👌😍भव्य रिल्स स्पर्धा कोमलताई पाटोळे यांच्या हस्ते पुरस्कार वितरण सोहळा..साजन बेंद्रे यांची उपस्थिती💐

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 9 окт 2024
  • 👌😍भव्य रिल्स स्पर्धा कोमलताई पाटोळे यांच्या हस्ते पुरस्कार वितरण सोहळा..साजन बेंद्रे यांची उपस्थिती💐
    वाडी कुरोली पंढरपूर येथे माननीय कल्याणराव काळे साहेब यांच्या 51 वाढदिवसानिमित्त भव्य रील्स स्पर्धांचा आयोजन करण्यात आलं होतं.
    या स्पर्धांचा पुरस्कार वितरण सोहळा महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायिका कोमल ताई पाटोळे आणि महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध गायक साजन बेंद्रे यांच्या हस्ते करण्यात आला.
    Komal Patole
    Sajan Bendre
    Komal Patole Sajan Bendre jugalbandi
    कोमल पाटोळे
    साजन बेंद्रे

Комментарии • 14

  • @savitabankar5942
    @savitabankar5942 11 дней назад +2

    खूप सुंदर कोमल ताई गान आहे तुमचा आवज खूप सुंदर आहे तुमचा नाद करायचा नाही गाण्याच्या ❤❤❤❤❤❤❤

  • @vitthalbahire5936
    @vitthalbahire5936 12 дней назад +3

    कोमल ताई आणि साजन भाऊ खूप खूप शुभेच्छा

  • @ushajadhav995
    @ushajadhav995 10 дней назад

    खूपच सुंदर ❤❤❤

  • @vijaymasal3917
    @vijaymasal3917 12 дней назад +1

    ताई खूप छान आवाज आहे

  • @ShitalChavan-zw3mj
    @ShitalChavan-zw3mj 12 дней назад

    अभिनंदन कोमल ताई आणि साजन दादा

  • @sds1999
    @sds1999 12 дней назад

    हार्दिक अभिनंदन ताई आपले
    Sajan दादा आपले खूप कौतूक अभिनंदन

  • @ज्ञानेश्वरखैरनार-प3ब

    Congratulations Tai 👌👍

  • @SuvarnaMokashi-n7p
    @SuvarnaMokashi-n7p 12 дней назад

    अभिनंदन 🎉

  • @AAMHIKALAKAR114
    @AAMHIKALAKAR114 10 дней назад

    ❤❤❤👌👌👌👍👍👍🙏

  • @VandanaBKamble
    @VandanaBKamble 11 дней назад

    ❤❤❤❤

  • @tukaramkaware2810
    @tukaramkaware2810 12 дней назад

    अभिनंदन🎉🎉🎉🎉🎉

  • @savitagurav1315
    @savitagurav1315 5 дней назад

    डायस हवा

  • @sangeetagharat3635
    @sangeetagharat3635 12 дней назад

    🙏🙏🙏🙏💐💐💐👍👍👍👍👌👌👌👌✌️✌️

  • @sandeshkamble4996
    @sandeshkamble4996 12 дней назад

    ❤❤❤