दिवाळीसाठी 1 कप बेसनाचे ½Kg मोतीचूर लाडू| मार्केटसारखा मोतीचूर बनवण्याची परफेक्ट रेसिपी MotichurLadu
HTML-код
- Опубликовано: 31 окт 2024
- *सरिताज किचनची शुद्ध, पारंपरिक आणि केमिकल विरहित लाकडी घाण्याची तेलं ऑर्डर करण्यासाठी ८९५६१६८७८२ या नंबर वर व्हॉटस अॅप मेसेज किंवा कॉल करा.
किंवा खालील लिंक वर क्लिक करून ऑर्डर बूकिंग करा
saritaskitchen...
To Order Sarita’s Kitchen Chemical Free Pure Cold Pressed Oils Whats App OR Call on 8956168782
Or Click on the link below to book the order -
saritaskitchen...
मार्केटसारखा मोतीचूर लाडू बनवण्याची खरीखुरी रेसिपी |
मोतीचूर लाडू बनवण्यासाठी लागणारे साहित्य -
• बेसन 1 कप
• बेसणाचे मिश्रण तयार करण्यासाठी पानी 1 कपास थोडे कमी
• खाण्याचा रंग 2 चिमटी (ऐच्छिक)
• साखर 1 कपाला थोडी कमी
• साखरेचा पाक करण्यासाठी पाणी ½ कप + 2 चमचे
• काजू तुकडे
• तळणीसाठी तूप किंवा तेल
दिवाळी आली की भरपूर फराळ मग त्यात गोड , तिखट , खारे , कुरकुरीत, खुसखुशीत असे सर्व पदार्थ बनवले जातात. जसं की खुसखुशीत गोड शंकरपाळी, तिखट शंकरपाळी, खारी शंकरपाळी, बेसन बर्फी, बेसन लाडू, रवा लाडू, पकातले रवा लाडू, बिना पाकाचे रवा लाडू, बुंदीचे लाडू, कळीचे लाडू, रवा बेसन लाडू, तिखट फराळ म्हणजे चकली, चिवडा, कुरकुरीत शेव, आणखी किती आणि किती नाही. पण मोतीचूर लाडू म्हंटले की वाटते की अवघड आहे की काय? पण तसे मोतीचूर लाडू सोपे आहेत, एकदा बुंदी तयार झाली की मग काहीच अवघड नाही. आणि इथे मोतीचूर बुंदी पडताना मी काही टिप्स सांगितल्या आहेत, परफेक्ट रेसिपी / पद्धत सांगितली आहे. त्यामुळे तुम्ही सहज बुंदी पाडू शकाल. आणि अगदी मार्केटमध्ये मिळतात तसे / हलवाई दुकानात मिळतात तसे मोतीचूर लाडू / बुंदीचे लाडू बनवू शकाल.
Motichur Ladu recipe -
In Diwali we make variety of Diwali snakcs, Diwali sweets and what. In sweet recipes we make God Shankarpali, shakkarpara, tikhat shankarpali, besan laddu, pakatle rava ladu, binapakache rava ladu, bundiche ladu, rava besan ladu, besan barfi, kaju katali and in spicy or namkin we make chakali, bhajanichi chakali, shev, chivda, anarase, crispy shev, binabhajanichi chakali and many more. Also we have seen recipes of making Bina zara motichur laddu, bina bundi motichur ladu, bina besan motichur ladu. But today we are preparing Authentic recipe of Motichur Ladu. Which you get in the Market Halwai shop. Halwai jaise motichur ladu.
Ingredients needed to make Motichur Ladoo-
• Besan 1 Cup
• Water to make besan batter 1 cup Minus 2 tbsp (or required)
• Food color (optional)
• Sugar 1 cup minus 2 tbsp
• Water to make sugar Syrup ½ + 2 tbsp
• Oil or Ghee for frying
• Chopped cashew nuts
Subscribe SaritasHome N Lifestyle - www.youtube.co...
Follow Us On Instagram / saritaskitchenofficial
Follow Us on FaceBook - / 100053861679165
For collaboration enquiries - saritaskitchen18@gmail.com
#मार्केटसारखामोतीचूरलाडूबनवण्याचीपरफेक्टरेसिपी #दिवाळीस्पेशलमोतीचूरलाडू #मोतीचूरलाडूरेसिपी #बुंदीचेलाडूरेसिपी #कळीचेलाडू #दिवाळीस्पेशललाडू #दिवाळीफराळ #ladu #बेसनलाडू #बेसनाचेलाडू #Halwaistylemotichurladu #motichurladurecipe #bundicheladu #ladoo #saritaskitchen
खूप कॉमेंट्स येत आहेत सरितास किचन ची लाकड़ी घाण्याची तेलं महाराष्ट्र बाहेर मिलतिल का? हो नक्किच संपूर्ण भारतभर Home Delivery होईल
सरिताज किचनची शुद्ध, पारंपरिक आणि केमिकल विरहित लाकडी घाण्याची तेलं ऑर्डर करण्यासाठी ८९५६१६८७८२ या नंबर वर व्हॉटस अॅप मेसेज किंवा कॉल करा.
किंवा खालील लिंक वर क्लिक करून ऑर्डर बूकिंग करा
saritaskitchenofficial.com/
To Order Sarita’s Kitchen Chemical Free Pure Cold Pressed Oils Whats App OR Call on 8956168782
Or Click on the link below to book the order -
saritaskitchenofficial.com/
🎊🎂🎂🎂l
🎂 Ll l.l 🎂😎l 🎂
😎
🎊
Ll. 🎊🎊
🎊
L
L
L
Nit.
Ok
Okl
😎
लाडू अप्रतिम झाले आहेत ताई, कॅमेरा मॅन दादा लकी आहे त्याला रोज ताई च्या हातची बनवलेल्या पदार्थची चव चाखायला मिळत असेल😊
Thank you sarita tai ya varshicha faral mi tumcha video baghun banvla ani to ekdam perfect jla ekdam chavisht khup bar vatl nhitr pratek varshi faral fail vhaycha thank you so much😊😊😊❤
सरिता खूप मस्त झाले लाडू.रसरशीत लाडू पाहून तोंडाला पाणी सुटले. मोतीचूराचे लाडू फार किचकट वाटत होते. पण तुला करताना पाहून वाटले की मलाही नक्की जमेल. तु खूप छान सोप्या भाषेत समजावून सांगतेस शिवाय टिप्स् ही देतेस .त्यामुळे या दिवाळीत हिंमत करणार .खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏
खरच तुम्ही प्रत्येक रेसिपी साठी खुप मेहनत घेता..तुमच्या या मेहनतीला सलाम 🙏
मनःपूर्वक धन्यवाद
Dr
तुझ्या रेसीपीज अगदी प्रमाणबद्ध आणि छान असतात...खुप शिकायला मिळतं...
धन्यवाद
अप्रतिम..किती मेहनत असते यात..आणि किती पसारा..एकट्याने करायचं म्हणजे...grt..kiti हसतमुख राहून केलंय सगळ तेही उभ्याने..खूप सुंदर पाककृती...आता एकदा कुटिचे बुंदी लाडू पण दाखवा...
😊👌 खूप छान पहिल्यांदा पाहते मी तुमचे व्हिडिओ चॅनेल खूप आवडला आणि माझी पहिली कमेंट आहे खूप सोपी पद्धत मी सांगितलं तुम्ही मी ट्राय करीन सरिता 😊👍
ताई,मी बेसन लाडू तर तुमच्या पद्धतीने करते.. सगळ्यांना खूपच आवडतात..माझी आई तर मलाच बेसन लाडू करायला सांगते...thanks a lot tai🙏🙏 Happy diwali to you and your family 💓
केवळ अप्रतिम 👌👌
बुंदी पाडणं थोडंसं अवघड वाटतंय पण नक्की प्रयत्न करणार !!
Tumi aaj paryant jevde recipich dakhavalat techyatalya ek hi recipi kadhich fisakatli nahi tumi khupach great ahat
ह्या मध्ये सोपी पध्दतीने दाखवलं असत तर अजून छान वाटलं असत
Khup mehnat ghetli tumhi ani like che ekch option aslya mule mi ase khup sare like 👉👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍 ladu madhe jevdi bundi ahe tyapeksha tr kami jhale pan tumchya sathi khup khup like.. tumhi prtyek recipe detail madhe sangata tya baddal tumche khup aabhari ahe 🙏👌👏😊💖💖💖💖💖💖💖💖
Sarita tai tumachyver Annapurna mata prasana ahe. Mi tumchyaa sarv vedio follow karte. Sarva apratim. Thank you so Much.Happy Diwali.
ताई तुम्ही प्रत्येक रेसिपी खूप छान समजून सांगता तेही खुप सोप्या पद्धतीना
Videos pahnyache janu vyasan lagle ahe .....hats of you tai
खूपच छान रेसिपी असतात. मी परवाच तुमचे मूगडाळीचे लाडू आणि रव्याचे पाकातले लाडू केले. इतके सुंदर आणि स्वादिष्ट झाले.माझं खूप कौतुक झालं. मी सांगितलं Sarita's kitchen ची कमाल आहे म्हणून घरातल्यांना आणि शेजाऱ्यांना.Thank u so much.
मनः पुर्वक धन्यवाद 😅
Tai khup Chan receipe
Me aaj pakatle rava ladu kele khup Chan zale.
Tuz praman khup perfect ast.
ताई तुमच्या रेसिपी खुप छान आणि सोप्या असतात तुम्ही सांगता पणं छान व सोप्या भाषेत
Thank you so much
तुमचं demonstration, समजावून सांगणं खूप छान. लाडू करण्याची शक्यता कमी,पण व्हिडिओ बघायला चांगला आहे
ताई तुमच्या सर्वच रेसिपी छान असतात मोतीचूर लाडू पण अप्रतिम झालेत
सरीता खूप खूप छान 👌👌 तूजा सरख जमण मूश्कील आहे
Tai namskar.
Mi ladu karun pahile khup mast zalet.
Thank u tai.
खूप सुंदर झाले ताई मी नक्की करू बेघल खूप मेहनीमुळे करता तुम्ही ❤️ताई शेव चीवपण रेसिपी सांगा ना
खूप मेहनत घेता तुम्ही प्रत्येक रेसिपी साठी... Best you tube channel for different Receipes 👍👍
Thank you so much dear :) ❤️
Khup chhan recipes aastat .agadi banvayla pan easy .mala khup madat hote tumchya recipes chi 🙂 thankyou Sarita tai🙏
You are most welcome
Tu kup kup bhari aahes ,maja faral sagla tayar jala aahe ya veli Purna tujya recipe ni kelya kupch chan chan jala thank you so much you are great same to same aaji aashich ch karaychi I love you so much ,once again thank you so much , really faral karayla nakki ye
Khup mast..... MI tumchi recipe vaprun Moong Dal chakli, God shankarpali aani , bin pakache rava ladu gelya Varshi aani aatahi Kelet... udya he try karnar... perfect measurements and perfect test n texture too... happy Diwali 😊 😃
सरीता असेच आता बुंदीचे लाडू ही बनवून दाखव 👌
सरिता तु खरोखरच सुगरण आहे मी तुझ्या रेसिपी बघुनच सर्व करते
मनःपूर्वक धन्यवाद
Wow apratim ladu pahunach tondala pani sutal
खुपच छान मी पण बनवून बघते
खूप आवडली लाडूची रेसिपी तुमच्या कडून खूप शिकण्या सारख आहे धन्यवाद
मला ही यात आनंद आहे
सरीता खूपच सुंदर मोतीचूर लाडू बनवले आहे, अप्रतिम 😋 तुझ्या सगळ्या रेसिपी एकदम मस्त असतात. 👌👌👌
सरिता लाडू फारच सुरेख 😊
Ag tujhya recipes khup sunder ani mast astat me tu aplod keleyach recipes try krnare hya diwalila tula diwalichya khup khup shubbhyechya
Thank you so much
अगदीच अप्रतिम...सरिता!!
मी..संगीता जयंत सावंत!!
अचूक व चविष्ट..लाडू तेही..
परिपूर्ण पाककृती..बनवून!
हॅट्स ऑफ टू यूवर हार्डवर्क !!
उगीचच काहीजणींसारखा
सुगरणीचा आव आणून..
*शाॅर्टकट* मारला नाहीस!!
धन्यवाद 🙏
वाह अप्रतिम च
Thank you
Tai khup sundar receipe mazya mulache favourite Boondi che ladoo pan jar ha Zara nasel tar kahi dusra paryay aahe ka boondi padaicha ??
ताई तुमच्या सगळ्या रेसिपी छान आहेत आणि महत्वाचे म्हणजे सोप्या असतात तुम्ही शेवचे रेसिपी दाखवा
Mi tuzya sarv receip follow krte.i like ur receip lots of my heart 💖💓
खूप छान ताई असेच व्हिडिओ बनवत रहा😊
सरीता तुझ्या सर्व रसिपी खुप छान व सोप्या असतात मी आज चकली रसिपी केली खुप छान झाल्या मी तर आमचा मैत्रीणींचा ग्रुप आहे त्यावर चकली रसिपीचा विडीओ शेअर पण केला
अरे वाह... मनःपूर्वक धन्यवाद
@@namitapowar4415 pith mlun
Tai konta vidio aahe chaklicha
@@saritaskitchen
किती छान पण तुम्ही खूप मेहनत घेतली आहे ताई👌👌👌🙏
ताई तुझ्या रेसिपी खूप छान असतात मस्त असतात तुला पण दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा सरिता किचन
स्वरूची
Tai tumchya saglya recipe try karte perfect maap aslyamule recipe perfect bante
Thank you👍
खूप खूप धन्यवाद ताई करुन दाखवल्या बदल मी करून तुम्हाला फोटो नक्की पाठवून आभारी आहे🙏🙏
खूपच सुंदर झालेत लाडू सरिता ताई दिवाळीच्या मनपूर्वक शुभेच्छा तुमच्या संपूर्ण परिवाराला
धन्यवाद.. दिवाळी च्या मनःपूर्वक शुभेच्छा
Khup chan mi ya recipeche vat baghat hote
तुझा रेसिपी खुपच छान सोप्या असतास, मी try केलं खुप छान झालेत धन्यवाद सरिता
महाराष्ट्रातील अस्सल चव सरीता रेसिपी
दिवाळीच्या शुभेच्छा सरिता ,खूप सुंदर झाले मोतीचूरचे लाडू, 👌
मस्तच झाले लाडु सरीता मी तेल मागवले खुप छान आहे चविला
अरे व्वा.. Pls तुमचा तेल bottle घेऊन फोटो send करू शकाल? दिलेल्या what's app number वर. मला आवडेल.
Thanks
हो पाठवते
Mla tumchyamud faral jamat tai aaj. Thank you so much
मस्त...
ताई अप्रतिम ! लाडू Recipe पाहूनच जाणवत आहे खुप चविष्ट असतील लाडू 😋
Yummy 😋.kiti mehnat kravi lagte.
जय श्रीराम, सरीता ,खुपच छान बनवलेत बुंदीचे लाडु!
लाडू मस्त दिसत आहेत. 👌🏼
पण जरा बुंदी पाडण्याची झारी नसेल तर दुसरे काय काय पर्याय आहेत ते पण सांगाल का ?
मी तुमच्या रेसिपी नेहमी बगते खूप छान असतात
धन्यवाद
Khupch chhan dhakhvali recipe...Thank you so much
Shev che ladu dhakhval ka
खूपच मस्त लाडू ताई ..खरच ग्रेट आहात तुम्ही ..salute आहे तुमच्या मेहनती ला आणि परफेक्शन ला..कितीही अवघड पदार्थ इतके सोपे करून दाखवता की कोणी ही सहज करू शकेल 🙂👍👌👌
मनपुर्वक धन्यवाद
खुप छान रेसिपी खुप सोप्या पद्धतीने बनविलेस सरिता शुभ दीपावली
क्याबात है...❤
Tumchya pramane kaccha pakka pak krun rava ladu ban le khup sundar zale.
Aata kadhi ch ladu bighdnar nahit.
Tnq v much 👍🙏
मस्तच... Thanks for your feedback
Sakharecha pak normal banvaycha ka kadak banvaycha
छानच मी.करून.बघणार
Khupch Chan 🍫 mastch, thanks 🙂 happy diwali 🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫
Khup chan kele कोणाला कच्ची घाणीचं तेल पाहिजे असल्यास नेचर ऑरगॅनिक कल्याण वायले नगर बडोदा बँक च्या बाजूला दुकान आहे सर्व ऑरगॅनिक किराणा कच्चे घाणेच तेल गीर गाईचे तू पण मिळते
तुम्ही अतिशय छान swaipak bniwata
धन्यवाद
Excellent Recipe............. MANGALWAR....................25//10//2022.......................
tai chakli ani chivada madhe faqt lal tikhat ghatale ki nanatr jaljal hote .tar apn kai karu shakto
Atishay sunder
Mast recipe... Pratham ch detailed information kalali. Tnx
Khupch chan...avghad vatnari recipe tumhi evdhi chan ani suralit sangitali tyabaddal khrch thanku 🙏🙏Love From Lonavala 😘♥️
Thank you so much
Tai tuzyamule avghad receipy hi sopya vatatat. Thank u😋😋😋👌👌
खूप छान नक्की करून पहाणार
शुभ दिपावली
Hii सरिता ताई पहील्यांदा तुम्हाला दीपावली च्या खूप खूप शुभेच्छा 🙏 तुमच्या सगळ्या रेसिपी खूप खूप छान असतात.😌 मी तुमच्या संपूर्ण रेसिपी बघते व करून ही पाहते मस्त होतात 👌😋
मनःपूर्वक धन्यवाद.. सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा
Tai tumchya recipe ekdam perfect ahet.makyacha chivda recipe sudha dhakava.please
ताई तुम्हाला पण दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हच्या या मेहनतीला आमच्या या गृहिणींचा सलाम 🙏🙏🙏🙏
मनपुर्वक धन्यवाद
खूप छान सरिता
, खूप छान
Wow kiti sopya bhashet sangitle tai nice yummy 😋👌
तुमच्या सर्व रेसिपी अप्रतिम असतात 👍
धन्यवाद
Madam kaju Katalin recipe please
किती छान आणि सोपे
Khoop Chan!! ekdum masta!! ek number!!
ताई चकली बनवली काल खुप छान झाले तुझी रेसीपी मस्त असते आज मोतीचुर लाडु छान झाले सुदंर दिसत होते झारा कुठे मिळणार जीरोवाला👌👌👌👌
Tai ne dakhvli ti chakli rediment pitachi aahe...tumi konti bnvli ...konta aahe sarita taincha vidio link patv na urmila
@@rameshwariadsul215 ताई मी रेडीमेड पीठ आणला होता पण सगळं टीप सरीता ताई चे होते
Ok thanks tai reply kelyabddale
हाय सरिता ...लाडू एकदम मस्त झालेले दिसत आहेत. पण मला एक विचारायचं होतं तुला, अर्धा किलो जर तयार बुंदी आणल्या तर त्याला किती वाट्या साखरेचा पाक करायचा? आणि कसा एकतारी का कसा करायचा
लाडु ला मेहनत भरपूर लागते पण लाडु खाताना मस्तच लाडु छान झाले आहेत
MI Sangli chi ahe amchyakade shev/Kaliche che laddo banvatat. pan perfect zamat cha nahi.pls tumhi sanga na
खूप छान झाले लाडु
Hi सरिता ताई तू परफेक्ट सुगरण आहे मला तुझे व्हिडिओ खुप खुप आवडतात 👌👌🥰🥰
Tai tumhi kharch khup mehnat karta❤️
अप्रतिम लाडू
खूपच भारी झालेत लाडू...खुप मेहनत आहे पण.....तरीही मी करून baghen नक्की 👌👌👌
धन्यवाद
Kiti sundar ladu amchi ladki Sarita explain karne pan perfect khupach Sundar motichur ladu
मनःपूर्वक धन्यवाद 😊
Khup chan zale ahet
Recipe perfect ahe.. Ha zarya nasel ani motichur ladu banwayche astil tr kai kai jugad karayche yachya baryach recipe youTube wr ahet.. Pn tya vishai trust watat nahi.. Mhnun asa zarya nasel tr kai karaych yawr idea denari ek recipe sanga na.. Tumhi abhyas karun perfect asch sangnar asa vishwas ahe..
खूप छान बनवले आहेत ताई तुम्ही लाडू 👌❣️🙏💕💗👍
Tai tumchi recipe parfect aste mhanun mi aadich like👍 karte