Majhe Jeevan Gaane with lyrics | माझे जीवन गाणे | Pt. Jitendra Abhisheki

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 31 янв 2025

Комментарии • 52

  • @purushottamvelankar4828
    @purushottamvelankar4828 2 месяца назад +1

    ❤🎉 पंडीतजींच एक अप्रतीम अस लहान पणा पासून ऐकत आलेल नादमधूर गीत🎉

  • @vasantdeshpande6969
    @vasantdeshpande6969 Год назад +1

    मखमली आवाजाची स्वर्गीय देणगी लाभलेल्या गळ्यातील गोमंतकीय सूर . आणखी काय हवं? असा कलाकार पुन्हा होणे नाही.

  • @ujjwalakumthekar4559
    @ujjwalakumthekar4559 2 года назад +11

    माझे जीवन गाणे गाणे,
    माझे जीवन गाणे गाणे
    माझे जीवन गाणे गाणे
    व्यथा असो आनंद असू दे
    व्यथा असो आनंद असू दे
    प्रकाश किंवा तिमिर असू दे
    प्रकाश किंवा तिमिर असू दे
    वाट दिसो अथवा न दिसू दे
    गात पुढे मज जाणे
    जाणे माझे जीवन गाणे गाणे
    माझे जीवन गाणे गाणे
    माझे जीवन गाणे आ
    माझे जीवन गाणे गाणे
    कधी ऐकतो गीत झऱ्यातून
    कधी ऐकतो गीत झऱ्यातून
    कधी ऐकतो गीत झऱ्यातून
    वंशवनाच्या कधी मनातून
    वंशवनाच्या कधी मनातून
    कधी वाऱ्यातून कधी ताऱ्यातून
    झुळझुळतात तराणे
    तराणे माझे जीवन गाणे
    गा विहगांनो माझ्यासंगे ए
    गा विहगांनो माझ्यासंगे
    सुरांवरी हा जीव तरंगे
    सुरांवरी हा जीव तरंगे
    तुमच्यापरी माझ्याही सुरांतून
    उसळे प्रेम दिवाणे
    दिवाणे माझे जीवन गाणे गाणे
    माझे जीवन गाणे
    माझे जीवन गाणे जीवन गाणे
    जीवन गाणे

    • @nitinjoshi1161
      @nitinjoshi1161 11 месяцев назад

    • @dattatreyajoshi5106
      @dattatreyajoshi5106 Месяц назад

      माझे मनपसंत गाणे !! माझे आ$$ वडते गाणे !!

  • @pramodpatil05737
    @pramodpatil05737 4 года назад +29

    माझे जिवन गाणे
    व्यथा असो आनंद असू दे
    प्रकाश किंवा तिमीर असू दे
    वाट दिसो अथवा न दिसू दे
    गात पुढे मज जाने !
    माझे जिवन गाने
    कधी ऐकतो गीत झर्यातुन
    वंशवनाच्या कधी मनातुन
    कधी वार्यातुन,कधी तार्यातुन
    झुळझुळतात तराणे !
    माझे जिवन गाणे
    गा विहगानों माझ्या संगे
    सुरावरी हा जिव तरंगे
    तुमच्यापरी माझ्याही सुरातुन
    उसळे प्रेम दिवाणे!
    माझे जिवन गाणे.....

  • @dhananjaykharade8874
    @dhananjaykharade8874 2 месяца назад

    पंडित अभिषेक बुवांची घट्ट आठवण देणारे,भावुक करणारे गाणे! ❤

  • @satishundalkar5879
    @satishundalkar5879 14 дней назад

    म्हणुनच आपल्या राष्ट्राला महाराष्ट्र म्हणतात 'तोच सत्य धर्म 'मानवता आणि भारतीय संस्कृती आहे dyandeve rachila पाया तुका झाला kalas 'तुका आकाशाएवढा 'जय हिंद जय महाराष्ट्र

  • @krishnakantdeore5513
    @krishnakantdeore5513 Год назад +1

    भक्तीभावाने सुस्पष्टपणे गाण्याचे सोने करणारे अभीषेकीजींची गायकी लाजवाब आहे.🙏🙏🙏

  • @nandkumarlad9403
    @nandkumarlad9403 2 года назад +6

    नुसता आवाजच नाही तर गाण्यातील अर्थ अप्रतिम! 1975 पूर्वी रेडिओ📻 ऐकायचो

  • @vinayakgawade7116
    @vinayakgawade7116 4 года назад +19

    खुपच सुंदर, बुवांचा आवाज अप्रतिम

    • @ashokpatil3087
      @ashokpatil3087 Год назад +1

      खूप छान!माझ्या सर्वाधिक आवडत्या गाण्यांपैकी एक!

  • @narayanitkari
    @narayanitkari 4 года назад +10

    Meaningful also encouraging best song beautiful rendition by Jitendraji Abhishiki !!!

  • @1824ajay
    @1824ajay Год назад +12

    My mother sent this to me in 2019 today she isnt with me!!This song resonates with me and i cry remebering my mother!!What a wonderful song

  • @manishadurge1448
    @manishadurge1448 Месяц назад

    बहारदार गाण

  • @sahajsopyarecipies1270
    @sahajsopyarecipies1270 Год назад +1

    मराठी Motivational song

  • @sneharisbood3293
    @sneharisbood3293 4 месяца назад

    Abhishek I bua P l Deshpande Ani writer Mangesh padgaokar best and immorl song of decade to give energy to survive chan

  • @haribhaughundare8815
    @haribhaughundare8815 6 дней назад

    Very nice and excellent

  • @Prasad_chavan
    @Prasad_chavan 3 года назад +3

    निव्वळ वाह वाह आणि वाह

  • @bhimgondaugare6327
    @bhimgondaugare6327 6 месяцев назад

    I have listened d maze jeevan gane from pt abhisheki tq all d best❤😂❤

  • @gajusable8492
    @gajusable8492 4 месяца назад

    Happy birthday sir 🙏

  • @narayanitkari
    @narayanitkari 4 года назад +12

    Most meaningful and beautiful song beautiful rendition!!!

  • @jaiprakashborade252
    @jaiprakashborade252 Год назад +1

    Great singer🙏🌹

  • @vandanagupchup2478
    @vandanagupchup2478 Год назад

    Khupch chhan . Man prassanna jhale

  • @suhastawar5256
    @suhastawar5256 11 месяцев назад

    Just an Bute... Thanks for old memories...

  • @ramkrishnadandavate1859
    @ramkrishnadandavate1859 Год назад

    आप्रतिम खूच छान

  • @shubhamraut7860
    @shubhamraut7860 4 года назад +7

    Ganyachya hishobane visual images kiti nirarthak ahet!

  • @PARIKSHITJAMADAGNI
    @PARIKSHITJAMADAGNI 8 месяцев назад

    अप्रतिम

  • @suhastawar5256
    @suhastawar5256 Год назад

    Just thinking.. such an amazing voice but .. can we told our siblings.. that just once listen... I think they can understand you.. so..

  • @sanjivanivaidya8056
    @sanjivanivaidya8056 Год назад

    खूपच सुंदर

  • @latagangodkar6966
    @latagangodkar6966 2 года назад +2

    Very nice

  • @prasadchavan2811
    @prasadchavan2811 Год назад

    My favourite

  • @suhasinikulkarni2542
    @suhasinikulkarni2542 3 года назад

    Khup chan maze jeevan gane

  • @sumanprabhu5324
    @sumanprabhu5324 4 года назад +3

    Excellent bhajan

  • @dilipphadke1950
    @dilipphadke1950 4 года назад +18

    तो लीलाघन स्तय चिरंतन |
    फुलापरी उमले गीतांतुन ||
    स्वरास्वरांतुन आनंदाचे |
    नित्य नवे नजराणे || ३ ||
    हे तिसरे कडवे मूळ कवितेत आहे .. ते गाईले गेलेले आहे का ? कुणाकडे त्याचे ध्वनीमुद्र्ण उपलब्ध आहे का ?

    • @4dityanarayan
      @4dityanarayan 4 года назад

      Sir, original kavita kevha and kuthe publish zhali tumhala mhahit aahe ka? Please, mala eka project sathi havi aahe.

    • @satishmhatre4165
      @satishmhatre4165 3 года назад +1

      Gadi Holi Radhe Radhe

    • @viveknaralkar6007
      @viveknaralkar6007 2 года назад +2

      @@4dityanarayan 1955 - 56 chya sumaras, आकाशवाणी मुंबई केंद्रासाठी आदरणीय पु. ल. देशपांडे यांनी काश्मिरच्या कवी " बिल्हण " ही संगीतका सादर केली होती. त्यामधील ही कविता आहे. पाडगावकर, अभिषेकी बुवा आणि पु. ल. यांनी फार मोठे काम करून ठेवले आहे. यातील अन्य गाणी किशोरीताई, शोभा गुर्टू, रामदास कामत अशाही ज्येष्ठ कलाकारांनी गायली होती.
      ' शब्दावाचून कळले सारे ', हे गाणेही तितकेच लोकप्रिय आहे. त्याची कॅसेट नंतर उपलब्ध केली होती कोणी.

  • @bhalachandrmhaskar3209
    @bhalachandrmhaskar3209 4 месяца назад

  • @pushpakolhe9090
    @pushpakolhe9090 2 года назад +1

    अर्थगर्भ गाणे.

  • @samartha279
    @samartha279 3 года назад +2

    🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷

  • @prakashwagh8734
    @prakashwagh8734 6 месяцев назад

    Kj

  • @gautampansare2169
    @gautampansare2169 2 года назад +2

    काहीही चित्र टाकतात राव....रसभंग होतो

  • @gangadhar952
    @gangadhar952 Год назад

    कवी कोण हे का सांगत नाहीत?

  • @singersheetalpendke
    @singersheetalpendke 3 года назад +1

    ❤️

  • @ninadsamant6275
    @ninadsamant6275 4 года назад +2

    💟💟💟💟

  • @shamsunderdharurkar7181
    @shamsunderdharurkar7181 2 года назад +1

    👌👌👌👌🌹🌹🌹🌹🌹

  • @mohannadkarni6513
    @mohannadkarni6513 3 года назад

    Le

  • @prathmeshkate6520
    @prathmeshkate6520 Год назад

    पु. लं ची या गाण्याची चाल मला पटली नाही.