शेतकऱ्यांच्या खात्यात आज पैसे जमा होणार तुम्हाला मिळणार का चेक करा ✅ || PM Kisan 17th Installment

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 25 дек 2024

Комментарии • 33

  • @jewalichanitin8342
    @jewalichanitin8342 6 месяцев назад

    Khup chan asech mahiti det java

  • @MotiramNarvate-bb1ql
    @MotiramNarvate-bb1ql 3 месяца назад

    अहमदपूर सफीक विमा कधी वाटप होणार आहे त्याची माहिती द्या🎉

  • @krushnatgavade
    @krushnatgavade 6 месяцев назад

    खूप छान माहिती दिल्याबद्दल अभिनंदन तुझं चैनल एक नंबर आहे माहिती पुरवठा एक नंबर आहे तुम्ही सर

    • @MahitiHavi
      @MahitiHavi  6 месяцев назад

      Thanks दादा 🙏🙏

  • @annagorde2530
    @annagorde2530 5 месяцев назад

    खरे आहे का 1

  • @MotiramNarvate-bb1ql
    @MotiramNarvate-bb1ql 3 месяца назад

    अहमदपूर पिक विमा कधी वाटप होणार आहे

  • @deepakkamble8791
    @deepakkamble8791 6 месяцев назад +1

    महात्मा फुले कर्ज माफी कर्ज करणार्या शेतकरयांना अजुन अनुदान आजपर्यंत मिळाले नाही अजुन बरेच शेतकरी त्यां योजनेपासून वंचित आहेत ते कधी मिळणार आहे ते सांगा

    • @MahitiHavi
      @MahitiHavi  6 месяцев назад

      मिळेल लवकरच

  • @MotiramNarvate-bb1ql
    @MotiramNarvate-bb1ql 3 месяца назад

    लातूर पिक विमा कधी वाटप होणार आहे

  • @VASANTBHASME
    @VASANTBHASME 4 месяца назад

    By

  • @satishshinde5499
    @satishshinde5499 6 месяцев назад

    नमो शेतकरी चे कधी येणार आहे

  • @sureshkawle6443
    @sureshkawle6443 6 месяцев назад +1

    FTO process no dakhawate

    • @MahitiHavi
      @MahitiHavi  6 месяцев назад

      पैसे आल्यानंतर अपडेट होईल

  • @amolgalave6036
    @amolgalave6036 6 месяцев назад +1

    Pending hafte yetil ka

    • @MahitiHavi
      @MahitiHavi  6 месяцев назад

      काही त्रुटी नसेल तर येईल

  • @sanjayjaykar3043
    @sanjayjaykar3043 6 месяцев назад

    मी पी एम किसान साठी बँक मध्ये खाते खोलले आहे त्यात येणारा हप्ता जमा होईल काय

  • @Kshitijchadravanahi07
    @Kshitijchadravanahi07 6 месяцев назад

    सर आमची लॅडंसीटीग नो आहे . आमी खूप प्रयत्न केले तहशील वगैरे कागदपत्रे देले आहे तरी काही होत नाही. ११ हिपते आले १२ व्या हप्त्या पासून येत नाही. सर प्लीज रीपलाय

    • @MahitiHavi
      @MahitiHavi  6 месяцев назад +1

      दादा काळजी करू नका कारण जर तहशील कडून तुमचं अपडेट केलं असेल तर काळजी करण्याची गरज नाही ऑटोमॅटिक होऊन जाते फक्त त्याला वेळ लागतो कधी कधी

  • @praveensuryawanshi790
    @praveensuryawanshi790 3 месяца назад

    Uday manje kadhi

  • @komalpatil9339
    @komalpatil9339 6 месяцев назад

    Ajun amch approval zalel nahi

  • @mukundnaik5022
    @mukundnaik5022 6 месяцев назад

    माझे पोस्ट मध्ये खाते आहे खात्यामध्ये येशील का

    • @MahitiHavi
      @MahitiHavi  6 месяцев назад

      जर तुम्ही आधार कार्ड पोस्ट खात्यात लिंक केला असेल तर

  • @mahendradamodhar104
    @mahendradamodhar104 6 месяцев назад

    Navin nondani keli ahe adhar linkin ekyc Mobile number var OTP yet nhi aadhar var OTP yet ahe sire mla paise yetil ka

    • @MahitiHavi
      @MahitiHavi  6 месяцев назад

      काही त्रुटी नसेल तर नक्की येईल

  • @sunitapawar4189
    @sunitapawar4189 6 месяцев назад

    पिक विमयाचे पैसे मला मीळतील सर पि एम चे पैसे टाकता तिथेच टाका ना

  • @kamlakarsonawane675
    @kamlakarsonawane675 6 месяцев назад

    सर सरेंडर हो गया है कुछ समाधान है

  • @KiranBoraste-df2hd
    @KiranBoraste-df2hd 5 месяцев назад

    तुमच्या डोक्यात फरक पडलेला आहे आणि शेतकरी म्हणजे

  • @komalpatil9339
    @komalpatil9339 6 месяцев назад +1

    Approval honyasathi kiti time lagto sir

  • @youtuberjagdishrathod524
    @youtuberjagdishrathod524 6 месяцев назад

    9.3 करोड 9.5 नाही

  • @Deveshv558
    @Deveshv558 6 месяцев назад

    Number change