संपूर्ण महाराष्ट्रात अभंग अनेक पण उदाहरण एकच देणारी किर्तन कार आहेत.पैसे घेऊन किर्तन करणारे लोक आहेत हे . आमच्या गावात पण हेच उदाहरणे देऊन किर्तन संपविले.तुकाराम महाराज खरे किर्तन कार होते त्यांना कशाचाही लोभ मोह मद आणि अहंकार नव्हता.
पहिलं ताई राम कृष्ण हरी 🙏घालतो कारण मी पण माळकरी 🙏आणि हे आपलं आधारकार्ड, पण आताचे विचित्र लोक 🙏ताई तुम्ही एव्हडं शाल जोडे मारता आणि सगळ्यांना छान विठ्ठल भजनि लिन करता 🙏पांडुरंग हरी 🙏
जेथे कीर्तन करावे । तेथे अन्न न सेवावे ॥१॥ बुका लावू नये भाळा । माळ घालू नये गळा ॥धृपद॥ तटावृषभासी दाणा । तृण मागो नये जाणा ॥२॥ तुका म्हणे द्रव्य घेती । देती ते ही नरका जाती ॥३॥
Are ashya comments kelyat but tya tya jagi ubhya aahet na tya jagi ubh rahun kirtan nahi tr 2 shabdh bolnyachi capicity aahe ka aapli ha swata pahila vichar kra Yek mulgi asun kirtan krtey te hi sarv goshti cha sarasar vichar krun krte Waaaa duniya 😢😢😢😢
केस मोकळे सोडून जीह्या लोकांनी आम्हाला परमार्थ शिकवायची गरज नाहीये यांची तेवढी लायकी नाहीयेनाव पाटील असलं म्हणजे हे नसतं काहीमागून खाणाऱ्याचे आडनाव पण पाटीलच आहेत मागून खाणाऱ्याच्या नाव पण पाटीलच आहेत मागून खाणारे चार नाव पण पाटीलच आहेत
संपूर्ण महाराष्ट्रात अभंग अनेक पण उदाहरण एकच देणारी किर्तन कार आहेत.पैसे घेऊन किर्तन करणारे लोक आहेत हे . आमच्या गावात पण हेच उदाहरणे देऊन किर्तन संपविले.तुकाराम महाराज खरे किर्तन कार होते त्यांना कशाचाही लोभ मोह मद आणि अहंकार नव्हता.
😢
पहिलं ताई राम कृष्ण हरी 🙏घालतो कारण मी पण माळकरी 🙏आणि हे आपलं आधारकार्ड, पण आताचे विचित्र लोक 🙏ताई तुम्ही एव्हडं शाल जोडे मारता आणि सगळ्यांना छान विठ्ठल भजनि लिन करता 🙏पांडुरंग हरी 🙏
माय बेस्ट शिवलीला ताई ओन्ली
🎉🎉🎉🙏🏻🙏🏻🙏🏻👌👌👌खूपच अभ्यास आहे ताई तुमचा, खूप छान kirtan 👌👌👌🙏🏻🙏🏻🙏🏻🎉🎉🎉
जय हरी विठ्ठल
खूपच छान कीर्तन केले संभाजीनगर मधली ताई तुम्ही जय शिवराय जय शंभुराजे जय हिंदुराष्ट्र जय शिवाजी जय भारत माता की
खूप छान ताई❤❤❤❤❤❤❤ माय बेस्ट शिवलीला ताई ओन्ली❤❤❤❤
आज सकाळी बुरुडगाव मधे केलेले कीर्तन खुप सुंदर होते. आवाज खणखणीत आहे
Chan aahe tumch kirtan
shivilila tai patil tumachyaver barach kirtankar jaltet pan tumach kirtan maharashtra til 1no ahe❤
सुंदर ताई खूप अभ्यास आहे ' खूप छान 💐🙏🏼👌🏼
❤❤❤❤❤😊😊😊😊 गू ड ❤❤❤❤😊😊
खूप छान कीर्तन आहे ताई
|| राम कृष्ण हरी ||
Ram krushna hari tai ❤️❤️❤️❤️
जेथे कीर्तन करावे । तेथे अन्न न सेवावे ॥१॥
बुका लावू नये भाळा । माळ घालू नये गळा ॥धृपद॥
तटावृषभासी दाणा । तृण मागो नये जाणा ॥२॥
तुका म्हणे द्रव्य घेती । देती ते ही नरका जाती ॥३॥
खूप छान ताई
कामेडी करता का? किर्तन करता हे समजत नाही
आदर्श घ्यावा संत गाडगेबाबा चा
जे ताई तुम्हाला नाव ठेवतात त्यांनी स्वतः अंगात हिम्मत असेल तर कीर्तन करून दाखवावे
रामकृष्ण हरी ताई
खुप छान मार्मिक प्रवचन🙏🙏🙏🙏
सुरेख समजाऊन सांगितले
पण मार्मिक बोलली या कीर्तनात
Ekdam Chan Tai aaplyala dhanyata Mauli aaplye kirtan 1no
Tai tumcha aabhiman vatatoy kharach tumchi Dearing bhari aahe
ताई तुमचा कीर्तनासाठी तारीख पाहिजे
न. पाठवाना
संभाजीनगर मधले कीर्तन ताई खूपच छान होते
Khup chan tai
Tai.khup chan bolta
Nice 🎉
साईनाथ नाही तर प्रत्येक मराठी माणसांना शिवाजी छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास माहित पाहिजे बरोबर आहे ना ताई
15:09
🎉🎉🎉❤❤❤ Hai 👋 Hello❤❤❤🎉🎉🎉
Nice 😂🎉😅😅
येऐ हे हो हो
जय विट्टल रकुमाई
जांभूळ णी मध्ये झालेल कीर्तन सांगा
👌👌छान
खरंच अति छान कीर्तन केलं
पाठांतर म्हणजे कीर्तन नाही
तमाशा म्हणजे पण कीर्तन नाही
खूपच छान ताई किस का बाल नवा का हो जोहरी साथ हो किती सुंदर आहे
Same Indurikar maharaj style...
Abhyas bharpur ahe..
इंदुरकर महाराजांची शिष्य आहे हि
संभाजीनगर मधले कीर्तन ताई खूपच छान केले तुम्ही तुम्हाला बेस्ट ऑफ लक
👌👌🙏
पाहुनिया ग्रंथ करावे कीर्तन
खूपच छान ताई बाला बाग का हो किसका जोहरी साथ हो
My best Shivlila tai only❤
खूपच अभ्यास आहे ताई तुमचा ,खूप छान kiratn 🙏🏻
4r3
Big boss bagha
Hii
indurikar maharajanchei style maru nakos
खुपच छान माऊली
छान छान 🎉 2:58 3:03
बिगबॉसमधे धुमाकुळ करून आलेली
🙏
🙏🙏👍👍
Tai udya butibori yeun rahel
bakt nav tevatath pan kirtan tad ki fad boltat tyamule kirtan super
मी तर सगळे कीर्तन बघत असते youtube वरील
हा समाज असाच आहे जे नाव ठेवतात तेच स्वीकार करतात.
Balaji power Khiladi❤
Very nice Tai
Ram krishna hari🙏🙏🤗🙏
ruclips.net/video/xcO_WORzYcY/видео.html
ताई स|हेब जबरदस्त कीर्तन केले तुम्ही 🚩
ruclips.net/video/xcO_WORzYcY/видео.html
छान मस्त माऊली
हिच्या किर्तनापेक्षा तमाशा चांगला आहे काल परवा ही राम क्रष्न संत ज्ञानेश्वर संत तुकाराम यांना भेटून आलीय असा हिचा अविर्भाव असतो
🌷🌹🇮🇳🕉❤️🌺🚩🙏
Are ashya comments kelyat but tya tya jagi ubhya aahet na tya jagi ubh rahun kirtan nahi tr 2 shabdh bolnyachi capicity aahe ka aapli ha swata pahila vichar kra
Yek mulgi asun kirtan krtey te hi sarv goshti cha sarasar vichar krun krte
Waaaa duniya 😢😢😢😢
Mg tumhi ka gelat big boss marathi mde
Supar
👏
तुमच्यासारखीच झाली पाहिजे आमची सुकन्या बेस्ट कीर्तनकार
जास्त नखरा चांगलं वाटत नाही शिवलिला श्नी
Tai tumhi2 divasa khali aamchya gavat aala hotat na latur kde plz reply tai plz
Ho आले होते
Nm
ruclips.net/video/xcO_WORzYcY/видео.html
🎉❤😮😊❤🎉🎉 मस्त
ताई आपन बिग बॉस मध्ये गेलावता का
श्री जातींचा मान ठेवला पाहिजे चिंतन सोडून बाहेर जाऊ नये
नाद शिवलला ताई❤❤❤❤❤
खूपच छान
ruclips.net/video/xcO_WORzYcY/видео.html
Big boss
कोणाला काही झाटा समजल नाही
Samjl nahi tr samjun ghya comment nka ho kru tumhala tevdh pn yet nsel
बिग बॉस मध्ये असच असतं काबिग बॉस मध्ये असंच असतं का
अर्धवट सोडणाऱ्या बिग बॉस वाल्या बाई तुमचा किर्तन एवजी तमाशा करा राजकारणात कशाला जात आहे
Super tai
Pop
किर्तन कार शिवलिला ताई पाटील यांचा फोन नंबर पाठवा
पण काळाप्रमाणे आता आपण किर्तनाची मधु गिरी घ्यायलाच पाहिजे असो असो असे मला वाटते क्षमस्व
Jay hari mauli
केस मोकळे सोडून जीह्या लोकांनी आम्हाला परमार्थ शिकवायची गरज नाहीये यांची तेवढी लायकी नाहीयेनाव पाटील असलं म्हणजे हे नसतं काहीमागून खाणाऱ्याचे आडनाव पण पाटीलच आहेत मागून खाणाऱ्याच्या नाव पण पाटीलच आहेत मागून खाणारे चार नाव पण पाटीलच आहेत
आम्हाला किर्तन ठेवायचे आहे तरी पील्ज सांगा कुठे कोनटँक करू
😃🔥💯
बाई लंकेच्या पूजेला रावणाला बोलवलं नव्हतं , रावणाचे वडील विवश्रवा ऋषींना बोलवलं होत.
काय मनायली तीलाच कळायलय अर्धा अर्धा अभंग सागायली अभंग कोण सोडवल
Chan tai
Mast
काय भारी
छान
जय हरी म|ऊली🙏
ruclips.net/video/xcO_WORzYcY/видео.html
ज्ञानाच किर्तन करा हे जोक बद करा
मला हेच कळत नाही कमेंट्स मध्ये खुप कीर्तन केल ताई असे कमेंट्स कसे टाकतात राव भाषा बघा काय बोलती राव ही बाई अटीट्युड जास्त आहे बोलण्यात
Mokar ahe
Ram Krishna Hari
❤❤❤❤❤❤❤😂🎉😢😅
Swatahach dukan chalavnyasathi bai kahihi barlte opportunity mhanje yogyta kuthlya shalet shikla kirtan kara kirtanachya navane tamasha nako
ही बिग बॉस वाली बाई,
कीर्तनाला कोणी लावली.
2:25
च मा
Aamchya gavatach ho tai tumch kirtan
जास्त ओव्हर पना वाटतोय... तुम्ही कीर्तन करत आहात याचे भान असू द्या... लोकांनी टाळ्या वाजवाव्यात यासाठी निव्वळ कॉमेडी करू नका.
Ravvvaannn ....pachala. kiii
अतिशय हुशार व्यक्तिमत्व शिवलीला ताई बाळासाहेब पाटील राहणार बार्शी जिल्हा सोलापूर
@@rameshawarGoreGore Olimpik-
@@yuvrajchaudhari7773❤ है शशि सिंह
न
नन नेशऔशन नन औ
❤❤
@@rameshawarGoreGore to
Raju ,,,🙏🙏🍾🍾🙏🙏
Chhan ch tai