Home minister program navratri नवरात्र स्पेशल न्यू होम मिनिस्टर खेळ पैठणीचा... भाग 1
HTML-код
- Опубликовано: 9 окт 2024
- नवरात्र स्पेशल न्यू होम मिनिस्टर या कार्यक्रमात विविध क्षेत्रातील नऊ नवदुर्गा सहभागी झाल्या आणि त्यांच्या सोबत रंगला गप्पा गोष्टी आणि खेळ ( सदर कार्यक्रम चार भागात प्रसारीत करण्यात येणार आहे ) 9834685177 #homeminister
आयोजक - प्रसिद्ध निवेदक संतोष वडेर
सह आयोजक - सिद्धी फौंडेशन. हातकणंगले ( संस्थापक अध्यक्ष - मा. श्री. राजू गोरे
सह आयोजक - पांडुरंग क्लॉथ सेंटर आळते ( प्रो. प्रा. विठ्ठल बनकर, सुरेश बनकर )
मस्तच मस्त🎉🎉🎉🙏🎉🎉🎉
👍 very good
साहेब नमस्कार अतिशय चांगला उपक्रम आहे
खुप... च छान अप्रतिम कार्यक्रम 💐gbu
Nice
उत्तम काम. संतोष तुला शुभेच्छा
From .Anita MA Classmate
Very nice
Nice 👌👌
Nice