शेतातील तण ही समस्या कशी सोडवायची ? |

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 23 окт 2024

Комментарии • 13

  • @vaibhavborey8219
    @vaibhavborey8219 3 месяца назад

    सर शेतात सुमी मॅक्स फवारणी करून सुद्धा केना आणि लव्हाळा उगावले आहे, त्यासाठी काय उपाय करावा...?

  • @मीनूनेकर
    @मीनूनेकर 4 месяца назад +1

    ल्हवाळ मुक्त कशे करायचे

    • @amitbhau
      @amitbhau 4 месяца назад

      BASF चे बासाग्रान मारा कोऱ्या शेतात जिथे लव्हाळा उगतो

  • @vishalggopnarayan8871
    @vishalggopnarayan8871 4 месяца назад +2

    भाऊ हराय खूप झाली शेतात

    • @amitbhau
      @amitbhau 4 месяца назад

      हराळ उन्हाळ्यात 2 फाळी नांगर मारा फेब्रुवारी महिन्यात नंतर उन्हाळ्यात एप्रिल मे महिन्यात 2 वेळा कल्टीव्हेटर फिरवा, काश्या मजुरांनी वेचून घ्या 1 वर्ष फक्त खरीप पीक घ्या बागायती घेऊ नका

  • @siddheshwarbansode2387
    @siddheshwarbansode2387 4 месяца назад

    Cigalch bhaji upay sanga

  • @vaibhavborey8219
    @vaibhavborey8219 4 месяца назад +1

    सर करडू व गाजर गवत साठी काय करावे...?

    • @shetkariputra_
      @shetkariputra_  4 месяца назад

      Sweep power वापरा

    • @amitbhau
      @amitbhau 4 месяца назад

      करडू + गाजर गवत साठी सोयाबीन पिकात परशुट + टरगा + गॅलक्सि मारा. गॅलॅक्सि चे प्रमाण कमी ठेवा. औषध फाटण्याची शक्यता आहे थोडे औषध अगोदर तयार करून पहा

  • @vijaysolanke9906
    @vijaysolanke9906 4 месяца назад +1

    लवकर व्हिडिओ टाका दादा

  • @sonajironge4410
    @sonajironge4410 4 месяца назад +1

    सर तणनाशक ने सोयाबीन लाल पडत आहे

    • @shetkariputra_
      @shetkariputra_  4 месяца назад

      Zinc + biovita x ची फवारणी घ्या