IVF Pick-Up दरम्यान काय काळजी घ्यावी | Progenesis Fertility Center

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 19 ноя 2024
  • IVF प्रक्रियेतील सर्वात महत्त्वाचा टप्पा म्हणजे ओवुम पीक अप (Ovum Pick-Up) म्हणजेच फर्टिलायझेशन साठी स्त्रीबीज कलेक्ट करणे. IVF सक्सेस मध्ये ओवीम पीक अप चा रोल महत्त्वाचा आहे. त्यामुळे पीक अप च्या आधी आणि नंतर कोणती काळजी तुम्ही घ्यायची आहे ते जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ पूर्ण पहा. हि एक ऑपरेटिव्ह प्रोसेस असून भूल देऊन केली जाते. मासिक पाळी नंतर किती दिवसांनी सोनोग्राफी व इतर टेस्ट केले जातात, इंजेक्शन्स किती दिवस दिली जातात, ती कशी आणि केव्हा घ्यावी, ओवीम पीक अप साठी केव्हा यावे, पूर्व प्रक्रियेत फॉलिकल ची वाढ कशी तपासली जाते आणि प्रत्यक्ष ओवीम पीक अप कसे केले जाते, याबद्दल सर्व माहिती जाणून घ्या, IVF कन्स्लटंट डॉ. शीतल सोनोनी यांच्याकडून.
    👉वंध्यत्व किव्हा गर्भधारणे संबंधित काही प्रश्न असल्यास संपर्क करा.
    प्रोजेनेसिस फर्टिलिटी सेंटर:
    +91 942 397 1620
    +91 703 094 4041
    👉वंध्यत्वाविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी Subscribe करा - www.youtube.co...
    Website: progenesisivf....
    👉Follow us on Instagram: / progenesis_ivf_centre
    वंध्यत्वाच्या अनेक प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. आणि आई आणि वडील होण्याचं खडतर वाटणारा प्रवास प्रोजेनेसिस सह सोपा करा. व्हिडीओ लाईक अँड शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.
    👉४०शी नंतर गर्भधारणा - • ४०शी नंतर गर्भधारणा
    👉IVF Process Step by Step in Marathi - • IVF Process Step by St...
    👉वंध्यत्व आणि त्यावरील उपचार पद्धती । Infertility all available treatments - • वंध्यत्व आणि त्यावरील ...
    👉IVF उपचारची गरज केव्हा असते - • IVF उपचारची गरज केव्हा...
    #ovumpick-up #ovumpick-upprotocol #ovumpickupvideo #ovumpickupanimation #ovumpickupkaisekartehain #ovumpickupanesthesia #ovumpickupexperience #eggpickupprocedure #eggpickuprecovery #eggpickupday #afterovumpickup #abdominalovumpickup #painafterovumpickup #periodafterovumpickup #ovumpickup #ovumpickupivf #ovumpick-upand #careafterovumpickup

Комментарии • 1