“या बाळांनो याsss रे लवकर, वाटाssss अंधारल्याssss” हे म्हणतानाची आवाजातली आईची आर्तता आणि तितकीच हृदयातली खळबळ झाकणारी प्रसन्न चेहऱ्यावरची प्रशांत महासागरासारखी शांतता आणि कणखर नजर. अजून काय लिहू? गाणं ऐकून आईची आठवण झाली. धन्यवाद सुवर्णाताई 🙏🏻
Yes , i remember that , my family members were used to watch, with tea & snacks ,i used to be in rush to going out for play, had glimpses of this show..
अजोड, अप्रतिम सादरीकरण.. हृदयाला भिडणारी करूणा अन् आर्त, शबद न् शब्द एका आवर्तात प्रत्यक्ष चित्र उभ करत जातो, दहा दिशांनी येईल आता अंधाराला पूर, अशा अवेळी असू नका रे आई पासून दूर... 😢 सुवर्णाताई प्रणाम....
क्या बात है ll अप्रतिमच,सुंदर . आवाजातील गोडवा, तरलता लाजवाब आहे . आशाताईंचा थोडा भास होतो . तुम्ही त्यांची गाणी खुप छान गाता .माझ्या खूप आवडत्या गायिका आहेत . 👌👌
“या बाळांनो याsss रे लवकर, वाटाssss अंधारल्याssss” हे म्हणतानाची आवाजातली आईची आर्तता आणि तितकीच हृदयातली खळबळ झाकणारी प्रसन्न चेहऱ्यावरची प्रशांत महासागरासारखी शांतता आणि कणखर नजर. अजून काय लिहू? गाणं ऐकून आईची आठवण झाली. धन्यवाद सुवर्णाताई 🙏🏻
Aaisarkhe devvat nahi jagat khup miss karto aaila
That was the golden time when Sur Taal used to be every evening,, wow what a superb performance Maam. Thanks for uploading.
Yes , i remember that , my family members were used to watch, with tea & snacks ,i used to be in rush to going out for play, had glimpses of this show..
2:28 लाजवाब, संवेदनाशील सादरीकरण.
किती छान सारख सारख ऐकावं वाटतं ❤
इतक्या वर्षांनी सूर ताल कर्यक्रमातले गाणं ऐकले ... खूप छान कार्यक्रम होता ... न चूकता पहायचो ...
ताईंचे गाणं उत्तम ...
अजोड, अप्रतिम सादरीकरण..
हृदयाला भिडणारी
करूणा अन् आर्त,
शबद न् शब्द एका आवर्तात
प्रत्यक्ष चित्र उभ करत जातो,
दहा दिशांनी येईल आता
अंधाराला पूर,
अशा अवेळी
असू नका रे आई पासून दूर...
😢
सुवर्णाताई प्रणाम....
ताई तुम्ही गाताना अक्षरशः भावनांचा पूर वाहतो. हृदयाला भिडणारे गाणे. वाह वाह
फारच अप्रतिम्.. २ हि अन्तरे भावुक् कर् तात् ना
अप्रतिम.... तोड़ नाहीये आवाजाला.. मायलेकी किती छान गायन करता ... हाच वारसा केतकी पुढे नेत आहे... .खूप शुभेच्छा ..
क्या बात है ll अप्रतिमच,सुंदर . आवाजातील गोडवा, तरलता लाजवाब आहे . आशाताईंचा थोडा भास होतो . तुम्ही त्यांची गाणी खुप छान गाता .माझ्या खूप आवडत्या गायिका आहेत . 👌👌
Wa wa khupch sundar I like it god bless you tai ❤🎉
सुवर्णाताई फार दिवसानी तुमच गाणं एैकल,अत्यंत आभारी,१५-२० वर्षापुर्वी तुमचे सर्व कार्यक्रम पहायचो,तुमची मुलगी देखील सुंदर गायीका व अभिनेत्री आहे
Apratim gayan very sweet voice thanks and congratulations Om Sai Ram Radhe Radhe
khoopach sundar! beautifully sung by you very very soulfully
Unbelievable, It not only met but excelled as great as original version. How can God gift all the talent to one family.
God gifted soul...very nice ❤
सुवर्णाताई, मूळ गाण्याच्या खूप जवळ जाणारं आपले गाणे ऐकून भारावून गेलो. खूप शुभेच्छा !
Thank you so much🙏
Khup chhan gana gaylay tumhi..
Ati sundar gayan
Khupach chhan Gaile apratim awaj hrudaysparshi song thanks didi Happy Diwali festival God bless you Om Sai ram Radhe Radhe
Wa wa kai aavaj aahe khupach sundar ❤❤❤❤❤❤❤
just class apart... blessed voice.... god bless you Mam.
Atishay madhur.
खूप सुंदर गायलं आहे
क्या बात है 👍
0:52 वा, भावनाप्रधान सादरीकरण.
सुवर्णाताई फारच मस्त.
Khup chhan
Khup chan 💜💜
खुपचं सुंदर मंत्र मुग्ध करणारा आवाज.
व्वा अप्रतिम गायले आहे
अप्रतिम ❤😅
Wa suvarna tai... one of my favorite songs
खुपच छान.. लता दिदींनी गायलेलं हे गाणं.. अगदी तसच म्हणणं म्हणजे तारेवरील कसरत च आहे.. पण तुम्ही छान निभावलं..
Ati utam
APRATIM SUNDAR
मनाच्या कोपऱ्यापर्यंत जाणारे आणि वास्तविक कथेचे भान देणारे व सुरेल गाणाऱ्या माटेगाव माटेगावकर यांचे कौतुक करावे तेवढे कमीच
खुप छान ताई.
What a nostalgic performance ! Stirs the heart !
Suvarna kiti sundar vykta keliyas ga eka aaichi vyatha dolyat pano aala bagh
Wow beautiful singing ji 💐💐👏👏👏👏
Wa wa apratim gayalas Suvarna !!
waa khup sundar👌👌
Excellent
आई खरोखरीच अनमोल आहे
Very..nice
Nice 'touching Song' with 'excellent presentation' from 'heart'. Keep it up , Take care , Bye-------Atul Khandge
Farach bhavsparshi gaane aani tyahun Suvarna Tai tumacha ahrudaysparshi aavaj. Farach sunder gayale tumhi Tai.
Khup chan madam . 👍🙏🙏
वा... 👌👌👌👌👌
👍 2:27 लाजवाब, सुंदर पेशकश.
वा,भावनाप्रधान सुंदर सादरीकरण 3:26
Apratim
खूप छान काकु💜🤞
So melodies voice 💜
अप्रतिम
Very melodious voice, and touchy song. Thank you. Wishes from Australia.
4:21
संवेदनाशील, अभिनंदन
Apratim......
Wah. Sundar
खूप सुंदर सुवर्णा ताई 🙏
Very very nice
wonderful songe...........
Same as Lata
वाह.....
व्वा... सुवर्णा... काय गायलंयस.... अ प्र ति म... 👍👍
Ahahaha...great🙏
Waa..kiti goad
🙏🙏
हे गाण पूर्ण ऐकायच आहे. तीन कडवी आहेत.
SuVi ji pl give feast of 1/2hrs live program ♥️ pl pl upload send notification 👃
❤
Wha
Hello can we get to view & download all the video recordings of this show? Please reply.
Pani ha shabda aahe ha
Suvarna- Phaili hui hai... Ga
ताई आपला आवाज खूपच छान आहे आपण अभंगवाणी गात नाही का
😭
He deadbody gaate