आपली संस्कृती परंपरा छान जोपासता... आमच्याकडे आरसा,फणी ठेवत नाहीत बाकी सगळे असते एवढ ओझ डोक्यावर घ्यायला पुरुष मंडळी असते. तुम्ही स्वतः घेतली फारच छान.....आपण जे करता ते मनापासून आनंदाने जीव ओतून करता... गणपती बाप्पा मोरया ❤
मी तर पहिल्यांदा पाहिलं हे सर्व खूपच छान वाटले हे सर्व पाहून कोकणातील वेगळी आणि छान पध्दत पाहायला मिळाली आणि तुम्ही संस्कार, संस्कृती छान पध्दतीने पूढे नेत आहात .हे सर्व पहिल्या वर्षी करायचे का कायम असेच सर्व करायचे.
कृष्णाई ,गौराई सारखी छान दिसतेस ,ओवसा खुप छान भरला, कोकणातली पद्धत बघायला मिळाली, गणपतीत नैवेद्यासाठी जेवणाची ताट दाखवलीस त्यामुळे स्वयंपाक करणे सोपे झाले, खुप धन्यवाद व शुभेच्छा❤❤
बाबे लयभारी दाखवलंस.तुझा ववसा बघून माझ्या ४२ वर्षापुर्वीचा ववसा आठवला.मी पण अशीच ११ सुपं भरली होती.मुंबईत नातेवाईकांना मानाची सुपं पोहचवली. तु तर आज खूपच छान दिसतेस.अशीच वर वर्षी सगळे सण साजरे करीत रहा.आम्हाला खूप आवडतेस.
छान व सुंदर ताई ❤️ मी सुद्धा कोकणातली आहे ना ताई तर आमच्याकडे अशीच पद्धत आहे खूप छान दाखवले😃आणि तू खूप छान दिसतेस ❤️👌👌👍 फराळ खूप छान कमी वेळेत आणि सुंदर केला आहे आईने 👍🙏 अप्रतिम🙏
कृष्णाई खूप छान दिसते आहेस. ओवसाची पद्धत आमच्या गावीही आहे. आज ब-याच वर्षांनी पहिलं. महत्वाचं म्हणजे तुझं वजन खूप वाढलंय ते कमी करा. हे सांगितलं म्हणून राग मनू नये. .
आपली संस्कृती परंपरा छान जोपासता... आमच्याकडे आरसा,फणी ठेवत नाहीत बाकी सगळे असते एवढ ओझ डोक्यावर घ्यायला पुरुष मंडळी असते. तुम्ही स्वतः घेतली फारच छान.....आपण जे करता ते मनापासून आनंदाने जीव ओतून करता... गणपती बाप्पा मोरया ❤
मी तर पहिल्यांदा पाहिलं हे सर्व खूपच छान वाटले हे सर्व पाहून कोकणातील वेगळी आणि छान पध्दत पाहायला मिळाली आणि तुम्ही संस्कार, संस्कृती छान पध्दतीने पूढे नेत आहात .हे सर्व पहिल्या वर्षी करायचे का कायम असेच सर्व करायचे.
तूला उदंड आयुष्य लाभो हिच ईश्वरचरणी प्रार्थना आहे तू अन्नपूर्णा आहेस 🙏🌹
किती छान केलंस सर्व. फराळ अर्थात तूच केला असणार सगळा. बाप्पा तुझ्या सर्व मनोकामना पूर्ण करो. अखंड सौभाग्यवती भव
😂
माझ्या आईने सर्व फराळ तयार केला
धन्यवाद ❤️
Tu jashi supe भरलीस त्याच प्रमाणे आमच्याकडे भरतात ही अलिबाग रायगड मध्ये सुद्धा आहे
खूप खूप छान.कोकणातीलपध्दत पाहिली छान वाटले.ओवसा खूप खूप छान दिला आहे.❤❤🎉🎉😊😊
कृष्णाई ,तुझे व्हिडिओ छान असतात,तू कलावती आई चे मार्गात आहेस,मी पण आई च मार्गात आहे, छान वाटते
खूप छान मंस्त 👌👍❤️🙏
कृष्णाई ,गौराई सारखी छान दिसतेस ,ओवसा खुप छान भरला, कोकणातली पद्धत बघायला मिळाली, गणपतीत नैवेद्यासाठी जेवणाची ताट दाखवलीस त्यामुळे स्वयंपाक करणे सोपे झाले, खुप धन्यवाद व शुभेच्छा❤❤
धन्यवाद
कृष्णाई गुटगुटीत छान दिसते
Tu किती समजून सांगते सूप कशी बरायचा काही ठिकाणी वेगळी पद्धत असते Thanks krushnai maja pan मुलीची पहिली ववसा होता ❤❤
धन्यवाद
अग कृष्णाई खुपच छान दिसतेस 🎉❤
खुप छान सांगितलस,छान वाटल पहायला 🎉😊
धन्यवाद
Sunder distes babe. Ovasa chaan bhralas.
Babe kiti god sunder disate. Khupach sunder ovasa kela. Very beautiful explain kel. Beautiful video.
खूप छान 👌👌 सूप होस भरलं ❤
खूप छान सांगितले ओवशा बद्दल माहिती खूप उपयोग आहे
Khupach chhan auvasa kasa bharatat aamhala tuza vedeo pahun samajala. Khup chhan
Tuza bolana khup chhan aahe ekaila chhan vatat
Ganapati bappala aani Gurina namaskar
नवीन पद्धत बघितली, सर्व मनोभावे housene केले आहे. शुभेच्छा.
खूप सुंदर व्हिडीओ.कोकणातील गौरीच्या ओवश्या बद्दल खूप ऐकले होते. कृष्णाई तुझ्यामुळे सविस्तर ओवश्यकरता सूप कसे भरतात ओवसा कसा पूजतात ते बघायला मिळाले
कृष्णाई किती छान बोलते अगदी समजावून सांगते
Khup chan ❤️❤️
धन्यवाद
Khupch chan tai faral anu tu pn khup chan distes❤
Beautiful! Music suddha karnmadhur!!
Khoop chhan krushnai.
Mala mazya aaichi khoopach aathvan aali.
Nehmi ashich hasatmukh aani aanandi raha.
Tula aani tuzya kutumbiyana uttam aayushya,aani aarogyasathi khoop khoop she bhechchha.❤
👌👌🙏अशीच छान कायम आनंदी, सुखी रहा
धन्यवाद
खूप छान कृष्णाई ❤
ओवसा छान भरलास आणि तुं गोड दिसतेस. 👌🏼👌🏼😍👍🏼✋🏼
Shubhechchha ❤❤
खूप छान दिसतेस कृष्णाई..
खूप सुंदर दिसत आहेत ❤
बाबे लयभारी दाखवलंस.तुझा ववसा बघून माझ्या ४२ वर्षापुर्वीचा ववसा आठवला.मी पण अशीच ११ सुपं भरली होती.मुंबईत नातेवाईकांना मानाची सुपं पोहचवली.
तु तर आज खूपच छान दिसतेस.अशीच वर वर्षी सगळे सण साजरे करीत रहा.आम्हाला खूप आवडतेस.
गौराई आपली कृष्णाई ❤❤
खूप छान ओवसा दिसतेस पण छान गौरीसारखी
Khupach chaan Owasa bharala. Chotasa, chaan , sutsutit video 😊👌👌🙏🥰
धन्यवाद
खूप छान दाखवलंस. तुमच्या आईने फराळ घरी केला हे कौतुकास्पद आहे . कधी जमेल तेव्हा हे सर्व पदार्थ कसे केलेत ते नक्की दाखवा.
Very nice ovsa bhar la khupan chaan👍👍🙏🙏
खूपच सुंदर...👌👌👌
Babe khup chaan distes gauri sarkhi khup chaan ovasa bharla chaan parampara baghayela milali thank you
Mastach blog chan.distes krishnai
Khoop chhan 🙌🙌🙏🙏
Meaningful content ❣️
खूप छान व्हिडिओ,🙏🙏
धन्यवाद
Very good all 👌👌U looking so sweet❤❤🌹🌹
Mast ovasa barala chan gouri sarkhi disates ga
Amcha mdhe sonyacha dana ani payatle khatve pn dettat
मस्तच कृष्णाई खूप छान❤❤❤
धन्यवाद
Chan krushai 🙏🙏🙏🌹🌹🌹
khup Chan pratha
लई हार्ड काम हाय मग हे..🎉
आज घरी येणार गौराई
तिच्या स्वागताला नटली कुष्णाआयी
गौराईच्या पूजेला सुपात भरला औसा
गौवर,गणपतीच्या कृपेने कुष्णाआईयीची पूर्ण होवो मनोकामना.
Kupch sundar video
ekdam bhari
छान व सुंदर ताई ❤️ मी सुद्धा कोकणातली आहे ना ताई तर आमच्याकडे अशीच पद्धत आहे खूप छान दाखवले😃आणि तू खूप छान दिसतेस ❤️👌👌👍 फराळ खूप छान कमी वेळेत आणि सुंदर केला आहे आईने 👍🙏 अप्रतिम🙏
खूप खूप धन्यवाद
खरच खूपच सुंदर
Kahup chan 😊❤
Mast disate aahe👌🏻
खूपच सुंदर 🙏👌🌹🍫🍨
खुप छान
Khup khup sundar krushnai
Ekchno number 🎉🎉🎉
Khup chchan video
खूप सुंदर
Very beautiful video as always
Thank you very much!
Khup chan
फारच छान 🎉🙏
छान विडिओ😊
आमच्याकडे मराठवाड्यात हौसा नसतो ताई.मी कोकणात बघीतली हौसा पध्दत कोकणात गणपती सण 1 नंबर साजरा केला जातो.
Kiti chan distes aaj ani tuzya sarsar che video tak kon kon ahe ghri
Amchyakde 5 prakrachi pane, pahilyanda pujnar asel 5 prakrachi fruits ase 5 supa kartat. Saglikade devalt phirava lagta
❤.... खूप छान बाबे... आता... खूप सुंदर दिसतेस.... आता आईने😅
👌
So beautiful ❤️
❤👍
अग आम्ही रत्नागिरी जिल्ह्यातल्या काळबादेवी चे मयेकर, आमची हीच पद्धत, माझ्या सुनेचा ही एवढा होता. आम्ही पाच सुप नाते वाईटांना वाटले. छान
आमची पण हीच पध्दत आम्ही पण कालबादेवीचे मयेकर
Chaan
अग कृष्णाई खूपच छान दिसतेस
.तू छान ब्लॉग केलास.चांगल्या प्रकारे समजाऊन सांगितले.कोकणातील पद्धती सांगितल्या .धन्यवाद.👌👌🎉☺️❤️
धन्यवाद
Khupach chan
Akdum mastch aahe shubham bhavtu
Mast
❤❤❤❤
कृष्णाई तू छान सांगितस कस सूप भरतात सगळ्यांना ही प्रथा माहित नसते ना तू खरच छान समजून सांगितलस. घाईत पण आईनी सगळ केलय ग.
हो आईने सर्व तयारी केली ❤️
धन्यवाद
Very well explained.nice to see you following all traditions happily.you have already got 6 ❤ from your husband (vivekanand kumbhar) 😂
😅😅😅😅
Yes😂❤️
या वर्षी नवीन ओवशे होते का
Ho
खूप छान. आणि तू पण छान दिसतेस, पण वाढत्या वजनाकडे लक्ष दे. गैरसमज करुन घेऊ नकोस, तुझाच फायदा होईल.
कृष्णाई खूप छान दिसते आहेस.
ओवसाची पद्धत आमच्या गावीही आहे.
आज ब-याच वर्षांनी पहिलं.
महत्वाचं म्हणजे तुझं वजन खूप वाढलंय ते कमी करा. हे सांगितलं म्हणून राग मनू नये.
.
Video ❤❤❤❤❤👌👌👌👌👌👌
👌👌❤️🙏
सुंदर
Kalavati aayincha photo chhan distoy 🙏🏻🙏🏻🙏🏻
Chan ovasa kelas .aamacha kade sudha chandiche jodavi Kiva Sonyache mani sup madhe detata. Aamachi sudha hich padhat aahe . 👌👌♥️♥️👌👌🌹🌹🎸🎺🎉
धन्यवाद
❤👌👌👍👍👍
माझ्या पन मुलीचा पहीला ओवसा होता खुप छान पन आमच्याकडे आरसा वगैरे नाही ठेवत
छान विडिओ नेहमी प्रमाणे. बाबे ओटीसाठी बटवा मिळतो, ओटी भरल्यानंतर त्या बदल्यात ठेवून कमरेला बांधली तर खूप सोईस्कर होते.
Krushnai pahilya varshi kiti sup bharli hoti 🌹🌹
धन्यवाद
Bar zala pappya kade gele nahi..baki video khup chan
पूर्वा नक्षत्र का करतात
पहिला ओवसा 😢
👌🏻❤️
हा ओसा भरणे हा कार्यक्रम खूपच छान वाटला
खूप खूप धन्यवाद
👌👌
यावर्षी माझासुद्धा ओवसा होता
Nice
Chan