रामराम सर्वांचे काम सर्वोत्तम झाले चांगल्या विषयाची सुंदर मांडणी उत्तम सादरीकरणाचे एक छान नाटक आम्ही या चारही भूमिकांतून गेलोय संवेदनशील मुद्दा आहे आवडलेली कलाकृती म्हणून कायम स्मरणात राहील सर्वांचे आभार धन्यवाद स्वताच्या चूका मान्य करून योग्य ते बदल घडवावेत हा सामाजिक संदेश भावला भावनिक गुंतागुंत काळजी तळमळ हळवेपणा सर्वच भावले
नकळत सारे घडले, अतिशय भावोत्कट नाटक. शेखर ढवळीकर व विजय केंकरे यांचे अतिशय सुरेख व कसदार लेखन आणि दिग्दर्शन. विक्रम गोखले, स्वाती चिटणीस, अनिकेत विश्वासराव व शर्वरी पाटणकर यांचे अतिशय सुंदर व उत्कट अभिनय. नकळत सारे घडले, हे नाटक उपलब्ध करून दिल्या बद्दल शतशः आभार.🙏🏻🙏🏻🙏🏻
खूपच सुंदर नाटक , विक्रम गोखले आणि स्वाती चिटणीस यांचा सहज सुंदर अभिनय आणि नाटकाचा विषय , दिग्दर्शन अप्रतिम . पुर्वी मी एक विक्रमजींचे एक नाटक पाहिले , त्यामध्ये दोनच पात्रं . एक नवरा आणि दुसरं त्याची पत्नी . त्या संपुर्ण नाटकात फक्त विक्रमजींचेच तोंडी संवाद . विषयाची उकल विक्रमजींनी ज्या हळूवार आणि सहजतेने केली त्याला तोड नाही . त्रिवार सलाम 🙏🙏🙏🙏🙏. अतिशय सुंदर नाटक .
BEST PERFORMANCE BY VIKRAM GOKHALE AND SWATI. VERY NICE FAMILY DRAMA, GENERATIONS GAP TIME, REVOLT MINDED YOUNG GENERATIONS, DIFFERENT APPROACH FOR LIFE STYLE.....
अतिशय सुंदर भावनाप्रधान नाट्यकृती खरतर अश्याच वेगवेगळ्या विषयावर आणखीन नाट्य निर्मिती व्हायला हवी सध्याच्या पिढीला खूप गरज आहे अभिप्राय दिनांक 05 /11 /2023
"ज्याला चालण्या करता दुसऱ्याचा आधार लागतो तो खोटा" . . Nice dialogue. नकळत घडले सारे ... Extremely well drama. All artists played very well accordingly their role given.
Khup varsha nantar aj natk pahile . Chan vatl n amcha familiy chi atvan jali amche ajoba Shakkar rao mama Genba ausarikar hyanchi atvan jali. Ani shdyahi amche mame bau vasant ausarikar best actor .agdi uttam .they all Great personas 🙏🏻🙏🏻🙏🏻👏🏻👏🏻
02:13:07 ते 02:35:18 विक्रम गोखले यांचा अभिनय.. उत्कृष्ट.. निशब्द.. अप्रतिम.. अनेक वेळा हे नाटक पाहिले.. प्रत्येक वेळी डोळ्यात अश्रू आणि मनात भावनांची गर्दी.. Hats off to writer, director of this play and hats off to Vikram Gokhale"s acting...
Mulache prashn bharla keli mule kalji kar nare palk bharktleli Muli anubhav mama Gokhale best nat jiv lavnar mama aaj kharach mansacha rahi garaj prem ani samjvachi chan
A 'sadabahar' natak The subject matter will never be outdated. Excellent performances by each character. Truly, it is never too late to learn in life; be open minded.
Exceptional Play. Writing, Direction and acting all of very high quality. Vikram Ghokhle has acted exceedingly well but Swati Chitnis and Aniket are no less.
मी आजपर्यंतच्या पाहिलेल्या नाटकातील बहुदा हेच सर्वोत्तम नाटक असेल . त्यानंतर शांतता rakha कोर्ट चालू आहे ..रेणुका शहाणे च...एक नाटक ..प्रत्येक वयोगटातील माणसांनी पाहावं असं हे नाटक .. सुरवातीला थोडं किंवा 30-35 मिनिट तुम्हाला ते रटाळ वाटेल पण खरी मजा तर नंतर आहे .........खूप काही शिकण्यासारखं आहे ...
अप्रतिम आहेत दोघांची कामे विक्रम गोखले स्वाती चिटणीस🎉🎉🎉
रामराम
सर्वांचे काम सर्वोत्तम झाले
चांगल्या विषयाची सुंदर मांडणी उत्तम सादरीकरणाचे एक छान नाटक
आम्ही या चारही भूमिकांतून गेलोय
संवेदनशील मुद्दा आहे
आवडलेली कलाकृती म्हणून कायम स्मरणात राहील
सर्वांचे आभार धन्यवाद
स्वताच्या चूका मान्य करून योग्य ते बदल घडवावेत हा सामाजिक संदेश भावला
भावनिक गुंतागुंत काळजी तळमळ हळवेपणा सर्वच भावले
अतिशय सुंदर नाटक. विक्रम गोखले म्हणजे तर अभिनय सम्राट. किती सहजगत्या अभिनय. स्वाती चिटणीस आणि अनिकेत विश्वासराव ह्यांनी उत्तम अभिनय केला आहे.
नकळत सारे घडले, अतिशय भावोत्कट नाटक. शेखर ढवळीकर व विजय केंकरे यांचे अतिशय सुरेख व कसदार लेखन आणि दिग्दर्शन.
विक्रम गोखले, स्वाती चिटणीस, अनिकेत विश्वासराव व शर्वरी पाटणकर यांचे अतिशय सुंदर व उत्कट अभिनय.
नकळत सारे घडले, हे नाटक उपलब्ध करून दिल्या बद्दल शतशः आभार.🙏🏻🙏🏻🙏🏻
काय तो अभिनय विक्रम गोखलेंचा आणि स्वाती चिटणीसांचा फारच सहज आणि सुंदर 👌👌🙏🙏 साष्टांग नमस्कार 🙏 अप्रतिम नाटक 🙌
खूपच सुंदर नाटक , विक्रम गोखले आणि स्वाती चिटणीस यांचा सहज सुंदर अभिनय आणि नाटकाचा विषय , दिग्दर्शन अप्रतिम . पुर्वी मी एक विक्रमजींचे एक नाटक पाहिले , त्यामध्ये दोनच पात्रं . एक नवरा आणि दुसरं त्याची पत्नी . त्या संपुर्ण नाटकात फक्त विक्रमजींचेच तोंडी संवाद . विषयाची उकल विक्रमजींनी ज्या हळूवार आणि सहजतेने केली त्याला तोड नाही . त्रिवार सलाम 🙏🙏🙏🙏🙏. अतिशय सुंदर नाटक .
Nirk kshir Vivek he tya natka che naav tv var zale होते
निर क्षिर विवेक हे त्या नाटकाचे नाव,टीव्ही वर झाले होते
@@manjirisohoni581 यु ट्यु वर हे नाटक दिसत नाही
विक्रम ला परकाया प्रवेश सिद्ध ी प्राप्त झाली आहे असा माझा ठाम विश्वास आहे महान कलाकार
BEST PERFORMANCE BY VIKRAM GOKHALE AND SWATI. VERY NICE FAMILY DRAMA, GENERATIONS GAP TIME, REVOLT MINDED YOUNG GENERATIONS, DIFFERENT APPROACH FOR LIFE STYLE.....
कमालीचं सुंदर नाटक! लिहिलंय पण किती छान! विक्रम गोखले तर उतमच ,स्वाती चिटणीस तोडीस तोड.
Mind blowing!!! Speechless natak!!! Hats off
Mind blowing. Hatsup
अतिशय सुंदर भावनाप्रधान नाट्यकृती खरतर अश्याच वेगवेगळ्या विषयावर आणखीन नाट्य निर्मिती व्हायला हवी सध्याच्या पिढीला खूप गरज आहे
अभिप्राय दिनांक 05 /11 /2023
अतिशय सुंदर नाटक. विक्रम गोखले यांच्या अभिनयाला तोंड नाही.
स्वाती चिटणीस यांचा अभिनयही उत्तम.अनिकेतपण छान.
"ज्याला चालण्या करता दुसऱ्याचा आधार लागतो तो खोटा" . . Nice dialogue. नकळत घडले सारे ... Extremely well drama. All artists played very well accordingly their role given.
खरोखर अतिशय अप्रतिम नाटक. विक्रम गोखलें क्या बात है। कोणत्याही भूमिकेच बावनकशी सोनच करतात, सुंदर.
Ek number, पुन्हा पुन्हा पहाण्याजोगे नाटक!
U
Paramount performance by Vikram Gokhale .....one of the best ..👍
खपच छान !विक्रम गाेखले यांचा अभिनय अप्रतीम त्यांचे संवाद एैकातान नकळत डाेळ्यात पाणी येतेच येते इतका सुंदर अभिनय !🌹🌹👍सगळ्यांचेच अभिनय सुंदर !
स्वाती चिटणीस आणि विक्रम गोखले महान कलाकार महान सहज सुंदर अभिनय आविष्कार
अप्रतिम... सहजसुंदर अभिनय म्हणजेच विक्रम गोखले.
Apratim natak.. khup kahi ghenyasarkh aahe hya natkatun... Vikram Gokhale n Swati tai apratim abhinay
Khup varsha nantar aj natk pahile . Chan vatl n amcha familiy chi atvan jali amche ajoba Shakkar rao mama Genba ausarikar hyanchi atvan jali.
Ani shdyahi amche mame bau vasant ausarikar best actor .agdi uttam .they all Great personas 🙏🏻🙏🏻🙏🏻👏🏻👏🏻
Kshyavr ahe natak...topic...?
Uttam... Khup kahi shikawun gel... Swati chitnis... Apratim...
Acting of both Shri.Vikram Gokhale & Mrs.Swati Chitnis 'GREAT'.
Pudhe chh
02:13:07 ते 02:35:18 विक्रम गोखले यांचा अभिनय.. उत्कृष्ट.. निशब्द.. अप्रतिम.. अनेक वेळा हे नाटक पाहिले.. प्रत्येक वेळी डोळ्यात अश्रू आणि मनात भावनांची गर्दी..
Hats off to writer, director of this play and hats off to Vikram Gokhale"s acting...
Natak
True ..
अर्थात विक्रम गोखले यांचा अभिनय, त्याला तोडच नाही
अति उत्तम नाटक ।सर्वच कलाकार एकदम तयारीचेच आहेत.! खु प आवडलय हे नाटक .मला माझ्या कुटुंबाला.
अप्रतिम, स्वाती चिटणीस मॅडम ने फारच मेहनत घेतली राहुल मध्ये बदल करण्यात, सर्वांचं काम अतिशय सुंदर
खूप आवडल नाटक स्वाती चिटणीस आणि विक्रम गोखले दोघांची काम छानच जरूर पहाव अस नाटक
अनिकेत विश्वासराव, स्वाती चिटणीस आणि विक्रम गोखले यांच्या सहजसुंदर अभिनयाचे छान दर्शन.
मनाला भिडणारे नाटक.सर्व कलाकार ही चांगले च.❤
Good work and sensational video
What an acting by Vikram Gokhale.? No words . Hats off Sir.!
खूप छान नाटक.विषय महत्वाचा.अभिनय उत्तम.
Vikram gokhale sir great Swati chitnis nice and beautiful
Khup chann natak ahe thank all team specially vikram gokhale and supporting team
Vishay ky aahe natkacha
Family sobt pahu shkto na
बापरे.काय काम वीकर्म काकांच देवा 😭😭😭😭😭😭🙏🏼
आणी या सगळ्यांचेच 🔔🌏
Amazing performance by the trio... Swati Chitnis Vikram Gokhle nd Aniket Vishwasrao... Khoop sunder mandani keli aahe.. ..
गोखले साहेब तुमच काम कौतुकास पात्र आहे.सुपर ऐक्टिंग.
अतिशय सुरेख नाटक. विक्रम गोखल्यांचा अभिनय तर केवळ अप्रतिम.
amezing ....... oscar majhya hatat asata tar nakkich vikram gokhale n swati chitnis la dila asata
Very true both of them are hardcore actors. Khup Khup Dhanyawad Nilesh for your comments.
Mulache prashn bharla keli mule kalji kar nare palk bharktleli
Muli anubhav mama Gokhale best nat jiv lavnar mama aaj kharach mansacha rahi garaj prem ani samjvachi chan
Aprateem natak.. ani aprateem kaam... Dole bharun ale... Sundar!!!!!
स्वाती चिटणीस आणि विक्रम गोखले........ अप्रतिम अभिनय अप्रतिम नाटक.
अतिसुंदर, परिपूर्ण, वास्तवदर्शी!! मस्त!👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻
Mr.Vikram Golkhale u are an exceptional person and actor, also had an opportunity to see u at Dr Uday Bhate's clinic in 1995.
long live Sir.
Wow Dr Bhate still continues with his practice
@@AjitJoshi686 aq
अप्रतिम.. स्वाती चिटणीस, विक्रम जी गोखले... अप्रतिम अभिनय...
अप्रतिम नाटक, अप्रतिम कलाकार, अप्रतिम संवाद , छान.
Khupch chhan. Ajchya kkhupshya mulana smupadeshnachi graj ahe
A 'sadabahar' natak The subject matter will never be outdated. Excellent performances by each character. Truly, it is never too late to learn in life; be open minded.
Khup mast abhinay hearttoucha shabdankan bhavibhor vyayla zhale.
Exceptional Play. Writing, Direction and acting all of very high quality. Vikram Ghokhle has acted exceedingly well but Swati Chitnis and Aniket are no less.
Subodh Joshi
Sunder, apratim really I'm speechless. Vikramji, Swatiji ani company 👌👌👌
Subodh Joshi?? Lautner last week Lafayette the teter
Beautiful.what a selective actors n their beautiful fiolock delivery .super
Khupch Sundar natak. Vikram gokhle chan kam
ताईंच्या पिंजऱ्यातला माकडांचा उदाहरण गहिवरून डोळ्यात पाणी आलं.
Sundar Daglyachi kame kupcha chan 🙏
प्रेक्षक
साश्रू नयनांनी
पहातो 👍✅📈💯💝💘💕🙏👏👌👌👌👌👌👌👌👌👌👌
खुप छान होते हे नाटक 😢😭
It's again coming...June 2024
नकळत सारे चढले ... One of my favourite नाटकंs
Very nice play and Vikram gokhale...wow
Khup sundar natak. 2 generation gap la algad aktra ananre natak. Vikram ji n cha abhinay...khup chhan. All team 👌👍
B
WOW WOW just WOW 🙏🏻
Khup khup अप्रतिम नाटक ✨️
Masterpiece one of kind natak🙏🙏🙏🙏🙏
Nice
Vikram Gokhale ...what a great actor...
shekharaai should we go
shekharaai&
shekharaai 😈🤒
Sundr..sundr..aprtim natam...hats offf...last 1 hr..very catchy..radvla 😢😢😢
Apratim Natak!
खूप खूप सुंदर नाटक❤❤
Action school ahet Vikram gokhale sir.hat' off
sunder natak & ĢREAT ACTOR vikram gokhle sir 👌👍
Vah,khup khup chan ......sarvanvhach abhinay agdi first class....
मी आजपर्यंतच्या पाहिलेल्या नाटकातील बहुदा हेच सर्वोत्तम नाटक असेल .
त्यानंतर शांतता rakha कोर्ट चालू आहे ..रेणुका शहाणे च...एक नाटक
..प्रत्येक वयोगटातील माणसांनी पाहावं असं हे नाटक ..
सुरवातीला थोडं किंवा 30-35 मिनिट तुम्हाला ते रटाळ वाटेल पण खरी मजा तर नंतर आहे .........खूप काही शिकण्यासारखं आहे ...
आपल्या टिप्पणीसाठी खूप खूप धन्यवाद.
नाहीरे भंगार नाटक। विषय चांगला असूनही कारण कैज्यअल घेतलाय विषय । सगळेच घेतात प्रेक्षक नट दिग्दर्शक । तुम्ही त्यातलेच।
खूप छान नाटक पाहिले अभिनय लेखन खूप छान मी विजया वीरकर गोडे
Awesome...
Vijay kenkere 👌
अप्रतिम नाटक,😢😢😢, उत्तरार्ध पुन्हा पुन्हा पहावं असं
Wikram ani aniket yancha performance. Lajawab .hats of to both of them
Speechless. Khoop surekh natak Vikram sir salute n all others also well done
ppp
Khup chhan vishay.
verye.verye.nice.
This is called acting
Great mr vikram gokhale sir
👌👌👌👌👌अप्रतीम उत्तरार्ध
खूप छान आहे नाटक 👌👌
The guy in Rahul's role...his acting is nice
EVERYONE PERFORMED SO WELL.....🎉 BEST WISHES.
खूप छान नाटक शिकायला सुद्धा मिळतं
Very nice play
अप्रतिम लेखनशैली
All parents of teenagers must watch . Great script. Apt in all times.
Apratim natak. ......wisheshtaha palakansathi
Vv nice
Very nice
vikram gokhale ani swati chitnis apratim abhinay
खुपच सुंदर नाटक आहे.स्वाति चिटनीस आणि विक़म गोखल्याच काम खुपच सुंदर आहे.शेवट जवळ आला कि ईंटरेस्ट वाढायला लागतो.पन शेवट वेगळाच होतो.
खुपच छान नाटक आहे
फारच सुंदर नाटक आहे मी पण Counselling करते
Very nice 👍👍
Aniket wishvasrao great actor
हे नाटक आम्ही गडकरी रंगायतन मध्ये पाहिला होता.
खूप सुंदर नाटक. पूर्वी पाहिलं तेव्हा एवढं समजलं नव्हतं . आज मला या नाटकाचा अर्थ समजला. उत्कृष्ट लेखन, दिग्दर्शन, अभिनय आणी सारेच 😊
Super Hit Natak 👌
Miss u Vikram gokhle saheb such a great performer on Marathi stage.
Excellent acting of all actors
छान सुंदर नाटक