Wai -Tour Guide | Things to Do in Wai | वाई सांस्कृतिक राजधानी | नाना फडणवीस वाडा

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 26 ноя 2024
  • Wai -Tour Guide | Things to Do in Wai | वाई सांस्कृतिक राजधानी | नाना फडणवीस वाडा
    =============================
    वाई हे सातारा जिल्ह्यातील पाचगणी महाबळेश्वर रस्त्यावरील सुंदर ठिकाण असून साताऱ्या पासुन 36 km दूर आहे. वाई हे 1800 te 1900 च्या काळातील महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी होती. कृष्णा नदीकाठी शेकडो मंदिरे इथे पाहायला मिळतील म्हणूनच वाईला 'दक्षिण काशी ' असेही म्हणतात. पर्यटकांची व भाविकांची विशेष आकर्षण असलेली काही ठिकाणे आपण या vlog च्या माध्यमातून पाहणार आहोत ती खालील प्रमाणे:
    1. ढोल्या/ महागणपती, वाई
    2. काशी विश्वेश्वर मंदिर, वाई
    3. नृसिंह व सिद्धेश्वर मंदीर, धोम
    4. नाना फडणवीस वाडा, मेणवली
    5. मेणवली घाट
    ==============================
    Distance From Pune: 85km
    Distance From Satara: 36 km
    Distance From Mumbai: 228km
    ==============================
    maps.app.goo.g...
    ==============================
    Popular Videos:
    • कास पठार | Kaas Pathar...
    • उजनी धरणात लपलेलं रत्न...
    • Thoseghar waterfall | ...
    • Ekiv waterfall🏞 and Sa...
    • Most Beautiful View Re...
    • Yavateshwar Temple । K...
    ==============================
    Equiment Used :
    Mobile: Samsung Galaxy S22 Ultra
    Mic: Digitek 101 wireless mic
    Editing Tool: Inshot Mobile
    ==============================
    © All content in this video is made by the creator Shrikant Bhujbal.
    Content displayed is subjected to copyright. None of the above content from this video
    should be used without prior permission from Shrikant Bhujbal

Комментарии • 4