Supreme Court चा निर्णय शिंदे गटाच्या विरोधात आला तर राज्याच्या राजकारणात काय बदल होणार ? | BolBhidu

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 19 дек 2024

Комментарии • 623

  • @sagarw4197
    @sagarw4197 2 года назад +228

    सत्याचा विजय वेळ निघून गेल्यावर होतो आणि त्याआधीच बर्‍याच जखमा झालेल्या असतात.

  • @vidhyadharshenoy3232
    @vidhyadharshenoy3232 2 года назад +56

    ताई आपला अभ्यास चांगला आहे , भविष्यातील वाटचालीस आगाऊ शुभेच्छा

  • @agriculturalwith..agricoss2547
    @agriculturalwith..agricoss2547 2 года назад +144

    पक्ष्यानंतर बंदी ने अपात्र ठरलेले आमदार पदावर राहू शकत नाही

    • @bharatagavane5312
      @bharatagavane5312 2 года назад +1

      पदाच्या बाहेर तर राहू शकतात.

  • @Malvancho_Manus
    @Malvancho_Manus 2 года назад +49

    शिंदे गट यांना एक विनंती तुम्ही शिवसेना आणि ठाकरे या नावाचा वापर बंद करा कारण तुम्ही बंडखोर आहात.

    • @rushikesh0717
      @rushikesh0717 2 года назад

      Tahckre che thik ahhe pan shivsena nahi

  • @venkateshdeshpande9185
    @venkateshdeshpande9185 2 года назад +106

    काही राज्यांमध्ये मुख्यमंत्री कार्यकाळ संपल्यानंतर देखील निर्णय आला नव्हता.

  • @jitendraramchandrapingale7738
    @jitendraramchandrapingale7738 2 года назад +46

    आता पर्यंत सगळ्यात व्यवस्थित व समजेल असं सांगितल ,खुप छान

  • @jaysingpawar78
    @jaysingpawar78 2 года назад +198

    एकदा अपात्र ठरले की यांना सहा वर्षे निवडणुका लढविता येणार नाही....शिंदे मुख्यमंत्री होणे अशक्य.

    • @shivajidevade1913
      @shivajidevade1913 2 года назад +10

      बरोबर

    • @harshalhede
      @harshalhede 2 года назад +22

      तो कायदा आता नाही, अपात्र ठरले तर ते अपक्ष किंवा इतर पक्षाकडून निवडणूक लढवू शकतात, मध्य प्रदेश आणि कर्नाटक याचं उदाहरण आहेत.

    • @siddheshbirje6050
      @siddheshbirje6050 2 года назад +1

      @@harshalhede pan 40 ladhald tar tyatale far tar 10-15 ch nivadun yetil ani tyanchakade majority rahnar nahi.. ani shivsena pakshavar dava pan sangu shakat nahi. Karan 2/3 majority pan geli

    • @kirankumargarud2800
      @kirankumargarud2800 2 года назад +5

      @@harshalhede मध्यप्रदेश न कर्नाटक मधे
      आमदारांनी राजीनामे दिलेले नी पक्ष सोडलेला
      महाराष्ट्र मधे या दोन्ही पैकी काहीही झालेलं नाही

    • @harshalhede
      @harshalhede 2 года назад

      @@siddheshbirje6050 किती निवडून येतील हे तुम्ही-आम्ही सांगू शकत नाही, केवळ सोळा आमदारांच्या अपात्रतेची याचिका आहे. तत्कालीन उपाध्यक्षांनी केवळ सोळा आमदारांना अपात्र ठरवले होते, त्यांचा निर्णय योग्य किंवा अयोग्य एवढाच निर्णय न्यायालय देऊ शकते, बाकीच्या आमदारांच्या अपात्रतेची विनंती सध्याच्या अध्यक्षांना करावी लागेल, जे भाजपचे आमदार आहेत.

  • @prabhakarparab3937
    @prabhakarparab3937 2 года назад +56

    पहिले राज्यपालांचे पार्सल परत पाठविले पाहिजे.

  • @krishnatpatil9759
    @krishnatpatil9759 2 года назад +14

    सत्याचाच विजय व्हावा
    जय महाराष्ट्र

  • @sulbhasonavane3558
    @sulbhasonavane3558 2 года назад +101

    राज्यपाल यांना त्वरित पाय उतार करावे व पक्ष फोडणारे आमदार खासदार मंत्री यांना कायमची घरी पाठवा.

    • @sandipbhoyar9769
      @sandipbhoyar9769 2 года назад +2

      अगदी बरोबर.

    • @babapatil6120
      @babapatil6120 2 года назад +1

      एकदम बरोबर सगळा घोडेबाजार चालला आहे जिसकी लाठी उसका घोडा

  • @krishnatpatil9759
    @krishnatpatil9759 2 года назад +5

    सत्याचाच विजय व्हावा अशी सर्व महाराष्ट्रातील जनतेचे मत आहे
    सत्यमेव जयते
    जय महाराष्ट्र

  • @MPatil_Quotes
    @MPatil_Quotes 2 года назад +7

    शिंदे जिंकलेत तर हुकूमशाही आणि पैशाचा विजय ...आणि शिंदे हारलेत तर सत्याचा विजय ...लोकांनी हीच मानसिकता बनवून ठेवली आहे ...

    • @arun.3443
      @arun.3443 2 года назад

      मानसिकता नाही...पण खरे खोटे समोर येईल की न्यायपालिका वर विश्वास ठेवायचा की नाही ते

  • @sanketpawar3928
    @sanketpawar3928 2 года назад +48

    काही नाही होत कोर्ट पण त्यांचाच आहे

    • @samarpatil0909
      @samarpatil0909 2 года назад +4

      अरुणाचल ची केस मध्ये काँग्रेस पुन्हा सत्तेत बसलं...
      त्यामुळे ही केस शिंदे गटाच्या विरोधात पण जाऊ शकते ना,त्यामुळे शिंदे सरकार पडू पण शकते काका.......

    • @babapatil6120
      @babapatil6120 2 года назад

      @@samarpatil0909 तो दाखला देऊन झाला आहे कोर्टात ते प्रकार वेगळा महाराष्टतिल प्रकर ा वेगळा

    • @samarpatil0909
      @samarpatil0909 2 года назад

      @@babapatil6120 okkk...👍👍

    • @rajwade1166
      @rajwade1166 2 года назад

      True

  • @shashankrane6639
    @shashankrane6639 2 года назад +1

    एक मात्र नक्की आहे की सध्याच्या राजकीय परिस्थितीमुळे चांगलाच मसाला मिळाला आहे सगळया चैनलसना… जर राजकीय स्थिरतेचा विचार केला तर जो पक्ष केंद्रात सतेत आहे त्यालाच राज्यात निवडुन देण योग्य असत… समन्वय आणि प्रगति साठी… नहितर ही आशीच दोरीखेच होत राहनार आणि जनता यांचा तमाशा बघत राहनार…

  • @vikasdeshmane1014
    @vikasdeshmane1014 2 года назад +9

    छान अभ्यासू विश्लेषण 👍🏻

  • @amoldebadwar
    @amoldebadwar 2 года назад +20

    अपात्र झाल्यावर मुख्यमंत्री म्हणून राहता येत नाही. 6 महिन्यांचा अवधी अशा स्थितीत मिळत नाही.

    • @rajnikantgolatkar1363
      @rajnikantgolatkar1363 2 года назад

      जर आले मोदींच्या मना, तिथे कायद्याचे काही चालेना, रमणचा रंजन (गोगोई) करून टाकतील

  • @dattakotwal2648
    @dattakotwal2648 2 года назад +24

    न्यायव्यवस्थेवर महाराष्ट्रातल्या लोकांचा विश्वास आहे.
    आणि जे खरं आहे तेच होणार.
    सत्याच्या बाजूने निकाल लागणार.
    कारण हा महाराष्ट्र पुरोगामी लोकांचा विचारांचा आहे.
    त्याला जर कोणी गाल बोट लावण्याचा प्रयत्न केला तर महाराष्ट्रातील जनता कधीच खपवून घेत नाही हा महाराष्ट्राचा इतिहास आहे शिवराय पासून ते एकनाथ शिंदे पर्यंत.

  • @jayantjadhav9546
    @jayantjadhav9546 2 года назад +76

    काय होणार....निघाले सेना संपवायला...स्वत: मात्र संपणार...ओक्के कार्यक्रम होणार हे मात्र नक्की...शिंद्याचा गेम केला...😡😀😅

    • @shrikrishnagadekar2217
      @shrikrishnagadekar2217 2 года назад +6

      Aho panchayat election result baghitla ka PHADANVIS PHUKAT KA GELE HOTE RAJ KADE

    • @rushikeshgaikwad445
      @rushikeshgaikwad445 2 года назад +3

      मुख्यमंत्र्याच्या लालसेपोटी ऊध्दवचा गेम झाला लवकर कळेल

    • @boycottbollywood923
      @boycottbollywood923 2 года назад +4

      मुस्लिम सेना 2024 मध्ये फक्त 4ते 5 आमदार निवडून येतील

    • @aksharjadhav4134
      @aksharjadhav4134 2 года назад +1

      @@boycottbollywood923 yevadha dwesh BJP sobat gela nahi mhnun direct muslim sena. Ata BJP sobat gele ki punha shivsena jyapramane ed karvai zali ani nete BJP gele ki swach hotat tasach ka??

    • @panditindore5970
      @panditindore5970 2 года назад

      @@boycottbollywood923 000000

  • @naikomi4476
    @naikomi4476 2 года назад +112

    The public is the real power.
    And it is time that we must decide who should rule us.

    • @Unknown-qx8rb
      @Unknown-qx8rb 2 года назад +13

      तुला मराठी बोलायला लाज वाटते तू काय उपटणार हे खरकतट्या

    • @krishnabhilare5370
      @krishnabhilare5370 2 года назад +6

      आम्ही २०२४ पर्यंत वाट पाहू शकतो.

    • @kushaq1173
      @kushaq1173 2 года назад +1

      sanvidhan bhangar aahe. ek na dhad bharabhar chindhya

    • @arshvlogger2701
      @arshvlogger2701 2 года назад +1

      @@Unknown-qx8rb tyacha man tyachi ichcha Tula Kay gen apla kam bag

    • @Unknown-qx8rb
      @Unknown-qx8rb 2 года назад

      @@arshvlogger2701 तुझी का बर ठस ठस करती ये पण

  • @raviwalunj3386
    @raviwalunj3386 2 года назад +27

    कोणत्या वकिलाने सांगितलं असं?काही घटनातज्ञांचं मी ऐकलंय ते तर म्हणतात अपात्र झाल्यावर मुख्यमंत्री पदावर राहता येत नाही ही विधानसभा अस्तित्वात असेपर्यंत किंवा न्यायालय 6 वर्षांकर्ता पण निवडणूक लढवायला अपात्र करू शकते

    • @Bankinginfo-m2o
      @Bankinginfo-m2o 2 года назад +2

      Ho asech ahe pakshantarbandhi kydyat..

    • @harshalhede
      @harshalhede 2 года назад +1

      अपात्र झाल्यास सरकार पडेल कारण मुख्यमंत्र्यांची आमदारकी जाईल. पण निवडणूक लढवता येऊ शकते. सहा वर्षे बंदीचा कायदा आता नाही.

    • @yograjpatil9164
      @yograjpatil9164 2 года назад +1

      @@harshalhede एकनाथ शिंदे यांनी आमदारकीच्या राजीनामा दिला तरी ते मुख्यमंत्री राहू शकतात, त्यांना निवडणुकीला सामोरे जावे लागेल किंवा राज्यसभेवर निवडून यावे लागेल

    • @krishnabhilare5370
      @krishnabhilare5370 2 года назад

      @@yograjpatil9164
      विधान परिषदेत

  • @rajendragokhale1962
    @rajendragokhale1962 2 года назад +13

    Thank U Mam,
    Very good & Important information.

  • @kalpavrukshapublication
    @kalpavrukshapublication 2 года назад +25

    या कारणा मुळे मंत्री मंडळ विस्तार होत नाही. महाराष्ट्रातील जनता जगली काय किंवा मेली काय यांना काहीही फरक पडत नाही. फक्त आपल्या पोळीवर तूप लावून घेत आहेत. असवेंदन राजकीय पक्ष आणि ok म्हणुन फिरत आहेत. 😓😓😓

    • @Tushar-q5e5g
      @Tushar-q5e5g 2 года назад +3

      गुजरात्यांना मराठी चा विकास होऊ द्यायचा नाहीच

  • @shravanchavan8079
    @shravanchavan8079 2 года назад +1

    शिवसेना जिकणार हे स्पष्ट झाले आहे कारण विधान परिषद मध्ये विरोधी पक्षनेते म्हणून शिवसेनेचे दानवे यांना प्रधान सचिव यानी मान्यता दिली आहे. 🙏 🙏 🙏

  • @chandrakantjadhav2736
    @chandrakantjadhav2736 2 года назад +67

    आमचे संविधान आमचा देश

  • @Prashant1988
    @Prashant1988 2 года назад +40

    100% होणार

  • @gajanangadhwe900
    @gajanangadhwe900 2 года назад +12

    सरकार स्थापन होणे गरजेचे आहे ,सुप्रिम कोर्टाने योग्य तो निर्णय लवकरात लवकर घेवून जनतेला दिलासा मिळेल ,हि विनंती ,जनता कटांळली आहे

    • @mohanmundhe2322
      @mohanmundhe2322 2 года назад

      साहब जनता तो पगली है
      पागल पण उसका स्व अभाव बन गया

  • @shubhammali3352
    @shubhammali3352 2 года назад +54

    शिंदे सरकार पडणार 💀

  • @chetakrajkhade1871
    @chetakrajkhade1871 2 года назад +4

    सगळेजण एकच चर्चा का करत आहेत की
    जर शिंदेगट हरला तर???
    असं कोण का नाही म्हणत जर ठाकरेगट हरला तर काय होणार???
    💯✔️🤔🤔

    • @aki-un8jw
      @aki-un8jw 2 года назад +1

      कारण शंभर कोटी मधला हप्ता यांनाही मिळतो

  • @milindharshe3740
    @milindharshe3740 2 года назад +11

    जसे हल्ली प्रत्येक सरकारी कार्यालयात अमुक एक गोष्ट कर्मचाऱ्यांकडून अमुक दिवसात पूर्ण होऊन कार्याचा निपटारा झाला पाहिजे असा फलक असतो.तसा न्यायालयात पण खटले कमीत कमी दिवसात निकाली निघाले पाहिजेत असे बंधन घातले पाहिजे.

  • @aryakilife501
    @aryakilife501 2 года назад +38

    घटनाविरोधी मुख्यमंत्री..बेकायदेशीर..मुख्यमंत्री

  • @sarkarinokarijahirat
    @sarkarinokarijahirat 2 года назад +18

    जय महाराष्ट्र

  • @rameshvidhate2382
    @rameshvidhate2382 2 года назад +1

    अडीच वर्षात उध्दव ठाकरे यांनी काय दिवे लावले.

  • @gopaljadhao843
    @gopaljadhao843 2 года назад +13

    One correction.. If CM Eknath Shinde disqualified the he can't become minister immediately without getting elected as per 91st constitutional amendment act of 2003

  • @vasantraokasabe1975
    @vasantraokasabe1975 2 года назад +11

    शिंदे हरलेतर मुख्यमंत्री म्हणुन फरडणीस मुख्यमंत्री होणार आहे

  • @pramodpatil5336
    @pramodpatil5336 2 года назад +10

    आमदार अपात्र झाले तर त्यांना अपात्रतेच्या काळात मंत्री होता येत नाही. मात्र परत निवडणूक लढता येते व जिंकल्यावर मंत्री होता येईल.

  • @ashokkohokade7010
    @ashokkohokade7010 2 года назад +4

    मी सत्य पराजित होताना अनुभवलं आहे मी एका नावाजलेल्या कंपनीत union आणि मी सत्यmanagement वादात न्याय सुद्धा manage होतो म्हणूनचसत्तेतील लोक HC पेक्षा SC ला महत्व देत आहे अश्याने लोकांचा

  • @ravikantmane6264
    @ravikantmane6264 2 года назад +52

    राज्यपाल आणि गद्दारांनी घरी बसावं.

    • @babapatil6120
      @babapatil6120 2 года назад +1

      राज्यपाल वकील पण गावावरून घेऊन आला का काय

  • @vijaybhagat6073
    @vijaybhagat6073 2 года назад +2

    Madam.vishleshan.khup.changal.karta.yogya.saral.bhashet.sangata.very.good

  • @SalimShaikh-dh6ym
    @SalimShaikh-dh6ym 2 года назад +1

    Khupch chaan mahati dili

  • @shlok2020
    @shlok2020 2 года назад +15

    1001% विरोधातच येणार कारण आपलं संविधान खूप मजबुत आहे

  • @kailashkaranjkar9983
    @kailashkaranjkar9983 2 года назад +2

    शिंदे गट भाजप बरोबर आहे त्यामुळे निकाल शिंदे गटाच्या बाजुने लागण्याची दाट शक्यता आहे .

  • @vishwajeetkharade
    @vishwajeetkharade 2 года назад +1

    शिंदे गट जिंकला तर पैसे जिंकतील. सत्य नाही. मग राजकीय पक्ष सत्तेसाठी राजकीय पक्ष कोनत्या ही थराला जाऊ शकतात आणि जनता भरडली जानार.

  • @shantanipatil6390
    @shantanipatil6390 2 года назад +2

    ते सांगूच नका आम्हला.. हे सरकार पडणार आहे बस हेच सांगतो तुम्हला ताई. पाहून घेया तुम्ही. जनता जनार्धन आहे. सांगड्याना हेच वाटत आहे कि हे सरकार पडल पाहिजे.. 🙏

  • @tarachandshinde312
    @tarachandshinde312 2 года назад +29

    सुप्रीम कोर्ट पण बीजेपी चे बाहुले आहे पहात रहा.

    • @sushilasasane8700
      @sushilasasane8700 2 года назад +1

      बेकायदेशीर मुख्य मंत्री गददार

    • @aki-un8jw
      @aki-un8jw 2 года назад +3

      मूर्ख माणसा या सुप्रीम कोर्टाचां निर्णयामुळे 2019 ला महाविकास आघाडी झाली

    • @riteshlaxmanitankar7538
      @riteshlaxmanitankar7538 2 года назад

      @@aki-un8jw pagal yuti Zali manun sarkar ali

  • @mohanbapat4120
    @mohanbapat4120 2 года назад +1

    Sc should appoint a SC judges committee and run the Maha Govt., declaring Governor's decision political bias and not allowing imposition of Rashtrapati Rules by their decision as its a political bias attitude. Only SC is Supreme authority and non bias one as opposition Mahavikas aghadi critism by its leaders like Honble Jayant Patil Honble Bhujbal Octogenerian Mr.Sharad Pawar or direct Mr.Sharad Pawar as constitutional independent Unbiased Caretaker C.M of SC choice along with Team of unbiased Members having lot of good governance experience in ex governments for atheist three years.

  • @popatbedre9658
    @popatbedre9658 2 года назад +1

    शिंदे गटाच्या बाजुने निकाल लागलाआणि मनुष्यबाण शिंदेला मिळाला तर महाराष्ट्रामध्ये श्रीलंके सारखी हालत होईल,,

  • @drmas009
    @drmas009 2 года назад +4

    Very good style of expression madam. Short & Sweet talk for understanding.

  • @vishwasyewale3416
    @vishwasyewale3416 2 года назад +31

    कोर्ट. ...ई..डी...सी ..बी....आय...सगळे ऐका बाजूलाच ठेवून ..... महाराष्ट्रात लवकर निवडणूक घ्या. ....लायकीचे असतील तर ते निवडून येतील. ....व.... मग ....स्थिर सरकार लाभेल .....जनतेचा या लोकांनी खेळ चालवलाय. ...

    • @Indian-g2j
      @Indian-g2j 2 года назад +2

      जनतेचा कौल - ग्राम पंचायत निवडणूका शिंदे गट 40 😊, तर उदधव गट 27 😭 मतदारही शिंदेच्या बाजूने👈

    • @kailaspawar4647
      @kailaspawar4647 2 года назад

      @@Indian-g2j साहेब ग्रामपंचायत निवडणूक स्थानिक समिकरणावर असते त्यात पक्षाचा काहीच संबध नसतो

    • @amit6110
      @amit6110 2 года назад

      @@Indian-g2j शिंदेंचा पक्ष चिन्ह कोणते

    • @vijayjoshi9893
      @vijayjoshi9893 2 года назад +2

      @@amit6110 खंजिर खंजिर खंजिर। बोधवाक्य सगळ ओक्के मधे आहे।

    • @panditindore5970
      @panditindore5970 2 года назад

      @@Indian-g2j आणी हे काहि आधिक्रुत माहीती नसते सांगीव माहिती आसते
      आणी जर खरे आसेल तर 40+27=67
      सेना दुभंली म्हणुन बीजेपी 56 नाहितर काय
      आवस्था झाली आसती एकहाती सेनाच मग

  • @nandkishordhoble511
    @nandkishordhoble511 2 года назад

    खूप चांगले speech,

  • @gopinathpatil7555
    @gopinathpatil7555 2 года назад +5

    कोणी हरला काय जिंकला काय सत्तेचे प्यादे हरत नाहीत जिंकत नाहीत जनता बाकी हरत असते.कोणाला काही पडलेले नाही.

  • @sureshwagh59
    @sureshwagh59 2 года назад +2

    100% असच होणार आहे बीजे पीचा मित्र्य् पक्षां बाबतीत असेच दगाबाजी केलीइतिहासाचा असाच आह

  • @sandipkhemnar2830
    @sandipkhemnar2830 2 года назад +2

    कोणी हारले काय आणि जिंकले काय सर्वसामान्यांची पोटासाठी लढाई चालू आहे.कोणालाच त्याच देणं घेणं नाही भले कोणतेही सरकार असो.

  • @Vaibhavd416
    @Vaibhavd416 2 года назад +22

    काय नाही...
    बीजेपीत विलीन व्हाव लागेल...

  • @krishnatpatil9759
    @krishnatpatil9759 2 года назад +4

    हुकूमशाही चा अंत व्हावा
    जय महाराष्ट्र
    सत्यमेव जयते

  • @sagarjori5155
    @sagarjori5155 2 года назад +1

    Nice explanation 👍👍

  • @krushnamortale7125
    @krushnamortale7125 2 года назад +6

    आपले उद्धव साहेब ठाकरे आपली शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे

  • @Sameer-Shirsekar
    @Sameer-Shirsekar 2 года назад +13

    Me Uddhav Saheb Thackeray sobat

  • @prashantmotare793
    @prashantmotare793 2 года назад

    बिनधास्त खर्या बातम्या.व माहिती खुप आभारी.. नाही तर दावन मोठी आहे.

  • @chaitanyad7718
    @chaitanyad7718 2 года назад +1

    2:16

  • @durgeshguldagad7096
    @durgeshguldagad7096 2 года назад

    एकच नंबर ताई 🚩🏹🏹🏹

  • @pravin09darade
    @pravin09darade 2 года назад +1

    Hat's off to the bol bhidu. Perfect information

  • @dagdukanaskar2808
    @dagdukanaskar2808 2 года назад +4

    निवडणूकीत हार जित असते ग्रामपंचायत निवडणुकीत समजले ना

  • @anildeshmukh5009
    @anildeshmukh5009 2 года назад +8

    2019 मध्दे फडणवीस चे अजित पवार नी वरच्या दाताची मंडळी ले 80 तासात समोरचे दोन दात पाडले पण अशिच परीस्थिती संध्या आहे आणी हे सरकार पडल तर समजा की काका नीखालच्या मंडळी तील समोरचे दोन दात पाडले असेच समजावे लागेल राहला बंच्यु कडु बाबत हा तर एक चिंलर व्यक्ती बहत्व आहे याच्या वरकोन्ही भरवसा करणार नाही मु मे आया तो हं......दीया और पुढील वाक्य जनता जानतेच

  • @Malvancho_Manus
    @Malvancho_Manus 2 года назад +1

    शिंदे गट भाजपचे उमेदवार होऊन जिंका, शिवसेना ही ठाकरे यांचीच.

  • @nknnnn4977
    @nknnnn4977 2 года назад +3

    भाजपचे 72 आमदार पवारांच्या संपर्कात आहेत 😂😂😂

  • @santoshnaik-iz4ue
    @santoshnaik-iz4ue 2 года назад +8

    शिंदे गट हरला तर महाराष्ट्रातील सामान्य जनतेला व शिवसैनिकांना आनंदच होईल.

    • @wadapalliwarramakanth4621
      @wadapalliwarramakanth4621 2 года назад

      He will not loose any election because he is truck driver and he may be knowing all areas but thakra family may not identify village problems as he knows only shivasena

  • @tikaramnilekar2667
    @tikaramnilekar2667 2 года назад +10

    हुकुमशाही होनार आहे

    • @babapatil6120
      @babapatil6120 2 года назад

      काही महाराष्ट्रीयन खेकडयानंमुळे नक्कीच

    • @krishnabhilare5370
      @krishnabhilare5370 2 года назад +1

      मज्जाच मज्जा

  • @swapnilpujare9544
    @swapnilpujare9544 2 года назад +2

    Great 👍

  • @shailendrabhujbal9373
    @shailendrabhujbal9373 2 года назад

    बरोबर, आहे

  • @prabhakarchougule53
    @prabhakarchougule53 2 года назад +4

    कोणीतरी म्हंटलय सत्याचा विजय नेहमी शेवटीच होतो. या सत्याचा विजयही अडीच वर्षांनी होईल. भारतीय न्यायदानाची पध्दत वेळकाडूपणाची आहे.

  • @sanjayofficials18
    @sanjayofficials18 2 года назад +3

    सगळे बंडखोर अपात्र ठरले तर ? म्हणजे भाजपने दोन्ही बाजूने बाजी मारली समजा.
    शिवसेनेचे 40 आमदार ही संपवले आणि शिवसेनेविना सत्तेत ही येतील. असे पूर्वनियोजित गणित होते भाजपचे..

  • @vilasdalvi4055
    @vilasdalvi4055 2 года назад +2

    महाराष्ट्र राज्याला सुधरन्याचा नाही तर बिघडण्याचा खटाटोप चाललाय. इथे गरीबांचा नाही तर आपल्याला खुर्ची कशी मिळेल आणी पैसा आपल्या घरात कसा येईल हाच प्रत्येक आमदार खाजदारांचा हेतू आहे.गोरगरीब गया भाड मे असं मनमानी चाललंय सर्व

  • @sureshdalvi5689
    @sureshdalvi5689 2 года назад

    शिवसेनेत होते म्हणून ओळख होती नंतर कोण कुठला कुणीही विचारणार नाही ह्या लोकांना

  • @amitbhau
    @amitbhau 2 года назад

    काहीही झालं तरी घरकोंबडा पुन्हा cm होणार नाही, ह्यातच अख्या महाराष्ट्राचे हित आहे.

  • @shivajichavan2172
    @shivajichavan2172 2 года назад +3

    माहिती परत एकदा चेक करा...1. 16 आमदारांचे निलंबणं और सेकशन् 10 अ नुसार झाले तर 2. हे 16 आमदार सलग 6 वर्ष कोणती पण निवडणूक लडू शकत नाहो...3 तुम्ही अस सांगितला की 6 महिन्याच्या आत एकनाथ शिेंदे विदानसभा आणी विधानपरशद् वर निवडून यावे लागेल...4 घटनेच्या कोणताय कळमात अस आहे ते कृपया कळवा...10 अ नुसार निंबान झाले असेल तर

  • @tayyab3278
    @tayyab3278 2 года назад

    Viewer from Bhokar
    ....Best Vaishnavi

  • @DeenDuniya.
    @DeenDuniya. 2 года назад

    Thank you mam

  • @suchitnikhare
    @suchitnikhare 2 года назад +5

    Shivsena. 💪💪💪

  • @pritamjadhav6040
    @pritamjadhav6040 2 года назад +3

    कुठल्याही पक्ष हरला आणि कुठल्याही पक्ष जिंकला तर महागाईच्या दरात काय फरक होणार आहे काय

  • @navnathgodase8942
    @navnathgodase8942 2 года назад

    Yes 👍

  • @nikhilthakare2004
    @nikhilthakare2004 2 года назад +1

    Kahi nhi honar ase

  • @gauravkhillare5923
    @gauravkhillare5923 2 года назад

    Chhan mahiti dili didi

  • @satishhatalkar1922
    @satishhatalkar1922 2 года назад

    अप्रतिम प्रेझेन्टेशन,

  • @sou.alakakulkarni9776
    @sou.alakakulkarni9776 2 года назад

    उत्तम विवेचन

  • @RajaHRaja
    @RajaHRaja 2 года назад +1

    माझा कोर्टावर बिलकुल विश्वास राहिलेला नाही. मागील काही निर्णय बघता निकाल बीजेपी च्या बाजूने लागेल ह्यात काहीच शंका नाही

  • @dayanandtingare6884
    @dayanandtingare6884 2 года назад +2

    मोहीनीजी सुप्रीम कोर्ट निवडणूक आयोगाला आदेश देऊ शकत नाही. निर्देश दिलेत.

    • @aksharjadhav4134
      @aksharjadhav4134 2 года назад

      Sovereignty of sovereign body are also comes jurisdiction according to article 12 and 13 no one restrict court in any matter here Constitution is supreme so court have alot powers

  • @pravinjare5122
    @pravinjare5122 2 года назад

    Good explain

  • @dnyanchannel1239
    @dnyanchannel1239 2 года назад +1

    ते अपात्र होऊ शकत नाही कारण विधानसभा उपाध्यक्षांना अपात्र करण्याचा ही भूमिका घेण्यास अधिकार नाहीत

  • @pravinmhapankar6109
    @pravinmhapankar6109 2 года назад +8

    या महिन्यात महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट येण्याची शक्यता नाकारता येत नाही.

  • @gopalchomwal2386
    @gopalchomwal2386 2 года назад

    मोहिनी, अगदी खर बोलली

  • @vinodsonawane6562
    @vinodsonawane6562 2 года назад +21

    शिंदे गटाचा पूर्ण सत्यानाश् हो ओ

    • @sunilw1112
      @sunilw1112 2 года назад

      स्वार्थासाठी स्वताचा बाप बदलतात हे लोक. तुमच बरोबर आहे.

    • @jotsnahood3495
      @jotsnahood3495 2 года назад

      Nahi honar....

  • @Om-qy9mr
    @Om-qy9mr 2 года назад

    शिंदे च्या शिवसेनेचे ०५ आणि BJP चे ०४ जणाना लगेच मंत्री बनवा . बाकी चा विस्तार नतंर करा 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @ajayedake2004
    @ajayedake2004 2 года назад

    You give a particular and perfect

  • @sachinmundhe826
    @sachinmundhe826 2 года назад

    मराठी माणसाला प्राधान्य देण्याची विनंती करतो साहेब

  • @sachinrajgure8490
    @sachinrajgure8490 2 года назад

    विधानसभा अध्यक्ष यांनी लागलीच कार्यवाही करुन आपण प्रकरण निकाली काढावे...

  • @nprsannap4381
    @nprsannap4381 2 года назад +1

    5:02 भाजप अणि नैतिकते चा काय संबंध?

  • @ratantajane870
    @ratantajane870 2 года назад

    Nice explanation

  • @avinashthakur6147
    @avinashthakur6147 2 года назад

    छान विश्लेषण

  • @sumitshinde6475
    @sumitshinde6475 2 года назад

    वेरीnices विषय

  • @vilasraochandanshive1285
    @vilasraochandanshive1285 2 года назад +16

    Truth always prevails and truth always wins.