काजू चोरताना गमला पुष्पा चा भूत | नारिंग्रे, देवगड | Konkan Vlog
HTML-код
- Опубликовано: 12 сен 2024
- #kokanvlog #Konkan #malvanirecipe #fishrecipe #malvanilife
Vinay Ghadigaonkar
Mukesh Ghadi
Pushpa Ghadi
मु. पो. नारिंग्रे ता. देवगड
Follow me on...
* Instagram
- / ghadi_vinay. .
* Facebook
- / ghadivinay
All Copyrights Are Reserved By Vinay Ghadigaonkar - Развлечения
काय रे बाबा दोघांनी पुष्पाच डोकं उठवून टाकलं बेचारी पुष्पा😂😂 असो पण गजाली मस्त रंगल्या👌👌❤️❤️👍👍
बाबु खराच , पुणम ताई सारखी बहिण हवी.
आणि तुम्ही सर्वजन म्हणजे रंगभुमीवरील कसलेले कलाकार अहात. माझा सलाम आहे तुम्हाला. किती वास्तव दर्शी व्हिडीओ असतात तुमचे. तुमच्या या वाद विवाद, गप्पा टप्पा या मध्ये मी प्रत्यक्ष तुमच्या सोबत असल्यासारखच मला वाटत असतं.
👍👍
Thanku so much
खुप सुंदर आहे तुमचा गाव आणि बाबू आणि पुष्पा तर धमालच... पूनम ताई ला घ्या रोज तुमच्या विडिओ मध्ये खुप मजा येते तीची मालवणी ऐकायला.. ❤️🤗
मी तुमचे विडीयो तीन वेळा तरी बघते
जसे तुम्ही अफलातून आहात तसे तुमचे विडीयोच असतात 👌👌👌👌
खुप खुप धन्यवाद
🙆♀️😅😅😅😅😅किती रे छळता तिला....🤣🤣🤣🤣🤣🤣 खुपच खुपच मस्त व्हिडिओ!!! हसून हसून पुरेवाट झाली आमची....
पुष्पां पण भारी आसा👌👌,रे गजाली मस्त झाले👌👌कधी तरी बायकांच्या गजाली चो vlog बनवा रे..
Really, liked to see you people enjoying each and every moment happily and enthusiastically, despite of lots of struggle in your life.
खऱ्या न सांगत य, लय बरा वाटता तुमच्या गजाली बघुक्. आमका काय मालवणी येता नाय,पण तुमच्या मालवणी गजाली बघू क लय भारी वाटता.
खुप छान पुष्पाताई बोलतात त्यांनीं केलेली रेसिपी पण दाखवा
Hello 👋
गोड मालवणी भाषा, गोड माणसं सुंदर सादरीकरण केलं
Chan हसून हसून पोट दुखलं vinu Bhava Maja आली nice video great job vinu 🙏❤️💐
Thanku😅😅👍
आम्हाला तुमचे व्हिडिओ भरपूर आवडतात असेच नवीन नवीन व्हिडिओ पाठवत रहा मी तुमचा एक व्हिडिओ चार-पाच वेळा बघते माझा नवरा मला म्हणतो किती वेळा एक व्हिडिओ पाहतेपण तुमचा व्हिडिओ पहाण्यात एक वेगळीच मजा आहे आम्हाला गोव्याला आला तर आमच्याकडे तुम्ही नक्की यायला विसरू नका धन्यवाद तुम्ही नवीन नवीन व्हिडिओ पाठवत राहतात त्यासाठीपुष्पाताई हल्ली कुठे दिसत नाही आणि पूनम ताई चे पण व्हिडिओ घेत नाही का तुम्ही
From start to end ...I was laughing throughout 😂😂😂😂😂😂...
I recently subscribed your channel. As and when I am getting time ,I am watching your earlier videos.
Keep entertaining us 👍❤️
Thanku so much... Keep watching 👍
👌👌👌👌💐
Same here
तुमचे व्हिडिओ खूप खूप छान आहेत तुमची भाषा मला खूप आवडते 👌🏼👌🏼
मित्रा खूप खूप छान व्हिडिओ असतात तुझे असेच नवनवीन व्हिडिओ बनवत राहा खूप खूप खूप फेमस होणार आहात तुम्ही
👍👍
खूप भारी vidio खूप हसले मी पुष्पा खूप मस्त किती रे खेचता तिची बाबांनो पण खरच मस्त vidio
का बिचारे पुष्पाला त्रास देतात, आज कोन भेटल नाही, बिचारी गरीब पुष्पा
Khup sundar video, vinu ni babu pushapa chi jam maja ghetat
खुप छान ,बाबू आता एकदम क्लियर बोलताना दिसतोय केमेरा समोर ..असेच उत्तम व्हिडीओ तयार करून दाखव..😍😍
खुप सुंदर विडिओ. पुष्पा 👌👌👌😂😂😂
😂😂😂
Full funny comedy video Dada khupach chaan amhi khupach hasun damolo dada 😜😆😆😆😆😆🤣🤣🤣
😅😅👍
पुष्पा खरीप गाय आहे कीती मजाक करता तीजी
tumacha ha video bagun mala khup chaan ani khup hasu Aly👍👌
Bap re, khup hasali 😂 jabardast video ❤
Tumche video pahile ke refresh vahila hote....Love you all
Bholi Pushpa 😅😅maja aali
छान
Maja eta video baguk
Puspa tai chya lagnacha video dakhva
बाबू तु खुप ग्रेट आहेस
Ek number pushpa tai and babaleya khup bhari pushpa la gheya sagaleya video madhe
Hasun hasun dhamal aali. Chhan video
Thanku
Mast video 👌 majja ili baghuk .. Naringre chi bhutwadi asa na..
Vhay
babuchi bayko khy ha dist ny ti
🤣🤣🤣khupach majja aali vinu dada
Thanku
बरोबर.
Assal malvani gajali 🤣🤣🤣👌👌👌👌
खुप खुप छान विडीयो असतात मला खूप खूप आवडतात 👍👍👌👌
Thanku so much
Dada tumhi saglech lai bhari aahat you tub vr khup sare chanel aahet but tumche video saglyat bhari astat
खूपच छान गप्पा गोष्टी
धन्यवाद
Ha ek video khup bhari zhala tumcha
Mast....dhamaal video 👌😀
🤣🤣🤣🤣🤣🤣 खूप छान
हसान हसन पोटात दुकला
Dada khup chan malvani bolta gavi Aalysarkha vatal
खूप छान video पुष्पा खूप निरागस आहे👌
Hasun hasun purewat 👌👌👌👍👍👍
पुष्पाबरोबरचा विडीओ मस्त
Ha video khup Vela baghitala Hasun Hasun pot dukhal
पुनम
हा विडीयो बघुन
विनय आणि बाबुची तु चांगलीच शाळा घे 🙆
डोंगरावर जाऊन पुष्पाला ब्लॅकमेल करतायत 😰😰काय रे तुम्ही 😂😂
खरी गोष्ट पुनमला पुष्पा घाबरते.
Kiti majja geta Pushpa tai che 😂
वेगळं बघायला मिळाले मस्त वाटलं
पुष्पाताई ची गजाली मस्तच 1 नंबर. खुप छळताय तुम्ही दोघे तीला पण मज्जा आली भाषा ऐकायला.
Mast video babala lay bhari
Mast, pushpa. Majja aali
अगदी गावा गेल्यासारखा वाटला तुमचं बोलणं ऐकून
खुप खुप धन्यवाद
👌😊पुष्पा 🥰
खूप छान विडो किती त्रास देता पुष्पाताईला छान आहे ती बोलते खूप छान
Solid comedy ....,🤓☺️☺️☺️
Masta dhamaal comedy 😆😆😆
😅😅👍
वीडियो मस्त
Really entertaining. When is Pushpa tai's birthday?
Pushpa Tai mast🥰
Khup chan
Khp mast....,
आता भात लवणीचो व्हिडियो करूकव्हायो ज्योत ईरला कांबला लिंगडीची काठी न्हेरी सगळा दिसोक व्हाया
Hasun hasun pure vat zali 😂😂👍🏻
Pushpa alreafy famous zaliy
एकदम भारी गजाली 👌👌
पुष्पा 😂😂😂😂😂🤣🤣👍👍👌👌👌
Khup Chan vlogs ahe tumcha
Koknat aslyacho vata maka
बाबु मस्त विडयो एक नंबर असतात
बाबु तुला किती बहिणी आसत की त्या तिच्या मागे लागलास पुष्पा गरिब हा बिचारा
Pushpa barobar kajitalya malvani gajali khup bhari zhalya.
तुमचे विडिओ भारी असता
Khup Chan Babu malwani bolatat
खूपच मस्त
कशाला त्रास देतात पुष्पा ❤❤❤❤❤
आमची पुष्फा ताई लई साधी भोळी..... मेलो बाबू.... चाण्यक.....हेकर बेच्किन दगोड मार मेलोक...
पुष्पा ताई हे मेलो चोर असतेलो हेका बेचकिनी... दगड मारून..... हटाव..... मेलो चोर....
Shree Swami samarth dada 🙏
पुष्पा बाबू तुमची भांडणं खूप खूप गोड होती😂
😅😅😅😉
पुष्पा न तुझं नातं काय असा
Khup Chan video 👌👌
Love from jamsande
Pan gammat vatate video mast
Thanku
Chan video
Thanku
Superb,kupp chan
Tumchye gajali lay bhari 😂😂😂😂😂😂👍
👍👍
Bara timepass ahe tumchaa🤣🤣
पुष्पा ताई खूप छान बोलल्या
Nice video
पुष्पा मालवणी छान बोलते तुमचे विडीओ खुपच छान आसतात मालवणी ओल्या काजुची भाजीची रेसिपी दाखवा
मागच्या व्हिडिओ मध्ये बघा काजूची भाजी
Khup Chan Bhava ❤️
Khup chan video
👍👍
पुष्पा च्या लग्नांचा विडीओ टाका नां दादा
👌👌
Chan 👌👌👌👌
Thanku
😅😅😅😅
आज पुनग्यान पिटाळलेला दिसता तुमका दोघांका तेव्हाच बिचाऱ्या पुष्पाची कळ काडूक इलास.गो पुष्पा ह्यांच्या चॅलेंज घेच मनावर आणि करून दाखवच एकदा रेसिपी. बघतंव आम्हीं पण मगे हे काय करतत ता. शिमगो जवळ येता करून टाक मुहूर्त.. आज बाकी काय पण म्हना पुष्पाक बोलूक येता ह्या कळला.. 😄👍
पुष्पाक कमी समजा नको पुनग्या पेक्षा भारी हा
Mastch 👌👌
👍👍
Video jara kara na pushapa sobhat khup bhari hotho kajitala Kara kkk
👍👍👍
असेच घरगुती पाकक्रुती पण दाखवा...
Kasala bhari yaar 😅😅😅
खूप मस्त आहे
धन्यवाद