Embryo Transfer पूर्वी आणि नंतर कोणती काळजी घ्यायला हवी | Progenesis IVF | Nashik

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 7 окт 2024
  • एम्ब्रियो ट्रान्स्फर (Embryo Transfer) म्हणजे काय? ते कसे केले जाते ? एम्ब्रियो ट्रान्स्फर पूर्वी आणि नंतर काय काळजी घ्यावी ? प्रत्यक्ष एम्ब्रियो ट्रान्स्फर करायला जाताना कोणती खबरदारी घ्यावी ? सोबतच या प्रक्रियेदरम्यान काय खावे, काय खाऊ नये, लाइफस्टाइल मध्ये काय बदल करावेत, मेडिसिन कसे घ्यावे? एम्ब्रियो ट्रान्स्फर नंतर इन्फेक्शन, स्पॉटिंग, क्रॅम्प येणे किंवा इतर साईड इफेक्ट झाल्यास काय करावे ? स्ट्रेस पासून स्वतःचे संरक्षण कसे करावे ? याविषयी सविस्तर माहिती जाणून घ्या IVF कन्सल्टन्ट डॉ. शीतल सोनोने यांच्याकडून.
    एम्ब्रियो ट्रान्सफर विषयी संबंधित काही प्रश्न असल्यास संपर्क करा.
    प्रोजेनेसिस फर्टिलिटी सेंटर
    +91 942 397 1620
    +91 703 094 4041
    वंध्यत्वाच्या अनेक प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. आणि आई आणि वडील होण्याचं खडतर वाटणारा प्रवास प्रोजेनेसिस सह सोपा करा. व्हिडीओ लाईक अँड शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.
    👉What is Embryo Freezing? (Marathi) - • What is Embryo Freezin...
    👉स्त्री वंध्यत्व कारणे आणि उपचार? - • स्त्री वंध्यत्व कारणे ...
    👉४०शी नंतर गर्भधारणा - • ४०शी नंतर गर्भधारणा
    👉IUI आणि IVF यांमधून कोणते उपचार केव्हा करावेत ? । IUI or IVF right decision? - • IUI आणि IVF यांमधून को...
    👉IVF Process Step by Step in Marathi - • IVF Process Step by St...
    #embryotransfer #ivf #embryo #ivfjourney #infertility #in #ttc #icsi #fertility #infertilityawareness #ivfcommunity #ivfsupport #frozenembryotransfer #ivfwarrior #ivfsuccess #infertilitysucks #ttccommunity #infertilitywarrior #infertilitysupport #ivftransfer #surrogacy #pregnancy #fet #ivfgotthis #infertilityjourney #fertilityjourney #miscarriage #embryos #ttcjourney #hope

Комментарии • 6