मिरची चूरड्या-मूर्ड्या,बोकड्या,व्हायरस, का होते करायचे काय?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 22 окт 2024

Комментарии • 206

  • @santoshmengde5061
    @santoshmengde5061 2 года назад +8

    खुप छान माहिती देता तुम्ही.
    म्हणजे अगदी लहान मुलांना सुद्धा समजेल अशा सोप्या भाषेत सांगता. 🙏

  • @pardhipravin
    @pardhipravin 4 года назад +14

    अप्रतिम...!
    सगळ्यांना योग्य रीतीने समजेल असे सोप्या भाषेत सविस्तर माहिती दिली.
    धन्यवाद रोहित साहेब, असेच मार्गदर्शन करत रहा.

  • @VishnuKharate-t5e
    @VishnuKharate-t5e Месяц назад

    खुप छान माहिती दिलीत

  • @santoshmore7018
    @santoshmore7018 3 года назад +1

    अतिश्य महत्तपूर्ण माहिती असते सर आपली शेतकर्‍यांचे खरे गूरु

  • @shrikantjwaghmare1780
    @shrikantjwaghmare1780 4 года назад +8

    🙏🏻।। 🌺श्री स्वामी समर्थ 🌺।। 🙏🏻
    खुप छान माहिती / मार्गदर्शन

  • @aaronandrade1234
    @aaronandrade1234 4 года назад +7

    Sir, What basal Fertilizer do you use for Tomato ?
    Also, Please share your Fertilizer Schedule.
    Thanks

  • @vinayakkhandbhor970
    @vinayakkhandbhor970 Год назад

    दादा खूप सुंदर अशी माहिती दिली धन्यवाद

  • @mahendrakamble7566
    @mahendrakamble7566 3 года назад +3

    मिरची च्या शेतात मोकळ्या जागेत कोथिंबीर लागवड करावी का?

  • @pravinpowar5139
    @pravinpowar5139 4 года назад +3

    खुप छान माहिती आहे.

  • @mangeshmohurle9418
    @mangeshmohurle9418 3 года назад +1

    Khupch cchan mahiti deta sir from, gondia

  • @rajendrmare2764
    @rajendrmare2764 3 года назад +2

    सर मी आपला व्हिडीओ आवर्जून पहातो ,खुप छान माहिती देता आपण।

  • @prajwalchintamani4539
    @prajwalchintamani4539 5 месяцев назад

    Saheb 1 mahinyapasun mirchi pikawar virus attack jhalela aahe khup fawarnya kelya pan plot sudharat nahi , krupaya kahi upay fawarni aushadh
    sanga.

  • @rajendradhaytadak4561
    @rajendradhaytadak4561 4 года назад +4

    सर नोव्हेंबर महिन्यात मिरची लागवड केली तर चालेल का?

  • @kirangotarne4819
    @kirangotarne4819 4 года назад +11

    नमस्कार दादा, 38 गुंठे जमीनीमध्ये मिरची लागवड करु शकतो का शेणखत वापरुन, pleaseआपण मार्गदर्शन करावे. व आपला मोबाईल नं द्यावा, आभारी आहे

  • @HariSolunke
    @HariSolunke 7 месяцев назад

    Sir mirchi shejari tomato 🍅 aslay mule ka.

  • @borudenilesh2
    @borudenilesh2 Год назад +1

    साहेब मिरची पिकाचे फवारणीचे ,पाण्याचे नियोजन कसे करावे या बदल विडिओ बनवा

  • @narayanmithe9936
    @narayanmithe9936 4 года назад +7

    रोहित दादा नमस्कार पावसाळी वांगी लागवडीवर एखादा व्हिडिओ बनवा कारण खरीप वांगी लागवडीवर शेंडे आळी व फळ पोखरणारी अळी यांचा खूप खूप अटॅक होतो आणि फुलाचे सेटिंग फार कमी होते यासाठी मला आपले मार्गदर्शन हवे आहे त्यासाठी वांगी लागवड वर एखांदा व्हिडिओ बनवा कारण आपण फार छान माहिती देतात त्यासाठी मी ही विनंती आवर्जून करीत आहे आपला मित्र नारायण मीठे पाटील

  • @navneetnagpure391
    @navneetnagpure391 3 года назад +1

    Khup chhan mahiti dili sir

  • @motiramgangurde5844
    @motiramgangurde5844 2 года назад

    खूप छान माहिती दिली आहे दादा तुम्ही आभिनंदन तुमचे

  • @abhijeetpatil3756
    @abhijeetpatil3756 Год назад

    दादा मिरची मध्ये कोणत तणनाशक वापरू?

  • @bhadriyadav8712
    @bhadriyadav8712 2 года назад

    सर खुप छान महीती देता धन्यवाद तुमचा मोबाईल नं मिळेल का

  • @pallavimatte2073
    @pallavimatte2073 Год назад

    सर आमच्या चद्रंपूर..जिल्हा.मध्ये.वाऱ्यरस.प्रमाण जास्त आहे काही माहिती सागा सर

  • @VKG655
    @VKG655 Год назад

    Sir.. Favarani madhe kiti divsache antar thevave

  • @suvakantchaudhury3664
    @suvakantchaudhury3664 3 года назад

    Perfect konsa company ka he

  • @atulgaikwad6352
    @atulgaikwad6352 4 года назад +13

    कलिंगड लागवड पहिल्या दिवसा पासून शेवटच्या दिवसापर्यंत शेडूल पुस्तक स्वरूपात मिळेल का किंवा व्हाट्सअप वर

  • @kashinathkale5115
    @kashinathkale5115 2 года назад

    खूप सुंदर माहिती आहे सर

  • @vishalchaudhari2259
    @vishalchaudhari2259 4 года назад +7

    सर मिरची खत नियोजन कसे ठेवावे? मल्चिंग पेपर वापरलेला नाही.

  • @pramodchavan5884
    @pramodchavan5884 Год назад

    दादा अर्धा एकर मिरची लावलेली कृपा करून चार्ट पाठवा तुमचे सर्व व्हिडिओ मी पाहतो पहिल्यांदाच मिरचीची लागण केली

  • @sitaramkhole9034
    @sitaramkhole9034 4 года назад

    छान माहीती मिळते सर खुप खुप आभारी आहोत

  • @gokulpatil3707
    @gokulpatil3707 2 года назад

    सर, माझ्या शेतात मिरची पिकाचे काही झाडे (रोप) पिवळ्या रंगाची आहेत . ते चांगले होण्यासाठी उपाय सुचवावा.

  • @akshaymusale8357
    @akshaymusale8357 4 года назад +3

    नमस्कार सर मी अक्षय बुलढाणा येतील शेतकरी
    मी माझ्या शेतात एक एकर मिरची लागवड केलेली आहे माझ्या मिरची मध्ये 90% झाडांवरती कोकडा रोग आलेला आहे... रासायनिक फवारणी करून मी त्रस्त झालेलो आहे... तरी त्यांचा काहीच उपयोग झालेला नाही....
    कृपया करून मला चांगले औषध फवारणी किंवा ठिबक द्वारे सोडायला सांगा...
    हा माझा विनम्र पणे तुम्हांला प्रश्न आहे सर कृपया करून मला उत्तर द्यावे ही विनंती 👏👏

    • @prabhatlokhande4590
      @prabhatlokhande4590 4 года назад

      भाऊ तुमच गाव कोणते आहे. मो. नं. द्या

  • @SapnaPatil-xm9qm
    @SapnaPatil-xm9qm 2 месяца назад

    वांगी पिकावर आहे काय करावे

  • @sitaramchaudhari1328
    @sitaramchaudhari1328 3 года назад

    Very good thanks for your guidance on mirchi virus

  • @bhalchandrasonje9941
    @bhalchandrasonje9941 Год назад

    mirchi madhe tan nashak marave ka

  • @santoshahilwad3525
    @santoshahilwad3525 4 года назад +1

    सर पलनाडु होट मिरची बियाने कोढे मिळेल ते सांगी

  • @sonuthakur2862
    @sonuthakur2862 Год назад

    दादा खत सोडताना किती दिवसाच्या अंतराने सोडावे

  • @prakashmate1540
    @prakashmate1540 4 года назад +2

    रोगावर कोनते ओषध वापरावे ते सांगा

  • @गोरकराजपुत-प7य
    @गोरकराजपुत-प7य 3 года назад +1

    खुप छान मार्गदर्शन सर

  • @surajnimse8711
    @surajnimse8711 4 года назад +2

    Deligate औषध काम करेल का

  • @sagitathorat4723
    @sagitathorat4723 Месяц назад +1

    माझी मिरची दोन महीने जागी पन झाल सुधरत नाही उपाय सागा

  • @atharvgavade1794
    @atharvgavade1794 8 месяцев назад

    सर शिमला मिरचीचे शेड्युल पाठवा

  • @vishnutelang2819
    @vishnutelang2819 3 года назад

    Khup chan mahiti bhau

  • @vijaykumarmadke8958
    @vijaykumarmadke8958 2 года назад +1

    मिर्चीः फ्लॉवरींग मध्ये भुरी साठीचे व्यवस्थापन कसे करावे?

  • @govindpatil4260
    @govindpatil4260 3 года назад

    Sat marche made tan nashak konta ahea

  • @yogeshgaikwad8899
    @yogeshgaikwad8899 4 года назад +6

    सर मिरची पिकाबद्दल फवारणी नियोजनाचा व्हिडिओ बनवावा

  • @राधाक्रृष्ण-न1ष

    Dada masalyasathi konti mirchi vaprali jate

  • @sanjaythorushe6843
    @sanjaythorushe6843 2 года назад

    are survatila evadhi lambad kashala lavto

  • @vaibhavkale1974
    @vaibhavkale1974 2 года назад

    Rohit DaDa khupach chhan mardarstion

  • @shravansharma255
    @shravansharma255 Год назад

    Black theefs sathi sanga plz🙄

  • @kanhobanaik2614
    @kanhobanaik2614 4 года назад +2

    डोंगर उताराला कलिंगण पीक घेता येते काय

  • @babakale8367
    @babakale8367 Год назад +1

    दादा तुमच्या कामाला सलाम

  • @swarupshete204
    @swarupshete204 4 года назад

    Rohitdada kakdiche sampurn vyavstapan kase karayche yacha vidio banva lavkarat lavkar kakdi karaychi aahe🙏🙏

  • @ֆաǟֆօ
    @ֆաǟֆօ 3 года назад

    मिरची मधे konte तन नाशक मारावे

  • @anilgund9995
    @anilgund9995 3 года назад

    Round up favarle tar chalel ka mirchit

  • @inspiredkida
    @inspiredkida 3 года назад

    Sir MAY Madhe mirchi lagwad karayla jamte ka

  • @gauravbharsakle7879
    @gauravbharsakle7879 3 года назад

    Mirchi khat vyavastapan baddal video taka

  • @Ankush_506
    @Ankush_506 11 месяцев назад

    सर् कलिंगडा वर् उपाय सांग

  • @RahimanShaikh-ic8ep
    @RahimanShaikh-ic8ep 2 месяца назад

    झाल्याव काय कराव उपाय सांगा

  • @agriculturaldevelopmentfar1434
    @agriculturaldevelopmentfar1434 3 года назад

    Thrips vr spray konta gaycha

  • @jayhindjaybharat2142
    @jayhindjaybharat2142 4 года назад

    खुप छान माहिती देतात रोहित दादा🙏🙏

  • @kkstatus9513
    @kkstatus9513 2 года назад

    Mirachi bi prkriya?????

  • @gajendrashelake7115
    @gajendrashelake7115 4 года назад

    lai bhari mahiti.

  • @prafulturak2315
    @prafulturak2315 4 года назад +1

    दादा पूडचा महीन्यात कोनति मिरचि लावायचि टमाटर होत त्या जागेत

  • @balubarvakar4066
    @balubarvakar4066 3 года назад +2

    पिकाच्या मुळ्या बांडगूळ उगवले आहे तर उपाय सांगा

  • @gajananbhalewad1980
    @gajananbhalewad1980 3 года назад

    मला आॅगष्ट मध्ये लाल वाळवुन विकण्यासाठी मिरची लावायची आहे कोणती जात चांगली आहे कृफया माहीती द्यावी आमच्याकडे भरपुर पाऊस पडतो ता. किनवट जि. नांदेड

  • @rajudhanedhar127
    @rajudhanedhar127 7 месяцев назад +1

    मिरची वरील थ्रिप्स पूर्णपणे गेले आहे तरी पण कोंकडा जात नाही काय उपाय

  • @shushmachaudhari
    @shushmachaudhari Год назад

    Bina mulching paper che plot bgayla ya n....

  • @jitendrashinde8454
    @jitendrashinde8454 3 года назад

    Shark 1 lavali chaclel ka

  • @hanumanpawar2611
    @hanumanpawar2611 3 года назад

    सर वेळू चि लावगन का

  • @AmitDhamale
    @AmitDhamale 4 месяца назад

    ही मिरची लावली होती ती झाडे उपटायची का कारले लावायची आहे त्यात साठी काय करावे लागेल उपाय सांगा

  • @sandipkhairnar4520
    @sandipkhairnar4520 4 года назад

    दादा नमस्कार ! आता ग्यालन वांगी लावली तर चालेल का?

  • @prashanthade9346
    @prashanthade9346 4 года назад +1

    दादा मी आॅक्टोम्बर मध्ये पपई लागवड करायची आहे त्या मध्ये खरबूज घेतल तर चालेल का

  • @UKagro
    @UKagro 3 года назад +1

    Verity sanga

  • @avinashkhadekar8471
    @avinashkhadekar8471 3 года назад

    🌾🙏👌 माहिती दिल्याबद्दल धन्यवाद👌🙏🌾

  • @sanjaythorushe6843
    @sanjaythorushe6843 2 года назад

    suravativhe 8 mint bogas bolat basala ki leka

  • @anilkumarkokare2266
    @anilkumarkokare2266 2 года назад

    खूप छान माहिती दिली.
    पण तुमचा नंबर ध्या

  • @suhas_gadhave
    @suhas_gadhave 4 года назад +2

    Virus resistance verity kontya ahe tyacha video banva...

  • @babasoshelake6336
    @babasoshelake6336 3 года назад

    ranath net marayla phaije ka

  • @sandipshinde5557
    @sandipshinde5557 2 года назад

    मिरचीला तणनाशक कोणते चालते दादा

  • @nileshthombare9311
    @nileshthombare9311 4 года назад

    Rabi sathi best chilly variety sanga

  • @21siddharajgiri95
    @21siddharajgiri95 4 года назад +1

    काळवाट जमिनीवर मिरची चांगली येते का❓

  • @anilzinjurde7730
    @anilzinjurde7730 3 года назад

    खत व्यवस्थापन कसे करावे

  • @kailaswankahade7722
    @kailaswankahade7722 4 года назад +1

    औषध,कोनती कंपनीचीवाफरावे,मिरचीसाठी

  • @vishwasgavit7501
    @vishwasgavit7501 4 года назад

    Good sarji

  • @prashantk5756
    @prashantk5756 8 месяцев назад

    Lay bhari sangitla baga 😍😍😂😂

  • @ramdaswaje9868
    @ramdaswaje9868 3 года назад

    मिरचीमध्ये मुळ्या सडून मर होत आहे ऊपाय काय?

  • @adhunikkisan
    @adhunikkisan 4 года назад +1

    Sir perfect kuthlya company ch ahe..?
    Reply plz...

    • @pardhipravin
      @pardhipravin 4 года назад

      Perfekt
      By Global Green Agri Nova

    • @Sadananddhempe
      @Sadananddhempe 4 года назад +1

      @@pardhipravin परफेक्ट रिझल्ट चांगला आहे

  • @neminathkothale1238
    @neminathkothale1238 3 года назад +1

    Good

  • @adarsh_tajane_2942
    @adarsh_tajane_2942 Год назад

    Sir tumcha no. Midel ka 😊

  • @ganeshramnaththorat7386
    @ganeshramnaththorat7386 4 года назад

    सिलीकॉन मध्ये. काय घटक असतात

  • @pappubote6527
    @pappubote6527 4 года назад

    एक नंबर माहिती देता साहेब...

  • @mahadevbandgar1299
    @mahadevbandgar1299 3 года назад

    सर मिरचीचे रोप मरते काय करावे

  • @salimmulani1694
    @salimmulani1694 4 года назад

    Gawala visit denar kay

  • @pravinsuryawanshi3677
    @pravinsuryawanshi3677 4 года назад +2

    रोहित दादा टोमॅटो पिकाविषयी परिपूर्ण विडीओ बनवा प्लीज.

  • @swatisachin8555
    @swatisachin8555 2 года назад

    सीतारा 1 जानेवारी ला लागवड करणार आहे
    त्याबद्दल थंडीच्या काल असल्यामुळे काहीसुचवल का

  • @anilkumarkokare2266
    @anilkumarkokare2266 Год назад

    Sir ak47 किंवा तेजा 4 कंपनी चा माणसाचा no मिळेल का

  • @sadanandwakde9237
    @sadanandwakde9237 4 года назад +2

    Sir vires resistance तिखट best मिरचीचे van सांगा pleas

  • @ashwinibhosale3959
    @ashwinibhosale3959 4 года назад +1

    सप्टेंबर मध्ये कोणता भाजीपाला लागण करावी, कृपया मार्गदर्शन करावे .

    • @ankushbobade258
      @ankushbobade258 2 года назад

      मार्च महिन्यात कोनता भाजी पिला लाविवा माहिति द्यावी

  • @kallappagavade1386
    @kallappagavade1386 4 года назад

    मिरची ला तार काटी करावच लागत का

  • @sagargurav3082
    @sagargurav3082 3 месяца назад

    Hi