चांडाळ चौकडीच्या करामती संपूर्ण भाग नं. २२८ || Chandal Choukadichya Karamati Episode No.228

Поделиться
HTML-код

Комментарии • 1 тыс.

  • @Rushikeshgaikwad447
    @Rushikeshgaikwad447 4 месяца назад +223

    करून दाखवल हा पुरस्कार फक्त रामभाऊला भेटला पाहिजे अस कोणाकोणाला वाटतंय 1लाइक❤

  • @sharadraut4527
    @sharadraut4527 4 месяца назад +253

    ❤बाळासाहेबांच्या डान्स ला 100 तोफांची सलामी ❤ ठोका लाईक ❤

  • @ganeshkhandale6850
    @ganeshkhandale6850 4 месяца назад +163

    बाळासाहेबांचा डान्स खूप आवडला 😂😂😂😂 एकदम कडक

  • @DhananjayKalsait
    @DhananjayKalsait 4 месяца назад +117

    रामभाऊ,बाळासाहेब आणि अध्यक्ष एक नंबर जोडी....❤

  • @baliarmnirvalpatil129
    @baliarmnirvalpatil129 4 месяца назад +147

    बाळासाहेब आणी छोट्या च्या दोस्ती साठी एक 👍

  • @sachinravindranikam4290
    @sachinravindranikam4290 4 месяца назад +222

    सुप्रसिद्ध किर्तनकार श्री भरत शिंदे उर्फ बाळासाहेब यांची किर्तन सेवा आज रात्री 9 वाजता आमचे गावात आहे, मु.पो. माहुली, ता.खानापूर जि. सांगली.❤

    • @sachinahire4073
      @sachinahire4073 4 месяца назад +4

      बाळासाहेब किर्तन चे किति पैसे घेता

    • @balajiballari1410
      @balajiballari1410 4 месяца назад +4

      Live taka ki

    • @shivshri4455
      @shivshri4455 3 месяца назад

      😊​@@balajiballari1410

    • @user-lv3jb8rp9r
      @user-lv3jb8rp9r 3 месяца назад

      Bhikavdi mde aahe

  • @RudraJaybhay
    @RudraJaybhay 4 месяца назад +90

    भुंडीस. चित्रपट कोण कोण. बघनार
    ❤❤

  • @Creta-yl1wm
    @Creta-yl1wm 4 месяца назад +613

    भूंडीस चित्रपट कोण कोण बघनार आहेत

    • @Creta-yl1wm
      @Creta-yl1wm 4 месяца назад

      @@santoshkharat891 karu n yar bhau

    • @PappuDhakne-kn4hv
      @PappuDhakne-kn4hv 4 месяца назад +3

      तिकीट किती

    • @Creta-yl1wm
      @Creta-yl1wm 4 месяца назад +7

      @@PappuDhakne-kn4hv 120 only in nupur talkies

    • @pravinbhase7988
      @pravinbhase7988 4 месяца назад +1

      कुणीच नाही

    • @user-jx2qx8zp1c
      @user-jx2qx8zp1c 4 месяца назад +3

      Tu kon vichaar nara

  • @ganeshadahv7993
    @ganeshadahv7993 4 месяца назад +42

    बाळासाहेबांचा डान्स कोणाकोणाला आवडला❤❤❤

  • @dnyaneshwarpawar3281
    @dnyaneshwarpawar3281 4 месяца назад +77

    जगात भारी रामभाऊ आणि बाळासाहेब यांची यारी❤❤

  • @sangrshkale2125
    @sangrshkale2125 4 месяца назад +299

    बाळासाहेब फॅन ठोका लाईक

  • @priya.patil.07
    @priya.patil.07 4 месяца назад +117

    रामभाऊ फॅन ठोका लाईक ❤🎉❤

  • @Rushikeshgaikwad447
    @Rushikeshgaikwad447 4 месяца назад +46

    बाळासहेबानचि गाडी कोणाकोणाला चालवायची आहे❤

  • @baliarmnirvalpatil129
    @baliarmnirvalpatil129 4 месяца назад +671

    बाळासाहेब रामभाऊ सुभाषराव यांना कोणा कोणाला वाटत भेटावा ❤️

    • @mukundchavhan5810
      @mukundchavhan5810 4 месяца назад +30

      नंबर द्या

    • @BharatBharat-uv4ds
      @BharatBharat-uv4ds 4 месяца назад +15

      हो मला पण वाटते भेटायला

    • @user-bu1hh3bq3f
      @user-bu1hh3bq3f 4 месяца назад +8

      तू भेटणार का मग❤

    • @machchhindrashelar5596
      @machchhindrashelar5596 4 месяца назад +9

      Aamhi bhetalo bhava❤️💫

    • @alijanpathan4000
      @alijanpathan4000 4 месяца назад +12

      आम्ही भेटून आलो खूप मस्त गाव आहे कांबळेश्वर. आई भिवाई च मंदिर पण पाहण्यासारख आहे निसर्गाचं सौंदर्य दाखवणार गाव आहे. आणि त्यात आम्ही सुभाषराव. बाळासाहेब.गणा. यांना भेटून पण आलो त्यांनी खूप आदरातिथ्य पाहुणचार केला.... खरच खूप गुणी लोक आहेत आणि माणुसकी जपणारी माणसं आहे.....सारखं सारखं कांबळेश्वर ला भेट द्यावीशी वाटते....खूप साऱ्या शुभेच्छा चांडाळ चौकडी टीम ला. आई भिवाई तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करो.❤🙏

  • @dnyaneshwarkhatik1529
    @dnyaneshwarkhatik1529 4 месяца назад +29

    मला तर बाळासाहेबांचा डान्स खूपच आवडला एकच नंबर 👌👌

  • @user-uk9jl1nl5b
    @user-uk9jl1nl5b 4 месяца назад +32

    बाळासाहेबांसारखा डान्स कोणीच करू शकत नाही

  • @krishnakendre-fg4iq
    @krishnakendre-fg4iq 4 месяца назад +40

    रामभाऊ ने संजू मेंबर समोर डान्स भारी केला...🔥❤️

  • @Yogijadhav1326
    @Yogijadhav1326 4 месяца назад +17

    रामभाऊ च्या डान्स साठी १०० लाईक्स द्या....

  • @vinayakmhatre3131
    @vinayakmhatre3131 4 месяца назад +16

    शेवटी खूपच छान संदेश दिलंय, जे आपल्याकडे आसलं त्यातच समाधान मानाव ,म्होठे पणाच्या दिखाव्या साठी काही करू नये,खूपच छान सर्व कलाकारांना पुढील वाटचाली साठी हार्दिक शुभेच्छा

  • @pravinhajgude6797
    @pravinhajgude6797 4 месяца назад +5

    हभप भरत महाराज शिंदे यांचे कीर्तन कोणा कोणाला आवडते

  • @Andhbhakt400
    @Andhbhakt400 4 месяца назад +14

    20 लाख सदस्य झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन 🎉🎉🎉

  • @Harsh-m3i
    @Harsh-m3i 4 месяца назад +16

    खतरनाक बाळासाहेबांचं डान्स 😂😂🎉🎉🎉
    जलोष साऱ्या गावाचा 😂😂😂

  • @ramharijagtap5468
    @ramharijagtap5468 4 месяца назад +7

    खतरनाक बाळासाहेब रामभाऊ सुभाषराव पाटील खरच लय भारी 😂😂 लय हासलो राव रामभाऊ यांचा डान्स लय खतरनाक होता राव काय उर्जा आहे वा राव

  • @vitthalkadam6238
    @vitthalkadam6238 4 месяца назад +44

    बाळासाहेबांनी जर वेबसिरीज सोडली तर या वेबसिरीज ला काहीच किंमत राहणार नाही ,बाळासाहेब म्हणजे या वेबसिरीज चे सर्वे सर्वा आहेत 😊😊😊😊😊

    • @prashantvighe-gf7ug
      @prashantvighe-gf7ug 4 месяца назад +2

      Are भैया कशाला सोडेल ते

    • @Sujit_k_555
      @Sujit_k_555 4 месяца назад +1

      Nakaratmak vicharch kshala krava

    • @yogeshpatil6019
      @yogeshpatil6019 4 месяца назад +1

      कशाला नजर लावताय rav

    • @vitthalkadam6238
      @vitthalkadam6238 4 месяца назад

      @@yogeshpatil6019 sorry raav pan khoop aavdta manus aahe balasaheb ,

    • @vitthalkadam6238
      @vitthalkadam6238 4 месяца назад

      @@prashantvighe-gf7ug soduch naye tyanni ,evadhch pahije mala pan

  • @user-kw9sd1jj3j
    @user-kw9sd1jj3j 4 месяца назад +56

    बाळासाहेब यांच्या MATसाठी एक लाईक 😅😅😅😅

  • @DnyaneshwarPatale-ul3vu
    @DnyaneshwarPatale-ul3vu 4 месяца назад +67

    उठा उठा सकाल झाली चांडाल चौकड़ी करामती बगायची वेल झाली

  • @user-xh6yt4xp7c
    @user-xh6yt4xp7c 4 месяца назад +13

    बाळासाहेबांनचा डान्स मजी नादभरी🎉❤

  • @tusharhole6769
    @tusharhole6769 4 месяца назад +14

    रामभाऊ चा बाळसाहेब डान्स लय आवडला😂

  • @omkarkale9603
    @omkarkale9603 4 месяца назад +11

    तुमचा नादच नही करायचं कोणी 🥰

  • @KrishnaPujari-ml3eo
    @KrishnaPujari-ml3eo 4 месяца назад +11

    Ipl फॅन च्या भांडणांवरती एक एपिसोड काढा ❤❤❤

  • @premrajozarkar5329
    @premrajozarkar5329 4 месяца назад +18

    लय भारी सकाळ मस्त सकाळ फक्त तुमच्या सोबत.... चांडाळ चौकडी च्या करामती

  • @shreekrushnaghodke482
    @shreekrushnaghodke482 4 месяца назад +34

    बाळासाहेब रामभाऊ ची जोडी एक नंबर

  • @pramodadhagale496
    @pramodadhagale496 4 месяца назад +9

    काही का असो पण बाळासाहेबांचा डान्स मला खूप आवडतो😊

  • @shankarbhor8814
    @shankarbhor8814 4 месяца назад +2

    ज्यांना रामभाऊ आणि बाळासाहेब यांचा डान्स आवडला त्यांनी like करा... 👍🏻

  • @pramodadhagale496
    @pramodadhagale496 4 месяца назад +14

    चित्रपटाची वाट बघत आहे आम्ही बाळासाहेब

  • @nitinshinde1090
    @nitinshinde1090 3 месяца назад +2

    रामभाऊ चा डान्स खुप खुप आवडलं, आपल्या ग्रामीण भागात गाडी घेतल्यास गावातील सर्वांनाच आनंद होतो...

  • @maulikokate3017
    @maulikokate3017 4 месяца назад +6

    बलभिम पाटलांचा डान्स एक नंबर 😊😊😊

  • @sangameshwarshinde5717
    @sangameshwarshinde5717 4 месяца назад +10

    सरपंच संजय खलाटे गणा उज्ज्न आमिर अण्णा पाटील साहेब रामभाऊ सुभाष राव बाळासाहेब अण्णा पाटील साहेब यांना सुभेछा 🌹🌹💐💐✌🌻🌻

  • @SHUBHAM_NIKHIL91
    @SHUBHAM_NIKHIL91 4 месяца назад +9

    रामभाऊ चा नाद नाय करायचा🔥🔥🔥❤❤❤😊❤❤❤❤❤❤
    .
    .
    .
    .
    .
    . #रामभाव❤❤

  • @dkbro8710
    @dkbro8710 4 месяца назад +10

    भुसंडी चित्रपटात सर्व टीम पाहिजे होती असे कोणा कोणा ल वाटते❤

  • @YogeshShelkhe
    @YogeshShelkhe 4 месяца назад +7

    🎉🎉🎉❤❤ good nice supar beutiful episode बाळासाहेब रामभाऊ सुभाषराव पाटील अण्णा सरपंच good येळकोट येळकोट जय मल्हार ओम साईराम❤😊😊🎉

  • @sachinkatkar9595
    @sachinkatkar9595 3 месяца назад +1

    हर हर महादेव गोंदवलेकर महाराज की जय सेवागिरी महाराज की जय जय शिवराय जय शंभुराजे

  • @tushardandagwal
    @tushardandagwal 4 месяца назад +19

    बाळासाहेब लय भारी नाचतात

  • @SameerDhavale-cv3ew
    @SameerDhavale-cv3ew 4 месяца назад +10

    बाळासाहेब चा डान्स एक नंबर 👌

  • @chetanbhosale3160
    @chetanbhosale3160 4 месяца назад +9

    बाळासाहेब तुम्ही ती येमीटी मोडी फाय करा❤ छान बनवा तिला

  • @GuruShinde-lx4vp
    @GuruShinde-lx4vp 4 месяца назад +6

    राम भाऊ आणि बाळासाहेब 1no डान्स ❤️😍😅🙏🏻

  • @maheshdhope6650
    @maheshdhope6650 4 месяца назад +13

    तुमचा भुंडीस चा ट्रेलर आम्ही बघितला आता आतुरता फक्त पूर्ण सिनेमा बागायची .
    सर्व कलाकारांना भरघोस यश मिळो हिच विठ्ठला चरणी प्रार्थना🎉❤

  • @ganeshmehetre7162
    @ganeshmehetre7162 4 месяца назад +10

    बाळासाहेबचा डान्स भारी आहे

  • @piyushgurav8999
    @piyushgurav8999 4 месяца назад +2

    Bhala shaheb रामभाऊ नाद करायचा नाय ❤❤❤❤

  • @subhashpawar2507
    @subhashpawar2507 4 месяца назад +6

    सर्व कलाकारांना भूमिका उत्कृष्ट केल्या बद्दल हार्दिक अभिनंदन व शुभेच्छा.

  • @SopanYadav-cu9ol
    @SopanYadav-cu9ol 4 месяца назад +5

    जागतिक मातृदिनाच्या संपूर्ण टिमला व मायबाप रसिक प्रेक्षकांना हार्दिक शुभेच्छा ❤❤

  • @Mauliaole-zx1xq
    @Mauliaole-zx1xq 4 месяца назад +5

    इंटरनॅशनल पुढारी डान्स 👌👌

  • @amitinamdar2549
    @amitinamdar2549 4 месяца назад +6

    बाळासाहेब आणि रामभाऊ चा डान्स खूपच चांगला जोरात झालाय❤❤

  • @user-ge3lc2wj8d
    @user-ge3lc2wj8d 4 месяца назад +4

    बाळासाहेब डान्स नंबर वन आणि असा डान्स मलातर फार आवडला अप्रतिम आहे डान्स आणि रामभाऊनी फुकट मोठेपणा सांगणार्याना चांगलीच शिकवण दिली आहे अशी झ्याक्या मारणारे भरपूर आहेत **😮घरात नाही दाणा मला बाजीराव म्हणा**

  • @dattakhandekar8093
    @dattakhandekar8093 4 месяца назад +3

    खूप छाण सर्वेटिम हार्दिक हार्दिकशुभेच्छा

  • @prashantvighe-gf7ug
    @prashantvighe-gf7ug 4 месяца назад +3

    खूप छान संदेश मोठेपणा करण्यात आपली चिरते

  • @shankarkorde1097
    @shankarkorde1097 4 месяца назад +8

    जगात भारी रामभाऊ आणि बालासाहेब याची यारी❤❤❤❤❤

  • @nageshwagh9044
    @nageshwagh9044 4 месяца назад +7

    बाळासाहेबांचा डान्स खूप भारी

  • @sunilhanwate9314
    @sunilhanwate9314 4 месяца назад +3

    रामभाऊ, बाळासाहेब, अध्यक्ष यांची दोस्ती बघून आयुष्यात असे कट्टर मिञ असायला हवे ✌️🥰🤘💪🙏

  • @jitendradadar7529
    @jitendradadar7529 4 месяца назад +5

    एक नंबर डान्स ओन्ली बाळासाहेब😅😅

  • @sagarlokhande6151
    @sagarlokhande6151 4 месяца назад +2

    वा बाळासाहेब काय डान्स केला आहे खूप हसलो राव 😂😂😂😂😂😂

  • @ManojBhosale-ow4uh
    @ManojBhosale-ow4uh 4 месяца назад +5

    चांडाळ चौकडी च्या करामती च्या सर्व टिम ला मातृदिनाच्या शुभेच्छा 💐💐

  • @Pandurangkatare1980
    @Pandurangkatare1980 4 месяца назад +3

    ❤❤खरच रामभाऊ तुम्हाला बाळासाहेब रामभाऊ पाटील यांच्या सारखे मीत्री आहे नसीब वान आहात आणि बरका रामभाऊ गाडी घेऊन नादच पुरा केला अभिनंदन ❤❤❤❤

  • @pradeepubale3850
    @pradeepubale3850 4 месяца назад +4

    Tikada picture an ikade episode continue are wa..! Kharach apratim kam rasik maybapasathi evdi jomane seva ajavar tumhich keli dev Karo prtayek kamat tumhla Yash milo hich shubhechha....❤🎉

  • @tushars0075
    @tushars0075 4 месяца назад +2

    रामभाऊ . आपण वास्तव मधे गाडी घेतली . अभिनंदन आपले. आसिच प्रगती करा.🎉🎉🎉🎉

  • @rohinibile1432
    @rohinibile1432 4 месяца назад +6

    रामभाऊ आज "मायकल जॅक्सन " झालेत 😂❤😅😅

  • @Satarkarjayshivray
    @Satarkarjayshivray 4 месяца назад

    बाळासाहेब डान्स एकच नं 1 आहे. ।. ।. 🔥🔥🔥

  • @vikramjagtap1391
    @vikramjagtap1391 4 месяца назад +4

    😅😅😅😂😂 खूप छान, एकदम मज्जा अली❤❤❤

  • @BhushanRajkumar1202
    @BhushanRajkumar1202 4 месяца назад +1

    बाळासाहेब डान्स करताना कोणाला आवडल 😂😂😂

  • @manojkulakrni2860
    @manojkulakrni2860 4 месяца назад +5

    बाळासाहेब रामभाऊ यांचा डान्स ऐक नंबर

  • @SultanshahaMulani-fi6sj
    @SultanshahaMulani-fi6sj 3 месяца назад

    सुभाष राव च लास्ट च वाक्य कोणाला आवल त्यांनी लाईक करा❤

  • @shivrajlakhe6509
    @shivrajlakhe6509 4 месяца назад +4

    चाडाळ चौकडी करामतीतल्या सर्व कलाकारांना जागतिक मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा💐💐🙏🙏

  • @prashanttompe1008
    @prashanttompe1008 3 месяца назад +2

    रामभाऊ खरोखर इनोवा घेतल्याबददल अभिनंदन 💐💐

  • @dhirajdhobale9774
    @dhirajdhobale9774 4 месяца назад +4

    शुभास राव बालासाहेब रामभाउ kadakkkk

  • @avinashsutar528
    @avinashsutar528 3 месяца назад +2

    रामभाऊ यांचा ढोलवरचा ब्रेक डान्स 1 नंबर वाटला❤❤❤❤

  • @chetanbhosale3160
    @chetanbhosale3160 4 месяца назад +4

    उज्जन खूप छान वाजवले❤

  • @yashbabar3973
    @yashbabar3973 Месяц назад +1

    रामभाऊ बाळासाहेबांची यारी लाखात भारी❤

  • @rohitbagade1910
    @rohitbagade1910 4 месяца назад +4

    रामभाऊ चा डान्स 1नंबर 😂

  • @Yogeshbombe5
    @Yogeshbombe5 4 месяца назад +2

    बाळासाहेबांच्या डान्स कोणाकोणाला 😂आवडलं 😅😂❤

  • @user-yr6pn8ot5u
    @user-yr6pn8ot5u 4 месяца назад +3

    नंबर एक एपिसोड आहे बाळासाहेब रामभाऊ❤❤❤❤❤❤😅😅😅😅😅

  • @gautambondade9628
    @gautambondade9628 4 месяца назад +2

    बाळासाहेबांचा डान्स कोणाला कोणाला आवडला😂😂😂😂

  • @kirankatle2427
    @kirankatle2427 4 месяца назад +3

    रामभाऊंचा डान्स एकदम कडक आहे की ( टेकनो डान्स )

  • @chetanbhau5739
    @chetanbhau5739 4 месяца назад +1

    १ नंबर नाचणारे बाळु नाना परेड डान्स

  • @user-mi9lf5vc8b
    @user-mi9lf5vc8b 4 месяца назад +3

    बाळासाहेबांचा डान्स आम्हाला खूप आवडतो ❤😂😂😂😂😂

  • @ShankarKale-vf9je
    @ShankarKale-vf9je 3 месяца назад

    रामभाऊचा आणि बाळासाहेबांचा खरं डान्स महाराष्ट्र एक नंबर 😂😂😂😂😂

  • @user-wm3gd6ps3f
    @user-wm3gd6ps3f 4 месяца назад +3

    बाळासाहेबांचा डांस कुणाकुणाला आवडतो❤❤😂

  • @Sharadm.Kashid
    @Sharadm.Kashid 3 месяца назад

    खूपच छान पाटोळे साहेब डोळ्यात पाणी आल

  • @sagar-jw2dd
    @sagar-jw2dd 4 месяца назад +10

    बाळासाहेब डान्स एक नंबर😅❤❤❤👌

  • @needbest779
    @needbest779 4 месяца назад +1

    रामभाऊचा डान्स एक नंबर आणि त्याला फोडणी बाळासाहेबाचा डान्स 😊😍😍👌🏻👌🏻👌🏻👌🏻1 नंबर

  • @bomkarj
    @bomkarj 4 месяца назад +3

    रामभाऊ चा अभिनय नंबर एकच..❤❤❤❤❤ळ

  • @samadhan1105
    @samadhan1105 3 месяца назад

    राम भाऊ चा डान्स कोणाला आवडला त्यांनी like करा ❤

  • @BeastVeer-us8jr
    @BeastVeer-us8jr 4 месяца назад +10

    खरी गाडी सुभाषराव ची आहे ही 😅

    • @nikhilkamble9686
      @nikhilkamble9686 3 месяца назад

      Hee gadi subhashrao chi nhi.
      Subhashrao chi Kia seltos ahe

  • @user-ts3jz8gw8x
    @user-ts3jz8gw8x 4 месяца назад +2

    बाळासाहेबांचा एक नंबर एक डान्स वेब सिरीज मध्ये नंबर एक बाळासाहेबांचा डान्स करायला लावा

  • @rajendrashelar1490
    @rajendrashelar1490 4 месяца назад +3

    रामभाऊ आणि बाळासाहेब बिग फॅन 💪💪💪

  • @anishdeshpande2975
    @anishdeshpande2975 3 месяца назад

    बाळासाहेब, रामभाऊ, पाटील जबरदस्त डान्स केला तुम्ही एकच नंबर

  • @Shourya._27
    @Shourya._27 4 месяца назад +3

    बाळासाहेब डान्स एक नंबर

  • @santoshkunjir9042
    @santoshkunjir9042 3 месяца назад

    रामभावू आणि संजू शेट ची आज कॉमेडी छान होती मी तर त्यो चिखलाचा सीन लय वेळा पाहिला सर्व टीम चे अभिनंदन भुंडीस चित्रपटासाठी अभिनंदन

  • @sandipmane7064
    @sandipmane7064 4 месяца назад +3

    Rambhav acting 1 no.

  • @gadhavemanoj
    @gadhavemanoj 3 месяца назад +1

    रांभाऊचे विरोधक सुद्धा कुठेच कमी नाहीत 😂😂😂😂😂

  • @user-iu5qg8ci6p
    @user-iu5qg8ci6p 4 месяца назад +4

    Rambhau super dancer ❤