Uddhav Thackeray | पोटात दुःखु लागलंय

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 26 окт 2024

Комментарии • 179

  • @marathimanuspradip
    @marathimanuspradip  15 дней назад +71

    जेव्हा ही बातमी कळली,तेव्हा राज साहेब पाहिले होते ज्यांनी सरकारचे अभिनंदन केले..असा माणूस हवा...राजसाहेबांचे योगदान देखील खूप आहे मराठी साठी🙏🚩 धन्यवाद राज साहेब

    • @RanataliPakhar
      @RanataliPakhar 14 дней назад +4

      @@marathimanuspradip
      प्रदीप भाऊ तुम्ही माझ्यापेक्षा खूप बुद्धिवान आहात....
      पण तरीसुद्धा मला एक सांगावसं वाटते की, कुठल्याही भाषेला अभिजात दर्जा देण्यासाठी.... तिचा इतिहास तिची उत्पत्ती व इतिहासातील काही हे गोळा करावे लागतात आणि मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्यासाठी ही आजची प्रक्रिया नाही तर कित्येक वर्षानुवर्षे यासाठी संघर्ष चालु होता.... तुम्ही मराठीत विचार आपले मांडता खूप छान आहे पण पुराव्यानिशी मांडावे असं मला तरी वाटतंय ना की फक्त बीजेपीची चाटत बसु नका........ नाही तर मराठी माणूस काढून बीजेपीचा प्रदीप एवढेच करा.....

    • @अजयअशोककिर्दत
      @अजयअशोककिर्दत 14 дней назад +3

      शेठ मराठी माणूस बोलून BJP ची चाटत बसू नका....तुमचे मुद्दे stepwise मांडा.
      तुम्ही काय बोलता हे तुम्हाला तरी आठवतं का?
      मी तर बोलतो channel च नाव बदलून bJP प्रवक्ता प्रदीप असा ठेवा...म्हणजे जे काय बोलत आहात ते त्या नावाला मॅच होऊन जाईल....
      तुमचा रिसर्च आणि माहिती खूप कमी आहे. तुम्ही तुमचं मत रेटत आहात... अभ्यास करा प्रत्येक व्हिडिओ च्या आधी आणि सत्य मांडा...
      तुम्हाला खरंच अभिमान वाटला असेल जसा आम्हाला वाटला मराठी भाषेला अभिजात दर्जा दिल्याबद्दल...तर तुम्ही मराठी भाषेचा इतिहास आणि तिची उन्नती ह्या वर रिसर्च करून आम्हा मराठी माणसाला ही माहिती पुरवावी....
      माझ्यासारखे तुमचे सर्व प्रेक्षक ह्या व्हिडिओ ची वाट पाहू...
      धन्यवाद, जय महाराष्ट्र❤

    • @Dhurirajesh
      @Dhurirajesh 14 дней назад

      🔕प्रदिप चाटे 👅यांच्या मतावर एका सामान्य नागरीकाची प्रतिक्रिया🎙:
      ते काहीही असो पण तु आधी मराठी स्पष्ट बोलायला शिक तुझा थंबनेल/thumbnail बघुन व्हिडीओ ओपन केला पण तु नक्की काय बोलतोय ते समजायला २-३ वेळा व्हिडीओ फिरवुन बघावा लागला.🤦🏻 मग जे मला जे कळलं ते असं...🖊
      १. तु तर सरळ सरळ बिजेपी ने विकत घेतलेल्या पत्रकारा सारखा बोलतोय. मला आधी वाटल कि हे बिजेपीचं अधिकृत पेज आहे. पण आधीचे व्हिडीओ बघितले तर छान होते/आहेत. पण आता हे काय तुझ्या मधेच डोक्यात शिरलंय बाबा मागच्या 7 8 व्हिडीओमधे तु बाकिच्या पक्षांन्ना टार्गेट करून बिजेपीची चाटतोयं.
      २. प्रत्येकजण जो उद्धव ठाकरेंना ट्रोल करतो तो आधी बाळासाहेबांच नाव घेऊन sympathy/सहानुभूती मिळवतो मग ट्रोल करतो. अरे किती सहानुभूती मिळवशिल व्हिडीओमधे पहिले ३० सेकंदात ६ वेळा बाळासाहेबांच नाव घेतल आहेस. का?
      व्हिडीओ सुरु करायला दुसरा विषय मिळाला नाही?
      २. तस उद्धव ठाकरेंनी कोरोनामधे काय केलय ते तुझ्या सारख्या अंधभक्तांन्ना काय कळणार. कारण तुमचं लक्ष तर तेव्हा पक्ष कसा फोडायचा याकडे होत. कोरोनाच्या काळात कोरोनाला यशस्वीरीत्या हाताळणार महाराष्ट्र हे एक नंबरच राज्य होतं.
      ३. बर.. तरी मानलं आपण सुद्धा उद्धव ठाकरेंनी किंवा काॅंग्रेस ने काहीच केल नाही. पण तरी तु त्यांच्यावरच व्हिडीओ बनवुन जगतोय. नाही का प्रदिप चाटे🙂
      एवढ जर बिजेपी ने केल तर मग तु सांग ना बिजेपी ने गोदीने काय केलयं ते
      तुझ्या व्हिडीओ मधे फक्त काही गोष्टी नाचवतोयस.
      तो मेक इन india वरचा lion आता कुठे दिसतोय का?
      Made in india,
      आदर्श गाव,
      smart city,
      bullet train,
      15लाख,
      Skill india,
      Mudra loan,
      Look east policy
      करोडो रोजगार
      बेटी बचाव बेटी पढाव,
      कोरोना डेथ(50हजार)
      अग्निवीर
      या एवढ्या योजना आणल्या त्या कुठे गेल्या? 🤷
      मग यावर काही व्हिडीओ बनवा ना प्रदिप चाटे😬👅
      ४. तु एवढ मराठी मराठी करतोय. तुच सुरुवातीला आयला आयला करतोय. मराठी भाषा बोलताना शिव्या घालायच्या असतात का?
      ५. काॅंग्रेस ने काहीच केल नाही अस सांगतोयस अरे जरा लाजा वाटुदे. तुझे वडील, तुझे आजोबा, आणि कदाचित तु सुद्धा ज्या शाळेत शिकला अस असशिल ती शाळा महाविद्यालय काॅंग्रेसच्याच काळात बांधलेली होती बर का.
      ६. तु व्हिडीओ बनव त्यात काही दुमत नाही पण जरा बोल भिडु सारखे संपादक/विश्लेषक कसे व्हिडीओ बनवतात ते काळजीपुर्वक बघ. तुझ काम आहे एखाद्या मुद्याच सखोल विश्लेषन करून लोकांपुढे मांडन कोणत्या पक्षाची चाटत बसणं नाही.

    • @kiranchaudhary9117
      @kiranchaudhary9117 14 дней назад

      ​@@RanataliPakhartu konache cahtore

    • @kiranchaudhary9117
      @kiranchaudhary9117 14 дней назад

      ​@@अजयअशोककिर्दतbadvla kay sangave only yeknath Shinde

  • @Patil-pn9nd
    @Patil-pn9nd 15 дней назад +70

    बीजेपी पार्टी हींदू हीत पार्टी

  • @DadasahebBangar-ev1mb
    @DadasahebBangar-ev1mb 14 дней назад +39

    ज्यांनी कुराण स्पर्धा आयोजन केल्या या लोकांना किती मराठी भाषेबद्दल अभिमान असणार

  • @riteshpatil1432
    @riteshpatil1432 15 дней назад +43

    राज साहेब होण्यासाठी हिंदुत्वाचे रक्त लागते 💯🚩🔥🚩🚩

  • @face_thetruth-tn8wx
    @face_thetruth-tn8wx 14 дней назад +18

    उद्धवा आरे लाज वाटू दे स्वतःला जरा, सगळे लोक नाव ठेवताय तुम्हा लोकांना

  • @PramodPatil138
    @PramodPatil138 15 дней назад +28

    सत्य बाळासाहेब महान होते
    पन पोरग लालची निघाले

  • @bhaveshmanjare3871
    @bhaveshmanjare3871 15 дней назад +30

    राज साहेब मराठी लोकांना अजून कळलं च नाय लय दुर्दैव गोष्ट आहे

  • @dipeshgulvi1324
    @dipeshgulvi1324 15 дней назад +31

    Modi he to sab mumkin he❤

    • @vrushabhpatil1827
      @vrushabhpatil1827 15 дней назад +3

      जय मोदी मोदी मोदी हिंदू सनातनि

  • @anilaldar-u8c
    @anilaldar-u8c 15 дней назад +23

    Hindu sathi ladnari ekmev party only BJP Jai shree Ram

  • @aruntechmaster4774
    @aruntechmaster4774 15 дней назад +43

    आपण फक्त राजसाहेब ठाकरे समर्थक

    • @sushantmane3001
      @sushantmane3001 15 дней назад +1

      हो कारण तो मराठी आहे

  • @vinayakbhatawdekar1751
    @vinayakbhatawdekar1751 15 дней назад +17

    आता ठाकरे व पवार उर्दू भाषेसाठी प्रयत्न करत आहे. पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना काहीही केलेलेच नाही.

  • @NirajWadhwani-v8z
    @NirajWadhwani-v8z 15 дней назад +25

    ONLY NATION ONLY MODI ♥️

  • @ravindrauphale5595
    @ravindrauphale5595 14 дней назад +9

    राज ठाकरे यांच्या पक्षाचे आमदार किंवा खासदार ज्यास्त नसतील पण त्याचे इतके वजन आहे की cm किंवा pm यांच्या शब्दाला मान देतात सत्तेत नसले तरी दरारा कायम असतो

  • @sairajdesai7157
    @sairajdesai7157 14 дней назад +19

    उध्दव ठाकरेंला फक्त खुर्ची पाहिजे बस....💯

  • @vilasbhoir8875
    @vilasbhoir8875 14 дней назад +5

    बाळासाहेब हे समस्त महाराष्ट्र चे दैवत होते, पण उद्धव ठाकरे म्हणजे देवाच्या पोटी रासक्ष जमन्मला आला आहे, आणि तसें नसते तर बाळासाहेब यांच्यावर टीका करणाऱ्या आंधळे बाईला, पक्षात घेऊन प्रवक्ते पद दिले नसते.

  • @PrakashKedar-rx1ti
    @PrakashKedar-rx1ti 15 дней назад +14

    Ram ram bahu......🚩

  • @bhoitebharat3098
    @bhoitebharat3098 15 дней назад +15

    Only raj saheb

  • @gk-di4kn
    @gk-di4kn 14 дней назад +4

    प्रदीप भाऊ योग्य बोलता तुम्ही.

  • @KJMUSICNAVIMUMBAI
    @KJMUSICNAVIMUMBAI 14 дней назад +3

    जय महाराष्ट्र ! जय मनसे !!🚩🚩🚩
    महाराष्ट्र नवनिर्माण सेना 🚂🚂🚂
    राजसाहेब ठाकरे हे मराठी माणसासाठी लढतायेत मला खूप अभिमान आहे राज साहेबांचा आणि या वेळेस राजसाहेब ठाकरे हे सत्तेत येणार आणि आता फक्त राज साहेबांवर जनतेचं विश्वास आहे.
    जय महाराष्ट्र 🚩🚩🚩

  • @eknathmore4109
    @eknathmore4109 15 дней назад +7

    Only raaj saheb ❤❤❤

  • @sangameshwarshinde5717
    @sangameshwarshinde5717 14 дней назад +1

    ऊधव ठाकरे काही कांम केल नाही हे सत्य आहे अभिजात भाषेचा दर्जा नरेंद्र मोदी साहेब यानी दिला कॉग्रस सत्यत असतांन महणुन आमच मतदान महावितिला च

  • @anandbhagwat3045
    @anandbhagwat3045 14 дней назад +2

    महा विकास आघाडी चे अंध भक्त अणि पाळलेले पत्रकार हे वेडे झाले आहेत असे जबरदस्त काम मोदी सरकार अणि शिंदे साहेब यांनी केले आणि मराठी माणूस यांनी सर्व लोकांनी मोदी सरकार अणि राज ठाकरे साहेब यांचे आभार मानले पाहिजे

  • @sarthakbhorgaming1771
    @sarthakbhorgaming1771 15 дней назад +4

    खर आहे भाऊ🎉

  • @nageshksawarkar
    @nageshksawarkar 14 дней назад +2

    उद्धव ठाकरे हा बाळासाहेबांचा मुलगा आहे का

  • @ash7795-ab
    @ash7795-ab 13 дней назад +1

    राज ठाकरे मुळे नाही भेटला दर्जा.त्यांनी मोदी ला सांगितलं पण त्या साठी अगोदरच खूप काही संघटनांनी प्रयत्न केलेत तेव्हा हे झालंय. अस मी नाही राज साहेब बोललेत काल च्या interview मध्ये.

  • @hanumantaware
    @hanumantaware 14 дней назад +2

    नमाज.पाडलतरी.चालत.डाटर.गरज.नाहि

  • @prasadpatil9586
    @prasadpatil9586 2 дня назад

    🙏🏻🙏🏻🙏🏻🚩🚩🚩🚩

  • @6drrajan
    @6drrajan 14 дней назад

    You comment and talk real and very well.

  • @sahadevpujaree6215
    @sahadevpujaree6215 12 дней назад

    🙏🙏देशात मोदी साहेब आणि राज्यात राज साहेब ठाकरे यांचं सरकार असणं हि काळाची गरज आहे. काही लोक हिंदू धर्म, हिंदू संस्कृती आणि हिंदू देवी देवतांचा वाट्टेल तसा अपमान करत आहेत. हिंदूंनो जागे व्हा! 🙏🙏

  • @Abhi-lk6kq
    @Abhi-lk6kq 14 дней назад +1

    Shinde sahib 🎉🎉🎉🎉🎉

  • @rajeshshende4015
    @rajeshshende4015 14 дней назад +1

    राज साहेब 🚩

  • @Ni3.975
    @Ni3.975 14 дней назад +4

    हिरवी सेना प्रमुख उढत

  • @surajtingare9710
    @surajtingare9710 14 дней назад

    ❤❤❤

  • @Agameing.211
    @Agameing.211 13 дней назад +1

    तुम्ही किती हि उध्दव ठाकरेंवर टीका करा.उध्दव ने त्याच्या सेनीकाना धर्मांतर करण्यास सांगितले तरी पण हे वेडे त्याला च मतदान करणार.आणि मुस्लिम होणार जय उध्दव खान .

  • @deelipmeher5190
    @deelipmeher5190 12 дней назад

    बाळासाहेबना सत्तेचा लोभ नव्हता.

  • @Vande4392
    @Vande4392 11 дней назад

    🍌🍌🍌सम्राटाचा विजय असो

  • @swapnilbhuwad136
    @swapnilbhuwad136 13 дней назад

    Raj saheb❤❤

  • @nileshpawar6285
    @nileshpawar6285 15 дней назад +1

    UBT 🥄 chya potat khup dukat aahe BHAU❤😂😂😂😂

  • @adeshdalvi6257
    @adeshdalvi6257 14 дней назад

    गारगोटी

  • @anilkhetle5972
    @anilkhetle5972 15 дней назад

    🚩👌

  • @vijaydhamne9017
    @vijaydhamne9017 14 дней назад

    The Eknath shinde & Raj thakre ❤❤❤

  • @RanataliPakhar
    @RanataliPakhar 14 дней назад +9

    प्रदीप भाऊ यासाठी...... पुरावे लागतात........ मराठी भाषा अभिजात दर्जा साठी आजचा विषय नाहि आहे कित्येक वर्षे पासुन यावर पुरावे गोळा करणे चालु होता.......
    आणि तुम्ही फक्तं BJP पेरत आहात असं मला वाटतं आहे..

    • @divyeshwaghmare2105
      @divyeshwaghmare2105 14 дней назад +5

      @@RanataliPakhar tyala package ala asel video banvaycha BJP chi chataych mhanun 👍

    • @RanataliPakhar
      @RanataliPakhar 14 дней назад +3

      @@divyeshwaghmare2105 Agadi Barobar.....
      Ani Gujarat jat ahet tr ahet..... Paksh kontahi aso amachi Mahananda geli Solar system plant Gela...

    • @varadborse7370
      @varadborse7370 14 дней назад +2

      खर बोलेल पचत नाही वाट्ट तुम्हाला

    • @divyeshwaghmare2105
      @divyeshwaghmare2105 14 дней назад

      @@varadborse7370 आपनास पचत नसावे , तेव्हाच हे भाजप विरोधी बोलत नाहीत 👍

    • @Gskmanjalkar
      @Gskmanjalkar 14 дней назад

      Marathi bhasha abhijat karne ha kahi आजचा विषय नाही. बरोबरच आहे. पण आपली भाषा ही किती जुनी आहे हे सर्वांना माहीत आहे. मराठी भाषेत निर्माण झालेल्या साहित्याची नोंद अमर्याद आहे. भाषेला अभिजात दर्जा याआधीच मिळायला हवा होता. ज्यांनी करायला हवं त्यांनी कोत्या मनोवृत्तीने केलं नाही. आणि ज्यांनी केलं त्यांना नावे ठेवता.

  • @jaibhoir571
    @jaibhoir571 14 дней назад

    Sahebana laj vatat asel Ya kartya Udwachi.

  • @sitaramchodankar8372
    @sitaramchodankar8372 14 дней назад +2

    ठाकरे ❤ सरकार 💯

  • @KanchanGoykar
    @KanchanGoykar 15 дней назад +6

    की ती. सुपारी. घेतलेली. आहे. ते सांग भारत कडु न

  • @bharathande6039
    @bharathande6039 14 дней назад

    Omly Raj.Thakrey.saheb.marati.bana.

  • @vaijinathzirpe8914
    @vaijinathzirpe8914 14 дней назад +9

    सारखे एकाच पक्षाचे तुनतूने वाजऊ नका🧐🧐

    • @AjayPatil-z9g
      @AjayPatil-z9g 14 дней назад +3

      vikat ghetla gelay re to

    • @vivekanandghate
      @vivekanandghate 14 дней назад +2

      अरं यांच्या पोटात दुखू का लागलं????

  • @SitaramKedari
    @SitaramKedari 15 дней назад

    Pradp. Chan. Vesay. Mandto. Ar.

  • @SportzNinza
    @SportzNinza 15 дней назад +4

    3-4 reels begun yeto ithe ha bahsan dyala kay jhate mahit nahi yala.

    • @theworldwanderers99
      @theworldwanderers99 15 дней назад +1

      मग तू दे महिती करुन भाषण, आवडेल आम्हाला ऐकायला तुझ 😅z a a t t t uuu😂

  • @chemistryworldClassand
    @chemistryworldClassand 12 дней назад

    मुस्लिम सम्राट उस्मान खान😂

  • @nehakakade6648
    @nehakakade6648 15 дней назад

    उद्योगपती रतन टाटा यांचे कार्य सर्वाना प्रेरणा देणारे आहे.
    उद्योगपती रतन टाटा यांची biography सर्वानी बघितली पाहीजे.

  • @rajendradeshmukh8666
    @rajendradeshmukh8666 14 дней назад

    Bjp ❤❤❤hindu rasta ❤❤

  • @KanchanGoykar
    @KanchanGoykar 15 дней назад +6

    भाजप हटाव महाराष्ट्र बचाव

    • @suyogghadling4959
      @suyogghadling4959 14 дней назад +2

      Namaz padaychi tayari theva mg

    • @AadhyaG-i3y
      @AadhyaG-i3y 14 дней назад

      Laj watey Kay , gaddar hindu ? Wafq board la samrth krt opposition mhiti aahe ka Kay ahe kayda ek diwas tumche ghar gelyavr kallel, evdhya level chi tusthikarn chi rajniti karun he tumhi tyanchi side ghet asla tr ,hindu mhnatchya laykiche nhit tumhi , 500 yrs ram mandir dile , Dole ughda nhitr tumchya pudchya phidhila bhartatun palave lagnr,jase hindu Pakistan Bangladesh afganistan mdhun palale

    • @sureshyadav-nn8lz
      @sureshyadav-nn8lz 14 дней назад

      अरे येड्या देश किती सुधारला

  • @aparnadharmadhikari4772
    @aparnadharmadhikari4772 14 дней назад

    Maharashtrians unite and give full majority to the MAHA UTI this time in Vidhan sabha elections other wise be ready for the early morning aazan on the loudspeaker

  • @sunilbhalerao6210
    @sunilbhalerao6210 15 дней назад

    अहो साहेब देशा पेक्षा प्रथम जात बघि तालि जाते तेथे 😂😂

  • @sunilbhalerao6210
    @sunilbhalerao6210 15 дней назад

    थंडीत आग लागली कोणाचे घराला तर बरे जले शेक तर चागला मिळाला म्हणणाऱ्या कडून काय अपे क्षा करतात? हीच प्रवृती जास्त.

  • @zorbasmiling5981
    @zorbasmiling5981 15 дней назад

    Modi ji cha Vishai Khup Hard Aahe ,Te Jaat Paat Na Bagta Sampurn Sanatani He Tyanche Parivaar Aahe ,Ani Tyancha Laksh fakt Desh Ani Sanatan Dharm Vishai Prem .

  • @pragatisalvi4274
    @pragatisalvi4274 14 дней назад +4

    मराठी भाषेला दर्जा दिलाय तो खुलेआम दिला पाहिजे होता असा लपुनछपून का दिला.मतांसाठीच ना सर्व मान्यवर उपस्थित राहणार होते

    • @Gskmanjalkar
      @Gskmanjalkar 14 дней назад

      सांस्कृतिक कार्यक्रम झाला. सचिन पिळगावकर, आशा भोसले यांनी भाषण केले. अजून किती खुलेआम पाहिजे. मोदींचे भाषण ऐका. त्यात त्यांनी उल्लेखलेल्या कितीतरी मराठी साहित्यिकांची नावे घेतली. तुम्हाला त्यातली किती नावे माहित आहेत.

  • @trending_mode1
    @trending_mode1 14 дней назад

    sir tumhi youtube thumbnail high quality lavat jaaa, jast views yetil 💯

  • @ranjanaparthe3237
    @ranjanaparthe3237 12 дней назад

    उध्दव ठाकरे मुख्यमंत्री होते तेव्हा काय दिवे लावले होते लाज वाटते का आता

  • @mujibpatel987
    @mujibpatel987 15 дней назад +4

    मदरसा 2.5 पट वेतनवाढ केली या सरकार ने.. काल निर्णय घेतला... या वर आपले मत नक्की येणार.. ❤❤

    • @theworldwanderers99
      @theworldwanderers99 15 дней назад +1

      केले असेल तर अभिनंदन सरकार चे,जो सगळ्यांचा विचार करतो तोच हिंदू हे दाखवून दिले तुम्हाला या सरकार ने,तुझ्या बोलण्या वरून अस दिसत की तू त्यात पण समाधानी नाहीय😅जिहादी विचार धारा सोडा ही देश फुटायला आला तुम्हा काही लोकांच्या अश्या विचारधारे मुळे...

    • @GorakshTondale
      @GorakshTondale 14 дней назад +1

      Te sakya nahi he Bjp che

  • @Bhalchandra-x2d
    @Bhalchandra-x2d 14 дней назад +5

    कोणाच्या पोटात दुखत नाही, काहीही विरोधात बोलू नये, अरे भाऊ राजकारण समजत लोकांना, निवडणूक जवळ आली आहे. 🙏

  • @ShubhamPatil-si4rc
    @ShubhamPatil-si4rc 14 дней назад +2

    उध्दव ठाकरे साहेब ❤❤❤❤

  • @pratikt9615
    @pratikt9615 15 дней назад +4

    उद्धव मुख्यमंत्री होता तेंव्हा, पहिला no. निवड केली होती चांगले म्हणून 😮

    • @GorakshTondale
      @GorakshTondale 14 дней назад +3

      Ya patrakaral bjp sodun kahich kalat nahi

  • @vaijinathzirpe8914
    @vaijinathzirpe8914 14 дней назад +10

    भाऊ तुम्ही माणूस नेमके मराठीचे आहात का भाजप चे आहात तेव्हडे स्पष्ट करा😂😂

    • @PandurangWadghule-ub8if
      @PandurangWadghule-ub8if 14 дней назад

      मराठी माणूस सत्य आहे तेच बोलतो.

  • @dnaneshwarkhairnar2139
    @dnaneshwarkhairnar2139 14 дней назад

    Usman ha karanta ahe mhanuna potat dukhate

  • @shirishrawool4510
    @shirishrawool4510 2 дня назад

    मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला पाहिजे असा विधानसभात ठराव मंजूर उध्दव ठाकरे साहेबांनी पास केला.व तो केंद्र सरकारकडे पाठवला.

  • @rajendradeshmukh8666
    @rajendradeshmukh8666 14 дней назад

    🐓🐓🐓🐓🐓🐧🐧🐧🐧🐧

  • @pratikt9615
    @pratikt9615 15 дней назад +7

    100% bjp माणूस तू

    • @pratikt9615
      @pratikt9615 15 дней назад +4

      आणि उधोगधंधा गुजरात नेली तेचा काय, काय तू बिनकामाचा u tube चालवतो 😂, टोपी घालून 😂

  • @AshokThorat-u9r
    @AshokThorat-u9r 12 дней назад

    Modi sahebani maharastra chya marathi bhashela abhijat darja dila tyancha jantene aabhar manale pahije. Modisahebana kadachich marathi bhashebadal prem asavet nahi tar modisaheb jevha jevha maharasrat yetet tevha tevha tyani kelelya marathi bhashetun tyancha abhijat prem disun yeta aso devendrasaheb shindesaheb ani ajitsahebana hi modisahebanbarobar dhanyavad deto tyabadal konala vait vatu naye ❤🎉jai shinde ani modi sarkar❤🎉

  • @NinadAkhade
    @NinadAkhade 9 дней назад

    Kharach udhav thakare yani laj sodali aahe

  • @Bhalchandra-x2d
    @Bhalchandra-x2d 14 дней назад +5

    उद्धव बाळासाहेब ठाकरे झिंदाबाद 👍

  • @pratikt9615
    @pratikt9615 15 дней назад +7

    मोदी ला 15 वर्षी लागली मराठी भाषेला दर्जा देयला 😂

    • @Aj-tp
      @Aj-tp 15 дней назад +4

      Congress la te 60,65 year madhe pan jamla nahi

    • @suyogghadling4959
      @suyogghadling4959 14 дней назад +1

      Congress ne tumhala Urdu bolayla shikavla te bagh adhi

    • @pratikt9615
      @pratikt9615 14 дней назад

      1996 bjp होती की तेंव्हा

  • @samarthgaikwad1481
    @samarthgaikwad1481 12 дней назад

    तुझं टार्गेट फक्त उध्दव ठाकरे आणि शरद पवार आहे करोना काळात उध्दव ठाकरेंनी सांभाळलं म्हणून तू आज वीडियो बनवत आहे

  • @दादाअहिरराव
    @दादाअहिरराव 14 дней назад

    Pota fadun baghun ghya ....natar janavarache Dr kadun shivun gheu bas

  • @priyagawande8779
    @priyagawande8779 5 дней назад

    Topiwale bhau tumala sangu. Gay Rajamata zali. Ata kay. Gawatil sarv Gaychare. Gayaran Gaisathi charasathi Gaila denyat yave hi vinnati

  • @subhasht843
    @subhasht843 11 дней назад

    Ya favdyaala DR.eknath shinde kade pathva

  • @dattatraybhujbal1486
    @dattatraybhujbal1486 15 дней назад

    Balasahebachya poti karanta jjanmala ala tomanekhor binkamacha marakuda

  • @subbuvedula1138
    @subbuvedula1138 14 дней назад

    Jai shivaji, Jai veer savarkar, Jai Balasaheb Thackerayji, Jai eknath Shinde ji

  • @123amolmoney
    @123amolmoney 15 дней назад

    hya mahabighadi la maharashtra lavkarach dhada shikwel

  • @AjayPatil-z9g
    @AjayPatil-z9g 14 дней назад +2

    Uthdhav Saheb jindabad .
    Pradip bhaava kiti paise miltat tula.
    bjp ne eknath shinde la ghetla tasa tula pan ghetla vatt vikat

  • @ketansonavane2898
    @ketansonavane2898 14 дней назад +4

    तुम्ही हे पण विसरू नका कि उद्धव साहेब कोरोना काळात भारतात पहिल्या 5 मध्ये चांगलं काम करणारे मुख्यमंत्री होते हे पण सांगा कधी आपल्या व्हिडिओ मधून जनतेला का फक्त टीका करणार

    • @vivekanandghate
      @vivekanandghate 14 дней назад

      हे ठरवलं कुणी??

    • @Dhurirajesh
      @Dhurirajesh 14 дней назад

      Tuzya kakani ​@@vivekanandghate chu##ya zatachi gati ny tula aani vicharto tharvla koni..
      Google karun bgh kalel koni tharvl

    • @vandemataram09
      @vandemataram09 14 дней назад

      पहिला नंबर कोणी दिला 😅😅 एका तद्दन फालतू संस्थे कडून😮 विकत घेतला, संसदरत्ना प्रमाणे 😅😅

    • @Dhurirajesh
      @Dhurirajesh 14 дней назад

      @@vandemataram09 ey chu##ya tula ky ghanta mahit re..
      Andyatun baher ye aadhi mg kalel koni number dila

    • @RANG3R-05
      @RANG3R-05 14 дней назад

      Kon boll changle kaam kele kahi pn 😂

  • @pragatisalvi4274
    @pragatisalvi4274 14 дней назад +1

    कोरोना काळ होता सत्ता चालवायला आणि सत्ता घालवायला किती वर्ष लागली काही महिने तरी लागलें का. विचार मांडणाऱ्या नी एक लक्षात ठेवा नान्याला दोन बाजु असतात

  • @sadanandgawad1591
    @sadanandgawad1591 14 дней назад

    Tmhi borobar balalat.

  • @abhaypatil2093
    @abhaypatil2093 15 дней назад

    कसे करतील शरद पवारांचा जो दबाव होटात्यामुळे ते झहुकले त्यांच्या समोर

  • @divyeshwaghmare2105
    @divyeshwaghmare2105 15 дней назад +9

    Bhava tu purna pane vikla gela ahes me tula magchya 10 divsa pasun prashna vichartoy tu ki yevadha samaj ki amit shaha itka nich manus ahe he saglyannach mahit ahe mage hi tyane kiti chunavi jumle kelet he saglyanacha mahit ahe ani ajun ek Maharashtrachya nivadnuka ka yevdhya vel postponed zhalya ahet tya baddal tri bol bjp la samajlay atta he asa rajkaran karun kahi chalnar nhi atta lokanchi sahanbhuti milavna garnecha ahe tu kharya cha jar ashil na tr ya baddal nakkich bolshil baki jay Maharashtra tula , kahi nhi tu marathi card khelun khup pudhe jashil karan apli marathi manasa bholi ahet ani ankhin ek tu sympathy milavli to video takun ki tu RUclips sodhtoy karan tula pahije hot ki hi bholi janta tula support krtil 👍

    • @Prashant-wz3sy
      @Prashant-wz3sy 15 дней назад +6

      To je marathi aani hindutva vadi mudde mandtoy te khare aahet mhanun kahinna mirchi lagli aahe aani aata zhombatay .

    • @divyamrathi299
      @divyamrathi299 15 дней назад +3

      ​@@Prashant-wz3syTrue 💯

    • @divyeshwaghmare2105
      @divyeshwaghmare2105 15 дней назад +1

      ​@@Prashant-wz3sybara mg tyacha ekhada video dakhva mala BJP chya against jehva mumbai madhle projects Jehva gujrat la jaat hote tevha ha kuthe hota?? Jackey sroff ani ajun kon to sunil shetti tyanna aplya maharajancha janma kuthe zhala he mahit nhi tyanna ekanath shinde dahi handi ustavat bolatat techa ha kuthe hota hech jr ncpsp ne kela asta tr kiti video banavle aste hyane??

    • @sanketkulkarni1388
      @sanketkulkarni1388 15 дней назад

      Amhala election nakoy he ahe te sarkar best ahe mahabughadi kade sarkar deun amche nuksan karun nae gheyache

    • @sanketkulkarni1388
      @sanketkulkarni1388 15 дней назад

      Jevha he harami lok aplya devtanbaddal kay bhavna thevtat tya varun kalte ki he kiti nich lok ahet kamit kami bjp hindutva tr jagi thrvt ahet

  • @mahendraparab9126
    @mahendraparab9126 14 дней назад

    वीधान.सभेला.महायुतीलाच.मतदान.केलच.पाहीजे.संर्वानी.म्हाराष्ट्रा.मधेफक्त.महायुतीच.सरकार.आल.पाहीजे.महायुतीची.सत्ताच.आली.पाहीजे.

  • @kiranchaudhary9117
    @kiranchaudhary9117 14 дней назад

    Sirajuddin aahe

  • @narayanputhran7451
    @narayanputhran7451 14 дней назад

    Atacha shivsena teva bal saheb cha sena madi mota paar antar aahe

  • @vinayakjadhav8735
    @vinayakjadhav8735 14 дней назад +2

    Are kalu Modi government ne advun thevale hote....Kutra mahiti ghevun bolat ja