अप्रतिम थाळी..सोपे अणि वेगळे पदार्थ..फुलके अणि rassa खूप छान. ❤नेहमी प्रमाणे video मस्तच..कसलीही अघळपघळ बडबड nahi ..नाटकी लाडे लाडे बोलणे nahi... recipes जबरदस्त..mhanun ch priyaji तुमचे video अत्यंत प्रिय वाटतात
Love ur video from the beginning..... मला अंजुन पण आठवतंय जेव्हा मी तुम्हाला जेव्हा 7k फोल्लोवेर्स होते तेव्हापासून फोल्लो केला आणि आत्ता 400k पार खूप भारी..... Its been more than 1 year thats insane keep it up madam🎉❤
तुमच्यासारखे जे कोणी प्रामाणिक सबस्क्राईबर आहेत त्यांचं मनापासून कौतुक🙏 तसेच खूप खूप आभारी आहे🙏🙏❤️😘 तुमच्यामुळेच मी आज इथवर येऊन पोहोचले आहे त्याबद्दल मनापासून आभारी आहे🙏😊
गुरुपौर्णिमा विशेष ruclips.net/video/W2ivbo5zyj8/видео.htmlsi=7RGrDEC2VZ0SjByz गुरुपौर्णिमा विशेष जरासुद्धा पाकाचं टेन्शन न घेता," पाक मोडण्याच्या एका खास ट्रिकने" बनवा खुसखुशीत, तोंडात टाकताच विरघळणारे रवा लाडू बनवण्याची साधी सोपी आणि अचूक पद्धत!
फारच सुंदर थाळी. सोपे नी सुटसुटीत पदार्थ. वेळेची ही बचत होईल. प्रिया ताई, तुम्ही नेहमीच खूप छान छान पदार्थ करून दाखवता. तुमची सांगण्याची पद्धत ही सुंदर आहे. खूप खूप धन्यवाद....💐💐🙏🙏
उपासाचे घावणे ruclips.net/video/VfyCMWaYZXk/видео.htmlsi=pG0nkN_yTQoYjiJQ "आषाढी एकादशी विशेष" जरा सुद्धा साबुदाणा किंवा बटाटा न वापरता अवघ्या 5 मिनिटात तयार होणारे मऊ लुसलुशीत "उपवासाचे घावणे" ! रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻
Tai me nachniche ladoo banvle khajur Ani kismis pan takle ladoo khup chan soft zale..ani beedacha tawa pan mast tayar zala tyat me ghavne try kele jali chan ali natural nonstick fakt kholgat asle mule difficult zale....tai lokhndi tawa var dhirde dakvna detail tips ky mistek hotat ase sarv
अप्रतिम थाळी..सोपे अणि वेगळे पदार्थ..फुलके अणि rassa खूप छान. ❤नेहमी प्रमाणे video मस्तच..कसलीही अघळपघळ बडबड nahi ..नाटकी लाडे लाडे बोलणे nahi... recipes जबरदस्त..mhanun ch priyaji तुमचे video अत्यंत प्रिय वाटतात
प्रिया तुझा आवाज खूप छान आहे. अगदी शिस्तबध्द बोलते, पदार्थही नेमके छान समजावून सांगते. भारीच👌
धन्यवाद स्वाती ताई🙏😊❤️
अगदी खर आहे❤
खूपच सुंदर उपवासाची थाळी दाखवली आहे करण्यास अगदी सोपी व सुलभ आहे या आषाढी एकादशीला ही थाळी करणार आहे एकदम सुपर एवन..😂
खूप खूप धन्यवाद❤
उपासाचे पदार्थ खुप छान रेसिपी आहे. सांगण्याची पध्दत खुप छान.
खूपच छान उपासाची थाळी तयार केली आहे सोपी रेसिपी आहे फारच आवडली उत्कृष्ट सांगण्याची पद्धत खूपच छान आहे
Fulke khupach chhan mau zhale ahet tumcha recepi nehamich sarvanpeksha veglya ani chhan astat mhnunach tya avadtaat
उपवासाचे पदार्थ खूप छान आणि वेगळे .
प्रिया धन्यवाद
उपवासाची थाळी मध्ये फुलके आणि अळीवाची पौष्टिक खीर छान दाखवली👌👌
🚩॥राम कृष्ण हरी॥🚩
अप्रतिम खुप छान समजवुन सांगीतल उपवासाचे थाळी पण खुप छान 👌👌🙏👏👏
🚩॥राम कृष्ण हरी॥🚩🙏
एकदम छान झाले सर्वांना आवडले
थाळी मस्त, पण फुलके खूप सुंदर ❤️🎉
Khup chan thali dakhawali , kelyachi shikran tyat sakhare aiwaji madh waparu shakta khup mast lagate shikran amhi karato
खूपच छान झाली आहे उपवासाची स्पेशल थाळी temting आणि टेस्टी पण
खूप खूप धन्यवाद ताई❤️🙏
खूपच छान सोपी पद्धत धन्यवाद
नेहमी प्रमाणे सुरेख,सुंदर,रुचकर,नाविण्यपुर्ण.❤
Omg so healthy, ashe pun kahi recipes aahet.. ❤❤
अप्रतिम उपवासाची थाळी . तू खरी सुगरण आहेस प्रिया ❤
धन्यवाद सुहासिनी ताई🙏🙏😊❤️
अळीवाची खीर मी नक्की करणार खूप छान आहे
Love ur video from the beginning..... मला अंजुन पण आठवतंय जेव्हा मी तुम्हाला जेव्हा 7k फोल्लोवेर्स होते तेव्हापासून फोल्लो केला आणि आत्ता 400k पार खूप भारी..... Its been more than 1 year thats insane keep it up madam🎉❤
तुमच्यासारखे जे कोणी प्रामाणिक सबस्क्राईबर आहेत त्यांचं मनापासून कौतुक🙏 तसेच खूप खूप आभारी आहे🙏🙏❤️😘 तुमच्यामुळेच मी आज इथवर येऊन पोहोचले आहे त्याबद्दल मनापासून आभारी आहे🙏😊
Khupch chan diste 🎉Vey unique Upavas Thali. 👍
Khoop chhan upavasachi thali aahe, easy ani non spicy recipes aahet, Thanks Tai
Khupch Chan.. thank you for your receipes❤
गुरुपौर्णिमा विशेष
ruclips.net/video/W2ivbo5zyj8/видео.htmlsi=7RGrDEC2VZ0SjByz
गुरुपौर्णिमा विशेष जरासुद्धा पाकाचं टेन्शन न घेता," पाक मोडण्याच्या एका खास ट्रिकने" बनवा खुसखुशीत, तोंडात टाकताच विरघळणारे रवा लाडू बनवण्याची साधी सोपी आणि अचूक पद्धत!
मस्त उपासाची थाळी 👌👌
खूपच सुंदर रेसिपी आहे धन्यवाद ताई🎉🎉🎉🎉🎉
फारच सुंदर थाळी. सोपे नी सुटसुटीत पदार्थ. वेळेची ही बचत होईल. प्रिया ताई, तुम्ही नेहमीच खूप छान छान पदार्थ करून दाखवता. तुमची सांगण्याची पद्धत ही सुंदर आहे. खूप खूप धन्यवाद....💐💐🙏🙏
मनापासून आभारी आहे अमृता ताई🙏🙏🙏❤️❤️
व्वा, एकदम सोपी एक
अप्रतीम थाळी.
👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
धन्यवाद सर 😊👍🙏
Agdi Navin Ani chan upwachache padarth. Nakki karun baghnar👍👍👌👌💕
खूप मस्त ताई, you are always great 👍👍🎉❤
Khup sunder upvasachi thali 👌👌
अप्रतिमच ...मी नक्कीच करणार 👌😋😋👌
Waaaaaa khup khup sunder aflatoon tasty God bless you priya
खूप खूप धन्यवाद माधवी ताई🙏❤️😊
Fulkr mast maulusalushit zale aahet aani healthy alive kheer❤❤❤
Healthy thali👍👌👌👌👌
उपवासाची थाळी खूप छान झाली आहे.
Tumvhya saglyach recipe mast astat me baryach recipe karun pahate chan hotat
Superb fulke zale aahet 💯💯💯💯
खूप सुंदर नक्की या आषाढीला करेन खूप सुंदर.
खूप खूप धन्यवाद ताई नक्की करून पहा🙏❤️
छान केले सर्व पदार्थ ❤
मस्तच मी आज तुमच्या प्रमाणे घारगे केले मस्त झाले thank you
खूप खूप धन्यवाद मंजिरी ताई👌👌👍❤️🙏
Ekdam mast ❤👍🏻
Khoop chan thali Priyaji
Khup chaan recepies tai
Khup sudar namaste
अप्रतिम आणि अतिशय वेगळी थाळी, खूपच आवडली ❤
धन्यवाद कांचन ताई❤️🙏
खुपचं छान...मस्त रेसिपी
धन्यवाद ताई🙏❤️😊
Upvaasa chi THALI tar mastch aahe aaliv kheer tar mastch aahe,rassa bhaji pan mast,baki batatyacha chivdava aani dusare kay aahe thalit 😋👌👏👍
फुलके 👌👌 व नक्की बनवणार
खूपच सुंदर थाळी ❤❤❤❤
Khup mast saglech padarth ❤
खुपच छन👌🏻 कापण्यांची रेसिपी दाखवा .
प्रिया नेहमी प्रमाणेच छान उपवसाची ❤थाळी
धन्यवाद ताई 🙏❤️😊
आळीव सुद्धा उपवासाला चालत हे पाहिलांदा समजल 🙂
Chhan boltes tashich chhan distes. Priya.
उपासाचे घावणे
ruclips.net/video/VfyCMWaYZXk/видео.htmlsi=pG0nkN_yTQoYjiJQ
"आषाढी एकादशी विशेष"
जरा सुद्धा साबुदाणा किंवा बटाटा न वापरता अवघ्या 5 मिनिटात तयार होणारे मऊ लुसलुशीत "उपवासाचे घावणे" !
रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻
खूप छान
Khup sunder ❤👍
Sunder thali,ti vadi kashyachi ahe?
फुलके खूप छान....
मस्त पाककृती 👌
खूप छान थाळी
Superb Ashe tali🎉😂❤
खूप खूप धन्यवाद संध्याताई👍❤️
Kiti chan padarth dakhawale aahet
Mast ch 👌👌
AwAwesome ❤
मला चपात्या खूप आवडल्या.
Best as usual
Thank you 😊 🙏 💓
प्रिया मस्तच ग फुलका नक्की करुन पाहणार❤❤❤
Thank you tai 🙏❤️😊😘
छानच
Mast
ताई आजची रेसिपी झाली आहे मस्त ❤❤पण जिरे आणी कोथिंबीर उपवासाला चालते का आमच्याकडे तरी चालत नाही
Mag te ghalu naka ?
👌⭐🌹🎉❤️
🙏 उपवासाचे सगळे पदार्थ खूप छान 👌👌👌👌पण एक शंका उपवासाला आळीव चालते का?????
Ho chalate 👍👍😊❤️
Me fulke aani batatyacha rassa nakki banaven
Wow mast fulke ❤❤
धन्यवाद सुगरण ताई 🙏
🚩॥राम कृष्ण हरी॥🚩
Tai me nachniche ladoo banvle khajur Ani kismis pan takle ladoo khup chan soft zale..ani beedacha tawa pan mast tayar zala tyat me ghavne try kele jali chan ali natural nonstick fakt kholgat asle mule difficult zale....tai lokhndi tawa var dhirde dakvna detail tips ky mistek hotat ase sarv
Thank you dear 😘
लोखंडी तव्यावर सुद्धा डोसे नक्की दाखवेन
एवढं खाऊन उपास म्हणायचं
आलीव चालतात का उपवासाला.
हो चालतात
@@PriyasKitchen_ ok Thanku
फुलका खूपच छान इथे साबुदाणा, आणि वरई तयार पीठ घेतले तर चालेल का कारण घरी खूप बारीक होत नाही
Ho चालेल
Discription box madhe lagnare vastuchi yadi dhya
ताटात अजून कोणते पदार्थ आहेत. ते नाही सांगितलं.
Phulka pith kiti vel bhijvayche
5 ते 10 मिनिटे
Aakhiv v chiya seeds vegle aahe ka
याला हलीम असे म्हणतात किंवा अळीव
ताई हळीव उपवासाला चालतात का
Ho challah Tai
चालतात ताई
अळीव चवीला कडू असते ना.
Nahi .....किंचित कडसर चव लागते
आमच्या कडे जिरे व कोंथिबीर जमत नाही उपासाला 😂
अळीव ची खीर मला खूप आवडते पण ती उपवासाला खातात हे नाही माहिती
Chalate
तयार पिठं घेतली तर चालतील का ?
हो चालेल
उपवासाला आळीव चालतो का
आळीव किती वेळ भिजवायचा
10 15 minuts
10 15 minuts
10 15 मिनिटं
10 15 मिनिटं
10 15 मिनिटं
Priya upavasachi thali atishay chan ,stellar nahi,shivay paushtik .
फुलके गार झाल्यावर मऊ राहतात का
संध्याकाळपर्यंत सुद्धा अगदी मऊ राहतात
एवढ खाल्ल्यावर भक्त सुस्त झोपणार मग माऊलीच नाव कधी घेणार 😂
उपवासाची थाळी 😂😂😂😂
खीर सोडल्यास बाकी पदार्थ जास्त healthy नाहीत. साबुदाणा आणि बटाटा फक्त वेगळ्या स्वरूपात आहेत .
Sorry telkat naahi
Upwas h to kyu khate ho itna sara😂😂
खूपच छान सोपी पद्धत धन्यवाद
आळीव उपवासाला चालते का
Ho chalatat
फुलके गार झाल्यावर वातड होतात का
अजिबात होत नाही साधारण एक दोन तासानंतर सुद्धा अजिबात वातड झाले नव्हते
उपवास असल्यास अलीव खातात का
हो उपवासाला आळीव चालतात
1no jabardast @@PriyasKitchen_