या थोर जनांच्या गायनात...💐💐💐 लहान असताना मी अन माझे आजोबा भीमसेन जोशींचे गाणे रेडिओ वर ऐकायचो सकाळी सकाळी... अर्थात त्यावेळी फक्त ऐकलेलं, आज अंगावर काटा मारतो भीमसेनजी ना ऐकलं कि...😇
Bhai twins best movies ever made by Mahesh manjarekar..!!! He should be given life time achievement award for Bhai I and 2 He should retire now at the top of his artistic height!!! Unbelievable dialogue and direction and camera angles and music and settings!!!! A miracle !!!!
हा चित्रपट बघितल्यापासून सतत हि गाणी एकीत आहे. पण कितीही ऐकले तरीही मन काही भरत नाही. वसंतराव देशपांडे, भीमसेन जोशी आणि कुमार गंधर्व एकत्र ऐकीणे म्हणजे त्रिमूर्ती एकत्र आल्याचे वाटते.
What a magical and mesmerizing performance by all the artists - so fortunate and blessed to get this *bhagya* of hearing this and get soaked in pure melody , filled with so much *shraddha* and *bhakthi* - Thanks a ton !!
Is there a way to encourage such stellar projects through monetary ways since I didn't spend money on theatre tickets ? Need to encourage such amazing art and cultural heritage brought fwd through this movie !
Let the powerful chemistry between #MohsinKhan and #DivyaAgarwal fill your heart with love: ruclips.net/video/37y6GMkFPJM/видео.html. #RistaRista out now! #StebinBen
🌹🚩🌷🙏🌷🚩🌹
एका फ्रेम मधे पद्मश्री, पदमभूषण, पदमविभूषण आणि भारत रत्न.
पंडित भीमसेन जोशींना हे सगळे पुरस्कार मिळाले आहेत.
महाराष्ट्र भूषण
अगदी खरं आहे 🌹🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾
अजय पुरकर काय अभिनय!!! Hats off! वसंतराव यांची भूमिका ही उत्तम रित्या पार पडली! बाकी सगळेच उत्तम. अगदी मन भरून आले. पू. ल. देशपांडे, पंडित भीमसेन जोशी, डॉक्टर वसंतराव देशपांडे, कुमार गंधर्व ह्याची सदैव आठवण आणि स्मरण राहील. Seriously hats off!!!!
ही सर्व देवाघरची देणी देवाकडे गेली आणि आपण खुप काही गमावून बसलो.
how lucky these guys have such a group of friends.. everyone is a legend in that room
Heva vatato yancha khup
I envy them
आपली पिढी एवढी तरी भाग्यवान . . या दिग्गजाःची गायकी अनुभवास मिळाली ..
सूर ताल ऐकणं म्हणजे मराठी ( भारतीय संस्कृतीच ) पुनश्च जन्म झाला आहे.. आज ही आठवत जेव्हा चित्रपट गृहात हे संगीत ऐकत होतो तेव्हा अंगावर शहारे उठत होते.. प्रत्येक सुर त्याला मिळालेली ताल धुंद वाद्य जणू जिवंतपणा निर्माण केलं आहे कलाकारांच्या कलाकृतीला... प्रणाम मराठी चित्रपटांच्या दर्जांला....
शहारे म्हणण्यापेक्षा रोमांच उठले शरीरावर असे म्हणा .
Pu la fans will never forget Mahesh manjarekar for making the best movies in the world of Marathi Cinema Bhai 1 and 2.... Great music adoption and talented new singers and actors !! The lady in Manik Verma role looking exactly like Manik Verma with similar style and manners !!! Veena Jamkar suits perfectly as Heerabai Badodekar...champutai...Pu la is re-created by Sagar Deshmukh perfect 👌 unbelievable acting !!! Ajay Purkar is new Bhimsen Joshi...same mannerisms and great acting !!! Swanand kirkire looking perfect for Kumar Gandharv !!!! One of the best movies I have ever seen in my life !!!
Nishabd, words are short for appreciating this movie.After a long time classic movie came.
Thanks to Mahesh manjrekar Sir for making such a nice movie, I am not maharashtrian but I am great fan of Pula
I m not this person 😂
Very correctly said
It's a musical feast ....
After a long time.
Thanks Mahesh Manjrekar ji..Hats off to you Dear sir
@@charvisshow2948 to 3
कबीराचे विणतो शेले कौसल्येचा राम
भाबड्या या भक्तासाठी देव करी काम |
हळूहळू उघडी डोळे पाही जो कबीर
विणूनिया शेला गेला सखा रघुवीर
कुठे म्हणे राम?
...
..
.
खरा तो प्रेमा ना धरी लोभ मनी ॥
पिडित जन देखता, स्वसुखा त्यागी दया ।
जनभयहरण हेचि सुख, सदया देवराया ।
दर्शन गुणवंताचे नाचवी प्रेमलहरी
गुणरसपान हेचि सुख, प्रेम तया नाव जनी ॥
...
..
.
सुरत पिया की न् छिन् बिसुराये
हर हरदम उनकी याद आये
नैंनन और न कोहू समाये
तडपत हूँ बिलखत रैन निभाये
अखियाँ निर असुवन झर लाये
...
..
.
अगा वैकुंठींच्या राया ।
अगा विठ्ठल सखया ॥१॥
अगा नारायणा ।
अगा वसुदेवनंदना ॥२॥
अगा पुंडलिकवरदा ।
अगा विष्णू तूं गोविंदा ॥३॥
अगा रखुमाईच्या कांता ।
कान्होपात्रा राखी आतां ॥४॥
...
..
.
पांडुरंग हरी विठ्ठल विठ्ठल
पांडुरंग हरी विठ्ठल विठ्ठल
पांडुरंग हरी विठ्ठल विठ्ठल
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
...
..
.
यमुना किनारे मेरो गांव!
सांवरे आ जइयो आ जइयो
इतकी उत्कृष्ठ कलाकृती निर्माण करून श्री मांजरेकर सर यांनी.सामान्य मराठी जनासाठी. खुप उपकार केले आहे.मनपूर्वक हार्दिक आभार
महाराष्ट्राचे त्याच प्रमाणे हिंदुस्तानचे हिरे माणिक मोती एकाच गाण्या मध्ये
अश्या गायकांना आमचा मानाचा मुजरा. ऐकून मन कसं प्रसन्न आणि तृप्त झाले. 😊
अप्रतिम.... गंगुबाई हनगल, माणिक वर्मा, कुमार गंधर्व, पंडित भीमसेन जोशी, वसंतराव देशपांडे आणि फु.ल. देशपांडे
Not Gangubai Hangal but Heerabai Badodekar
पु.ल देशपांडे *
THIS IS WHAT IS CALLED "NIRVAAAAAAAANA!" I died many deaths and my soul is purified.
वसंतराव देशपांडे,भारतरत्नपंडित भीमसेन जोशी , कुमार जी,पू ला 👌👌खूप मस्त अगदी उभेऊभ ,🙂🤗
महाराष्ट्राला मिळालेला अनमोल ठेवा आहेत ही मंडळी...!!!!🙏🙏❤❤👌👌👌👌👌
अगदी बरोबर. अशी मंडळी प्रत्येक पिढीत होत असतात. पण ती अनमोल आहेत हे समजायला एक पिढी जावी लागते.
पण कुमार गंधर्व तर कर्नाटक मधले आहेत.....तरीही तुम्ही मराठी साहित्य, संगीत आणि कलेला म्हटलं असतं तर उत्तम झालं असतं....🙏
@@TanmayMule 2nnn.
अजय पुरकर तुम्हाला ऐकतांना अक्षरशः भीमसेन जोशींचे दर्शन झाले साक्षात नमन तुम्हाला काय गजब चे गायलात तोड नाही छान एकदम मस्त
पं जयतीर्थ मेव्हुंडी
लाजवाब मराठी नाट्यसंगीत याची परंपरा वर्षानुवर्षे टिकवून ठेवण्यासाठी, सरस्वतीचे उपासक असे " सारस्वत ब्राह्मण " यानी जे याेगदान दिले, त्याची नोंद मराठी समाजही आज
ही अशी मंडळी खरी शान आहे (होती) महाराष्ट्राची...
काय करावं कळतं नाही असं काही ऐकलं की...
Thanks for Upload!
मंडळी *होती* आणि ती महाराष्ट्राची शान *आहेत.*
@@TanmayMule वाक्य रचना जरा चुकलीच... (म्हणूनच काय करावं कळतं नाही असं लिहिलंय😄)
@@Rk-rj7xk हाहाहा...
@@Rk-rj7xk 😂😂
@@Rk-rj7xk 😂😂
I would sacrifice an arm and a leg to be able to hear this live from all these legends. So much talent in one room!
भारतीय शास्त्रीय संगीत कायमच श्रीमंत आहे आणि राहील. शारीरिक स्वास्थासाठी मनःशांती किती गरजेची आहे, आजच्या या आधुनिक युगात हे वेगळे सांगण्याची गरज नाही. अश्या गाण्यांमुळे मनाला आनंदाचा विसावा मिळतो❤ तृप्तीच😊
I like it
मला शास्त्रीय संगीतील काही न्यान नाही पण मला ते ऐकून आनंद मिळतो. आणि मी ते गाण्याचा प्रयत्न करतो.
shik mitra. :)
खरंच मी प्रत्यकक्षात कोणाला ही पाहिलं नाही, पण असं वाटतं मी तिथेच कुठे तरी होती
मला खूप जास्त आवड आहे संगीताची आणि यांची सगळ्या ची जबरदस्त फॅन
पी ल च प्रत्येक पुस्तकं पिंजून काढलं आहे
केवळ अप्रतीम. जर हे ऐकायला ईतके सुंदर वाटते तर प्रत्यक्षात मुळ गुरुंची मैफल कीती अवस्मरणीय झाली असेल.
सर्वच अतुलनीय होते पण ईथे एक गोषट प्रकर्षाने जाणवते तो बाकी सर्वांच्या डोळ्यातून दिसणारा कुमारजींबद्दलचा आदर.
How lucky these guys have such a group of friends.. everyone is a legend in that room
🤩
ह्यांच्या काळात जन्मलो असतो तर प्रत्येक रात्री नशेसारखं चढलं असतं संगीत, एवढं मात्र नक्की. ❤️❤️❤️❤️❤️
Aajahi sadashiv n Narayan pethet hotat ratri
@@halfmonk6707 amchadarkya lower castecha lokanna ghetil kay te dada?🤔
दैवी लोकं होती ही..... सगळ्या गाण्यात अप्रतिम भाव आहेत. 🙏
This is a magic. Hats off Mahesh Manjarekar for creating such marvellous screenplay.
Agree
हां चित्रपट , त्यातील गाणी , संगीत , अभिनय दिग्दर्शन खूपच सुरेख. संगीतकार अजीत परब व महेश मांजरेकर यांची दमछाक झाली असेल ह्यातील गाणी निवडतांना .तसेच नेपथ्यकाराची कमाल आहे त्यावेळेची वातावरण निर्मिती करतांना.ह्यातील प्रत्त्यक्ष गायक/गायिकांची व अभिनेत्यांची नावे कळली असती तर अजून आनंद झाला असता .
खूप खूप छान! हि गाणी ऐकत आमचे लहानपण गेले.. नॉस्टॅल्जिक
Jar mala bhoot kalat jata ala tar nakki hi maifil attend karen. I watched this movie 7-8 times but learn something new from these legends every single time. Garv ahe mala maharashtriya aslyacha ❤
First time I listened to all these songs and singers, all are so talented and what a voice and great singing. Want to keep on listening again and again on loop. This must be preserved for the future generations. How could you get so many greats at one place? Pranams to you...
ह्या सर्व "व्यक्ती " जगणं "जगली ", आपण फक्त "जगतो" आहोत
अजय पुरकर.. तुम्ही भीमसेनजींचे हावभाव दाखवताना जो अभिनय केलाय त्याला तोड नाही..
Hoy he mi pan observe Kel ahe.
Excellent portrayal of Panditji. Great acting Ajay !
Correct
Atishay Sahamat. Even first part madhe pan....
agadi ch, bejod aahe tyanch kaam, arthat Pt Bhimsen ji chi biopic vhayla havi ani ajay ji yanni ch ha role krava hi manapasun ichha!
आता कळले, पूर्वीच्या लोकांना शास्त्रीय संगीताची एवढी ओढ का होती ते. Truly Masterpiece.
Tumhala jar kharach janvoon ghyayacha asel tar tyanche videos baghave... Yanni Natki kaam kelay..
Vasantrao fakta Ghei chand ani surat piya tevadhach gaylay ka??
यूयं पातः स्वस्ति भिः सदा नः।🙏🙏🙏
Kharokhar hee mandali shan aahet maharashtrachi. Asha cultured longancha karyakam bhanganyach bhagy labhalel mala. Hats off to everyone. Bharat Mantri
Sarswati Angani Pani Bharte ha jo kahi wakprachar ahe to ithech anubhavla jato ❤
Manik Verma artist unbelievable acting like manik Verma!!! Best choice 👌😊👌
Do you know her name
A note on कौसल्येचा राम - I have been hearing this song from various singers and also playing the same. The best about it is that it can be started from any line and it still retains its original conscience. फारच अप्रतीम कंपोसिशन।
पण no doubt सगळीच कंपोसिशन्स एका पेक्षा एक।
True
तुम्ही सांगता ते अक्षरन् अक्षर खरे आहे.ती पुलंची यमन मधील रचना आहे.गदिमांचे काव्य
व माणिक ताईचे स्वर्गीय गाणे ऐकून मन भरतच
नाही.आणिक हवेसे वाटते. काय जादू आहे हे
कळत नाही बाई.
Agadi kharay
Nehmi aikun Dolyat ashru yetat
कुमार गायला लागतात आणि बाजूचे सगळे दिग्गज स्तब्ध होतात तो क्षण ...
Who has the audacity to dislike such beautiful classical music?
मूर्खांची जगात कमी नही
आज तब्बेत बरी नव्हती...काय कराव म्हंटल ज्याने आपल्याला थोड बरं वाटेल...आणि आठवलं या पेक्षा अजून काय ऐकायचं आपण....आणि हे गाणे संपत संपत...विचार आला मनात अजून काय हवंय आपल्याला आयुष्यात...जे आपण शोधत आहोत हेच तर तें आहे ...
कौसल्येचा राम, वैकुंठीच्या राया अप्रतिम 👌👌👌👌👌
स्वानंद दादा कुमारजींच्या आवाजात गातात तेंव्हा अक्षरशः अश्रू येतात
ते कौशल्यलेचा राम किती सहज-सुंदर-सुरेल गायकी आहे.
अप्रतिम ! दुसरे शब्दच नाहीत !
Fantastic concert. Pranams to all Maestros of Music.
Lord Pandurang to bless.
Thanks.
ह्यांच्या काळामध्ये आमचा जन्म नाही झालेला..आमच्यासारखे दुर्देवी आम्हीच
💯😌
त्यांच्या नंतर झाला हे आपल परम भाग्य कारण त्यांना ऐकू तरी शकतो🙏
All those years I want to listen this song... Your's efforts succeed... Just remember hidden Marathi... Love you....
गेलेला माणूस सुद्धा परत येईल
आणि ऐकत ऐकत मरण जरी आलं तरी चालेल एवढी मोठी किमया आहे या थोर जनांच्या गायनात...💐💐💐
लहान असताना मी अन माझे आजोबा भीमसेन जोशींचे गाणे रेडिओ वर ऐकायचो सकाळी सकाळी...
अर्थात त्यावेळी फक्त ऐकलेलं, आज अंगावर काटा मारतो भीमसेनजी ना ऐकलं कि...😇
डोळे आनंदाश्रुंनी पाणावले 🎼🎵🎶🎙️❤️❤️❤️अप्रतिम मैफल👌
मनपूर्वक हार्दिक धन्यवाद खूप श्रवणीय संगीत नाटक किती आभार मानले तरी.कमीच श्री मांजरेकर सरांचे खूप खूप धन्यवाद
3:50 दर्शन गुणवंताचे .... विनयभाव अभिनयात उठुन दिसतोय अगदी ...
शेरास सव्वाशेर, खरच अप्रतिमच....
वा!वा काय सुंदर मैफिल
भारतीय कलेचा सुवर्णकाळ !!
कल्पनातीत,अप्रतिम,शब्द नाहीत.,,👍👍🙏🙏
Sagali a anmol ratan eka kali hoti..suvarnkal sangitatil...kash amhi tya veli janmalo astyo
Sunder Mauli , khup chan sarve sunder 💐💐🌼🌼🌼🙏🙏👌👌😊💐💐💐🌼🙏
कौसल्येचा राम 🥺 nostalgia
Bhai twins best movies ever made by Mahesh manjarekar..!!! He should be given life time achievement award for Bhai I and 2 He should retire now at the top of his artistic height!!! Unbelievable dialogue and direction and camera angles and music and settings!!!! A miracle !!!!
अप्रतिम कलाकृती बद्दल महेश मांजरेकर यांना पंडित महेश मांजरेकर असे संबोधले तर अतिशयोक्ती होणार नाही...,,
खरी श्रीमंत माणसं....❤️☺️
Manik verma na jyani jyani live gatana aaikla asel te bhagyawan...👏🏻
या सर्वांनाच...
त्याहीपुढचे भाग्यवान बालगंधर्वांना ऐकलेले...
वसंतरावांच्या अभिन्यास कितीही करा तोड़ नाही तसेच भिंसेन जोशी सुध्धा
Savani Datar taii ekdam mast aawaj aahe tumcha....wow.....aani song tr ekdam apratim...😍
Hirabai barodekar sang song on 15 aug 47 from red fort.Her house is there on prabhat road,Pune.
Absolute legends
The screenplay, the asthetics, the music !
Khup Sundar Jayaateerthaji, Rahulji, Gauriji, Savaniji - Swargandharva !!
Asa kahi aikla ki vatata apan hya saglyanna pratyaksha baghayla hava hota. Kay to kaal asel.. !! Tya arthani apli pidhi kamnashibi hi khanta !
Kharch khup mana pasun vatat aajchya kalat nustach lobhi ahet sarve
kharach.. hya movie madhun punha pahayla milala to kaal
durva Patwardhan
Really
True that...asa Kahi aikl ki asa vatat ki apan golden kal miss kela purn..tyanchi kuthe Tari chunchun lagun rahate manamadhe
खरंच अगदी मनातलं बोललात
Those memories.. refreshing thing is old and new... And he created this movie for us .... Thanks...❤
हा चित्रपट बघितल्यापासून सतत हि गाणी एकीत आहे. पण कितीही ऐकले तरीही मन काही भरत नाही. वसंतराव देशपांडे, भीमसेन जोशी आणि कुमार गंधर्व एकत्र ऐकीणे म्हणजे त्रिमूर्ती एकत्र आल्याचे वाटते.
मि सुद्धा लोकल ट्रेन मध्ये हेच लाउन बसतो मी
Same
Same here
Which movie ??
💯 % sahmat aahe tumchya sobat Hemalji
Wah wah wah.... Ati surekh, suuuiuuuuper
केवल आनंद आनंद आणि आनंद ! अप्रतिम
काय अप्रतिम गातात. असे खूप तयार करा ना प्लीज. सर्व गाणी सुंदर.
End of bhimsen joshis song is done really beautifully.. pandurang hari viththal viththal…
True
खूपच छान... असं वाटतं ऐकत राहावं
सावरे काटा आला अंगावर 🙏🙏🙏 कूमार गंधर्व जादूगार सूरांचे
Atishay sundar movie ani hi maifal tr apratimach ❤️❤️❤️
गाणे सुरू होताच अंगाला काटा येतो ❤️
Ya jeevnat yenyacha aanand mhanje kumar la aikl aani amchya janmatil Anand mhanje aaplya maharashtrala p.l sarkhe vyaktimatw labhale fantastic yarr...
No limit to here this songs and enjoying this songs getting the piece of mind. Great performance.🌺🌺🌺🌺🌺🌺🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👌👌👌👌👌👌👌💯💯💯💯
वाह खुपच सुन्दर ,अप्रतिम ...
Trimurti. Anmol theva Trivar Manpurvak Shubhecha.
A Big salute to Ajay Purkar ji
Beautiful acting 🙏🙏🙏
Best selection of artists!!! Perfect 10
i have downloaded these songs and when i travel by railway, i enjoy it all peacefully, thanks to Majrekar & team.
Atishay sunder abhinay
Monumental song
वाह .. 👏👏, सूर बरसले,.. अतिशय सुदंर 💕 . खूप खूप धन्यवाद 🌹
Super rendition & super acting by all of the greatest kalakars 👍🙏🏻🙏🏻
S Lakshminarasimhan
Fully immersed with
divinity. Had a feeling of
dharshan at Pandaripur
and Ayodhya. Long live
all the singers.
रोजची पहाट यांची महिपल इकल्याशिवाय माझा दिवस चालू होत नाही खूप छान वाटते
Awesome. Really No words to appreciate it.....
What a magical and mesmerizing performance by all the artists - so fortunate and blessed to get this *bhagya* of hearing this and get soaked in pure melody , filled with so much *shraddha* and *bhakthi* - Thanks a ton !!
Fortunate enough to hear such melodious songs!!
भाषा समझ नहीं आती लेकीन आ़खो से बहते आ़सु परमात्मा की भाषा समझा रहे है ❤
Khup chan ... Mast aavaj saglyanche ch...
All time favourite, it's 2021 now but still it's fresh and special.
Is there a way to encourage such stellar projects through monetary ways since I didn't spend money on theatre tickets ? Need to encourage such amazing art and cultural heritage brought fwd through this movie !
अप्रतिम चित्रपट
अप्रतिम ,खूूपच सुंदर।
Waa Khup Sunder