शिक्षणाचा पावर,power of education,म्हणून ह्या वयात शिक्षण घ्या वेळ वाईट येईल नसता vitthal kangane

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 18 дек 2024

Комментарии •

  • @manojtayade1404
    @manojtayade1404 Месяц назад +15

    मला,असा समाज हवा आहे, जो स्वतंत्र, समता आणि बंधुता या वर आधारित असेल. विश्वरत्न परमपूज्य बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर

  • @AkashKamble-jh3nr
    @AkashKamble-jh3nr Месяц назад +197

    शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे हे जो पिल तो वाघासारखा गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. B.r. ambedkar 💪💪🙏🙏

    • @milindmorey168
      @milindmorey168 Месяц назад +7

      जय भीम भावा 🙏🙏🙏 खरच आहे

    • @shubham-oh4ki
      @shubham-oh4ki Месяц назад

      आपल्या देशातील शिक्षण हे आउटडेटेड आहे. Ba सारखे बोगस डिग्री बंद करायला पाहिजे. शिक्षण असे पाहिजे की ज्याचा काही आयुष्यात उपयोग होईल व प्रॅक्टिकल आयुष्यात रोजगार मिळेल न की बिनकामाची डिग्री. चीन मधे जी डिग्री घेतली त्यातील 60% पेक्षा जास्त विद्यार्थि 2 वर्षात बेरोजगार राहिले तर तो कोर्स बंद करायची व्यवस्था आहे. सगळ्यात पहिले ba सारखा कोर्स बंद करावा व डिप्लोमा करणाऱ्यांना सुद्धा स्पर्धा परीक्षा देता येईल याची व्यवस्था करावी कारण फक्त स्पर्धा परीक्षा देता येतील यामुळे लाखो विद्यार्थी ba सारखा बोगस कोर्से ज्याचा फायदा फक्त अशी कॉलेज चालवणाऱ्यानाच होतो न की विद्यार्थ्यांना. जर हे केले गेले तर विद्यार्थी स्किल निर्माण करणारे डिप्लोमा कोर्स करतील.

    • @shubham-oh4ki
      @shubham-oh4ki Месяц назад

      आपल्या देशातील शिक्षण हे आउटडेटेड आहे. Ba सारखे बोगस डिग्री बंद करायला पाहिजे. शिक्षण असे पाहिजे की ज्याचा काही आयुष्यात उपयोग होईल व प्रॅक्टिकल आयुष्यात रोजगार मिळेल न की बिनकामाची डिग्री. चीन मधे जी डिग्री घेतली त्यातील 60% पेक्षा जास्त विद्यार्थि 2 वर्षात बेरोजगार राहिले तर तो कोर्स बंद करायची व्यवस्था आहे. डिप्लोमा करणाऱ्यांना सुद्धा स्पर्धा परीक्षा देता येईल याची व्यवस्था करावी कारण फक्त स्पर्धा परीक्षा देता येतील यामुळे लाखो विद्यार्थी ba सारखा बोगस कोर्से ज्याचा फायदा फक्त अशी कॉलेज चालवणाऱ्यानाच होतो न की विद्यार्थ्यांना. जर हे केले गेले तर विद्यार्थी स्किल निर्माण करणारे डिप्लोमा कोर्स करतील.

    • @shubham-oh4ki
      @shubham-oh4ki Месяц назад

      आपल्या देशातील शिक्षण हे आउटडेटेड आहे. Ba सारखे बोगस डिग्री बंद करायला पाहिजे. शिक्षण असे पाहिजे की ज्याचा काही आयुष्यात उपयोग होईल व प्रॅक्टिकल आयुष्यात रोजगार मिळेल न की बिनकामाची डिग्री. चीन मधे जी डिग्री घेतली त्यातील 60% पेक्षा जास्त विद्यार्थि 2 वर्षात बेरोजगार राहिले तर तो कोर्स बंद करायची व्यवस्था आहे.

    • @shubham-oh4ki
      @shubham-oh4ki Месяц назад

      आपल्या देशातील शिक्षण हे आउटडेटेड आहे. Ba सारखे बोगस डिग्री बंद करायला पाहिजे. शिक्षण असे पाहिजे की ज्याचा काही आयुष्यात उपयोग होईल व आयुष्यात रोजगार मिळेल न की बिनकामाची डिग्री.

  • @RajaramMahale-ri4qs
    @RajaramMahale-ri4qs Месяц назад +16

    नमस्कार सर, मी तुमचे सर्व विडिओ बघतो. तुमचं विचार, शिकवण्याची पद्धत, चांगलं वाईट मध्ये फरक, देशाबद्दल आपुलकी, प्रेम, माणुसकी,समाजांनी सुधारावं यासाठी तुमची तळमळ, रोखठोकपणा असे बरेच गुण तुमच्यात आहेत. तुमच्या बद्दल बोलण्या साठी माझ्याकडे शब्द नाहीत.तुमच्याकडू मला खुप ज्ञान मिळो अशी आशा बाळगतो. आपणास भावी वाटचालीस आपल्या परिवारास खूप खूप शुभेच्छा........ आपला नम्र

  • @pankajshinde6736
    @pankajshinde6736 Месяц назад +25

    खूप खूप अर्थपूर्ण विवेचन.
    आदरणीय सर आपल्यातला भारतीय शिक्षक कायम आम्हाला योग्य मार्गदर्शन करतं राहिलं.
    🥰❤️👌🌹🙏

  • @amolawale2450
    @amolawale2450 Месяц назад +14

    Khup chan sir tumi je bolta te निर्भिड पणे बोलता तुमचा सारखे विचार सर्व कढे आले तर खूप चांगला प्रकारे लोकान कढे शिक्षण मिळेल धन्यवाद सर

  • @pradeepslv4
    @pradeepslv4 Месяц назад +19

    Kadak sir..... तुमच्यासाठी 👉💙💙

  • @snehamomlifestyle
    @snehamomlifestyle Месяц назад +1

    भारतरत्न Dr बाबासाहेब आंबेडकर यांना कोटी कोटी वंदन🙏🙏🙏🙏

  • @er.anantshindepatil5374
    @er.anantshindepatil5374 Месяц назад +14

    मास्तर शिक्षण तर महत्त्वाचा आहेच. ती प्रत्येकाने घ्यायलाच हवं. पण मंत्री फक्त एक दिवस झुकला. बाकी पाच वर्ष सचिवाला सुद्धा हे सचिव इकडे ए असे. धमकावतो. मग तुमचा कलेक्टर किस झाड की पत्ती आहे. कोणत्याच अधिकाऱ्यात धमक नाही जे नेत्याला बोलतील. नेता तो नेता असतो

  • @shivsambswami1565
    @shivsambswami1565 Месяц назад +6

    सर तुमचं अमुल्य मार्गदर्शन आम्हाला सतत लाभो हीच पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना ❤...समकालीन मुद्द्यांवर तुमच बोलणं मनाला खुप भावतं😊..

  • @ChandrakantRampure-un2gk
    @ChandrakantRampure-un2gk Месяц назад +18

    ताकद शिक्षणाची🎉🎉🎉🎉🎉

  • @vijaykhotkar4077
    @vijaykhotkar4077 Месяц назад +21

    क्रांतीकारी जयभीम सर❤😊🙏

  • @pratiksatpute7155
    @pratiksatpute7155 Месяц назад

    सर तुम्ही सर्व धर्म समभाव आहेत❤

  • @gautambavaskar2726
    @gautambavaskar2726 Месяц назад +7

    कागणे the great Sir

  • @sujitkadam6188
    @sujitkadam6188 Месяц назад +6

    Kadak Jay Bhim, Jay Shivray. 👍👍👌👌❤❤

  • @Wwx001
    @Wwx001 Месяц назад +11

    Power of education❤

  • @Vladimir_Putin_Russia_Wale
    @Vladimir_Putin_Russia_Wale Месяц назад +6

    3:35... Total Goosebumps.... 🔥🔥🔥🔥🔥

  • @abhaysuryvanshi9023
    @abhaysuryvanshi9023 Месяц назад +5

    सर तुमी अगदी बरोबर सांगितलं आहे

  • @BDO.anannyawakode1yyfhncbhggcv
    @BDO.anannyawakode1yyfhncbhggcv Месяц назад +5

    Symbol of knowledge dr Babasaheb Ambedkar..aaj nete. Fakt svatahasathich jagtayet sub kuch sirf apne liye baki kuch ni

  • @Nagsen358
    @Nagsen358 Месяц назад +1

    ग्रेट सर.....दुनियाका सबसे क्रांतिकारी व्हिडियो.

  • @maheshkamble142
    @maheshkamble142 Месяц назад +3

    Thanks sir, kharach aaj kal chi piddhi khupach agresive ani murk banat chaliy...pls ajun ase motivational video banava ani palkana ani teachers la motivate kara ...jay bhim

  • @SPvolg1
    @SPvolg1 Месяц назад

    वाढता गुन्हेगारी parutiyicha फायदा नेते लोकंच घेतात सर काही विचार पटतात तर काही नाही पटत पण गोरगरीब लोकांच्या परिस्थिती वर 💯 खरा बोलणारा माणूस

  • @dayanandkamble9414
    @dayanandkamble9414 Месяц назад

    अप्रतिम सर नमोबुध्दाय सप्रेम जय भीम

  • @Katale4825
    @Katale4825 Месяц назад +8

    पक्षांची गुलामी करणारी कमी शिकलेले
    शाळेत शिकतांना शिक्षकांचे न आईकणारे
    किंवा कसे तरी पास झालेले हेच तरुण असतात

  • @naupaka6
    @naupaka6 Месяц назад

    सलाम सर तुम्हाला 🙏🙏🙏

  • @PavanWavare-z9d
    @PavanWavare-z9d Месяц назад +12

    कांगणे सर 🤟💪

  • @shaileshwakle9639
    @shaileshwakle9639 Месяц назад +2

    Powe of education 👍

  • @VishnukantMote
    @VishnukantMote Месяц назад +3

    The power of education.....✨

  • @sunitapaikrao60
    @sunitapaikrao60 Месяц назад +3

    RESPECTED sir Jaybheem🙏🙏🙏

  • @ashokmankar6088
    @ashokmankar6088 Месяц назад

    Education is must,we should follow the advice of our brother, Thanks , good analisis.

  • @vaibhavlatpate3130
    @vaibhavlatpate3130 Месяц назад +3

    The Power of education 💡✨

  • @BalasahebDeshmukh-ig9dp
    @BalasahebDeshmukh-ig9dp Месяц назад +3

    Sir he fakt pach minitasathi aahe ho sir he tumhala pan mahiti aahe

  • @PravinBhoye-uc1vm
    @PravinBhoye-uc1vm Месяц назад +5

    खुपच सुंदर 😊❤❤❤❤❤

  • @aadeshbodade8857
    @aadeshbodade8857 Месяц назад

    महाराष्ट्राची शान ❤😊

  • @mahadeomore9854
    @mahadeomore9854 Месяц назад +2

    जबरदस्त video सर जी

  • @siddhantsalve8076
    @siddhantsalve8076 Месяц назад

    Manus jevha form bharto tevha to samanya vakti asto sir ... Nivdun aalya vr kai hot tumhala sudha mahit aahe...aani kadhi na kadhi ias sudha samanya vakti honarch na... Kashala padacha moh shikvatay mulana😊😊😊

  • @AdarshGayakwad-ev7ur
    @AdarshGayakwad-ev7ur Месяц назад

    Ekdam barobar sir 👍

  • @kirankumarpawshere
    @kirankumarpawshere Месяц назад +5

    Great ❤

  • @NileshDhumal-v2g
    @NileshDhumal-v2g Месяц назад

    Jay jay shree kangane guruji kahi chuk zalyas mafi aasavi😢❤

  • @bhausahebborade5725
    @bhausahebborade5725 Месяц назад +2

    Very nice sir I सॅल्युट you

  • @RavindraTayde-n9o
    @RavindraTayde-n9o Месяц назад +3

    खूप छान सर

  • @vikasUttam8890
    @vikasUttam8890 Месяц назад +1

    Khup Chhan sir

  • @vaishalikadam7946
    @vaishalikadam7946 Месяц назад +5

    धन्यवाद सर

  • @ranjanazare4806
    @ranjanazare4806 Месяц назад +1

    जो शिक्षित वेक्ती आपल्या समाजाचा विकास करण्यासाठी प्रयत्न करीत नाही त्याच शिक्षण काही कामाचं नाही

  • @LaxmanSheke-q2z
    @LaxmanSheke-q2z Месяц назад

    good lecturer sir.

  • @mbkmasterbrandknowledge
    @mbkmasterbrandknowledge 11 дней назад

    Thank you sir🤞🤞🤞

  • @mbkmasterbrandknowledge
    @mbkmasterbrandknowledge 11 дней назад

    Thank you🌹🙏 sir

  • @yogeshshinde4182
    @yogeshshinde4182 Месяц назад +5

    Good morning sir🙏🙏🙏

  • @PrashantSable-n6f
    @PrashantSable-n6f Месяц назад

    Power of education 💪🏻

  • @akashshelke3518
    @akashshelke3518 Месяц назад +1

    कांगणे सर 🔝

  • @manoharghodge3839
    @manoharghodge3839 Месяц назад +1

    Power is education

  • @bharatbhoye3252
    @bharatbhoye3252 Месяц назад +1

    The great sir

  • @mbkmasterbrandknowledge
    @mbkmasterbrandknowledge 11 дней назад

    Thank you❤❤

  • @LakshmanSonavane-pt6nl
    @LakshmanSonavane-pt6nl Месяц назад +1

    कांगणे सर ❤❤❤

  • @AshafaqQureshi-j3r
    @AshafaqQureshi-j3r Месяц назад

    Veri🎉❤❤❤❤❤

  • @vaibhavbhadange-rn3tp
    @vaibhavbhadange-rn3tp Месяц назад +4

    Good morning sir

  • @ashviniadhav-gm6xx
    @ashviniadhav-gm6xx Месяц назад

    Babasaheb love you ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @marotigedam9620
    @marotigedam9620 Месяц назад +1

    Chyan mahiti deta sir 🎉🎉🎉

  • @जयड्याटेकाळे
    @जयड्याटेकाळे Месяц назад +2

    Right ✅️ sir

  • @tayyabshaikh7313
    @tayyabshaikh7313 Месяц назад +2

    No 1 bollat sir

  • @ghanshyamdakhre7276
    @ghanshyamdakhre7276 Месяц назад +6

    दिवस बदलुन राहीले गुरूजी आज इंजिनिअर १५००० ₹ मधे काम करतो तर. मजुर वर्ग २०००० ₹ महीना च्या कमी काम करत नाही

  • @somnathrodage7013
    @somnathrodage7013 Месяц назад +2

    Nice sir

  • @sachinpagare8098
    @sachinpagare8098 Месяц назад

    Jay bhim jai Sanvidhan 💙🙏🏻

  • @Themahisports
    @Themahisports Месяц назад +3

    Sir mi 11th la hai mala teacher बनायच hai, teacher कस बनायच ek detail video banva sir please. कोनत exams द्याचे ? आणि भविष्यत टीचिंग फील्ड मधे स्कोप आहे का सर ? ते (ITEP) course मुळे confusion hoty.

  • @dnyneshwarjadhao5225
    @dnyneshwarjadhao5225 Месяц назад +2

    Master tumhi ani khrlae masters khr bollta

  • @vaishalikadam7946
    @vaishalikadam7946 Месяц назад +2

    अगदी खरं

  • @kavajibhale..44..7
    @kavajibhale..44..7 Месяц назад +4

    सर हे लोक ५ वर्षे सत्तेवर येता आणि आयुष्यभरासाठी संपत्ती कमवुन ठेवता.....

  • @pruthviraj_more
    @pruthviraj_more Месяц назад +2

    ❤❤

  • @SangitaBhagat-d9i
    @SangitaBhagat-d9i Месяц назад +2

    🙏❤️👍

  • @abhisawdekar2790
    @abhisawdekar2790 Месяц назад

    Jai bhim namo bhuddhay 🙏

  • @ManvateSiddhant
    @ManvateSiddhant Месяц назад +4

    कांगने sir
    सर तुम्ही बरोबर बोलता
    फक्त राजकरण घुसु नका ।

  • @spgamerz4390
    @spgamerz4390 Месяц назад +1

    ❤🙏🏼

  • @sushilnagre1825
    @sushilnagre1825 Месяц назад +1

    Paisa Kasa kamvai cha he koe sangat nahi. Ani collector ias he khoop kami job a jyla bhet le thek a pan baki lokan che Kai.

  • @marotishinde-rw6kl
    @marotishinde-rw6kl Месяц назад +2

    तुम्ही पण प्रचार करता की सर

  • @Pankajjadhav358
    @Pankajjadhav358 Месяц назад

    शिका , संघटित व्हा , संघर्ष करा.

  • @AkshayingleIngle-p9b
    @AkshayingleIngle-p9b Месяц назад

    ✍️✍️✍️

  • @BramhadeoBhosale
    @BramhadeoBhosale Месяц назад +6

    जारंगे ला दाखवा

    • @Amaredits935
      @Amaredits935 Месяц назад +1

      पाटील समाज मोठा करत आहेत

  • @rajpalkamble6381
    @rajpalkamble6381 Месяц назад +2

    💯💥🔥

  • @SangitaBhagat-d9i
    @SangitaBhagat-d9i Месяц назад +1

    ❤️🙏

  • @kidsentertainment..3114
    @kidsentertainment..3114 Месяц назад

    Power of reservation असे म्हण धतूर्‍या

  • @TejasJamnik-p8h
    @TejasJamnik-p8h Месяц назад +1

    Sar tumi nehami urja deta stady karayla

  • @sureshborde6881
    @sureshborde6881 Месяц назад +3

    Hi sir

  • @NikhilWahulkar-h1w
    @NikhilWahulkar-h1w Месяц назад

    💯🔥

  • @UshaWagh-ww4zs
    @UshaWagh-ww4zs Месяц назад +2

    Eka samajala nahi sir, sc st OBC ya sarvana manuwadachya jokhadatun mukta kele

  • @ascreation9705
    @ascreation9705 Месяц назад

    Sir, MPSC che form chi date vadhane babat kahi Kara na sir

  • @nppatil422
    @nppatil422 Месяц назад +1

  • @akshayrajput9950
    @akshayrajput9950 Месяц назад

    ❤🙏🏼🙏🏼🙏🏼

  • @kajalshende1110
    @kajalshende1110 Месяц назад +2

    Sir , icds chi bach nahi ahe ky..

  • @RanjanaDapkar-i2v
    @RanjanaDapkar-i2v Месяц назад

    सर मी बारावी पास नंतर 2017 मधे वसंतराव नाईक Agriculture college कंधार जि.नांदेड.येथे Admission घेतलं होतं आणि एक सेमिस्टर पूर्ण केलं पण घरच्या अडचणी मुळे मला Agri च शिक्षण पूर्ण करता आल नाही पण आज माझा डिव्होर्स झालाय आणि मला शिक्षणाची नोकरीची खुप गरज आहे पण माझे ओरिजनल Document कंधार ला कृषी college ला आहेत आता जवळपास 7 वर्ष झाले मी तिकडे गेले नाही.पण सर मला त्या Document ची खुप गरज आहे. मी जर आणायला गेले तर मला ते देतील का . प्लीज सर काही तरी मार्गदर्शन करा

  • @Aaru14328
    @Aaru14328 Месяц назад

    👑👑👑👑👑

  • @hemantpande6837
    @hemantpande6837 Месяц назад

    Lawrence Bishnoi la hero banavla jaat aahe 😂😂😂

  • @siddhantsalve8076
    @siddhantsalve8076 Месяц назад

    Brobr aahe sir..pn form bharayala ias aahe mnun ...to pm peksha motha ksa honar ... Mi pn xerox chya dukanat asach jato to pn tsach baslela asto...logic nahi aahe ya video mdhe... education tr ambedkar pn ghetl hot .mg tyani pn tsach form bharala hota ka

  • @avinashdongare52
    @avinashdongare52 Месяц назад

    💙✅✍️🙏

  • @As56475yjrsg
    @As56475yjrsg Месяц назад +7

    काही कामाचे व्हिडिओज पण टाकत जा मास्टर , फक्त व्ह्यूज साठी व्हिडिओ नका टाकू . 🙏🏻
    काही चांगले लोक बोलवा त्यांचे इंटरव्ह्यू घ्या , मराठी मुलांना खरंच फायदा होईल असे व्हिडिओ टाका.
    Views साठी trending टॉपिक घेऊन धांगड धिंगा व्हिडिओ नका टाकू .

    • @VitthalKangane
      @VitthalKangane  Месяц назад +16

      Gap cutya

    • @AmolTayade-ur4wv
      @AmolTayade-ur4wv Месяц назад +1

      गप रे तू
      कांगणे सर ❤❤

    • @Indianpabloescobar
      @Indianpabloescobar Месяц назад +1

      Sir selected students cha interview ghya sir ❤​@@VitthalKangane

  • @Sanki8833
    @Sanki8833 Месяц назад +3

    Hiii

  • @bhagwatsuryawanshi2064
    @bhagwatsuryawanshi2064 Месяц назад +2

    Hi

  • @vitthalmore5296
    @vitthalmore5296 Месяц назад +2

    सर तुम्ही विधानसभा निवडणूक लढ्याला पहिजे

  • @YoutubeWapar
    @YoutubeWapar Месяц назад +1

    Sir SCC GD che class hot nahit please sir ass karu naka please sir SCC GD class regularly kara.

  • @ganeshdandage96
    @ganeshdandage96 Месяц назад +4

    Sir tumhi online investment Keli ahe ka..?

  • @marotishinde-rw6kl
    @marotishinde-rw6kl Месяц назад +4

    काही नाही शिक्षण पावर,एकदा मंत्री निवडुन आला की सर्व अधिकारी बैल होतात 😂 आध्यात्मिक शिक्षण घ्या कुणापुढे झुकणार नाही तुम्ही कधीही ❤ शालेय शिक्षण फक्त पैसा कमावायला शिकवतो,जीवणाचा अर्थ फक्त आध्यात्म शिकवतो.... आध्यात्म म्हणजे स्वतः ला जाणून घेणे

  • @sambhajipatil3183
    @sambhajipatil3183 Месяц назад +4

    कंगणे साहेब राष्ट्रवादी सोडली का

    • @VitthalKangane
      @VitthalKangane  Месяц назад +4

      कोण तुह्या बाप आणि सोबत होतो का

    • @VitthalKangane
      @VitthalKangane  Месяц назад +5

      Cutya तुझी लायकी किती तू बोलतो किती

    • @ganeshkanade124
      @ganeshkanade124 Месяц назад +1

      Strajy vuchalnara karekrta

    • @ganeshkanade124
      @ganeshkanade124 Месяц назад +1

      😂😂😂​@@VitthalKangane

    • @ganeshkanade124
      @ganeshkanade124 Месяц назад +1

      ​@Vitt😂😂😂halKangane