साहिल ला काय झाले अचानक निगाला

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 26 дек 2024

Комментарии • 97

  • @sangeetahegde6153
    @sangeetahegde6153 Месяц назад +6

    Sahil beta, gele kahi mahine ithe aai barober tu aisho aaramat rahilas. Changle, tasty khalles, firlas, purna room madhe ekta lolat padun rahilas, chan chan dress ghatles, mauj majja kelis....ho na? He sarv aishvarya kona mule upbhogayla milale tula? Tuze kaka ani mummy mule...ho na? Tula jail madhun sodvinya sathi, tuze infection bare karnya sathi, vagaire, sagla kharch koni kela, tras koni kadhle ani kashta koni ghetle? Tuzya kakani ani mummy ne, ho na? Mag atta ya kshani, kaka far aajari astana ani mummyla tuzi atyant garaj astana, tu fakt swatachya sukhacha, freedom cha vichar karun tya doghana sodun janyacha vichar swapnat tari kasa karu shaktos? Tula rahayla jaga nahi, hatat job nahi, paisa nahi, dhad shikshan nahi ani sorry, pan kapalaver crime cha shikka laglela aahe, court case chalu aahe, asha paristhiti madhe tu kaka ani mummy la sodun jayche mhantos? 2-3 mahine thambu shakat nahis? Hi manuski nahi. Asa avichari hovu nakos. Tuzya bejababdar vagnyane tu already kaka na, mummy la ani swatala andharat dhakalale aahes. Aata mummyche aik ani thoda thamb. Tichya baroberach gavakade ja. Na aikta jer tu aata gelas ter pudhe tula kaka kuthlyahi prakare madat karnar nahit he lakshat ghe. Mamachya gharatil atmosphere changle nahi. Tithe tu aanakhi bhighadshil he nakki. Teva mummy che aik ani aata tichya baroberch raha. Kaka na madat ker. Tuze bhalech hoyil. 🙏😊

    • @AnitaDevare44
      @AnitaDevare44  Месяц назад +1

      मला तर काय करू या मुलांचे सूचत नाही इकडे आड़ तिकडे विहिर असे होऊन बसले..

    • @sangeetahegde6153
      @sangeetahegde6153 Месяц назад +1

      @@AnitaDevare44 Sahil la premane samjavun sanga ki tyachya apurna education mule tyala nokri milne, rent ver room ghevun rahane sope nahi. Tyane lavkarat lavker education kiva ekhada technical course tari purna karava, mhanje nokri milnyas madat hoyil. Toparyant kaka ani mummy sobatch rahave. Ani aata kaka na garaj astana Sahilne nighun jane ajibat barober nahi. Dev suddha tyala maaf karnar nahi. Jo manus tyachya sathi evade kasht gheto, paise kharch karto, responsibility uchalto, to manus aajari astana Sahil ne tyanchi manapasun seva karavi hech yogya hoyil. Itake divas tyanchya jiva ver aish karun aatach nighun jane he devala suddha aavadnar nahi. Sahil 20-22 varshancha aahe, tyane aata swatachi, gharchyanchi ani thodi samajik responsibility ghetlich pahije. Nahiter tyache jeevan far kathin hovun basel. He sarv tyala samjavun sanga. 🙏💖

    • @truptitanpure3316
      @truptitanpure3316 Месяц назад +1

      अनिताताई मध्यंतरी मी तुमचे व्हिडिओ बघत नव्हते अचानकपणे बघितला बघून वाईट वाटले परंतु तुम्हाला मी एक सांगते की तुम्ही साहिलला एकांतात घेऊन विचारा की तुला नक्की इथे काय कमी पडत आहे ,का करमत नाही, तू आता एवढे दिवस इथे राहिलास तुझ्या सर्व पडत्या काळामध्ये आईने आणि काकांनी साथ दिली मग तुला आता गावी का जायचे आहे त्याला पूर्णपणे विश्वासात घेऊन तुम्ही विचारा नेमके काय कारण आहे त्याला घरात बसून बसून त्याच्या डोक्यात विचार सुरू असतील सारखं सारखं गावी यायचं बोलत आहे त्यामुळे त्याला एखादा कोर्स लावून द्या किंवा काहीतरी एज्युकेशनच्या बाबतीत त्याला ज्या गोष्टींमध्ये इंटरेस्ट आहे तिथे गुंतवून द्या आणि दुसरी अशी गोष्ट आहे लाडूच्या पप्पांचे साहिल बद्दल निगेटिव्ह काही विचार आहेत का हे लाडूच्या पप्पांना सुद्धा विचारा त्यामुळे साहिल असा मनातल्या मनात झुरत पण असू शकेल.

    • @vaijayantimankar
      @vaijayantimankar Месяц назад +1

      साहिल ऐक रे आईचे. का असा आचानक निर्णय जाण्याचा घेतलास. आईला खुप वाईट वाटेल. तिचा खुप जीव आहे रे तुम्हा मुलांवर... कशी राहील ती तुझ्या विना. तु असलास तर ती बिंधास्त असेल रे बाळा... 🌟🌟🌟✨

    • @sandhyapatil9757
      @sandhyapatil9757 Месяц назад +1

      Tula March madhye punyala jayche ahe na? Atapasun kashala gavgava karun ,vishayacha paar bhuga karun thevla aahes

  • @mayalabade5031
    @mayalabade5031 Месяц назад +8

    साहिल जावू नको आईला सोडून.येक्टा पडशील परत.तूझी काळजी कोण घेणार तिथे.जेवणाचा प्रश्न रहाण्याचा प्रश्न.जॉब तिथे लागेलच कशावरून आईला आशा वेळेस सोडून जावू नको.तुझ्या पप्पांना बर नाही आईला तूझी गरज आहे.पप्पा येवढं करता तुमच्या साठी मग त्यांना बर नसताना तू जातोच कसा.

  • @chandachothe.shinde.8700
    @chandachothe.shinde.8700 Месяц назад +6

    साहील बेटा आई काय सागते त्यावर विचार कर बाळा, आईला खूप सारं टेंशन आहे.....❤❤

  • @hemangiwelling3102
    @hemangiwelling3102 Месяц назад +7

    तुला माया येते म्हणूनच सगळे तुझा फायदा उठवतात.अगदी माहेरचे पण.

  • @deepalikhrat3725
    @deepalikhrat3725 Месяц назад +2

    मला काय वाटते ते सांगते गावाकडचे मुलाचे काय होते त्यांना दुसऱ्या ठिकाणी नाही करम नाही साहीला त्या ठिकाणी काम नाही शिक्षण नाही त्यामुळे मित्र नाही घरात राहून तो बोरं झाला आहे त्यामुळे तो जातं असेल तर जाऊं ते भाऊ आला म्हणून विराजला बरं वाटेल पण त्याला म्हणावं त्याला खूप खूप काळजी ने राहावे लागेल काम शोधून किंवा शिक्षण भावाची काळजी घेणे स्वताची खूप काळजी घेणे व जपून राहणे नंतर मग लाडो च्या पप्पांचा विचार घेऊन च तू जा एकदा त्या ही संधी देऊन बघा काय होते ते

  • @hemangiwelling3102
    @hemangiwelling3102 Месяц назад +19

    रूम ला रेंट द्यावे लागेल ते मिस्टर देतील का तुला? जॉब लागणे सोपे आहे का? बायकोची कामे मावशी कशी करेल? मुलांना इथे करमत नाही तर मिस्टरांना पुण्यात कसे करमेल? साहिल ने स्वतः च स्वतःला घडवायला पाहिजे पण त्याला समजत नाही.परत मित्रांबरोबर जाऊन तो बिघडेल त्याला आवरायला हवे

  • @vijayaparbhane8682
    @vijayaparbhane8682 Месяц назад +7

    काही गरज नव्हती नवरा करायची ऊगचच रोज काहीतरी कारण सांगत आसतै

  • @geetasinnarkar4683
    @geetasinnarkar4683 Месяц назад +4

    खरं तर ह्यात तुझी घुसमट होते.मुलाच्या मनाची सुध्दा घुसमट होते.मिस्टरांनी समजून घ्यायला पाहिजे.आता मुलं वयात आली आहेत.अवघड प्रश्न उभा राहिला आहे.तब्बेतीची काळजी घ्या.मला साहिलला आदर्श व्यक्ती झालेलं पहायचं आहे.आणि होणारचं.भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे.

  • @MangalMhatre-j1v
    @MangalMhatre-j1v Месяц назад +3

    ताई म्हणूनच मुलांना ही कळायला पाहिजे

  • @shamalkokane
    @shamalkokane Месяц назад +3

    अगं ताई हनुमान चालीसा रोज बोल सगळे संकट दूर होतील🙏🙏

  • @swadgandhkitchen6404
    @swadgandhkitchen6404 Месяц назад +4

    साहिल एक तर पप्पा ना बर नाही.तू आता जाणं बर दिसत नाही तू आता समजदार आहेस तुला 21 असेल ना आता आईला support kar. थोडे दिवस थांब एक तर कोर्ट केस चालू आहे जॉब असच भेटत नाही राजा. बघ विचार कर पप्पाना पण बर वाटेल.तिकडे जावून शेवटी मामा कडे कितिदिवस राहणार ना

  • @aartinaik2891
    @aartinaik2891 Месяц назад +5

    ताई जेल हा शब्द वापरुन नका कोणाला सर्व पब्लिक करायची गरज नाही

  • @vandanatupe8663
    @vandanatupe8663 Месяц назад +2

    अनिता तुला जे योग्य वाटते तेच कर आमचे मत फक्त देने आहे तुला पन तुझे मन तुला जे योग्य सांगेल तेच कर कारनं आम्ही सांगणार आणखी तु आमचे ऐकुन करनार हे बरोबर नाही तु मदत घे पब्लीक पन मन जे सांगेल तेच कर कारनं प्रत्येकाचे प्रोब्लेम प्रत्येकाला माहित असते

  • @SapnaPatil-d1h
    @SapnaPatil-d1h Месяц назад +2

    Sahil jau nko mammila tuzya tension yeil

  • @vandanatupe8663
    @vandanatupe8663 Месяц назад +2

    अनिता तो जातोय तर जाऊदेत तेला अडवु नकोस भावाला बाजुला रूम असेल तर बघुन घे म्हनाव्ह आणखी आता फोन सुद्धा आहेत साहिलला कामाला जायचे तर जाऊदेत तो शिकलाच पाहिजे तु आता तेंना बांधुन नाही ठेऊ शकत तो नक्कीच निट वागनार करूंदेत तो भावासाठी पन करत असेल तु जसा विचार करतेस तर तोही काहि विचार करतच असेल जाऊदेत तेला

  • @shilpaayarkar
    @shilpaayarkar Месяц назад +2

    आग तु दुसर लग्न करायचा आधी हा प्रशन सोढवायच होतास नवरे जवळ म हा प्रोब्लेम झालाच नसता

  • @dattrajkhutwalkar8530
    @dattrajkhutwalkar8530 Месяц назад +2

    Ur son has become mature now but he must think abt his mother too he must go out for temporary job till march if he feels bore sitting at home if any bad things happen only he had mother to rescue him no body will come he must think on this and make his independent mind

  • @smitapawar1613
    @smitapawar1613 Месяц назад +2

    Je kahi Zale asel pan kiti divas sahil gharat rahnar ? He gharat rahayche vay nahi tyache pakla asel ghari basun. Pan tyala sakta takid devun thev 1 prakaran nibhavle aamhi.pan ya pudhe Je changle vait hoil tyala tuch jababdar as shil.

  • @vandanawasnik5561
    @vandanawasnik5561 Месяц назад +4

    Beta sahil mummy punat shift zali ki punat job bagh mummy ani tuza bhau milun raha

  • @latakatore9114
    @latakatore9114 Месяц назад +6

    मी फक्त तुझे व्हिडिओ आणी सख्या बहिणी सख्खा जावा दोन चायनल बघते खुप छान आसतात ताई तु पन नक्की बग त्यांचा चायनल

  • @siddharthgharbhat4471
    @siddharthgharbhat4471 Месяц назад +3

    Sahil la ka jaych aahe gavala konachi aathvn yete tayla

  • @prakashmalusare8263
    @prakashmalusare8263 Месяц назад +1

    Tai sahilla म्हणावं जाऊ नको बाळा संकटात कोण मदत करत नाही आईच आईक बेटा

  • @AsmitaChache
    @AsmitaChache Месяц назад +4

    Sahil mummy ch aik ....tuzi mummy khup premal Ani mayalu aahe re.....

  • @kusumgudhka116
    @kusumgudhka116 Месяц назад +1

    Sahil I cha aaikna tuji I chi paristhi kai yai 3 mahinachi gost aahe I cha vichar kar tila kiti tention aahe

  • @VaibhaviGeet
    @VaibhaviGeet Месяц назад +1

    Saahil balha nako jaau raaja. Aik jara aaichi samjun ghe tila jara tee ky mhnte. Nako jaau balha aik mammy cha. Thoda divsachi divas ahe. Atta bagh na tumcha 2gan saathi punyala yete .mg thoda ticha bolna aik na balha. Tee tumcha saathi yavda jeev ghalte tr thoda aik ticha pn. Tu gela na atta tr ticha jeev kasa hoil tu vichar karna atta kaka pn ajari ahet tr tila yeta yet ny. Kiti dukhi honar tee tu atta gela tr. Nako jaau balh aik maja .nako jaau.thamb thoda divas aik mammy ky bolte te 👃👃

  • @anitagosavi3309
    @anitagosavi3309 Месяц назад +1

    साहिल तु तिकडे जाऊ नको आईबरोबर रहा शेवटी आई सागते ते ऐक कारण आई सागते ते योग्य् आहे कारण आई हि आईच असते तू तिकडे गेलास तर परत आईला टेन्शन येणार आणि परत तिची तब्बेत बिघडणार याचा तू विचार कर

  • @ranjananagmote8312
    @ranjananagmote8312 Месяц назад +3

    Sahil tu aaplya aai che yeak baherche jag.. Kahi changle nahi aai sarkhi. maya kuthech milnar nahi😊

  • @mamta47737
    @mamta47737 Месяц назад +1

    Tai sahel ch shikshan pudhe chalu theva...to busy rahel..ani vel pn jail

  • @sadhanapattanshetti9874
    @sadhanapattanshetti9874 Месяц назад +2

    साहिल तू आईस ऐक आई तुझं काहीतरी भरली करेल

  • @ashavaidya5799
    @ashavaidya5799 Месяц назад +2

    Sahil bala आईचे ऐक
    एकटा जावू नकोस
    आई शिवाय तुझे कोणी नाही
    मित्र मंडळी नातेवाईक काही कामाचे नाही बेटा
    आईचे ऐक

  • @MadhuriKumbhar-cz6tb
    @MadhuriKumbhar-cz6tb Месяц назад

    साहिल थोडसं आई का रे बाळा तू येऊन काय करणार आहे तिकडे मम्मीला टेन्शन मग मी तुला पप्पांना सोडून नाही येऊ शकत तुझ्या या पप्पांनी तुझ्यासाठी केले ना मला काहीतरी तू पण थोडीशी त्या लोकांची किंमत ठेवा तुझी मम्मी इकडे येण्याचा प्रयत्न करणारच आहे आणि 100% ते येणारच आहे ना दोन महिने थांबायला तुला काय हरकत आहे दोन महिने कसे पण काढ तुझी मम्मी तुला स्वतः तुम्ही फ्लॅट घेऊन तिथे राहणार आहात भले तू संगमनेर मध्ये रहा किंवा पुण्यात राहा पण मम्मी बरोबरच तू इकडे ये

  • @kalpanapatil-u5q
    @kalpanapatil-u5q Месяц назад +1

    अग तू सांगतेस ते अगदी बरोबर आहे आता तू साहिल बद्दल बोलली ते बरोबर आहे तुझी कीव येते . पण बघ अजूनही विचार कर . साहिल आता तितका मोठा आहे आणि त्याला परिस्थितीची जाणीव पण आहे . पण तू आर्थिक मजबूत झाल्यावरच पुण्याला जायचा निर्णय घे . मामा मामीच लक्ष राहील अशा ठिकाणीच जवळपास साहिल ला खोली घेऊन दे उद्या उठून विराजची पण सोय होईल . तू त्यांना थोडे पैसे पाठवत जा . थोडी मन घट्ट कर पण तुला नवऱ्याची खूप मदत आहे आणि त्यांचा तुमच्या सर्वांवर जीव आहे . त्यांना अशा परिस्थीत एकट सोडू नको जाऊन येऊ दे साहिलला खर्च घरात बसून तो कंटाळत असेल आणि तो काही गोष्टी तुझ्यसोबत शेअर नाही करू शकत कदाचित मामा मामीला सांगेल किंवा विराजला. दोघं भाऊ राहतील तू फोनवर त्यांच्या कॉन्टॅक्ट मध्ये राहणारच . आता शेवटी त्यांचं नशीब .तू त्यांना सफीसीएंट मोठं केलं आहे अनिता देवावर भरोसा ठेव यातून काहीतरी मार्ग निघेल फक्त तू पैशांना जीव लाव

  • @BrijusR
    @BrijusR Месяц назад

    It’s very hard for you.sorry to hear.but your son is big enough let him make his own decisions.how much you can do?he should understand too. It’s just too much going on with you and your family.all I can do is pray that God will help him to make right decision.you take care of yourself and your husband too.he needs you.

  • @Bharatibpatil31
    @Bharatibpatil31 Месяц назад +1

    Sahil tu ethe ch swata la व्यस्त ठेव काहीतरी जॅाब व एखाद दुसरा कोर्स कर तुझा वेळ कुठे निघून जाईल तुला कळणार पण नाही

  • @Kk-tv1iz
    @Kk-tv1iz Месяц назад +1

    Koni upayogi padat nasata manava Sahil la sang Mummy, ani ladoche pappa cha karanar shevti manava online shik class lav kahi pan class kar Mummy cha aaik

  • @vidyapalekar6609
    @vidyapalekar6609 Месяц назад +1

    Sahil aai chi manstithi samjun ghe re tumchya sathi ticha etka atapita chalalay na nako tichi ajun kalji vadhu Tu khup samjha ahes swami samarth tula changli budhi devo
    Shree swam samartha 🙏🙏

  • @sujatasutar2224
    @sujatasutar2224 Месяц назад +1

    Shail those divas raha tu aai javalch .kaka nchi tabbet thik houdet.mg aai sobat ch ja gavi ,ni mg decision ghe tikade rahanyacha. Job bhetel tula . Aai la tention nako .ti khup adachanit ahe .dharmsankataahe tichya pude

  • @VijayaDayal-fr6tw
    @VijayaDayal-fr6tw Месяц назад

    Mummy tuzaya Hitache sagate

  • @siddharthgharbhat4471
    @siddharthgharbhat4471 Месяц назад +2

    Nvrayla pn gheun ja gavala nayter tu bayko aasun upyog kahich nahi mg nvraychaa pysa pahije fact aas kru nko sahil tuja aagav aahe mla va t ty to nsha krt aasnar

  • @sandipgobare3214
    @sandipgobare3214 Месяц назад +1

    Hi Anita tu aaj lado la nahi dakhav las nahitar starting Lach lado aste

  • @besteditorbybtsarmy6528
    @besteditorbybtsarmy6528 Месяц назад

    Sahil u r matured boy just think about ur mother before taking any decision u and ur brother have good future give some time to ur mother to get settle.

  • @varshasangolkar7487
    @varshasangolkar7487 Месяц назад +1

    Anita job, shiklelya lolanach milat nahi Sahilala kasalagech job milel.

  • @manishapatil4897
    @manishapatil4897 Месяц назад +1

    Sahil mummy che aaik, tuzi mummy kahitari yogya ch marg kadhel tuzyasathi ,tila khup tention aahe,tila ticya mulanchi kalaji aahe mhanun tuhi tila sath de. yapudhe jasa tumacya mummy ne tumhala evadhya sankatatun vadhavale aahe. tulahi tuzya mummy la baghave lagel,ashi aai milanya sathi nashib lagate te tumhala bhetale aahe,evadhe lakshat thev jar aaj tu mummy che aikale nahi tar tu swatahun aapalya payavar dagad aapatun ghetalya sarakhe hoil aani tevha tula tuzya mummy chi aathavan yeil.mhanun tu tuzya mummy che aik.

  • @sandhyagavali4183
    @sandhyagavali4183 Месяц назад +3

    अनिता खर आहे मुल मोठी झाली कि आपल मधेच मरण होत.... ज्याचे त्याचे त्यालाच माहित पोर ऐकत नाही बाई

  • @kusumshewale3264
    @kusumshewale3264 Месяц назад

    साहिल आईच योग्य सगते तू ऐक

  • @rekhasonawane9693
    @rekhasonawane9693 Месяц назад +1

    Sahil n tikadejawin bitharun jail. Mitra changle asale tar tik. Aag bai koni konach nasat aata jyache tyache baghta. Aai sangltan tar sahil ne rahun ghyawe

  • @arunahonkalse4167
    @arunahonkalse4167 Месяц назад

    आईसारखी काळजी कोण घेत नाही

  • @VikasGavali-ss9vv
    @VikasGavali-ss9vv Месяц назад

    Sahil confident asel na kharach tyala job milnyachi shakyata asel tar to mhntiy tase karude to lhan nahi nuste tikde rahun tyala karamnar nahi jast jor karun fyada nahi to ata motha hot ahe.tri oune la gela tar kahi hrkt nahi fkt promise ki ghan sayai.lagu naye.15 diwas ja ni try kr nahi jamle tar parst ikde ye mhnav.khi tdnsion ghenech avshkta nahi khan asel tr iktat mule.ata vel jast gela,ahe.let himvtry his luck he wl get success.

  • @kamalpatil2171
    @kamalpatil2171 Месяц назад

    ❤❤❤

  • @VijayaDayal-fr6tw
    @VijayaDayal-fr6tw Месяц назад

    Sahil tu mammiche yek

  • @sandipgobare3214
    @sandipgobare3214 Месяц назад +1

    Anita tu tya aalshi mavshila kadhun de tula tyanchavar daya yete gas blast jhalatevja tya kasha bolat hotya tula aani sagalya video madhye ti mavshi khurchi var jhopun aste

  • @anitac1409
    @anitac1409 Месяц назад

    Anita aai mhanun tuze kiti hal g

  • @harshjadhav5197
    @harshjadhav5197 Месяц назад +1

    Tai tu kamver gelyver lado la sabhaltil na tiche papa

  • @VijayaDayal-fr6tw
    @VijayaDayal-fr6tw Месяц назад

    Tu mummy cha details vicar kar

  • @meenakshijadhav5264
    @meenakshijadhav5264 Месяц назад

    Sahil tu asa avichar karu nakos tuza thithe koni nahi aai shivai tuzu kalji kon ghenar kaka pan ajari ahet tar fakta 2 mahinacha prashna ahe natar aai sobat jau shakto tu kharach tarik postpone kar ani natar aai sobat ja sagla thik hoel tula changla job dekhil milel

  • @antaramchaudhari5622
    @antaramchaudhari5622 Месяц назад

    Sahil dada jau Nako mumila sodun tich aik

  • @saipatil2903
    @saipatil2903 Месяц назад +7

    साहिल आई ची ऐक आईशिवाय मुलांचं भलं कोण करत

  • @Darshanapaithankar
    @Darshanapaithankar Месяц назад

    Baher ch jag khup fasav aahe beta.... Aai sangte tech yogya aahe

  • @Good-Morning-Be-Happy-HUM-TUM
    @Good-Morning-Be-Happy-HUM-TUM Месяц назад +1

    मावशीला कामावरून काढून टाक.....

  • @anitakitchen2203
    @anitakitchen2203 Месяц назад +1

    Kite krty mulanshati pn mula vyat aly ki mula svthaca vchar krthat

  • @pratibhavaidya6598
    @pratibhavaidya6598 Месяц назад

    15:22

  • @shindukavishwar4907
    @shindukavishwar4907 Месяц назад

    आत्ता जाऊदे त्यालासकाहीतरी करू दे

  • @sampadamanerikar8383
    @sampadamanerikar8383 Месяц назад

    Jujha husband la tujhi sadhya khup garaj aahe.tyanche reports yeun treatment suru hoil February paryant.Sahil la paise deun bad habits lau nako.to eka room madhe divas bhar asto.bad video baghat asalela asu shakato.tyacha dhamkavnyala bali padu nakos.tujha co operation shivay to kahi nahi karu shakat

  • @varshasangolkar7487
    @varshasangolkar7487 Месяц назад

    Tas nahi mulana doghpan pahije wadilanchipan garaj lagate. Anita tula sarvancha wichar krawa lagel mul jari don wrgalya mandachi asli pan aai akach ahe ani tich manhi. Doghahi wichar vinimay kara ani magch nirnay ghya . Attachi paristhiti bikat ahe. Sahil beta aaila ekat sodu nako. Tumachyasathi tine dusate marriage kele ani tyamule tumhalaa ewadhe changale jiwan milale ethech rahun aai - babanchna suppory kar tumotha hot chala tuzya mage don lahan bahin bhau aje ugach gaon la jain mama mamila tention deu mako aaikade tu sukhi ahes. Bala, aai kay sangate te eikat ja ti tuzyach bhalyakarta dangate aaj partyekala tyach jiesn jagane kathin ahe ani noukarichs prshn bikat ahe. .

  • @ShilpaGurav-q8z
    @ShilpaGurav-q8z Месяц назад

    Sahil tu jau nakos pudhe shikshan ghe. Job karu nakos aai ti aaich asate.tichy sarkhe laksh kon denar nahi .parat tu vahavat jashi .pudhi career kade laksh de.aata kam karun chhot moth kam mile. Shikshan gheshil tar motha manus hoshil.

  • @jyotimore-vi9vp
    @jyotimore-vi9vp Месяц назад

    Sahil bala tu motha ahes
    Ajun 2-3 mahine mummy cha aaik na
    Tu gela tar atta tiche tension ajun vadel re tuzya kaljit
    Thoda samjun ghe tuzya mummy la

  • @varshasangolkar7487
    @varshasangolkar7487 Месяц назад

    Tula noukari asti tr thik ahe tuzyasarakhi case eka sister chi hoti ticha nawata ani ti doghahi wegalya gapnla rahele pan tyana doghanapan sarkari noukari hoti. 1 varshatun to mulana geun yethoti pan mothya (1st marriage) chya mulich lagn hoiparyant te wrgale rahile karan mul mothe zyalyaest tyanchi mansikita wegala wichar karate pan to tikade mamakade kiti diwas rahnar. Ethech rahun noukari kar mhana tyal ethe Tu ahe sambhalnala, tyache tikade pan hal hotil ek tar to courtachya case madhye ahe ankhi koni kahi kel tar tyapekha ethech raha neta aaila tras teu nako.

  • @pushpagosavi7215
    @pushpagosavi7215 Месяц назад

    Sahil tu pappancha wichar kar.jawu nko

  • @vandanawasnik5561
    @vandanawasnik5561 Месяц назад +2

    Tula case lagli ahe parat fds sobat kahi zale na koni wachavu shaknar nahi nako jau beta

  • @anitakitchen2203
    @anitakitchen2203 Месяц назад

    Atha toula sahil jvli payjt

  • @kusumgudhka116
    @kusumgudhka116 Месяц назад

    Betatu tention ghavu nako ganpati bappala prathna kare bapaa rasta chagla ghadhnar baki jindgi bahut kathin ha baar baar apni parichha leti ha

  • @arunahonkalse4167
    @arunahonkalse4167 Месяц назад

    हाय ताई ❤

  • @pushpaavhad5837
    @pushpaavhad5837 Месяц назад

    अगदी बरोबर ताई खरे आहे आई ती आई असते 👍

  • @ashavaidya5799
    @ashavaidya5799 Месяц назад +1

    अनिता तुझ्या mr che Prem nahi na tyana te manat नाही त्यांना अनिता फक्त पैसे देवून नाही चालत 2 प्रेमाचे शब्द तुझे mr bolat नाहीत जवळ घेत नाहीत
    काय करणार

    • @yam668
      @yam668 Месяц назад

      He bagha tichi mule kahi lahan nahit,changali sadnyan aahet,Savatra Vadil asun te tyanche sarva kartavya par
      padatat, tumhi tyana dosh deta hi mule tari tyana aaple samajtat ka? Mulani pan vadilana samjun ghetale pahije.

  • @rekhajambhale8775
    @rekhajambhale8775 Месяц назад

    साहील बाळा आईबरोबर च रहा बाळा आईच ऐक जावू नको ममी बरोबमी तु रच रहा निघून जातील तीन चार महीने

  • @truptithube4030
    @truptithube4030 Месяц назад

    Sahil vait velela aaich yenar baki koni nahi mitra tatpurte astat aaicha ek

  • @arunahonkalse4167
    @arunahonkalse4167 Месяц назад

    नका पाठवू तेरा ताई आई समोर असलेला पोरं व्यवस्थित राहतात

  • @varshasangolkar7487
    @varshasangolkar7487 Месяц назад

    Sahila tuz eikala sang sareanmadhye tuzech maran hote. .