बाबलो आज लयचं पोटी फुटलो नी कोपऱ्यात जाऊन चाय खाकरा खायतं बसलो | कोकणातील भातकापणी |
HTML-код
- Опубликовано: 7 окт 2024
- नमस्कार मित्रांनो,
कोंकणी माणसाच्या कोंकणी जीवनाची अनुभूती घेण्यासाठी आमच्या कुटुंबातीलच एक सदस्य व्हा आणि कोंकणी जीवनाचा आनंद घ्या. व्हिडिओ आवडल्यास चॅनल ला नक्की Subscribe करा. धन्यवाद 🙏😊
#ColoursOfKonkan #villagelife #kokanvlog #कोंकणीजीवन
अस्सल मालवणी गजालीं सोबत मालवणी जेवणाचा आस्वाद घेण्यासाठी आमच्या "मालवणी रायता" #MalvaniRaita या नवीन RUclips चॅनेल ला नक्की भेट द्या
मालवणी रायता : / @malvaniraita-8593
Like | Share & Subscribe
"बाबलो आज लयचं पोटी फुटलो नी कोपऱ्यात जाऊन चाय खाकरा खायतं बसलो | कोकणातील भातकापणी | #kokan #kokani"
#कोंकण #कोंकणीजीवन #कोकणीमाणूस #मालवणीगजाली #मालवणी #डबलबारी #दशावतार #देवगड
#malvanigajali #malvanilife #kokani #kokanimanus #malvanilife #malvan #kokanvlog #kokanvlogs #villagecooking #villagefood #villagekitchen #villagelife #indianfood #maharashtra #maharashtravillagelife #devgad
Vinay Ghadigaonkar
Mukesh Ghadi
मु. पो. नारिंग्रे ता. देवगड
Follow us on...
Instagram
/ ghadi_vinay
Facebook
/ ghadivinay
All Copyrights Are Reserved By Vinay Ghadigaonkar
VInu tuze you tube chanal number 1 aahe aata.
Saglya vlog vakyank pati ghatlas 😊
Tyanche tech tech video baghuk kantalo yeta aata.
Naav sanglai astai pn asudet 😅
अगदी बरोबर बोललात 😅
विणु असा कसा रे तु हसरा तुझ्या मुळे एक चांगली ऊर्जा मिळते. असाच तु हसत रा व्हिडिओ खुपच छान
😃😃😃❤️❤️
@@vinayghadigaonkar9929
असा इमोजीमधे नाही रे....व्हिडिओमधे हस.😅😅😅
सगळ्यात सुखी समाधानी माणूस म्हणजे भावोजी लोकं 🎉 बडबड नाही, पुढे पुढे करणे नाही, आम्ही छान दिसलो पाहिजे असे काही वेगळे मत नाही 😂😂 मजानु लाईफ 😂🎉
असच enjoy करत काम करत राहा छान वाटत बघायला ❤👍👍
पंकज आणि देवा भावोजी खरंच खूप चांगले आहेत. तुम्ही त्यांना एवढे चिडवता तरी चिडत, रागवत नाही.😊
अहाहा..निसर्ग नजारा आणि त्यात निसर्गप्रेमी सगळेच...खूप सुरेख दर्शन ... विनू भाऊ 🎉
तुमचे चॅनल बघून, आजूबाजूचा निसर्ग बघून इतका आनंद होतो. कि वर्णन नाही करू शकत. तुमच्यामुळे मी छान मालवणी बोलायला शिकली. आमच्याकडे मालवणीच बोलतात. पण मी मुंबईची असल्याने मला नव्हतं येत आता छान येते. Thanks.😊
🙏🙏❤️
दादा यावर्षी भावना वहिणी आणि सारंग गणपतीला आले नाहीत.बरेच दिवस पाहिलं नाही
खूप छान विडीओ .विनय छान व्यायाम झाला. त्याला खाकरा म्हणतात, त्या शिकविलेल्या चपात्या असतात.
Khupch Sundar mast video 🙏👌💐🙏
खुप सुंदर खुप छान व्हिडिओ आहे👌👌🤞🤞
खरंच विनय,एक फॅमिली ट्रीप प्लान करा. मोठी गाडी कर म्हणजे नाना आणि नानी पण येतील.
पुनम,पुष्पा,त्यांचे नवरे,नंदन, बाबू आणि त्याचे आईवडील, तु,तुझे आईवडील, भावना आणि सारंग असे सगळेच मिळून दोन तीन दिवस फिरून या.आणि तुमची धमाल मस्ती आम्हाला बघू द्या.....😂😂😂
वा विनु भाऊ मस्तच आजचाही व्हिडिओ.असेच सगळे हसत खेळत राहा,आणि मुंबईवरुन लवकर गावी जा म्हणजे आम्हाला छान व्हिडिओ बघावयास मिळतील .
Nakkich😊
भावा तुझे वीडीयो खुप छान असतात मला यल आवडता असेच वीडीयो करूक सांग गावी मुकेश भावाक
Wa mast 😂😂😂
Video mast....te pitphkkdi kasal rop aahe te दाखवा
तुमचे एकमेकांवर असेच प्रेम राहू दे. निष्पाप निर्भेळ❤👍
खूप छान Vlog bava 👌
आम्हाला तांदूळ मिळेल का, व कोणता प्रकार आहे तांदळाचा व किंमत पण सांगा व तुमचा फोन नंबर द्या
खुप छान ❤❤
Mast vedio
अप्रतिम सुंदर विडियो ❤👌👍 तुम्हांला व तुमच्या टीमला पुढील वाटचालीस लाख लाख शुभेच्छा❤❤...बाबल्या दादाचा नंबर मिळेल का
Ethe number nahi share karu shakat Facebook or Instagram war milel
👌👌🙂
Vinu dada, Nana na plz sanga ki evadhe paan, chuna, supari, tambakhu khavu naka. Tondat ulcers yene bare nave. Aamhala Nana na asech hasat, khelat kaam kartana ani zapazap madaver chadhun shahali kadhtana pahayche aahe. Baki tumchi team ekdam great. Tumhala ekatra kaam kartana baghun khoop aanand hoto. Dev tumche bhale karo. 🙏💖
Ho pan paan ahe mhanun nana ahet 😅😅😅
Panamule tyana kamat energy milate ase tech mhanatat haa
@@ColoursofKonkan😂😅👍🕉
@@ColoursofKonkan... Nana The Great! Faar aavadtat Nana aamhala! Dev sadaiv tyana sukhi ani nirogi thevo!
Mast mashin asa bhat zodun patkan hota
गावातले गजली मस्त😊
Tumche video baghayla amhala kantala nahi yeta roj videochi vata baghta asato
खूप खूप मस्त व्हिडिओ 😂😂😂
Grass cutter भात कापण्यासाठी वापरु शकत नाही का?
Hi vinu kasa ahes, khalchya vaditle chan video ahe, rane bolto ahot
👍👍😊
गाव च drone shoot कधी दाखवणार
Mst
Vidio khup savdtat
मुकेश भावा भात मळनित चपळ घालतात काय
❤❤❤
पुषपा चो घो खै आसता
आमच्याकडे पहिला भात झोडायचे पण आता सगळं भात एका जागी गोल् पसरवतात व त्यावरून ट्रॅक्टर फिरवतात आणि नंतर गवत बाजूला करून भात बाजूला करतात त्याला आमच्याकडे मळणी असे म्हणतात.
१ नं
पंकज भावोजी काय बोलत नाय त्यांका
वायच बोलाक लावा
अरे मुकेश भावा भात मळनित चपळ घाळतात काय
Machine tractor la laun pan chalte
Nana aani bablya che baba kamal aahet vyacya mana ne khup kaam kartana disatat aani tehi prn joshane.khup mehanat aahe bhatacya pikat.
Vinu pushpa che mistar na videot spashat dakhav na re cheharach neet disala nahi.
Ho pan tyanchya mood war ahe… 2 varshapurviche video baghitlat tar tyat disel to pan ata nahi awadat tyala camera samor yayla.. mood asel tar yeto so jabardstine tar nahi na dakhau shakat mhanun tyala watel tevha to swatahun yeil😊
Aavadtat
Apali manasa asali tàr sheti karpachi nahitàr pàrvadàt nahi
मशीनवर एवढा व्यायाम झाल्यावर स्वतः गाडी चालवून मुंबईला जाताना काही त्रास झाला नसेल अशी आशा आहे. 😜😅
😅😅 mala pan tasach watalel actually bt nahi zala dusarya divashi kahi trass
Vinay dance karta ki zodta