विनू दादा ला प्रथमतः वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा ..वाहिनी साहेब आणि आई बाबांच दर्शन झालं ..खूपच गॉड परिवार आणि त्यात करून २१ व्य शतकातील या कलियुगात विनू दादा सारखा निस्वार्थी .शांत आणि गॉड स्वभावाचा मुलगा भेटणं हे आई बाबांचं भाग्य ....तुमचा हा भलामोठा परिवार असाच उत्तरोत्तर प्रगती करो अशी ईश्वर चरणी प्रार्थना ..
विणू हॅपी बड्डे तूमची फॅमिली लय भारी बघून लय आनंद झाला वाटूल पर्यत जावून आलात मी राहातो विलवड्यात मस्त झाला बड्डे तूमचा बघून मला पण वाटायला लागला असाच करायचा बड्डे माझा मस्त ❤❤❤
विनय वाढदिवसाच्या शुभेच्छा तुझा वाढदिवस सरप्राईज ने भरून गोड साजरा झाला आणि त्यात पुनम ची आळूवडी मस्तच झाली असणार बाबू काय आनंदी आनंद गडे फॅमिली बघून बरे वाटले धन्यवाद असेच चालू राहू दे
खूप छान विडिओ मित्रा विनू दादाला वाढदिवसाच्या शुभेच्छा खास वहिनीनी गिस्ट दिल पूनम ताई एक नंबर आहे पुष्पा थोडी शांत आहे अशी वाटते पूनम ताई खूप मेहनत केली आलुवड्या मिंसल पाव छान मेजवानी होती खूप छान
विनय 🙏वाठदीवसा च्या खुप खुप शुभेच्छा 💐👏👏🙌🙌खुप खुप छानच झाला हा व्हिडीओ कधी संपला ते समझला नाही.. पुनम पुष्पा छानच नवीन मेमर भावना आणि इतर मज्जा आली. त्यात बाबु ची मस्ती.. गावातील इतरा सोबत. बघायला आनंद झाला..
First of.all belated happy birthday to creater of Colors of konkan Mr vinay ghadi💐💐 प्रत्येक क्षणी आनंद आणि सुखाचे क्षण अनुभवणारे तुमचे कुटुंब पाहून प्रत्येकाने आपल्या कुटुंबात कसे वावरावे हे तुमच्या कडे पाहून शिकायला मिळते👌👌🙏🙏
किती छान व्हिडिओ!! एकमेकांबद्दलचं प्रेम, जिव्हाळा खूपच छान आहे. पुनम म्हणजे फणस आहे. वरुन काटेरी आणि आतून गोड. मी आत्ता आत्ताच व्हिडिओ बघायला लागल्यामुळे कोण कोणाचं काय आहे तेच कळतचं नाही. 😄 पण सगळे असे आनंदात रहा.
Happy birthday🍰 vinay Stay blessed....live long life....God bless you 👐 विनयचे घर आणि परिवार छान आहे. भावना तर आपली कोकणी पोरगी आहे. Down to earth 🌹 well come dear बाबुने मराठीचा मणका मोडला 😂😂😂😂 पुनमला आणि पुष्पा बघून मन प्रसन्न झाले. बाबु तुझे मन किती रे मोठ आहे. सगळ्याना घरी बोलावून सगळ्यांना खाऊ घालत होतास. पुनमचे आहो पण फुल comdeyn आहेत. मस्त 👌👌👌👌👌👌
Khup sundar vlog hota birthday cha. Specially babu cha marathi, Oscar che lamb ears, tumchi birthday party.... amchi just 1 month adhi tumhla subscribe kela ahe. Mi ani mazi lek Abhira 5yrs chi tumchi saglyani fan ahe. Amhi sagle vlogs n visarta baghto.... khup chhan.... poonam tai na sanga ekda gavcha pastiche kharvas banun dahvayala. Mast vatel. Aamcha channel sudhha nakki bagha Abhira's Collection. Once again HAPPY BIRTHDAY...
🎂Happy birthday in advance 🤭 aaj 20 march aahe aani mi video baghtey tyatunach samjhal tumcha b day asto mhanun m aatach wish karte Tumche sagle video khup chaan astat
विनू दादा ला प्रथमतः वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा ..वाहिनी साहेब आणि आई बाबांच दर्शन झालं ..खूपच गॉड परिवार आणि त्यात करून २१ व्य शतकातील या कलियुगात विनू दादा सारखा निस्वार्थी .शांत आणि गॉड स्वभावाचा मुलगा भेटणं हे आई बाबांचं भाग्य ....तुमचा हा भलामोठा परिवार असाच उत्तरोत्तर प्रगती करो अशी ईश्वर चरणी प्रार्थना ..
भोळ्या भाबड्या , कोकणी भाषेच्या प्रेमातच पडायला होतं. किती एकोपा आहे तुम्हा सर्वांमध्ये..खूप खूप समाधान वाटतं.सोबतीला निकोप, निखळ निसर्ग. अशीच मजामस्ती आमच्यापर्यंत पोचवत रहा.
नक्कीच 😊😊🙏
विणू हॅपी बड्डे तूमची फॅमिली लय भारी बघून लय आनंद झाला वाटूल पर्यत जावून आलात मी राहातो विलवड्यात मस्त झाला बड्डे तूमचा बघून मला पण वाटायला लागला असाच करायचा बड्डे माझा मस्त ❤❤❤
विनय वाढदिवसाच्या शुभेच्छा तुझा वाढदिवस सरप्राईज ने भरून गोड साजरा झाला आणि त्यात पुनम ची आळूवडी मस्तच झाली असणार बाबू काय आनंदी आनंद गडे फॅमिली बघून बरे वाटले धन्यवाद असेच चालू राहू दे
मस्त एकदम. आजचा व्हिडिओ एकदम भारी झालाय. कित्ती आनंदाने, मिळून मिसळून राहता तुम्ही सर्व. खूप बरं वाटतं बघायला. बाबुची, नॉनस्टॉप मजेशीर comentry एकदम झकास.
विनयचे दाभोळचे घर, family खुप आवडली.
मस्तच झालाय आजचा व्हिडिओ.
आपल्या वाडीतल्या आणि घरच्या बरोबर वाढदिवस साजरा होणे म्हणजे खूप छान वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
विनू वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. विनू तुझा लग्न झाले आहे हे आज कळले. कार्यक्रम छान झाला. पूनम पुष्पा great.
खूप छान विडिओ मित्रा विनू दादाला वाढदिवसाच्या शुभेच्छा खास वहिनीनी गिस्ट दिल पूनम ताई एक नंबर आहे पुष्पा थोडी शांत आहे अशी वाटते पूनम ताई खूप मेहनत केली आलुवड्या मिंसल पाव छान मेजवानी होती खूप छान
Happy birthday Vinay
खुप छान भजनाची आठवण झाली ❤
विनय भाऊ आपणास वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आपण खुप सुंदर जिवन enjoy करताय असेच आनंदी रहा आणि अम्हाला आनंद द्या .
Babu cha cheravrun vinu baddal asle prem havbhav disun gele😍❤❤😍❤❤👌
प्रत्येक कुटुंब हे तुमच्या सारखे हसरे आणि
आनंदी असावे.. 👍👍👍🌹🌹🙏
विनय 🙏वाठदीवसा च्या खुप खुप शुभेच्छा 💐👏👏🙌🙌खुप खुप छानच झाला हा व्हिडीओ कधी संपला ते समझला नाही.. पुनम पुष्पा छानच नवीन मेमर भावना आणि इतर मज्जा आली. त्यात बाबु ची मस्ती.. गावातील इतरा सोबत. बघायला आनंद झाला..
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा विनू दादा सगळी किती छान आहेत.प्रसन्न वातावरण असतो.खूप चांगली फॅमिली आहे.
👍👍😊
वाढदिवसाच्या भग व्या शुभेच्छा.शुभेच्छुक शिवसैनिक नागेश पुळेकर चिपळूण
Many happy returns of the day Vinay. Tujhi bayko phar chhan disate. Phar chhan vatal birthday celebration. Tumach dabhol ch ghar phar Sundar. Babu ekdam chhan bolatos 👍
ञ
विनू वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा सगळे कुटुंब खुप छान
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा विनय तुझी प्रगती हो अशी आई एकवीराकडे प्रार्थना छान झाला वाढदिवस
विनू भावा तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉🎉🎉
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा विनय सर..नेहमी आनंदी रहा.. आणि आम्हला विडिओ बनवून दाखवात जा.. श्री स्वामी समर्थ 🙏🏻
श्री स्वामी समर्थ 🙏
विनय दादा तुझं घर खूप सुंदर आहे आणि वाढदिवस खुप छान साजरी केलास
नमस्कार🙏 विनय वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा💐💐 सगळ्यांनी कार्यक्रम छान साजरा केला, तुमचे नवीन घर चांगले आहे, धन्यवाद
छान birthday celebration 🎂 🎈 केलं
उशीरा वाढदिवसाच्या शुभेच्छा.. भन्नाट सरप्राइज सेलिब्रेशन विनू.. खासच भावना.. 👌🏻👌🏻
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🌹🌹👌👌👌💓💓💓👍👍👍मिसळ पाव मस्त बेत पूनमला धन्यवाद
First of.all belated happy birthday to creater of Colors of konkan Mr vinay ghadi💐💐 प्रत्येक क्षणी आनंद आणि सुखाचे क्षण अनुभवणारे तुमचे कुटुंब पाहून प्रत्येकाने आपल्या कुटुंबात कसे वावरावे हे तुमच्या कडे पाहून शिकायला मिळते👌👌🙏🙏
Dada tula vaddivasacha hardik shubhecbha 🎂🎂💐💐💐💐💐💐💐❤️❤️❤️❤️
विनय वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बाबू पूनम नंदन पुष्पा सर्वांचे आभार मी कोल्हापूरी
विनूचो Happy Birthday belated झालो. 🥮🥧💐 विनूचा दाभोळचा घरं 👌, काय तोंड चलता बाबूचा. पूनमचे अळूवड्या, भजी बघून तोंडाक पाणी सुटला. बाकी सर्व मस्त 👍
किती छान व्हिडिओ!! एकमेकांबद्दलचं प्रेम, जिव्हाळा खूपच छान आहे. पुनम म्हणजे फणस आहे. वरुन काटेरी आणि आतून गोड. मी आत्ता आत्ताच व्हिडिओ बघायला लागल्यामुळे कोण कोणाचं काय आहे तेच कळतचं नाही. 😄 पण सगळे असे आनंदात रहा.
Vadhdivsachya ushirane shubhechha. Tumhi sarva surprise denyat expert zala ahat.
विनय वाढदिवसाच्या भगव्या शिव शुभेच्छा
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा विनू
Nice family enjoying happy moment together.A typical konkan style talk .I enjoyed every moment.Thanks Vinay
VaadDiwsaachya khup khup Manapasun Subecha Vinu🎂🎂 ....SaiBaba Bless U☺️
विनय वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🍫🍫🎂🎂🌹🌹अप्रतिम वीडियो आणि रेशिपी
Happy birthday🍰 vinay
Stay blessed....live long life....God bless you 👐
विनयचे घर आणि परिवार छान आहे.
भावना तर आपली कोकणी पोरगी आहे. Down to earth 🌹 well come dear
बाबुने मराठीचा मणका मोडला 😂😂😂😂
पुनमला आणि पुष्पा बघून मन प्रसन्न झाले.
बाबु तुझे मन किती रे मोठ आहे. सगळ्याना घरी बोलावून सगळ्यांना खाऊ घालत होतास.
पुनमचे आहो पण फुल comdeyn आहेत.
मस्त 👌👌👌👌👌👌
वाढदिवसाच्या खुप खुप सुभेचछा विनय भावा मीसळ पाव अळुवडी कांद्याची भजी एक नंबर
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा विनय
मला सर्वात काय आवडले असेल तर तुमचा doggi
माझ्या कडे पण एक Ozzy आहे
Ohh... Sahi😍😍
Wadhdivsachya khup khup Shubhechchha Vinay dada. 💐🙌🍒🙏🪔🌹🌷🙋
Happy birthday vinu, family Chan aahe tuzi
वाढदिवसाच्या खुप खुप हार्दिक शुभेच्छा विनय!
💐💐💐💐💐💐💐💐
Belated Birthday Vinay Bhava. Mast Bhasha aikun maja yete. Khup sunder video.
Vadatya vayacha Hardik subecha. Bring lots of success in your life.
Khup sundar vlog hota birthday cha. Specially babu cha marathi, Oscar che lamb ears, tumchi birthday party.... amchi just 1 month adhi tumhla subscribe kela ahe. Mi ani mazi lek Abhira 5yrs chi tumchi saglyani fan ahe. Amhi sagle vlogs n visarta baghto.... khup chhan.... poonam tai na sanga ekda gavcha pastiche kharvas banun dahvayala. Mast vatel. Aamcha channel sudhha nakki bagha Abhira's Collection. Once again HAPPY BIRTHDAY...
Thanku so much ❤️
Videos ek number ahet sarva.... Superb ❣️
लय भारी...वाढदिवसाच्या शुभेच्छा...
Belated Happy Birthday Dear Vinay 🎂🎈
Nice family members and keep on going to such nice video.....
God bless you .
Nice Chan 🙏vinu Happy Birthday Life time जिओ. Nice video great job vinu 🙏💐🍰
गाणा लयच कडक आहे
विनु वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, तुमच्या कुटुंबाला कोणाची नजर न लागो
Thanku so much
Kiti sundar tumhi bhavande ekatra ahat ani enjoy karata
😊😊
Mstt aahe video👌👌
Ek Number celebration. Khas karun gavi celebrate केल्याबद्दल, baghun खूप छान वाटलं. Really Wonderful and fantastic. वाढदिवसाच्या खूप खुप शुभेच्छा.
Vinu you are very nice person 🌹🌹tula gaow aawadato te pahun khup chhan watale
विनय,बाबू,आणि ताई नेमके भईन भाऊ का तुम्ही
Dada ek no ❣️ Happy Birthday Vinu Dada 🎂
Many many Happy returns of the day birthday khupach chhan babalyane sajara kela
वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा 🎂🎂🎂🎂💐💐💐💐
विनय तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🍰🍫💐
Khup chan👌 happy birthday🎂🎉
Happy Birthday to you. 🎉God bless you 🎉
विनू दादा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दादा💐🎂
Khup Chan ahet video
Late pahela vdo pan ekdam bhari watala
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भैया
👌👌👌zala vlog & B-Day Happy bday vinubahu 🍰🍫🍬🍬 mazza aali vlog baghun
विनय भाउला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🎂🍧🍧🍧🍧
Happy Birthday....Ghar chhan aahe family mast
Belated Happy Birthday Vinay ..💐💐🎂🎂 .. khup chhan birthday celebration... 👌👌😍😍
वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा भावा 🎂🍰👑
खुप छान कुटुंब आहे 🥰🥰🥰🥰
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा विनय 🎂🎂🎂🎂💐💐💐
🎂Happy birthday in advance 🤭 aaj 20 march aahe aani mi video baghtey tyatunach samjhal tumcha b day asto mhanun m aatach wish karte
Tumche sagle video khup chaan astat
Hey thanku so much
@@ColoursofKonkan 🙂
Happy birthday Vinu dada🎂💐stay always happy. Birthday celebration bhari zala 👍👍👌
खूपच मस्त. हे कुठलं आहे. देवगड.
Wish you Happy birthday Vinu bhau god bless you
पण माला बांबूची misses nahi disali babuch lagan zal aahe na
many happy returns of the day
हॅपी बर्थडे दादा🎂🎂🍫🍫🍫
Wish you belated happy birthday vinu chan jhala celebration 👍👌🏻🎊🥳🎉🎂💐😊
Mr Vinay.. Really u r grt..
Happy birthday vinigya over all vedio very nice
Assal Malvni kutumb...Asich Malvani boluk hawi gharat... Mumbait raha kinva kuthe raha ..Apli bolibhasha visarta kama naye...Amcha pan kutumb Asach asa...Asich Malvani boluk hawi... Mumbait pan ..👍👍👍👍
Vhay tar...👍👍
खूप छान vedio आहे
Malavani ji languages ahe....tyachach me fan aahe mulat. Manase tar.kharach..bhari...
. Aamhi Ratnagiri kar
Dhanyawad 😃😃🙏
Mrs vinu bhaichi khup cute ani bolki ahe.
Happy birthday विनू🎂💐🎂
Vinu Many many happy returns of the day🎂🎂🎂🎂🎂
छान च आहे घर.......
◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆
ઉदंड आયુષ્યાच्या अનંત શુभेच्छा...
विनू भावा 🎂🎂💐💐
Happy Birthday Vinay 🎂
Wish You Happy Birthday Vinay
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎂💐💐
Happy birthday vinu 🎂🌹 God bless u
Babu khup bhari bolto
Happy birthday my friend.
Happy Birthday vinu bhava
Nice video vinu bro❤❤❤❤👌👌👌😍😍😍
Nice birthday celebration and nice family.