सुपारी लागवड/Areca nut,Betelnut Plantation &Care/Supari Lagwad
HTML-код
- Опубликовано: 7 фев 2025
- सुपारी महाराष्ट्रात होऊ शकते नारळा मध्ये आंतरपीक म्हणून घेऊ शकतो हे बागायती असल्याने पाणी व थंडावा चालतो मंगला ,श्रीवर्धनी,मोहित नगर,स्थानिक,रोपे हवी असल्यास 9767059488 वर मेसेज कारा येऊन किवा गाडी ने नेऊ शकता तसेच नारळ मसाले झाडे पण मिळतील
मित्रानो मी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ता.वेंगुर्ला मध्ये राहत असून वेंगुर्ला हे नर्सरी साठी प्रसिद्ध आहे कोकणात होणारी फळ पिके आंबा काजू,नारळ,जायफळ,लवंग,मिरी,बुश मिरी,दालचिनी,सुपारी,अश्या प्रकारची झाडे कलमे,रोपे हवी असल्यास संपर्क करा जास्त घाऊक मिळतील या नं वर मेसेज करा WhatsApp no- 9767059488
कलम,रोपांच्या विक्री किमती* एप्रिल 2021
**********************
हापूस कलम 1, 2, 3, वर्ष 100,150,200 रु
-------------------------------------
केशर कलम - 2, 3, 4, फूट उंची
90,120,180 रु
-------------------------------------
काजू वेंगुर्ला - 4, व 7,नं
1,2,3,वर्ष
70,90,120 रु
-------------------------------------
नारळ बुटकी जात
लोटन - 300रु ते 400रु
बोना - 250 ते 350 रु
ऑरेंज,ग्रीन डॉर्फ - 150 ते 200रु
सेमी उंच नारळ रोपे
टी x डी - 180ते 220रु
गंगा बोडम - 180 ते 200रु
हजारी - 180 रु। 4 फूट
लक्षद्वीप - 200रु 4 फूट
प्रताप - 150 ते 180रु
बाणवली - 100 ते 180रु
-------------------------------------
सुपारी - मंगल,70रु
विठ्ठल,150रु
मोहितनगर,100रु
----------------------- -------------
तसेच सोनचाफा,चिकू,पेरू,लिंबू
मसाले मिरी,जायफळ, लवंग,दालचिनी,
-------------------------------------
फणस,जांभूळ,जाम,कलमे मिळतील
*संपर्क -
श्रद्धा रोपवाटिका वेंगुर्ला,सिंधुदुर्ग.
फोन नं - ईशान - 7588523978
सुधाकर सावंत - 7039169662
निलेश - 9604410063
नारळ लागवड
• नारळ लागवड -भाग - 2 ना...
आंबा लागवड
• आंबा लागवड भाग -2 आंबा...
काजू लागवड 1
• काजू लागवड भाग 2 काजू ...
जायफळ लागवड
• जायफळ लागवड/Nutmeg pla...
काजू लागवड 2
• काजु लागवड भाग - 1/Cas...
मिरी लागवड
• काळी मिरी लागवड/Black ...
सुपारी लागवड
• सुपारी लागवड/Areca nut...
काजू लागवड 3
• काजूचे आयुष्य 20 वर्षा...
आंबा छाटणी
• आंबा पुनर्जीवन/आंबा छा...
मसाला पीक लागवड
• नारळ बागेत मसाला पिकां...
सर, मीही कोकणातला-रत्नागिरीतला आहे. नुकतीच तुमच्या चॅनलची महिती मिळाली. फारच छान माहिती देता..... खूप खूप धन्यवाद! आपण ती रानभाज्यांमध्ये 'पेव्याची' माहीती सांगितली, तीही आवडली.... आमच्या कडं पेवा खूप रुजतो पण, त्याची भाजी करतात, हे माहित नव्हतं. आता मी दरवर्षी करणार!
मला एक शंका विचारायची आहे....
मला भाजी-पाला करायची फारच आवड आहे... पण, टोमॅटोवरती जी 'नागअळी' पडते त्यानं सगळी झाडं मरून जातात.... त्याच्यावर कुठलं औषध मारावं? आपल्याला माहीत असेल तर, सांगितलंत तर बरं होईल....🙏🙏
सर छान माहिती दिलात. आम्ही आभारी आहोत
उपयुक्त माहिती
धन्यवाद !!!
Khup chan video.👌👌👍👍
धन्यवाद सर. याप्रमाणेच जर आंब्यावरील फांदीमर, शेंडे पोखरणारी अळी, पाने कुरतडणारी अळी, यांसारख्या रोगविषयी मार्गदर्शन केलं तर खूप बरं होईल. साध्यच्या वातावरणात बागेत फांदीमर हा रोग खूप बाळावलाय आणि त्यामुळेच खूप नुकसान होत आहे यावर त्वरित मार्गदर्शन केलं तर खुल बरं होईल सर.
Supari ya zadana shen ghatle Tr chalt ka
Great kokan
Nice
सर सुपारीची पोगी (फुलोरा) ते फळे पिकण्याचा कालावधी किती दिवसाचा/महिन्यानचा असतो?
Sir tumcha kade shrivardhan chi rope upalabdha aahat kai kiti vaiyachi aani dar kay please replay
नमस्कार सर
नवि रोपे तयार करण्यासाठी कशा प्रकारच्या झाडाची सुपारी निवडावी ,
झाड कसे असावे , criteria काय आहे
Please सागां
मराठवाड्यातील. हिगोली जिल्हा. तयेईलका
Thanks for giving best information
गुरुजी नमस्कार...
सर आपण जर हेच सादरीकरण व्यवस्थित टप्प्याटप्प्याने दाखविले असते तर आमचा सारखा शेतकरी नीट समजून घेवु शकला असता.. आपण सरसकट सादरीकरण केलात काही ही लक्षात आलेल नाही.
Sir वर्षांत किती वेळा सुपारी झाडाला येते अणि किती क्विंटल येते
sir , supari kalam kase karave yavar ek video hava aahe ..
पुणे विभागा मध्ये सुपारी हे पीक येऊ शकते का...? आणि असेल तर कोणती जात लागवड करावी कृपया योग्य मार्गदर्शन करावे....
Per acre kiti profit hoto .. Fakta supari chi zade lavli tar ... Coconut tree barobar nahi .. Fakta suparich lavli tar 🙏
Nice sir
Sir solapur, osmanabad n Latur bhagat supari lagvad karta yeyil ka
Ho
Margadarshan milel ka
Contact number ani information milel ka
nilgirichi jadhe miltil ka
नारळाला दर महिन्याला पोय येते त्याप्रमाणे सुपारीला कशी येते.
सर कोल्हापूर मध्ये सूपारी ची लागवड केली तर चालेल का ? कोणती जातीची लागवड करावी
Video cchan hota mahti changli milali
सुपारीच्या झाडाचे शेंडे पिवळे होऊन मरुन(गळून )पडतात जमिनीवर.त्यावर काही उपाय आहे का?
एका एकरात सुमंगलाची किती झाडे बसतील? प्रति झाड 10 किलो मिळेल का? मार्केट रेट किती आहे? खर्च वजा जाता एकरी उत्पन्न किती मिळेल?
10 वर्षाच्या सुपारीला काळ मिठ काही प्रमाणात वापराव का?
नमस्कार...घराघरात खुल्या जागेत सुपारीचे एक झाड लावले आहे.साधारण सहा वर्ष झाली आहेत. आता फळे फुलोरा येतो तेथेच जळुन जातो.आसे आत्तापर्यंत तीन चार वेळा झाले.उपाय काय.धन्यवाद
सर मला सुपारी मार्केटिंग करायची आहे तरी आपण मला कोणत्या शेतकरी बंधू चा समप्रक द्याल का
Supari kshi peravi valleli ki oli peravi
बीड जिल्ह्यात सुपारी पीक येईल का?
सर, कच्चा सुपारी पासून भाजकी सुपारी कशी बनवावी?
Nice sij video hindie mein banya karo mere samj nahi ati
can we grow in latur district
नारळ फळ गळ होते उपाय सांगा ? दुसरा बार होय
Supari unch असल्यामुळे फवारणी कशी करणार
नारळ किंवा सुपारी च्या झाडाजवळ गवत असेल तर त्यावर औषध फवारणी करून मारलं चालेल का गवत. झाडावर उडू न देता?
सर सुपारी लागवड केलीय गेल्या महिन्यात. पानांवर करपल्यासारखं झालय कुर्तडल्यासारखं. रोग पडल्यासारखं वाटतंय काय उपाय करू?
तुमचा व्हाट्सअप नंबर द्या फोटो पाठवतो
Sir please make a video regarding different breeds of arecanut
..ॆ.ॆ
सर आमच्या कडे 2 झाडे आहेत परंतु सुपारी लागतात पण गळुन जातात काय करावे
Amchahi same problem ahe pls guide
सुपारीची.रोपवाटिका. कुठे.आहेत. किंवा. फोन.नंबर.मिळेल का.जर.अशेल.तर.मिळेलका.
9420785972
Comments cha replay dya
सर नारळ लावून 15 वर्ष झाली पन नारळ येत नाहीत काही उपाय सांगा
Maadache vaashe gaad
मीठ घाला रिंग मारून बुंध्या मधे
पाणी जास्त नको म्हणजे सत्तत नको
สวัสดีครับ
गाडुळ खत वापरले तर.
Можно потише
Nice sir