निवृत्ती भाऊ मी मुंबईला राहतो शेंगोळ्याची यात्रा तुम्ही पहिल्यांदा यु ट्यूब वरती आणले आमच्यासारख्या लहानपणीच्या आठवणी जाग्या झाल्या शतशः आभारी आहोत तुमचे सगळ्या जगात ही शेंगोळ्याची यात्रा बघितल्या जात असेल
Nivrutti bro I see all your blogs. All very cool. I am from Jalgaon. Watching your videos makes my heart happy. Always make this kind of blog and Jayakant Fukrey role is super...☺️ all the best....
भाऊ मी जळगाव येथील रहिवासी असून लहान अस्त्ताना या यात्रेला आलो होतो आता कामानिमित्त पुण्याला राहतो आत्ता सद्या जळगाव ला आहे. तुमचा आज व्हिडीओ बघितला खूप आनंद झाला. भाऊ या वर्षाची यात्रा केव्हा आहे कृपया सांगा म्हणजे मी पुन्हा या यात्रेला माझ्या मित्र परिवारा सोबत येऊ शकेल आणि जुन्या आठवणी पुन्हा ताज्या होतील. कृपया नक्की तारीख सांगा 🙏🙏🙏
खूप मजा केलीय शेंगोळा यात्रेत, मामा शहापूर चे आहेत तिथे गेल्यावर यात्रेत नेहेमी धूम असायची, बैलगाडा शर्यत लावून यात्रेत जाणे येणे चालू असायचे, तुलसा माता ट्रस्ट चे अध्यक्ष मामाच होते तर खूप मजा यायची
Amhala tar mumbai varun yala kahi possible hot nahi pan tumachya video mhadun prun jatra bagun zali man pan bharala bhau ashes nav navin video banva ani amhala bagu dya danevad bhau 🙏👌
निव्रृत्ती भाऊ ह्या रविवार पासून सावखेडा यात्रा पण चालू होणार आहे खूप प्रसिध्द यात्रा आहे भैरवनाथ महाराजांची तर तेथील यात्रेत या तूम्ही प्लिज फक्त रविवारी भरते.. 4 रविवार तर तूम्ही तिसरा कींवा चौथा रविवार ठरवून या ... जय खानदेश.. ♥️
शेंगोळे एक नंबर, व्हिडिओ पण एक नंबर, यात्रेत फिरल्यासारखं वाटतं.
Thanks bhau ❤️
शंगोळा यात्रा चित्रपटांच्या टाक्यांसाठी पूर्वी भरपूर प्रसिद्ध होती मात्र आधुनिक सुविधांमुळे ही संस्कृती लुप्त होत चालली आहे याची खंत वाटते
Ho kharay
जळगाव जिल्ह्यातील फेमस यात्रा म्हणजे शिंगोळा यात्रा,,,,,,,,, आता पुढील ब्लॉक ईताशीमाता (केंकतनिभोरा)जानेवारी महिन्यात,,❤️❤️❤️❤️❤️❤️👍
Nakkich ❤️
Kharch yatret firlya sarkhe vatale khup bhari nivrutti dada..
Thanks bhau ❤️
निवृत्ती भाऊ मी मुंबईला राहतो शेंगोळ्याची यात्रा तुम्ही पहिल्यांदा यु ट्यूब वरती आणले आमच्यासारख्या लहानपणीच्या आठवणी जाग्या झाल्या शतशः आभारी आहोत तुमचे सगळ्या जगात ही शेंगोळ्याची यात्रा बघितल्या जात असेल
Thank you so much bhau
भाऊ डबल आशीर्वाद मंगतात का 🤣🤣😂😂🤣😂😚👌
Mang😅😅
Shengola Yatra khrac khup Chan aahe bhau
Thank you tai
शेंगोळा यात्रा म्हणजे कडक 😇❤️....Love my village
❤️❤️❤️
wah kya baat hai.. nivrutti da 🥰🥰
Thank you 💗
सगळेच विडिओ चांगले असतात भाऊ तुमचे... पुढील वाटचालीसाठी 🚛🚚🚛🚚🚐 ट्रक भर शुभेच्छा...💐💐💐🙏🥰
Thank you bhau ❤️
Nivrutti bro I see all your blogs. All very cool. I am from Jalgaon. Watching your videos makes my heart happy. Always make this kind of blog and Jayakant Fukrey role is super...☺️
all the best....
Thank you brother ❤️
Ata prynta cha servat bhari blog travel madhe. Khup chan nivrutti dada
Thank you bhau
शेंगोळा यात्रेला मी पण जायचो लाहन पाणी करणं माझी मावशी भागदरे ला आहे त्या मुळे मी दर वर्षी जायचो 🌹🌹👌👌👌
Waah
जामनेर तालुक्याच प्रतीक म्हणजे शेंगोळा यात्रा
खूपच छान निवृत्ती भाऊ🙏
शेंगोळा यात्रेची माहिती करून दिल्याबद्दल 🙏
Welcome bhau ❤️
Nivritti bhau tumhi aamchya shegola yatrechi shan vadhvali khupach chan...
तुमची नाही भाऊ...आपली यात्रा😊🙏
आपली यात्रा
तुमच्यामुळे आम्हाला पण बघायला मिळाला निवृत्ती भाऊ
❤️❤️❤️
Nice video
Nivrutti bhau तुमचे खूप खूप आभार तुम्ही आमच्या गावच्या यात्रेचे खूप छान वर्णन केले
आपली यात्रा आहे भाऊ...करायलाच पाहिजे
Bhau Mi Pan Tondapur Cha
Hoka
Bhau Pimpalgav devi yatrya pan ya
Ho bhau
super nivrutti bhau,👌💯.
Thank you bhau ❤️
Bhau short video made takali आहे
Dilay bhau reply
Bhau १number
Thanks bhau ❤️
Tumhi yatrebaddle ekdum barober bolle
Thanks bhau ❤️
धन्यवाद निवृत्ती भाऊ , तुमच्या व्हिडिओ मध्ये माझ्या लहान बाळाला दाखविल्या बद्दल.
Welcome bhau ❤️
Khup kahi baghayla milel
Hoka
Bhairav baba chya yatre cha video kadhi yenar dada
3/4 दिवसांनी
@@Nivruttiingalevlogs 👍
भाऊ मस्तच ......अशीच पिंपळगावदेवीची यात्रेवर एपिसोड बनवा.
Ho bhau
Ya bhau lavkar
खूप छान भाऊ 👌👌👌
Thank you bhau
खूप छान आहे जत्रा 👍
Thank you bhau
Nivritti Bhau Bhairavnath Yatra la ya ki varkhadi pashi pachora yethe
Ho nakkich
@@Nivruttiingalevlogs ya mg
1 January la
येतोय उद्या
@@Nivruttiingalevlogs ya mg
Wow aplya jamner chi shan ahe asech vlog kara aplyaladche
Thanks bhau
खूप छान 👍👍👍👍
Thank you bhau
Very nice bhau 👌
Thank you bhau ❤️
Zakas....
Thanks
Bhau tumhi aamcha gavcha yatrela bhet dilya badal dhanyawad 🥰
Dar varshich deto bhau😊
आम्ही पण जाणार यात्रेला
Nakki ja bhau
एकदम भारी निवी दादा जोरदार
Thank you ❤️
भाऊ मी जळगाव येथील रहिवासी असून लहान अस्त्ताना या यात्रेला आलो होतो आता कामानिमित्त पुण्याला राहतो आत्ता सद्या जळगाव ला आहे. तुमचा आज व्हिडीओ बघितला खूप आनंद झाला. भाऊ या वर्षाची यात्रा केव्हा आहे कृपया सांगा म्हणजे मी पुन्हा या यात्रेला माझ्या मित्र परिवारा सोबत येऊ शकेल आणि जुन्या आठवणी पुन्हा ताज्या होतील.
कृपया नक्की तारीख सांगा
🙏🙏🙏
यात्रा सुरू आहे भाऊ आता....2 दिवसापासून सुरू झाली....अजून या महिन्याच्या ending पर्यंत राहील
भाऊ या नंतर पिंपळगाव देवी यात्रेला पण या.. 🙏
Bar bhau
Shingola jatra hi fakt aikli hoti ti ti aaj baghayla milali
❤️❤️❤️
निवृत्ती भाऊ पिपंळगावदेवी धामणगाव बढे यात्रा पण येणार आहे तिकडे पण तुमच आगमन होऊ द्या 🙏🙏🙏
Ho bhau
किती तारखेला आहे भाऊ
खूप छान माहिती देता भाऊ तुम्ही आणि तुमचे व्हिडीओ एकापेक्षा एक खतरनाक
आता पिंपळगाव देवी यात्रा मधे व्हिडिओ बनवा धन्यवाद भाऊ
Ho dada
खूप मजा केलीय शेंगोळा यात्रेत, मामा शहापूर चे आहेत तिथे गेल्यावर यात्रेत नेहेमी धूम असायची, बैलगाडा शर्यत लावून यात्रेत जाणे येणे चालू असायचे, तुलसा माता ट्रस्ट चे अध्यक्ष मामाच होते तर खूप मजा यायची
Kay naav mamanch
आबाजी नाना पाटील आजोबा होते
विजय रामदास पाटील
आणि बाबुराव आबाजी पाटील मामा होते, जितेंद्र पाटील मामेभाऊ आहेत त्यांचे पोस्टर दिसतेय व्हिडीओ मध्ये
Lay bhari Kaka 👌👌👌👌
Thank you
Very nice bro
Thanks bro
सुंदर
Thank you ❤️
Amhala tar mumbai varun yala kahi possible hot nahi pan tumachya video mhadun prun jatra bagun zali man pan bharala bhau ashes nav navin video banva ani amhala bagu dya danevad bhau 🙏👌
Thank you bhau ❤️
पिंपळगाव देवी यात्रेले येजा भाऊ बुलडाणा जिल्हा बोदवड जवळ
Ho bhau
🤩🤩🤩🤩🤩👍👍👍👍
❤️❤️❤️
Pimpalgaon yatrecha video kadha bhau
Aaj yetoy
Live la yeu shakal ka dada
भाऊ कशी आहे शेंगोळा यात्रा 👌😚✨👌💯
Bhariiii
Me pravin paradhi hivarkheda tavaa khup chan
Thank you bhau
👌👌👍
❤️❤️❤️
Jalicha dev ya yatrela ya bhau
Bar bhau
निवृत्ती भाऊ पिंपळगाव च्या यात्रेले कधी येता
Fix nahi bhau
❤❤❤❤❤
❤️💚💙
शेगोळा
❤️
6janevarila suruvat hot aahe pimpalgav Devi la yatra bhau nakki ya mi Pune vrun yet aahe 13 tarkhela
Ok bhau
शेंगोळा यातरेत आउगुण्या छगन चे स्वागत 🎉🙏
🙏
शहापूर यात्रा
❤️
Download सुरू करा
Kay
Bhau ekda chagan mama chya veshbhushe mdhe jalgaon la ye
Nahi nahi😅😅😅
Dada aata aatraval chi pan yarta aahe 23tarkhe pasun manday satarday la aste tikde pan ya please
Bar bhau
Bhau mi tumcha khup motha fan aahe
Thank you bhau
निवृत्ती भाऊ यात्रेत या वर्षी तमाशा आहेका तेवढं पाहून सांगा
तमाशा नसेल तर ठेवायला लावा
👍👍
गोदरी 25 जानेवारी ला कुंभमेळ्याला या भेट देण्यासाठी कार्यक्रम आहे
Nahiye bhau...mala pan baghaycha hota...mi pahila nahiye
@@vitthaltayade6649 कुठं आहे भाऊ
छान आहे
Veri nice bhau.
Thank you 💗
👌👌🤘🤞
❤️❤️❤️
Shendurni la ya
यात्रेला येईल
@@Nivruttiingalevlogs tumhi kuthe rahta dada
Neri
video madhe sound effect and video end zalyavrr entoduction and song pahije bhau attractive vatte
Bar bhau ye pudhe baghu tas
आमचे गाव वाकोद आम्ही फक्त १००₹ घेवून
सायकल वर गेलो होतो रात्र भर ३ पिक्चर
पाहून दुसऱ्या दिवशी परत तुम्ही व्हिडिओ
भारी बनवलाय आम्ही आता पुणे
हो आम्ही पण तसच करायचो...सायकल घेऊन जायचो...मुक्कामी राहायचो
🥰🥰
❤️💙💚
भाऊ आमची यात्रा आहे ६ जानेवारी ला . पिंपळगाव देवी. या आमच्या यात्रेला पण आल्यावर भेटू
हो भाऊ नक्की
Nivruti bhau piplegaon Devi cha vlog kadhi yenar
शुक्रवारी
👌👌
❤️❤️
निव्रृत्ती भाऊ ह्या रविवार पासून सावखेडा यात्रा पण चालू होणार आहे खूप प्रसिध्द यात्रा आहे भैरवनाथ महाराजांची तर तेथील यात्रेत या तूम्ही प्लिज फक्त रविवारी भरते.. 4 रविवार तर तूम्ही तिसरा कींवा चौथा रविवार ठरवून या ... जय खानदेश.. ♥️
बघतो भाऊ तस...ठरवतो
आपण जाऊ मग मामा तिकडे
Ho
भाशाला म्हटलं
🙏
तोंडापूर चैत्र पौर्णिमेचा यात्रेला पण भेट दया.हुनुमान.जयती.दिवशी.
Ho bhau
यात्रा
❤️
निवृत्ती भाऊ आपण यात्रेत दिसलात .. गेटा जवळ पण लगेच गायब झालात .. भेटायची खूप ईच्या होती..
भेटूच कधी ना कधी 🙂
@@Nivruttiingalevlogs नक्कीच भाऊ..
निवृत्ती भाऊ गोड शेव आणि जिल्लांबी घेऊन येजा 😂😁😁
जीलंबी खाल्ली भो
Nice videos
Thank you bhau
Good morning bhau
Good morning bhau
Bhau tu mi mazya comment cha replay nahi dila
Baghto
Bhau soegaon pasun kiti km aahe
Fardapur Varun 30/35
Nivrti bhau mi dhalgaoncha aahe pan mi hyavrshi yatra madhe nahi
Maze mama aahet dhalsingi che
निवृती भाऊ तुम्ही शेंगोळा यात्रेत रेवड्या खाल्ल्या आहे पण आवगुण्या छगन न -पण चार चार खाटी रेवड्या खाल्ल्या होत्या आठवतय का तुम्हाला कळवा😀😊🙏
😅😅😅
भाऊ काल येऊन गेलो आम्ही
Mi pan kalach hoto bhau
Bhau bhetayachi khup iccha ahe
Kuthe rahata bhau
Jalgaon
Dar shanivaar hartala kadun Shirsala Maruti jato tumchi bhet hoil mhanun
Shengola yatra aata idhashi mata cha yatra la ya
Ho nakki
Very nice nivrutti Bhau
Thanks bhau ❤️
भाऊ शहापूर यात्रा
❤️❤️❤️
भाऊ तू लेट झाला यात्रा मध्ये.... रविवारी यायला पाहिजे होतं
रविवारीच होतो भाऊ
Next month mdhe
Ho
केल भाऊ subscribe🙏
Thank you bhau ❤️
Good morning mi request keli hoti ya video sathi
Ho❤️
हेलो आम्हि शेगोळेकर...
❤️❤️❤️
Amhi tumachyapasun khup jawal rahto
Kuthe
@@Nivruttiingalevlogs sonala
Shabbir baba
🙏
Subscribe to sarvesh mahajan vlogs
❤️
👌🏻👌🏻👌🏻छान दादा
Thank you 💖