अंबा भवानी गड तोंडापूर | Amba Bhavani Gad Tondapur | Nivrutti Ingale Vlogs
HTML-код
- Опубликовано: 24 янв 2025
- मित्रांनो Nivrutti Ingale Vlogs / निवृत्ती इंगळे vlogs हे चॅनल तुम्हा सर्वांना माझ्या सोबत व्हिडिओच्या माध्यमातून भटकंती करता यावी आणि भटकत असताना तुम्ही सर्वजण माझ्या सोबत आहात याची जाणीव मला राहावी म्हणून सुरु केलं आहे... तुम्हाला सर्वांना निखळ आनंद देता यावा आणि मलाही घेता यावा हाच उद्देश आहे...
या व्हिडिओ मध्ये तोंडापूर येथील अंबा भवानी गडावरील अंबा भवानी मातेच Amba Bhavani Mata दर्शन घडवण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच तेथील निसर्ग सौंदर्य दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.
Instagram
/ nivrutti.ingale
जय मातादि खरच नवसाला पावणारी ही देवी आहे यात शंका नाही निसर्गाच्या कुशीत बसलेल हे तोंडापुर गाव जामनेर ताः आणि जळगाव जिल्ह्यातील आहे आणि इतर माहिती निव्रुती सरांनी आपल्याला योग्य पद्धतीने दिलेली आहेच आपल्याला जर यायच शक्य नसेल तर मनोभावे आपली आडचन मनात ठेवून आईच ध्यान करा आपली मनोकामना नक्कीच पूर्ण होईल नंतर दर्शनासाठी या आणि आपल्या निव्रुती भाऊला पण आशिर्वाद द्या धन्यवाद
Thank you so much ❤️
जय मात अंबे माता,,,,,
अतिशय सुंदर आणि भक्तिमय स्थळ...
नवरात्रीला संपूर्ण गाव सकाळ संध्याकाळ आरतीला येतो,,,, हि परंपरा अतिशय आनंद दायी व अनुकरणीय आहे...
एक गाव एक घटस्थापना अत्यंत स्तुत्य उपक्रम आहे त्याबद्दल तोंडापुर ग्रामस्थांचे खूप खूप अभिनंदन...
निवृत्ती भाऊ देवी माता तुमच्या संपूर्ण ईच्छा व मनोकामना पुर्ण करो.....
ही माते चरणी प्रार्थना
मनापासून धन्यवाद भाऊ 😊🙏❤️
जय भवानी जय शिवाजी अंबा माता की जय 🙏🙏🙏🚩🚩🚩
🙏🙏🙏
Jai shree Lakshmi mata di 🙏🌧️
❤️💙💚
खुप छान 👌👌👌👌
Thank you bhau
एकदम मस्त
धन्यवाद दादा
निवृत्ती भाऊ खूप आभारी आपल्या तोंडापूर चा व्हिडिओ बनविल्या बद्दल.
आपल्या मामाच गाव आहे भाऊ...विषय आहे का 😊
mama kon
Dhalsingi la mama aahe Raju mule...aani tondapur la mavas mama ishwar kale
Jay mata di
Jay mata di
🙏🙏🙏🙏🙏
🙏🙏🙏
जय हरी महाराज
Jay hari maharaj
Good one
Thank you 💗
खुप छान
Thank you bhau ❤️
♥️♥️♥️♥️
❤️❤️❤️
एकदम मस्त आहे भाऊ माहिती दिल्या बद्दल धन्यवाद
Thank you bhau ❤️
🚩🚩जय अंबा भवानी माता 🚩🚩
जय माता दि
Nice
Thank you bhau ❤️
Apratim Dada
Thank you ❤️
निवृत्ती भाऊ आपण आपल्या गावच्या भाषेत अतिशय सुंदर माहिती देतात व आपल्या जिल्हात जे काही जागृत देवस्थाने आहेत ते यू तूब च्या द्वारे सर्व बाहेर कामानिमित गेलेल्या खानदेशी लोकांपर्यन्त पोहचत आहेत त्या बद्दल आपले खूप खूप आभार आमचे गाव जामणेर पासून 23 की मी आहे मोयखडा दीगर या गावात श्री नरहरी महाराज देवस्थान आहे दररोज शेकडो भाविक तेथे मुक्कामाला असतात या देवस्थान विषयी आपण मिडियाच्या द्वारे माहिती घेऊन त्याचा विलोग बनवावा ही नम्र विनंती
हो भाऊ नक्की ❤️
1 no brother
Thank you bhau
Thanks निवृत्ती दादा छान माहिती दिली👍
Thank you tai
❤❤❤❤❤
❤️💙💚
Amba bhavani mata ki jay 🚩🚩
Jay mata di
🚩🚩🙏🙏
❤️💙💚
👍👍👍👍
❤️❤️❤️
Nirutti भाऊ खूपच छान bolc बनवला तुम्ही नेरीचे आहेत तर माझे नातेवाईक आहे त्यांचं नाव भानुदास इंगळे आहे ते भावाचे सालक आहे 👍👍👌👌🙏🙏🌹🌹
दादा माझे काका आहेत ते... सख्खे
@@Nivruttiingalevlogs good morning bhau 🙏🎉 म्हणजे तुम्ही यशोदा बाई माझी वहिनी आहे त्यांचे बासे आहे तुमचे वडील 20 वार्ष पूर्वी इलेत्रिक शॉक लागून वारले आहे असो मला खूप अभिमान आहे की तुम्ही त्यांचे नाव मोठे केला एक लाईक त्यांच्या साठी 🙏🙏🙏🎉🎉🌹🌹🌹🌹
हो दादा बरोबर...तोच मी
भाऊ आमचा गावल्ले बैरोबा महराज च मंदिर आहे या की येकदा Plz भाऊ 🙏🙏🙏 विंती
कोणतं गाव भाऊ
खूप छान व्हिडीओ बनवला आहे भाऊ... 👌👌👌एकदा आमच्या सोयगांवला पण या वेताळवाडी किल्ला, रूद्रेश्वर लेणी, घटोटत्कच लेणी व जंजाळा किल्ल्याला पण नक्की भेट द्या भाऊ
Ho bhau
छान.... माहिती भाऊ....👌
Thank you bhau ❤️
👌👌👌
❤️❤️❤️
Ya nantar shengola yatra tethil devstanbaddal mahiti dya yatra bharel tevha
Shegaon cha yachya pudhacha
👌👌👍
❤️❤️❤️
Nivrutti Bhau,
Me Lohara Pachoryacha aahe .
Please Bhau khup mehanat karato pan video viral hot nahi.
Bhau Please help 🙏yar.
Reply lavakar kar .
Keep hard working
Next अजिंठा लेणी
लवकरच
कुठे आहे हे मंदिर
Tondapur taluka jamner
धन्यवाद भाऊ माहिती दिल्याबद्दल
🚩🚩💓💓
❤️❤️❤️
नेमके कुठे आहे, तालुका, जिल्हा जवळचे मोठे शहर, येण्याचा मार्ग, सोई सुविधा इ. माहिती दयायला पाहिजे
दादा शेवट बघा...सांगितलं आहे
@@Nivruttiingalevlogs या ठिकाना पासुन जवळचे मोठे शहर कोणते तुम्ही जे गांवचे नांवे सांगीतले ते सुध्दा आम्ही ऐकलेले नाही मराठी माणसांला महाराष्ट्रातील संपुर्ण जिल्हेची नांवे माहीती आहे तेव्हा जिल्ह्याचे नांव अवश्य सांगत जा !
धन्यवाद
माहीती मस्त सांगितली ठिकान पण छान आहे व्हिडिओ आवडला जबरदस्त
तोंडापुर ता. जामनेर जिल्हा जळगांव.
औरंगाबाद ते जळगांव रोड ला फर्दापूर (अजिंठा लेणी) पासून १२ km.
अजिंठा लेणी
लवकरच
Ajita लेणी cha ek vlog gya.
Ho gheil lavkarch
Ajanta Leni kya hua
Janar aahe
Number bhetel la bhau tumcha
Instagram var message kara
Jay mata di
Jay mata di
Nivrutti Bhau,
Me Lohara Pachoryacha aahe .
Please Bhau khup mehanat karato pan video viral hot nahi.
Bhau Please help 🙏yar.
Reply lavakar kar .
Be positive
Please kahitari idea dya
अजिंठा लेणी
लवकरच
Jay mata di
Jay mata di
Nivrutti Bhau,
Me Lohara Pachoryacha aahe .
Please Bhau khup mehanat karato pan video viral hot nahi.
Bhau Please help 🙏yar.
Reply lavakar kar .
Lage raho
अजिंठा लेणी
लवकरच
Jay mata di
जय माता दी
अजिंठा लेणी
लवकरच