प्रभूविणा कोण कुणाचा वाली Godavari ta munde
HTML-код
- Опубликовано: 2 янв 2019
- प्रभुविणा कोणा कुणाचा वाली ।
कोण कुणाचा चाकर मालक । व्यर्थची भाषण खाली खाली ।।१।।
कर्ता हर्ता तो करविता । निमित्याजन बोले बोले।।२।।
भेद नको देवा वैर नको रे । नारायणाला सगळेच प्यारे ।।३।।
माणिक म्हणे मातेच्या उदरी । नव मास त्वा रक्षण केले ।।४।।
तबल्या ऐवजी मृदंग वाद्य असते तर अजून चांगले वाटले असते
जय हारी ताई मी लहानपणापासून तूमच्या
गवळणी अभंग ऐकते अशा सांप्रदायिक
चाली जास्त कोणाला जमत नाही.
चालीला वेगळेच वजण जाणवते
ताई अप्रतिम खूप खूप छान 👌👌♥️तुमच्या वाणीला शत शत नमन 🙏🙏🙏 ताई तुमचे भजन एकुण मन अगदी मंत्रमुग्ध होऊन जाते. यारे हरिदसांनो जिंकू कळिकाळा हा अभंग टाका ताई तुमच्या वाणीतुन ऐकण्याची खूप खूप इच्छा आहे ताई पाठीमागे पण म्हणाले होते 🙏🙏🙏🚩🚩 जय हरी ताई
हो माऊली धन्यवाद
वारकरी संप्रदाय क चालिंचि खरी खाण या खाणीतुन एक एक रत्न ताई तुम्ही या जनतेला दान देतात तुम्हाला कोटी कोटी जय हरि 🚩
धन्यवाद माऊली
Khup sundar Tai🙏🙏🙏🙏🙏🙏
Jai hari mauli 🙏
Mauli
धन्यवाद 🙏ताई मी लहान पणा पासुन आपले अभंग व गौवळणी ऐकत आहे व त्या मुळेच मला कीर्तन व गायनाची आवड लागली 🙏🙏ह भ प सौ दीपिकाताई पाटील
धन्यवाद माऊली
जय हरी माऊली .ताई चा आवाज म्हंजे साक्षात सरस्वती 🙏🙏🙏🙏🙏🇮🇳🇮🇳🇮🇳
धन्यवाद माऊली
अप्रतिम आवाज ताई 🙏❤
🙏ताई माझा भाऊ (श्याम मोरे, लातूर) _संगीत विशारद आहे आता.. पण लहानपणी तुमचा आवाज ऐकण्यासाठी मी माझा भाऊला टेप खरेदी करून दिला तुमचा आवाज ऐकत ऐकत छान गायक झाला. तुमचं भजन खूप खूप सुंदर आहेत..🙏🙏 जय हरी 🙏🙏
जय हरी माऊली धन्यवाद
खुपच सुंदर ताई तुमचा आवाज जय जय राम कुष्ण हरी🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹
वा ताई अतिशय सुंदर आवाज
रामकृष्ण हरि.
राम कृष्ण हरी माऊली धन्यवाद
ताई अप्रतीम खुपचं सुंदर
देह भान विसराय लावणारा माईंचा आवाज
धन्यवाद माऊली
🙏राम कृष्ण हरी🙏
👌👌👌👌👌🙏🙏🙏
खूप छान आवाज ताई...!
Thanks
खूप सुंदर
खुप छान आवाज ताई धन्यवाद
राग कोणता आहे
Wa tai khupach chhan aawaj
धन्यवाद माऊली
खूप छान आहे ताई
Surely.
जय हरी🙏
जय हरी
क्या बात है ताई
Jai bhagwan tai
जय भगवान राम कृष्ण हरी माऊली
Chhan avaj tai
रामकृष्ण हरी ताई
जय हरी माऊली
सूपर.
खूप छान आवाज ताई खूप छान गायन पण खूप छान आम्हाला कधी ऐकायला मिळेल प्रत्यक्ष
🙏
जय जय रामकृष्ण ताई
जय हरी माऊली
धन्यवाद
@@Godavaribai nice tai
बहिरवी आहे
आवाज खूप सुंदर आहे तुमचा . चाली पण छान आहे आणखी टाकत जा
हो माऊली धन्यवाद
जय भगवान ताई
जय भगवान माऊली
खुप छान ताई
धन्यवाद माऊली
Very nice
Khub Sundar Chand Shahnawaz
धन्यवाद माऊली
वा ताई काय आवाज आहे
धन्यवाद माऊली
सुंदर ताई मी मंगरूळचा आहे तुम्ही आले होते आमच्या गावी
Shri dnyndev
Nice
Atishy Sundar aavaj.
धन्यवाद माऊली
👌👌👌
Jay hari vittal
Jay hari
एकच नंबर आवाज ताई
धन्यवाद माऊली
@@Godavaribai धन्यवाद माऊली
माऊली 1नंबर आहे
तुमच भजन ऐकुन
आस वाटत सर्व सोडून
तुमच्या बरोबर राहव
🙏 माऊली आपलं गाव कोणतं
Tai.rag.konata.भरीव.तरआहेकाय
Jayhari mauli
जय हरी
वा सुंदर
धन्यवाद भाऊ
ताई तुम्हाला भेटायच आहे
आपले गाव कोणते आहे
खुपच गोड आवाज ताई
Chhan tai va kay aavaj.
Bhairavi aahe.vatate
c
अप्रतिम आवाज आहे ताई आम्हाला तुमचं भजन आमच्या गावात ठेवावी ही इच्छा आहे तरी पण आपण सहकार्य करावे हि नम्र विनंती आहे,🙏🙏🙏🙏
हो माऊली संपर्क करा
Raga Bhairavi aahe आसे vatate
भजन शिकवता का ताई व किती रुपये फीस घेता तुम्ही
ताईच गाव कोणते आहे सांगा प्लीज🙏🙏
खूप छान
गंगाखेड जि.परभणी
मि तर रात्री पाणी भरतांनी किमान लगत दहा अकरा वेलेस आईकला
धन्यवाद माउली रामकृष्णहरी
ही भैरवी आहे का
हो
ताई कसा वेळ मिळतो तुम्हाला तुम्हचे Video Upload करायला ....!
Khup Sundar aawz aahe
ताई तुमचा आवाज मधूर वाणी बोलावं तेवढं कमीच उदंड आयुष लाभो
धन्यवाद माउली रामकृष्णहरी
खुपच छान
धन्यवाद माऊली
Nice
👌👌👌
धन्यवाद माऊली