दशावतार कीर्तनमाला | मत्स्य अवतार । श्रावण विशेष | ह.भ.प. डॉ. चारुदत्तबुवा आफळे ।

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 23 окт 2024

Комментарии • 241

  • @KirtanVishwa
    @KirtanVishwa  2 месяца назад +12

    हवे तेव्हा, हवे तिथे, हवे ते कीर्तन ऐका...
    कृपया कीर्तनविश्व युट्यूब चॅनेल अधिकाधिक समुहामध्ये शेअर करा...
    वाढदिवस किंवा चांगल्या निमित्ताने कीर्तन प्रायोजित करा... कीर्तनविश्व संकेतस्थळाला भेट द्या...
    www.kirtanvishwa.org/

  • @balajishinde1246
    @balajishinde1246 2 месяца назад +40

    चारुदत्त आफळे बुवा जींचे गायनात रमून जातात. खरं म्हटलं तर बुवाजींना भारत रत्न पुरस्कार मिळायलाच पाहिजे.

    • @neelapatil1027
      @neelapatil1027 2 месяца назад +1

      🙏

    • @neelapatil1027
      @neelapatil1027 2 месяца назад +1

      होय मिळालाच पाहिजे

    • @mayurgawali7550
      @mayurgawali7550 2 месяца назад

      हो मिळायलाच हवा 🙏🏻

    • @amrutabhawalkar5656
      @amrutabhawalkar5656 2 месяца назад

      हो, खरच मिळायला हवा. त्यासाठी भगवंताच्या चरणी प्रार्थना🙏🙏🪷🪷

    • @aparnakulkarni5196
      @aparnakulkarni5196 2 месяца назад

      Agadi barobar

  • @jayashreesaswade4728
    @jayashreesaswade4728 2 месяца назад +13

    नमस्कार आफळे बुवा तुम्ही खूप सुंदर उपक्रम हाती घेतला तुमच्यामुळे आम्हा श्रोत्यांना भगवंताच्या 10 अवतारांचे श्रवण घडणार आहे आमच्या ज्ञानात भर पडणार आहे तुमची वाणी अमोघ आहे आफळे बुवा तुम्हाला खूप खूप धन्यवाद खरंच तुम्हाला भारतरत्न मिळायला हवे श्रीराम जय राम जय जय राम

  • @anitapatil2636
    @anitapatil2636 2 месяца назад

    अतिशय सुंदर 👌🏻👌🏻
    वेगळा दृष्टिकोन मिळाला.

  • @aditinaik334
    @aditinaik334 2 месяца назад +6

    बुवा,कीर्तनविश्वामुळै आम्ही स्वतःला खूप भाग्यवान समजतो कारण तुम्ही आम्हाला सनातन धर्माचे योग्यज्ञान देत आहात.दशावतारामुळे आमचा श्नावण महिना चांगला होणार.

  • @vasantjuvekar9354
    @vasantjuvekar9354 2 месяца назад +1

    अतीव सुन्दरं कीर्तनं,कथा च।

  • @nitinthakur307
    @nitinthakur307 Месяц назад

    खूपच छान सुरवात आहे. दशावतार हा विषय पण वेगळा आहे. संगीत, कथानक, दृष्टांत, सर्व नियोजन, मांडणी सर्व उत्कृष्ट आहे 🙏🙏

  • @shubhangihawaldar8533
    @shubhangihawaldar8533 2 месяца назад +4

    🙏🚩ॐ नमो भगवते वासुदेवाय 🚩🙏
    अशा पुण्य श्रवणाचा आनंद पुन्हा पुन्हा मिळावा.

  • @manikkulkarni1528
    @manikkulkarni1528 13 дней назад

    कीर्तन खूप श्रवणीय.संगीत अप्रतीम. सुरेल आवाजाची देणगी आणि सहज गायन कान तृप्त करतात.कीर्तन विश्वाचा कार्यक्रमाला शुभेच्छा. 🙏🏼🙏🏼

  • @rajashripatil1429
    @rajashripatil1429 2 месяца назад +8

    ह.भ.प.डॉ.चारूदत्त आफळे बुवा यांस सविनय सादर नमस्कार 🙏😊
    अप्रतिम गायन , निरूपण नेहमीच आपले किर्तन ऐकायला आवडते. नवनवीन विषय वेगवेगळे दृष्टांत देऊन किर्तनात रंग भरून किर्तन करता. खुप खुप धन्यवाद 🙏

  • @pushkaedixit
    @pushkaedixit 29 дней назад

    💐💐💐🙏🙏🙏 जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी🙏🙏🙏💐💐💐

  • @ShakuntalaPednekar
    @ShakuntalaPednekar 2 месяца назад

    या कीर्तनात मन रमून गेले

  • @PritamRajeshirke-o9w
    @PritamRajeshirke-o9w 2 месяца назад

    Kirtan Vishwa म्हणजे श्री विष्णूंचा अकरावा अवतार समस्त टीमचे विन्रम अभिवादन 🙏💐

  • @pallavimarathe4110
    @pallavimarathe4110 2 месяца назад +2

    धन्यवाद!खूप छान कीर्तन!

  • @madhukarpanchal9347
    @madhukarpanchal9347 2 месяца назад

    जय सद्गुरु समर्था 🙏🙏
    श्रीमान चारुदत्त आफळे बुवांचे कीर्तन म्हणजे ओघवती सरस्वती चे उत्सर्जन होय🙏❤️🙏❤️

  • @ChaitanyaSimpleExplain
    @ChaitanyaSimpleExplain 2 месяца назад

    आफळे बुवा तुमचे कीर्तन एकणं हे आम्हा श्रोत्यांसाठी आनंद उत्सवच होय.
    तुम्हाला शत शत नमन. खूप खूप प्रेम.
    अनेक अनेक धन्यवाद.

  • @gauriv9842
    @gauriv9842 Месяц назад

    अतिशय सुरेख सोप्या भाषेत किर्तन ऐकवले.नव्यानेच कथा रसाळ वाणीतून,मधुर आवाजात ऐकायला मिळाली.खूप आवडली.खूप खूप धन्यवाद आणि नमस्कार!पुढील अवतार कथा ऐकण्याची उत्सुकता निर्माण झाली . किर्तन विश्वला खूप शुभेच्छा!

  • @geetakale8258
    @geetakale8258 2 месяца назад +1

    🙏सुंदर, अप्रतिम कीर्तन.दशावतार मत्स्यवतार दुर्मिळ विषय उत्तम पद्धतीने मांडला साथसंगत उत्तम. "ॐ नमो भगवते वासुदेवाय."🙏"श्रीराम जय राम जय जय राम "🙏

  • @dattatraykulkarni9947
    @dattatraykulkarni9947 2 месяца назад

    हरिओम नमस्कार माऊली साष्टांग दंडवत खूप छान खूप छान

  • @jyotirmayeekamat646
    @jyotirmayeekamat646 2 месяца назад

    अतिशय सुंदर विषय.ओम् नमो भगवते वासुदेवाय नमो नमः।

  • @smitabelan676
    @smitabelan676 2 месяца назад

    सुंदर चिंतन आणि महात्म

  • @vinayaknerurkar1703
    @vinayaknerurkar1703 2 месяца назад

    🙏🚩ॐ नमो भागते वासुदेवाय 🚩🙏
    अप्रतिम श्रवणाचा लाभ मिळाला.

  • @bharatijoshi4367
    @bharatijoshi4367 2 месяца назад

    श्रवणाने कान ,व भावामुळे मन तृप्त झाले. अनंत प्रणाम.

  • @aparnakeskar8597
    @aparnakeskar8597 Месяц назад

    🙏🏻🌹🙏🏻श्रीराम जयराम जयजय राम🙏🏻🌹🙏🏻रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी 🙏🏻🙏🏻🙏🏻👌👍

  • @sugandhaniphadkar5700
    @sugandhaniphadkar5700 2 месяца назад +1

    आफळे बुवा म्हटले की शब्द च नाही,.. जबरदस्त .. धन्यवाद बुवा 🙏🏻🌹

  • @geetasathe9329
    @geetasathe9329 2 месяца назад +1

    अतिशय उत्तम ज्ञानात भर पडली

  • @soham.gokhale
    @soham.gokhale 2 месяца назад +4

    चारुदत्त बुवा एकदम अप्रतिम. साष्टांग दंडवत!

  • @manjudravid5998
    @manjudravid5998 2 месяца назад +1

    नमस्कार बुआ वा वा दशावतार ची सुरवात वर्तमान परिस्थिति ला जोडुन ईतकी जोरदार झाली वा, संवादीनी तबला मृदंग ची सुंदर साथ वा मनापासुन आपण गुणी लोकाचं अभिनंदन जय हो धन्यवाद सर

  • @tanujathakur7074
    @tanujathakur7074 2 месяца назад +2

    कीर्तनविश्वचे खूप छान कार्य . खुप धन्यवाद आणि शुभेच्छा !🙏🙏

  • @rahulkulkarni7901
    @rahulkulkarni7901 2 месяца назад +2

    आपले किर्तन पुन्हा पुन्हा एकावेसे वाटते खूपच छान 🙏🙏

  • @satishlaghate2987
    @satishlaghate2987 2 месяца назад

    साष्टांग दंडवत, आफळेबुवा तुमच्या या सत्कार्याबद्दल..🙏🙏🙏

  • @satyabhamashinde8135
    @satyabhamashinde8135 2 месяца назад

    Apratim kirtan. Aphale buvana sashtang namaskar

  • @mandareng
    @mandareng 2 месяца назад +4

    जय श्रीराम🚩 ॐ नमो नारायण 🙏🏻

  • @pratiksalvi9523
    @pratiksalvi9523 21 день назад

    अतिशय सुंदर

  • @smitabelan676
    @smitabelan676 2 месяца назад

    राम कृष्ण हरी

  • @rajashriherwadkar2991
    @rajashriherwadkar2991 14 часов назад

    खूप सुंदर. 🙏🙏

  • @sunilkatkade8190
    @sunilkatkade8190 2 месяца назад

    फारच छान चिंतन

  • @VarshaBhosale-h3l
    @VarshaBhosale-h3l 2 месяца назад +2

    खूप छान, श्रावणाच्या हिरवळीने उल्हसित झालेल्या मनाला आपल्या कीर्तनाची जोड त्यामुळे हा श्रावण आमच्यासाठी पर्वणी.

  • @anjalikarhadkar4847
    @anjalikarhadkar4847 2 месяца назад

    नव्या विद्यार्थ्याना सहज सुलभ माहिती मिळाली. मनापासून धन्यवाद !

  • @jyotirmayeekamat646
    @jyotirmayeekamat646 2 месяца назад

    बुवा, आपल्याला शतशः धन्यवाद

  • @manikpotadar9928
    @manikpotadar9928 2 месяца назад

    Dr.Aafale Buva, we are thankful for your service in promoting kirtan Vishwa.jai ho!🙏.

  • @anitanargundkar1446
    @anitanargundkar1446 2 месяца назад

    नमस्कार बुवा 🙏
    अतिशय सुंदर माहिती आणि निरुपण बुवा 🙏🌹

  • @revatikale9935
    @revatikale9935 2 месяца назад

    खूप सुंदर. नमस्कार. जय श्रीकृष्ण.

  • @mugdhakulkarni8249
    @mugdhakulkarni8249 2 месяца назад

    किर्तन ऐकून खूप प्रसन्न वाटले.
    मस्य अवतारा बद्दल अजून उत्सुकता आहे.
    वेळेच्या बंधनामुळे ती राहून गेली.

  • @ashavaishampayan639
    @ashavaishampayan639 2 месяца назад

    खूप छान वाटले

  • @shankarfapal1931
    @shankarfapal1931 2 месяца назад

    खूप छान गायन ये सद्गुरुराया

  • @pradeepbende5675
    @pradeepbende5675 2 месяца назад

    श्रावणमासानिमित्त खुप चांगला उपक्रम. जय जय राम कृष्ण हरी

  • @vandanapendharkar5458
    @vandanapendharkar5458 2 месяца назад +1

    आदरणीय आफळे बुवा चे कीर्तन ऐकायला मिळणं म्हणजे अद्वितीय पर्वणी.बुवांना शतशः प्रणाम🙏🙏🙏🙏🙏

  • @geetakulkarni3670
    @geetakulkarni3670 2 месяца назад

    सुंदर विवेचन केले आहे श्री चारुदत्त आफळे बुवांनी! नमस्कार

  • @ranjanakulkarni661
    @ranjanakulkarni661 2 месяца назад

    अप्रतिम कीर्तन.

  • @asavarikarkhanis2407
    @asavarikarkhanis2407 2 месяца назад

    नमो नमः! छान!

  • @rajendramulay7676
    @rajendramulay7676 2 месяца назад

    नेहमीप्रमाणेच अप्रतिम सुंदर कीर्तन. बुवांना साष्टांग नमस्कार.❤

  • @momentsinlife365
    @momentsinlife365 2 месяца назад

    अप्रतिम कीर्तन, पुराणातील कथेवर जास्त जोर देऊन सामाजिक बोध असावा. जय जय रघुवीर समर्थ 🙏

  • @drkrishnakulkarni7534
    @drkrishnakulkarni7534 2 месяца назад

    नमस्कार , तुम्ही खूप सुंदर उपक्रम हाती घेतला तुमच्यामुळे आम्हा श्रोत्यांना भगवंताच्या 10 अवतारांचे श्रवण घडणार आहे आमच्या ज्ञानात भर पडणार आहे तुमची वाणी अमोघ आहे आफळे बुवा तुम्हाला खूप खूप धन्यवाद !

  • @SarangJoshi1996
    @SarangJoshi1996 2 месяца назад +6

    🙏🌹🚩ओम नमो नारायणः ओम नमो भगवते वासुदेवाय नमः🙏🌹🚩

  • @ashokdeshpande5747
    @ashokdeshpande5747 2 месяца назад

    डाॅ आफळे गुरुजींना वंदन.
    गुरुजी, एक तास नऊ मिनिटाच्या किर्तनामध्ये फक्त आठच मिनिटात मच्छावतारावर किर्तन केलात. वाऽह खुपच सुंदर.
    ।। जय जय रामकृष्ण हरी।।

  • @SulochanaAmrutkar
    @SulochanaAmrutkar 2 месяца назад +1

    आफळे बुवा आपणास साष्टांग नमस्कार तुमचे किर्तन चिंचवड म्हदे ऐकण्याची संदी मिळते गोंदवलेकर महाराजांच्या उत्सवात अप्रतिम असे सर्वच सावरकर यांच्यावर बोलता तेव्हा खूप खूप 🌹 आम्ही रडतो बुवा कुठलेही असो 🍁🌺 भिमरुपी आरती कशी म्हणावी फार फार सुंदरच सांता. दश अवतार पर्वणीच आहे 🪔🚩 जय जय रघुवीर समर्थ 🚩💐🌹🙏🙏🌹🔱🏡🚩🔔🌿🌺⚛️🍁☸️🪔🛕🪷⌛🥑🕉️🌷⛳

  • @rajendrajadhav1379
    @rajendrajadhav1379 2 месяца назад

    Shree Guru dev Datta

  • @kotalwardattu1284
    @kotalwardattu1284 2 месяца назад +1

    Khoop chaan buva JAI HARI🙏🏻

  • @vasantiranagnathan6162
    @vasantiranagnathan6162 2 месяца назад

    माननीय चारुदत्त आफळे गुरुजींना माझा साष्टांग दंडवत..फारच सुंदर..निरनिराळ्या रागदारीतून फारच प्रभावशाली ,शेवटी भैरवी समापन,आणि सुरेख संदेश...

  • @vishnupatankar4834
    @vishnupatankar4834 2 месяца назад

    खूपच छान, श्रवणीय कीर्तन, आवडलं

  • @nilimabalapure9390
    @nilimabalapure9390 2 месяца назад

    अप्रतिम कीर्तन आम्ही आतुरतेने वाट बघत असतो आफळे बुवांच्या कीर्तनाची अद्वितीय पर्वणीच जणू आफळे बुवांना शताश:प्रणाम

  • @satishrasal251
    @satishrasal251 2 месяца назад

    Khoopch Chan. Hardick Shubhechya for Kirtan Vishva Upakrams. Shri Maharajche Anek Ashirwad ahet. Jai shreeram

  • @jayamalapatil8876
    @jayamalapatil8876 2 месяца назад

    किर्तन विश्वने आम्हाला समृद्ध केले आहे.
    ह भ प डॉ आफळेबुवांचे किर्तन म्हणजे पर्वणीच. किर्तन विश्वचे खूप खूप आभार 🙏

  • @DineshKansara-lh5gw
    @DineshKansara-lh5gw 2 месяца назад +1

    Khup chhan 👌🙏

  • @veenakulkarni6993
    @veenakulkarni6993 2 месяца назад

    मनःपूर्वक अभिनंदन आणि सविनय नमस्कार .

  • @bhairavnathparvate7415
    @bhairavnathparvate7415 2 месяца назад

    जय श्री राम

  • @rajaniupasani4128
    @rajaniupasani4128 2 месяца назад

    साष्टांग नमस्कार बुवा अप्रतिम बोधप्रद किर्तन आपले सर्वच किर्तन अभ्यासपूर्ण असतात खुप खुप धन्यवाद 🙏🏻

  • @vasudeoborkar8151
    @vasudeoborkar8151 2 месяца назад

    अप्रतिम 🙏🙏

  • @smitanaik4605
    @smitanaik4605 2 месяца назад

    डॉ चारूदत्त आफळे बुवांना साष्टांग नमस्कार. धर्माचा अर्थ खूप चांगल्या पद्धतीने उदाहरणे देऊन समजावला. कीर्तन खूप छान रंगले. खूप खूप धन्यवाद 🙏

  • @SudhirBapat-z8u
    @SudhirBapat-z8u 2 месяца назад

    अतिशय रंजक व माहितीपुर्ण विवेचन

  • @KrishnaMhaskar24
    @KrishnaMhaskar24 2 месяца назад

    आदरणीय बुवाचे किर्तन म्हणजे श्रोत्यांना आनंदाची पर्वणीच आहे. श्रवणीय संगीत , चाली व आवाजाची जादू श्रोत्यावर गारूड करते. खुप खुप शुभेच्छा

  • @sanjivanigodse9937
    @sanjivanigodse9937 2 месяца назад

    एकदम प्रसन्न वाटले

  • @madhavisuryawanshi5597
    @madhavisuryawanshi5597 2 месяца назад

    ❤❤❤❤आफळे बुवा तुमच्या मुखातून किर्तन ऐकणे म्हणजे दुग्ध शर्करा योग 🙏🏼

  • @vinodkulkarni7342
    @vinodkulkarni7342 Месяц назад

    खुपच सुंदर संपूच नये असे

  • @narsinhayogi5432
    @narsinhayogi5432 2 месяца назад

    छान कीर्तन झाले. महिनाभर पर्वणी आहे

  • @nishapunde5592
    @nishapunde5592 2 месяца назад

    Atishay sundar oghavate nirupan Aafale buvanchya babtit jevdhe bolave tevadhe kamich ahe Dhanyavad aaplya ya navin kirtan malmule tarun pidhila aapalya khary sanskruti chi yogya padhatine mahiti milel
    Dhanyavad Kirtan vishvache sarv Sadsyanche namaskar namaskar namaskar

  • @ganeshindulkar255
    @ganeshindulkar255 2 месяца назад

    व्वा खूप छान कीर्तन

  • @sriniwasinamdar4252
    @sriniwasinamdar4252 2 месяца назад

    सुंदर प्रस्तुती.

  • @babukesarkar9323
    @babukesarkar9323 2 месяца назад

    अप्रतिम❤

  • @vinayakkulkarni9282
    @vinayakkulkarni9282 2 месяца назад

    चारुदत्त आफळे बुवा अप्रतिम कीर्तन नमस्कार

  • @n.g.nadkarni5170
    @n.g.nadkarni5170 2 месяца назад +1

    बुवा,आपले आभार मानावेत तेवढे कमीच.रसातळाला जाणाऱ्या आजच्या समाजाला अशी आपल्या सारख्यांच्या कीर्तनाचे श्रवण ही अत्यंत आवश्यक गोष्ट आहे.त्याने नक्कीच समाजातीलpositivityवाढेल आणिnegativity कमी होईल.

  • @sulabhadeshpande7997
    @sulabhadeshpande7997 2 месяца назад

    पर्वणी आहे असं ऐकण्यासाठी, मनःपूर्वक धन्यवाद , नमस्कार

  • @p.gsanap2202
    @p.gsanap2202 2 месяца назад

    श्रीराम जय राम जय जय राम! जय जय रघुवीर समर्थ! जानकीजीवनस्मरण जय जय राम!

  • @swativaze1242
    @swativaze1242 2 месяца назад

    उत्तम विवेचन

  • @sudhirbhise1140
    @sudhirbhise1140 2 месяца назад

    खूप छान 👌 धन्यवाद 🙏🏼 राम कृष्ण हरी 🙏🏼

  • @kavitadadave4204
    @kavitadadave4204 2 месяца назад

    ओम नमः नारायण ओम नमः भगवते नमः

  • @suchetawavikar4379
    @suchetawavikar4379 2 месяца назад

    खुप सुंदर झाले किर्तन

  • @vijaykulkarni8860
    @vijaykulkarni8860 2 месяца назад

    खुप सुरेख कीर्तन होते गुरुजींचा आवाज फारच सुंदर

  • @kalavatihonkalaskar2397
    @kalavatihonkalaskar2397 2 месяца назад

    आफळे बुवा आपण अध्यात्म आणि विज्ञान यांचा सुरेख मेळ घालून सोप्या भाषेत अत्यंत उत्तम कीर्तन सादर केले.प्रणाम.

  • @sunandapol1305
    @sunandapol1305 2 месяца назад

    खूप छान किर्तन झाले। तसेंच ज्ञानात भर पडली। बुवांना नमस्कार

  • @neelaranade1223
    @neelaranade1223 2 месяца назад

    खूपच छान.

  • @nieek2419
    @nieek2419 2 месяца назад

    Shri swami samarth

  • @shubhadagangal5520
    @shubhadagangal5520 2 месяца назад

    सुंदर,आफळे बुवांचे कीर्तन घरी बसुन ऐकायला मिळाले,खूप आनंद झाला त्या साठी कीर्तन विश्वचे आभार,नमस्कार

  • @bhagwanpathak6328
    @bhagwanpathak6328 Месяц назад

    खूपच छान मत्स्य अवतार सांगितला धन्यवाद बुवा

  • @harishchandragutte8387
    @harishchandragutte8387 2 месяца назад

    साष्टांग दंडवत बुआ आपल्या अशा उपक्रमांमुळे मी आपल्या आवाजाची दिवसात जितक्या वेळा आठवण होते तितक्या वेळा आपल्या अमोघ वाणी ऐकायचा आनंद घेऊन मनाला तृप्त करतो

  • @nilimabalapure9390
    @nilimabalapure9390 2 месяца назад

    कीर्तने ये सद्गुरू राया हे पद खुप आवडते मला

  • @pushparampurkar4368
    @pushparampurkar4368 2 месяца назад

    खूप सुंदर अच्छा अवतार किर्तन

  • @kiranmoharil5970
    @kiranmoharil5970 2 месяца назад

    अति उत्तम उपक्रम आमच्या साठी पर्वणीच अभंग ऐकून आनंदच होतो जय श्रीराम समर्थ

  • @rekhanege1414
    @rekhanege1414 29 дней назад

    Àpratim prastuti 👍🙏🌹.