सुधीर मोघे यांचे शब्द,श्रीधर फडके यांचे सुश्राव्य संगीत आणि आशाताईंचा मधुर स्वर म्हणजे त्रिवेणी संगमच.हे गाणे अतिशय गोड आहे,पुन्हा पुन्हा ऐकावेसे वाटते ❤❤❤
श्रीधर फडके यांचे अप्रतीम कांपोझीशन ;सुधीर मोघे यांची शब्दरचना आणि आशाताईंचा अलौकिक मधुर स्वर त्यात अश्विनी व्वा लाजवाब पुन्हा पुन्हा पाहावसं वाटत( अरे हो त्यात आशुतोष गोवारिकर हि आहे मस्तच)
What a sweet song sang by Sumantai ! Very heart touching song ! I had a sweet memories of my childhood ! Eyes were full of tears ! We had this Kavita when I was in 3rd standard ! Those were Goldan days !
आम्ही शाळेत असताना म्हाझ्या एका खूप चांगल्या मैत्रिणीने हे गीत सांस्कृतिक कार्यक्रमात सादर केले होते. तेव्हापासून ती व्यक्ती आणि हे गीत फक्त आठवणीत राहिले.
या गीताच्या वेळी डोंगर क्षितिजा पाशी सूर्य दिसतो आहे आणि तो चक्क हळू हळू वर वर येतोय , थोड्या वेळाने र्क्षितिज सोडून सूर्य संपूर्ण वरती आलेला दिसत आहे - याचा अर्थ काय ? तर अर्थ हा की तो , " सूर्योदय " होता . आता गीताचे बोल काय आहेत तर - - सांज ये गोकुळी , सावळी सावळी - - सूर्योदयाच्या वेळी संध्याकाळ वाले गीत - याचाच अर्थ दिग्दर्शन मधील ही एक गमतीदार चूक आहे . तुम्हाला काय वाटतं ? बघा पटतंय का ते !!
Kitinda navyane tula athvave he ganu ekun Maya tuzhi khup athvan yethe 2:49 1985 nantar apli bhetach nahi kamlabai high school tuzhi shala nantar tu mala visarlis pan tuzha Raju Pawar ajun tuzhi athvan kadhat ahe pl. Ekda tari bhet
२०२४ मध्ये सुद्धा ही गाणी ऐकणाऱ्या पैकी मी एक.. तुम्ही??
🙌
👍
मी देखील
मी पण
Me
❤.... गावाकडच्या सुंदर संध्याकाळची आठवण होते...... सोबत गावाची ओढ❤
असेच होत हे गाणं ऐकलं की. गावाकडची ओढ लागते ❤❤😘😔
सुधीर मोघे यांचे शब्द,श्रीधर फडके यांचे सुश्राव्य संगीत आणि आशाताईंचा मधुर स्वर म्हणजे त्रिवेणी संगमच.हे गाणे अतिशय गोड आहे,पुन्हा पुन्हा ऐकावेसे वाटते ❤❤❤
आशा भोसले यांच्या आवाजात एक तल्लीनता आहे, मनाला आनंद होतो हे गाण ऐकून .
सांज ये गोकुळी म्हणजे हे गाणं.. आणि शिवाय ये रे घना... या दोन गाण्यावरती आयुष्य चालू आहे.
कितीही वेळा ऐकलं तरी मन भरत नाही ❤
श्रीधर फडके यांचे अप्रतीम कांपोझीशन ;सुधीर मोघे यांची शब्दरचना आणि आशाताईंचा अलौकिक मधुर स्वर त्यात अश्विनी व्वा लाजवाब पुन्हा पुन्हा पाहावसं वाटत( अरे हो त्यात आशुतोष गोवारिकर हि आहे मस्तच)
अप्रतिम शब्द, संगीत, गाण्याची चाल आणि आशा भोसले यांचा आवाज..... सुमधुर गाणे 👌👌👌👌👌
चित्रपट कोणता?
@@sanjaysangolkar7633 "वजीर "
वजीर सिनेमा.
किती छान व सुंदर गाणं आहे . जुन्या आठवणींना उजाळा देत आहे
सांज वेळेचे अप्रतिम वर्णन .शब्द ,सूर, ताल, 4:43 आवाज,सादरीकरण खूपच छान! गाणे ऐकत रहावेसे वाटते .
आशाताई म्हणजे एक मैलाचा दगड... 🙏🏻🙏🏻स्वर्गीय सूर.. ताई ❤🌹
Maulach mhnaych ahe ka
What a sweet song sang by Sumantai ! Very heart touching song ! I had a sweet memories of my childhood ! Eyes were full of tears ! We had this Kavita when I was in 3rd standard ! Those were Goldan days !
गाणं अतिशय गोड आहे.ऐकतच रहावं असंच वातावरण आहे.
हो खरंय ते सूर्योदयाचे वेळी सूर्यास्ताचे गाणं...सुर्यास्त वर येताना दिसतोय व अर्घ्यही दिलंय...काही तरी चुकलंय...बाकी गाणं सुरेख
आम्ही शाळेत असताना म्हाझ्या एका खूप चांगल्या मैत्रिणीने हे गीत सांस्कृतिक कार्यक्रमात सादर केले होते. तेव्हापासून ती व्यक्ती आणि हे गीत फक्त आठवणीत राहिले.
ये मेरा फेवरेट गाना है,क्योंकी जब मेरी शादी हुई तो मेरे हजबंड हमेशा यही गाने की कॅसेट लगाते थे😊
सुधीर मोघे यांचे गीत आणि आशा दिदींचा आवाज 🎉🎉
आणि श्रीधर फडके यांचे संगीत! त्यांच्या सर्व मास्टर पीस गाण्यात याचा नंबर खूप वर लागेल.
😮😮😊
शतशः नमन, बाबूजी 🙏👏👏
यमन रागावर आधारित हे गाणं इतकं सुश्राव्य आहे की एकदा ऐकून मन त्रृप्त होत नाही.
पहिल्यांदा एकल हे गाणं खूप सुरेख गाणं आहे खरच❤
My favourite Marathi song of all time ❤
one of among fav songs sung by asha bhosale
शब्द , संगीत ,आवाज याचा सुंदर मिलाफ..!
Apratim dhun... aflatoon gaayaki❤
A very beautiful song. I heard many times.
👆गाण्यातील ठहराव लईच भावतो आणि समर्पक वाटतो 🙏👍🌹
अप्रतिम आवाज
U
फारच सुंदर गाणं.शब्द, सुर,संगीत सर्वच छान सर्वांचे अभिनंदन
Beautiful ❤
माझं अतिशय आवडतं गाणं आहे. पण गाण्याचा मूड, लय आणि राग यांचा गाण्याच्या चित्रिकरण यांच्यात अजिबात मेळ नाही.
ഞാൻ മലയാളി പക്ഷേ ഈ ഗാനം എനിക്ക് ഇഷ്ടം.
One of the best songs I have ever heard in my life.
Such songs get their place in corner of our heart
Exceptional voice
अप्रतिम गायले आहे ताई तुम्ही
Nishbdha 🙏🙏🙏🙏🙏🙏👌👌❤❤❤
Kiti sundar gan ❤
All time fevriout
मंत्रमुग्ध....!
सुरेल गाण्यां च्या आस्वाद😢 चा
मी सुद्धा त्यतलीच आहे. मला जुनीच गाणी आवडतात.
Sandhyakalchya veles he gane aikle aani dole bharun aale..... Ka te kalalech nahi..... 💗
सुंदर........
👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌वजीर सिनेमा मधील गाणे गीत अप्रतिम सुंदर
Awesome..short of words.. 😍😍😍
Awesome,,,short,,of,word
No connection of video woth such a beautiful song😢
लतादीदींच्या कर्णमधुर आवाजाने मन बेभान होऊन जाते
आशा ताई चां आवाज आहे...
My favourite song
😊 अगदी बरोबर 🙏
गाणं खूप अप्रतिम ❤ आहे. परंतु गाण्यानंतर चित्रपटातील दृश्य नाही आवडले. मुळात ह्या चित्रपटात हे गाणे नको होते.😠😠😠
बरोबर
हो मला ही असच काहीसं वाटत
अश्विनी मॅम ❤️❤️
अप्रतिम,
So nice song
Khup chan❤️
या गीताच्या वेळी डोंगर क्षितिजा पाशी सूर्य दिसतो आहे आणि तो चक्क हळू हळू वर वर येतोय , थोड्या वेळाने र्क्षितिज सोडून सूर्य संपूर्ण वरती आलेला दिसत आहे - याचा अर्थ काय ? तर अर्थ हा की तो , " सूर्योदय " होता . आता गीताचे बोल काय आहेत तर - - सांज ये गोकुळी , सावळी सावळी - - सूर्योदयाच्या वेळी संध्याकाळ वाले गीत - याचाच अर्थ दिग्दर्शन मधील ही एक गमतीदार चूक आहे . तुम्हाला काय वाटतं ? बघा पटतंय का ते !!
तींन्ही सांजेच्या वेळी गुराख्या सोबत परतणाऱ्या गायी व घरट्यात परतणाऱ्या पाखरांचे चित्रं,.... असत तर
Ajibat nahi .he sandhyakalch varnan ahe
Purn ganyat kuthehi kshitij sury yach ullekh nahi
कानिटकर उत्तम निरीक्षण
तुमचं निरीक्षण योग्य आहे पण त्यानं फार काही फरक पडत नाही गाणे झकास आहे 👍🏻
Ignore kara tevda😂
This is one of my favourite Song ❤❤❤❤❤❤❤
Fantastic 🎉🎉🎉🎉 song
Ani sunder Ashawini mam.......
My favourite song❤
खूपच सुंदर!
Beautiful romantic song ❤
सुंदर सुंदर छान आहे ❤
Mazya aavdiche git
This is Beautiful... 💟
💞💞 mastach
Beautiful Song.......❤❤
Superb presentation
khup sunder geet
Chan gan aahe
Aasha Love you ❤❤❤❤❤❤
काय आवाज लागलाय आशा ताई 🙏🙏
फारच सुंदर छान आहे
Shridhar fadke...shat koti pranam
👍👍👌👌
Nice song
Great Song
अविट गाणी आहेत ही
U said it right.Ganyacha bhav atyant vilakshan ahe wa chitrikaran Purna pane wegale, asa ka kela asel kon jane
छान
This is special
ब-याच दिवसांनी अशी मेजवानी मिळाली.
खूपच छान
Kitinda navyane tula athvave he ganu ekun
Maya tuzhi khup athvan yethe 2:49 1985 nantar apli bhetach nahi kamlabai high school tuzhi shala nantar tu mala visarlis pan tuzha Raju Pawar ajun tuzhi athvan kadhat ahe pl. Ekda tari bhet
आता किती वय आहे तुमचे
जुन्या आठवणी
Fav song❤️
Sundar song
होय २०२४ मध्ये सुद्धा
Ho mi suddha
पुन्हा पुन्हा ऐकत रहावेसे वाटत
भारतीय वस्त्र परिधान केले असते तर अधीक प्रभावी झाले असते.
Suryoday aso ki surya asta parantu gaan mast banawalay😂😂😂😂❤❤
Absolute beauty ❤
❤❤its so romantic and beautiful
❤
2024 very nice ❤❤
गोकुळात गेल्या सारखे वाटत.
Junya aathvani
माधुरी ची सख्खी बहीण वाटत आहे....
chirtarun gana!
चित्रपट कोणता आहे?
Vajir.