नाम फुकाचे फुकाचे फुकाचे। देवा पंढरी रायाचे।।१।। नाम अमृत हे सार। हृदय जपा निरंतर।।२।। गोदावरीताई
HTML-код
- Опубликовано: 25 апр 2020
- नाम फुकाचे फुकाचे फुकाचे।
देवा पंढरी रायाचे।।१।।
नाम अमृत हे सार।
हृदय जपा निरंतर।।२।।
नाम संतांचे माहेर।प्रेम सुखाचे आगर।।३।।
नाम सर्वामध्ये सार।
नरहरी जपे निरंतर।।४।। Видеоклипы
साथ् पण खूपच छान् दिली आहे
राम कृष्ण हरी माऊली धन्यवाद
1 नंबर पैठन
राम कृष्ण हरी ताई
राम कृष्णा हरी
खुप सुंदर आवाज आणि ताई तारखे कोणी गाऊ शकत नाही मी खुप ऋणी आहे त्यांना खूप खूप शुभेच्छा अप्रतिम
धन्यवाद माऊली
फक्त गायन नाही तर सात्विक भाव उमटतात ताई रामकृष्ण हरि
राम कृष्णा हरी
Kupch sunder mandala Samadhan milte
धन्यवाद माऊली
अति सुंदर आहे हे भजन ताई
तुमच्या गायनाला जोड नाही खूप सुंदर
रामकृष्णहरी ताई, खुप खुप छान
Khup sundar aavaj
Thanks
Nice radha kaku
रामकृष्णहरी छानच आवाज आहे ताईच्या भचनाला👌👍🌹🌸
धन्यवाद माऊली
राम कृष्ण हरी ताई तुमचा आवाज खूप सुंदर
राम कृष्ण हरी माऊली धन्यवाद
Khup sundar tai Saheb
🙏🙏🙏🙏
Very nice
खूपच सुंदर गायन
धन्यवाद ताई
धन्यवाद
.ताई खुप छान अभंग घेतला. संत शिरोमणी नरहरी महाराज सोनार ..जय हरी.जय नरहरी
जय हरी जय नरहरि
खुप सुंदर ताई🙏🙏
गायनाला तोडच नाही खूप सुंदर
आतिशय सुंदर आवाज पण खुप छान 🙏🙏
धन्यवाद
Khup सुंदर tai
Man harwuna janara Bhajan ahe tai
Thanks
Very nice tai
खुप सुंदर ताई
🙏🙏🙏🙏
Jay Hari
जय हरी
अप्रतिम
Khup sunder
खुप छान आवाज ताई तुमचा नबंर आहे 👌👌
धन्यवाद
खुप छान
धन्यवाद माऊली
व्वा अक्का, राम कृष्ण हरि
राम कृष्ण हरी
Khup sundar taieji
धन्यवाद
राम कृष्ण हरी ताई 🌹🙏💐🙏🌹🙏💐🙏🌹🙏💐🙏🌹🙏💐🙏🌹🙏💐🙏🌹
राम कृष्ण हरी
ब
Khup chan ....
धन्यवाद
टाळ ठासून वाजवा ताई बाकी अप्रतिमच साष्टांग दंडवत श्री स्वामी समर्थ
तुमच्या गायणाला जोड नाही👌👌💐💐💐💐
धन्यवाद
Nice
Thanks
सुंदर गायन ! !
धन्यवाद माऊली
नाम जपले वाल्मीकीन फुटले टोनग्यासी पान
राम कृष्ण हरी माऊली धन्यवाद
श्री क्षेत्र वरूर {धाकटी पंढरी } यांच्या वतीने खुप खुप शुभेच्छा ताई👌👌👌👌
धन्यवाद माऊली
Super tai
धन्यवाद माऊली
राग सांगा विनंती
खुप छान आवाज आहे ताई तुमचा तुमच्या गायनात भाव उमटुन दिसतात 🙏🙏🙏🙏🙏
धन्यवाद माऊली
🙏🙏
खुप छान ताई 16/7/2020
Dhanyvad Mauli
ताई मुलीला एखाद्या अभंग म्हणायला सांगा आम्हाला आवडेल जय श्री स्वामी समर्थ
राग कौणता ताई
फारच छान आवाज आहे गोदावरी आईसाहेबांचा , सकाळी सकाळी त्यांचा अभंग जरा ऐकला तर संपूर्ण दिवस आनंदित होतो .पण आम्ही त्यांच्याबद्दल इतर माहिती जाणून घेण्यास उत्सुक आहोत. प्लीज त्यांच्या आयुष्यावर एखादी बायोग्राफी बनवा प्लीज प्लीज प्लीज
Ok धन्यवाद
🙏🙏🙏🙏
tae la maza nmskr
राम कृष्ण हरी
राम कृष्ण हरी 🙏
राम कृष्णा हरी माऊली
नाम घ्या ऊठा ऊठी होय संसाराची तुटी
Va taee
धन्यवाद
अष्टसात्विक भाव जागृत करणारा अभंग आणि गायन.
अप्रतिम अप्रतिम अप्रतिम
प्रा. श्री. संतोष बोरुडे.
आष्टी. जि. बीड.
मो.नं. 9421349142
ताईंचा मो. नं. मिळाला तर खुप आत्मिक समाधान लाभेल.साक्षात रुक्मिणी मातेसी बोलल्या सारखे वाटेल. रामकृष्णहरि
9850125297
खूप छान ताई
धन्यवाद माऊली
मधेच ऍड घेऊ नका you ट्यूब वल्यानो आमची तंद्री लागली असते
बाबांनी तुमच्या मागे म्हणू. नये कारण स्वर विसंगती होते. व टाळ प्लेन वाजवा बाबा.. तुमच्या आवाजाला तोडच नाहीं
Very nice tai
Thanks