पुष्पा ची भाकरी फुगता फुगेना नी पूनम ताई आज खय दिसेना | चुलीवरचं जेवण
HTML-код
- Опубликовано: 7 окт 2024
- नमस्कार मित्रांनो,
कोंकणी माणसाच्या कोंकणी जीवनाची अनुभूती घेण्यासाठी आमच्या कुटुंबातीलच एक सदस्य व्हा आणि कोंकणी जीवनाचा आनंद घ्या. व्हिडिओ आवडल्यास चॅनल ला नक्की Subscribe करा. धन्यवाद 🙏😊
#ColoursOfKonkan #villagelife #kokanvlog #कोंकणीजीवन
अस्सल मालवणी गजालीं सोबत मालवणी जेवणाचा आस्वाद घेण्यासाठी आमच्या "मालवणी रायता" #MalvaniRaita या नवीन RUclips चॅनेल ला नक्की भेट द्या
मालवणी रायता : / @malvaniraita-8593
Like | Share & Subscribe
"पुष्पा ची भाकरी फुगता फुगेना नी पूनम ताई आज खय दिसेना | चुलीवरचं जेवण #कोकण #kokani #malvani #kokan"
#कोंकण #कोंकणीजीवन #कोकणीमाणूस #मालवणीगजाली #मालवणी #डबलबारी #दशावतार #देवगड
#malvanigajali #malvanilife #kokani #kokanimanus #malvanilife #malvan #kokanvlog #kokanvlogs #villagecooking #villagefood #villagekitchen #villagelife #indianfood #maharashtra #maharashtravillagelife #devgad
Vinay Ghadigaonkar
Mukesh Ghadi
मु. पो. नारिंग्रे ता. देवगड
Follow us on...
Instagram
/ ghadi_vinay
Facebook
/ ghadivinay
All Copyrights Are Reserved By Vinay Ghadigaonkar
चुलीवर ची तांदळाची भाकरी,मासे करी,मासे फ्राय ,चिकन रसा मला केलेलं खूप आवडतात.
छान व्हिडिओ पुष्पाताईची भाकरी मस्तच
खुप छान खुप सुंदर व्हिडिओ आहे
पुष्पा निरागस हास्य.
पुष्पा फुगली रे फुगली...भाकरी ग ❤
Wa Pushapa bhakari changli bhajate 🎉🎉🎉
पुष्पा छान भाकरी करतेय
पुष्पाकं कमी लेखू नका 😟 मनात आणल्यानं तर पुष्पा रेसिपी चॅनल चालू करु शकता 😄 👌 ♥️ 👍
व्हिडिओ जुना आहे नं रे बाबू? 😂 चुल घरात दिसतेय,म्हणून विचारलं.
Ho😅😅
व्हिडिओ छान बनवला आहेस आवडला.. पुष्पा तू आईकडे आली आहेस का.
Video chan astat pn Punam aani pushpa tai ch sister ch bonding nahi vatat sakkhya bahini aahet as ajibat vatat nahi je bahinich bonding ast te dispatch nahi
पुष्पा खूप संयमी आहे. 😂😂 बाबु किती irritating करतोय 😂😂
😂😂बिचाऱ्या पुष्पाक लय सतावतास रे. ता सगळा काम करत हृवता.
Pushpa bhakri chan bhajte
Pushpa bhakari chagli bhajate ❤
गावात यावर्षी garba नाही का
Bayko yenar kadhi?
Nice ❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉
दोघी सख्या बहिणी asun pan ekmekinshi bolat ka nahit,
हा video जूना आहे का