पुष्पा सांगता रानभाजीचा महत्व | व्हॅलिडिटी वाढवण्यासाठी खा रानभाजी नी वजन वाढवण्यासाठी खा बटाटा भाजी

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 7 окт 2024
  • नमस्कार मित्रांनो,
    कोंकणी माणसाच्या कोंकणी जीवनाची अनुभूती घेण्यासाठी आमच्या कुटुंबातीलच एक सदस्य व्हा आणि कोंकणी जीवनाचा आनंद घ्या. व्हिडिओ आवडल्यास चॅनल ला नक्की Subscribe करा. धन्यवाद 🙏😊
    #ColoursOfKonkan #villagelife #kokanvlog #कोंकणीजीवन
    अस्सल मालवणी गजालीं सोबत मालवणी जेवणाचा आस्वाद घेण्यासाठी आमच्या "मालवणी रायता" #MalvaniRaita या नवीन RUclips चॅनेल ला नक्की भेट द्या
    मालवणी रायता : / @malvaniraita-8593
    Like | Share & Subscribe
    "पुष्पा सांगता रानभाजीचा महत्व | व्हॅलिडिटी वाढवण्यासाठी खा रानभाजी नी वजन वाढवण्यासाठी खा बटाटा भाजी"
    #कोंकण #कोंकणीजीवन #कोकणीमाणूस #मालवणीगजाली #मालवणी #डबलबारी #दशावतार #देवगड
    #malvanigajali #malvanilife #kokani #kokanimanus #malvanilife #malvan #kokanvlog #kokanvlogs #villagecooking #villagefood #villagekitchen #villagelife #indianfood #maharashtra #maharashtravillagelife #devgad
    Vinay Ghadigaonkar
    Mukesh Ghadi
    मु. पो. नारिंग्रे ता. देवगड
    Follow us on...
    Instagram
    / ghadi_vinay
    Facebook
    / ghadivinay
    All Copyrights Are Reserved By Vinay Ghadigaonkar

Комментарии • 54

  • @chirebandi
    @chirebandi Год назад +42

    पुष्पा समोर सगळे फेल आहेत 😂 सगळ्यांचे 100 विडिओ आणि पुष्पाचा एक रील 🤘🏻🤘🏻

  • @सैनिकाचीमुलगी

    पुष्पा बरोबर विडीयो करणे म्हणजे एखाद्या महायुद्ध सारखे आहे 😂😂 रोखठोक उत्तर, भावोजी चा अक्षर सुंदर आहे, पिंकी ताई तुमच्या सगळ्या भावंडांना मधे खुप गोड बहीण आहे जिकडे जाते तिकडची होते 😍सरळ साधी हसमुख चेहराची !

  • @bharatinandgaonkar3502
    @bharatinandgaonkar3502 Год назад +10

    पुष्पा विडिओ मध्ये असेल तर मजा येते खूप छान विडिओ बाबू आणि पुष्पा चे बाईंडिंग मस्त

  • @thebeardedbiker4321
    @thebeardedbiker4321 Год назад

    बाबू ला पुष्पा प्रेमळ, पिंकी ताई प्रेमळ अधिक रागीट आणि पूनम ताई रागीट आणि पाठीशी उभी राहील अशी बिनधास्त स्वभावाची, तिन्ही स्वभावाचा बहिणी मिळाल्या आहेत. खूप नशीबवान आहेस बाबू. आणि तू पण उत्तम भाऊ आहेस. सर्वांना समजून घेऊन आवाज कधीच वाढवला नाहीस त्यांचावर. त्यांनी वाढवला तरी.

  • @varshasantoshdaware3327
    @varshasantoshdaware3327 Год назад +12

    पुष्पा व्हिडिओ मध्ये असली की खुप मज्जा येते बाकी सगळे एकत्र असले की व्हिडिओ एकदम भारी होतात.👌

  • @shilpadalvi2002
    @shilpadalvi2002 Год назад +14

    पुष्पा ❤❤ पिंकी ताई ❤️❤️ नंदन ❤❤ बाबलो ❤❤ मस्तच रानभाज्यांच महत्त्व सांगितलंत ❤❤❤❤❤

  • @suchitaparsekar4583
    @suchitaparsekar4583 Год назад +5

    आज फारच मजा आली. पुष्पा, नंदन, पिंकी यांच्याबरोबरच बाबूच्या गजालीने मस्तं मज्जा आली. आमच्या पुष्पाला सगळ्यां गोष्टीविषयी माहिती आहे. ती बोलून दाखवित नाही इतकेच. 👌👍

  • @pratikshasawant4200
    @pratikshasawant4200 Год назад +2

    सगळ्या भाज्या नी पोटा भरतत 😂😂पुष्पा एकच नंबर❤❤

  • @subhashmanwatkar2211
    @subhashmanwatkar2211 8 месяцев назад

    खुप छान पुष्पाताई! छान माहिती मिळाली!

  • @samruddhipatil2569
    @samruddhipatil2569 Год назад +1

    आमच्या कडे अलंबिची भाजी असीच करतात . छान लागते

  • @santoshdhumal8970
    @santoshdhumal8970 Год назад +4

    पुष्पा ताई ची गोस्ट च भारी आहे तिच्या शिवाय वीडियो अपूर्ण आहे ❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @GautamOvalkar
    @GautamOvalkar 17 дней назад

    Kudyachi fullanchi bhaji sudha chan lagte

  • @tejaltandel1174
    @tejaltandel1174 Год назад +3

    भावजींचं अक्षर छान आहे 👌👌

  • @bag9845
    @bag9845 Год назад +5

    सगळ्या मुलांचे प्रोजेक्ट आईवडील तयार करतात किंवा बाजारातून रेडीमेड विकत आणतात. प्रत्यक्ष मुलांनी ती जमेल तशी तयार करणे गरजेचे आहे.

  • @Priya17188
    @Priya17188 Год назад +2

    खूप छान छान उपक्रम राबवतात शाळेत

  • @RadhikaAgashe
    @RadhikaAgashe Год назад

    खुप चछान ताई

  • @saritapatil9475
    @saritapatil9475 Год назад +1

    खुप छान विडिओ आसतात तुमचे बहिणी आणि भाऊचा ❤❤❤🎉🎉

  • @deepaliamberkar1157
    @deepaliamberkar1157 Год назад

    Khupch khupch khupch Chan video

  • @gopalamberkar9579
    @gopalamberkar9579 Год назад

    Pushpasarwanvar.bhari.

  • @snehalratnakantdalvi9233
    @snehalratnakantdalvi9233 Год назад

    Khupch chaan video srv bhavd disli chaan vatle Pushpa khupch chaan piki Tai khupch chaan aahe

  • @pranjalpalaye2654
    @pranjalpalaye2654 Год назад

    Nice video

  • @vishwnathshingre836
    @vishwnathshingre836 Год назад +1

    माका पण रान भाजी खूप. आवता

  • @sabihamulla8448
    @sabihamulla8448 Год назад +4

    बेस्ट vlog must, पिंकी, पुष्पा, पूनम, एकत्र छान, भाजी सुंदर😊😊

  • @divyacharkari9042
    @divyacharkari9042 Год назад +1

    Pushpa tai Ani babu dada ch bonding khup chhan aahe😊

  • @devikadhumal5498
    @devikadhumal5498 Год назад

    खूप छान video बहिणी आणि भाऊचा

  • @manalirane5341
    @manalirane5341 Год назад

    छान व्हिडिओ 👌👌👍👍🌹🌹✨✨

  • @rudrasawant3007
    @rudrasawant3007 Год назад

    Pushpa pinki talk mast video

  • @mansvimonde8816
    @mansvimonde8816 Год назад

    Video nahi ale Don divas zale

  • @snehaljadhav658
    @snehaljadhav658 Год назад

    Righting 1 no

  • @vishakhavaje965
    @vishakhavaje965 Год назад

    खुप सुंदर ❤❤❤🎉🎉

  • @smitapatil1169
    @smitapatil1169 Год назад

    ajj bhari maja ali vlog la. pinky tai pn mast ahet pushpa che mast jamte. pushpa madam bhari ch ahet agadi😂😂😊😊

  • @prabhatpawar342
    @prabhatpawar342 Год назад

    खूप छान व्हिडिओ

  • @onkarkelkar224
    @onkarkelkar224 Год назад

    first comment subscribe pan kel tumhi sagele khup chaan ahet vedeo khup avedetat mala 😊😊

  • @TopXExplorations
    @TopXExplorations Год назад

    2 divasa pasun video ka nahi yet ahe tumche ?

  • @vedikabare509
    @vedikabare509 Год назад

    Video madhe Pushpa pahijech 😊

  • @sandhyachavan6363
    @sandhyachavan6363 Год назад +1

    पुष्पा एक वाक्य बरोबर बोलली

  • @swatithomas4371
    @swatithomas4371 Год назад

    🙏🙏

  • @manjushreerane6908
    @manjushreerane6908 Год назад +1

    काळ्या बैलाला लोडण घातल आहे पळतो का ?

  • @sharmilamohite7236
    @sharmilamohite7236 Год назад

    Latest video ka nahi yet
    All ok ???

  • @hemantsood9743
    @hemantsood9743 Год назад

    Aple Salman jiju kuthayt?

  • @nikitapatil9157
    @nikitapatil9157 Год назад

    Saglyan sathi ❤

  • @madhurirane1045
    @madhurirane1045 Год назад

    विनु मुंबई क गेलो काय

  • @ParagKanade-my8zw
    @ParagKanade-my8zw Год назад

    Gourav koncha mulga

  • @prashantkhedekar8014
    @prashantkhedekar8014 Год назад

    ❤❤❤👍

  • @sahilpatil4606
    @sahilpatil4606 Год назад

    साउंड ऐ त ना ही क्लीं अ र्

  • @malvanikedar313
    @malvanikedar313 Год назад

    काटली आमच्या कडे तेंका फागली म्हणतात, आजच गावसून दिलानी आसात, पुष्पां ताई 👌 बैलाक लोडनो मोठो घतलस तो पळता काय तो

  • @sangeetahegde6153
    @sangeetahegde6153 Год назад

    Pinky tai tumchi kon? Ti kuthe rahte?

    • @manasi5815
      @manasi5815 Год назад

      Pinky tai pushpachi mothi bahin

  • @prakashatak843
    @prakashatak843 Год назад

    विनू नाही दिसत तो....

  • @riyashetye1063
    @riyashetye1063 Год назад

    ❤😂❤😂❤😂❤

  • @alkapatil7312
    @alkapatil7312 Год назад

    भुईमूग घालताना चा विडीओ नाय दाखवलात बाबु

  • @bipinkadam6206
    @bipinkadam6206 Год назад +2

    अरे तुझ्या बायकोला विचार आधी तिला येत काय ते पुष्पा ला येत त्याच्या 10% पण येत नसेल pusha is rock baki सगळे shock

  • @VikeshPalkar
    @VikeshPalkar Год назад

    Tu tari sag na dada mahatva