एकदम बरोबर बोलले सर तुम्ही. आजच्या युवापिढीला आपल्यासारखे श्रेष्ठ गुरू लाभले. हे आमचे भाग्य, आत्महत्येचा वाईट विचार येणारी मुले फक्त तुमच्या एका बोलण्याने टेन्शन विसरून पुन्हा नवीन जोशाने तयारी करतात ही काही साधी गोष्ट नाही. सर सलाम तुमच्या कार्याला. 🙏खूप खूप धन्यवाद🙏
सर मी नांदेड ची मी 2009 साली zp ला लागले होते ती नौकरी सोडली आणि 6 महिन्यात माझे 4 result आले मला psi ची नौकरी करायची नव्हती मी मुंबई मंत्रालायत जॉईन झाले काही दिवसात ती सोडली आणि irrigation नांदेड येथे जॉईन झाले आज 2024 मध्ये एकूण 12 वर्षा नंतर जलसम्पडाच्या जागा भरल्यात परंतु कमी कर्मचारी संख्या असल्या मुळे अधिकारी वर्ग सतत त्रास देतात तसेच महिला कर्मचारी असल्या मुळे सततचा होणार त्रास सहन होत नाही त्यामुळे नौकरी असताना आता मरण्याची इच्छा होते नौकरी मिळवण्यासाठी जेवढी मेहनत आणि धडपड केली तेवढीच नौकरी टिकवण्या साठी करावं लागतं पण एक वेळ येते आणि सर्व त्रास असहनिय होतो
ताई मी पण नांदेड च आहे gov job la ahe सर्व डिपार्टमेंटला सारखंच आहे. पण घाबरायचं नाही आपल्यावरचा अधिकारी असो की कोणी असो आपण आपल्या कामात प्रमाणिक राहायचं बस. आपल्या वरिष्ठांनी जर आपल्याला त्रास दिला तर त्याला सांगायचं माझ्या जागी एक दिवस बसून काम करून दाखव म्हणायचं कोणालाच घाबरायचं नाही आपण.
सरकारी नौकरिच्या नादाला लागणे ही सगळ्यात मोठी चूक. जरी सरकारी नोकरी ची हौस असेल तर पहिले प्रायव्हेट मधे कोणताही जॉब करा व मग सोबत स्पर्धा परीक्षेची तयारी करा. सरकारी नोकरीच्या जागा वेळेवर निघत नाही व निघाल्या की एकदाच निघतात. यात ज्याचा 4-5 वर्ष अभ्यास आहे ते लागतात.
ग्रेट सर बाबासाहेबांचे आणि शिवाजी महाराजांची विचार डोळ्यासमोर ठेवून
तु लढ म्हण मी तुझ्या पाठीशी आहे.असं फक्त न म्हणता मी तुझ्या बरोबर आहे हे कृतीने दाखवून देणारे सर
म्हणजे माननीय विठ्ठल कांगणे सर
सर तुमच्या मार्गदर्शनामुळे चांगले विद्यार्थी घडत आहेत तुम्ही ग्रेट आहात सर
मी संदेश ला लहानपणापासून ओळखतो sir खरंच सर संदेश ने खूप स्ट्रगल केलं सर
Congratulations
एकदम बरोबर बोलले सर तुम्ही. आजच्या युवापिढीला आपल्यासारखे श्रेष्ठ गुरू लाभले. हे आमचे भाग्य, आत्महत्येचा वाईट विचार येणारी मुले फक्त तुमच्या एका बोलण्याने टेन्शन विसरून पुन्हा नवीन जोशाने तयारी करतात ही काही साधी गोष्ट नाही. सर सलाम तुमच्या कार्याला.
🙏खूप खूप धन्यवाद🙏
Congratulations तुमच्या संघर्षाला सलाम
चांगले मार्गदर्शक कांगणे सर
Great sandesh always proud of you. Congratulations to both of you sandesh and mentor ...!
Congratulations bhayaa💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
Congratulations sir 🎉🎉❤
अभिनंदन 🎉🎉 भावा
अभिनंदन💐💐
Sir you are Great
Thank u sir
The great mentor, director of competitive exams.Sir we love you.....
Great achievement due to inspiration 🎉
जिंदगी में कोई ना कोई दिवाचने वाला होना चाहिए सर तभी आप अपणी परिस्थिती बादलेगा
Congratulations sir
Thanks sir🙏....
प्रणाम गुरुजी🙏
ग्रेट सर ❤️
❤❤❤ salam sir
👏👏👏👌👌🙏🙏👑👑
❤❤
♥️🙌
❤
Nice...mitra
Congrats 👏🎉🎉🎉
कांबळे सर एक नंबरचा माणूस
💯 sir❤❤
सर मी नांदेड ची मी 2009 साली zp ला लागले होते ती नौकरी सोडली आणि 6 महिन्यात माझे 4 result आले मला psi ची नौकरी करायची नव्हती मी मुंबई मंत्रालायत जॉईन झाले काही दिवसात ती सोडली आणि irrigation नांदेड येथे जॉईन झाले आज 2024 मध्ये एकूण 12 वर्षा नंतर जलसम्पडाच्या जागा भरल्यात परंतु कमी कर्मचारी संख्या असल्या मुळे अधिकारी वर्ग सतत त्रास देतात तसेच महिला कर्मचारी असल्या मुळे सततचा होणार त्रास सहन होत नाही त्यामुळे नौकरी असताना आता मरण्याची इच्छा होते नौकरी मिळवण्यासाठी जेवढी मेहनत आणि धडपड केली तेवढीच नौकरी टिकवण्या साठी करावं लागतं पण एक वेळ येते आणि सर्व त्रास असहनिय होतो
Tension naka gheo tai kon tras deto tyacha naw sanga😡
Tai ajun अभ्यास कर अजून मोठी हो.पण अस काही पाऊल उचलू नका
Aani mi sarana pan vinanti karto ki yanchi Hoil tewdh ya parkarnat laksh dhyav.
Psi मंत्रालय जॉब सोडायला नको होता
ताई मी पण नांदेड च आहे gov job la ahe सर्व डिपार्टमेंटला सारखंच आहे. पण घाबरायचं नाही आपल्यावरचा अधिकारी असो की कोणी असो आपण आपल्या कामात प्रमाणिक राहायचं बस. आपल्या वरिष्ठांनी जर आपल्याला त्रास दिला तर त्याला सांगायचं माझ्या जागी एक दिवस बसून काम करून दाखव म्हणायचं कोणालाच घाबरायचं नाही आपण.
माझी भेट झालीनांदेड भरती वेळी, संदेश ची चांगला आहे..
Congratulations bro🎉
अभिनंदन
❤❤❤
🎉🎉🎉
🎉
Thanku sir, you are great sir
🧡🇮🇳💙🙌🙏🏻
नमस्कार सर
Sir me pan sandesh Waghmare
Sir video madhe बॅकग्राऊंड madhe baass sarkha aavaj khup yeto partek video madhi 😢😢😢😢😢😢😢
Hii sir
Hi sir
सरकारी नौकरिच्या नादाला लागणे ही सगळ्यात मोठी चूक. जरी सरकारी नोकरी ची हौस असेल तर पहिले प्रायव्हेट मधे कोणताही जॉब करा व मग सोबत स्पर्धा परीक्षेची तयारी करा. सरकारी नोकरीच्या जागा वेळेवर निघत नाही व निघाल्या की एकदाच निघतात. यात ज्याचा 4-5 वर्ष अभ्यास आहे ते लागतात.
प्रॉब्लेम भाऊ आहे की आपल्या सारख्या गोर गरीब लोकांना उद्योग करायला भांडवल पैसा नाही
Fee bharayla khup paise lagtat
@@VitthalKangane sir ji yenari police bharti chi add October chya first week madhe henar hoti pan aali nahi aata yenar ki nahi ?
Right sir
Marayche nhi but nvin jag bnun jagayche
Mi pn eto
Sir video madhe background la bass cha avaj khup yeto ...
Nahi yet pahila चेक करून
येतोय सर @@VitthalKangane
Sir combine chi date vadhva please
Sir br.babasaheb ambedkar yanchya navav var etka jati vad ka hoto 😢
Sir hya dada ne fakt 6 mahine ch tayari keli hoti ka..
Awajat problm ahe video cha....bhimmmmm ass
Pakistani. जावं. वाटले. संविधान. नाही. का. भारतात
Great achievement due to inspiration 🎉
❤❤
❤❤❤
❤❤
❤❤