Shahajibapu Patil: अधिवेशनात प्रश्न का विचारले नाहीत? शहाजीबापूंनी स्पष्ट सांगितलं

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 6 сен 2024
  • #ShahajibapuPatil #abpmajha #marathinews #MaharashtraPoltiics #GaneshChaturthi #lalbaugcharaja
    Shahajibapu Patil:अधिवेशनात प्रश्न का विचारले नाहीत? शहाजीबापूंनी स्पष्ट सांगितलं
    मराठीतील सर्व बातम्या, ब्रेकिंग न्यूज, माझा कट्टा, मुंबई, पुणे बातम्या, देश-विदेशातील घडामोडींसाठी ABP Majha Live पाहा तुमच्या मोबाईलवर. महाराष्ट्रतील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर, निवडणूक विशेष कार्यक्रम, मनोरंजन, क्रीडा, खेळ माझा, क्राईम, घे भरारी, एबीपी माझा कट्टा पाहा ABP Majha वर | महानगरपालिका निवडणूक, BMC Election, Pune Election, PMC अपडेटसाठी लॉग ऑन करा marathi.abpliv...
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe to our RUclips channel here: / abpmajhatv
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Google+ : plus.google.co...
    Download ABP App for Apple: itunes.apple.c...
    Download ABP App for Android: play.google.co...

Комментарии • 682

  • @aditi8181
    @aditi8181 2 года назад +127

    वाह रे नमुना, धन्य आहे

  • @vishwanathkhaladkar8059
    @vishwanathkhaladkar8059 2 года назад +238

    नातवाच्या बारशा साठी अधिवेशनाला न जाणारा महाराष्ट्राचा पहिला आमदार......आणि गेले तरी हात वरती करून पण बोलू नं देणे यातच आपली किंमत समजली.....

    • @kavitadeorukhkar2329
      @kavitadeorukhkar2329 2 года назад +3

      Thode last cm che gun ghetle ahet 😂.. nashib online nahi join kele 😂😂😂

    • @manojkadu5839
      @manojkadu5839 2 года назад +1

      Bavlat Zala

    • @bt-yx9tv
      @bt-yx9tv Год назад

      मत्रीचहोतालमगपुढे

  • @chandrakantthakur3193
    @chandrakantthakur3193 2 года назад +127

    स्व.आमदार मा.श्री.गणपतराव देशमुखांसारख्या एका सुसंस्कृत अभ्यासू आमदाराच्या जागेवर हा कसला आमदार निवडून दिलाय ज्याला आपण काय बोलतो, काय करतो याच पण भान नाही.....

    • @pratapgunjal9867
      @pratapgunjal9867 2 года назад

      Kay bolto to ani Kay karto

    • @dranilpujari8327
      @dranilpujari8327 2 года назад

      Laj ki jiva la bapu ek number ahet kay kele ganoathrav ne sang tu

    • @mohankhidbide7680
      @mohankhidbide7680 Год назад +2

      बापूंन विषयी बोलताना जरा भान ठेवा. आरे तुरे करून तुमची संस्कृती काय. ते एक आमदार आहेत.

  • @gajananshete1220
    @gajananshete1220 2 года назад +181

    धन्य आहेत तुमच्या मतदारसंघातल्या लोकांना हात जोडाव काय आमदार निवडून दिला राव वारेवा 😂😂

    • @anantmalapimpale3043
      @anantmalapimpale3043 2 года назад +1

      Sagle khare boltat gharchya gosti

    • @rangraokamire3859
      @rangraokamire3859 2 года назад +1

      @@anantmalapimpale3043 गुवाहाटीसुध्दा सहजरित्या बोलले पण ते आवडलं सर्वांना तसे सारखे तसेच चालणार नाही. हे पण विचारात घ्यावे.

  • @pash27
    @pash27 2 года назад +193

    बापू सगळं खरं पण पुढच्या अधिवेशनापर्यंत विधानसभा सदस्यत्व तर टिकले पाहिजे प्रश्न मांडायला 😊

    • @amrutpatil7832
      @amrutpatil7832 2 года назад +6

      👍👍👍👍

    • @ravimethe8971
      @ravimethe8971 2 года назад +2

      😂

    • @js-wv3cr
      @js-wv3cr 2 года назад +2

      😂😂

    • @tukaramraut2895
      @tukaramraut2895 2 года назад

      @@amrutpatil7832 औ

    • @MrNams
      @MrNams 2 года назад

      @@amrutpatil7832 विदूषक लोकप्रतिनिधी

  • @sanjaydalvi1880
    @sanjaydalvi1880 2 года назад +82

    बापूंना वाढदिवस, बारस जरा जास्त महत्त्वाचे आहे वाटते. जनतेचे प्रश्न मांडता येतील आरामात.

    • @shankarjankar6666
      @shankarjankar6666 2 года назад

      आमदार झाले म्हणजे घरदार सोडायचे का? उद्धव फावड्या ने क़ाय आई घातली 2.5 वर्षात जनतेला माहित आहे। अन बापू स्व:ताच्या जीवावर राजकारण करतात उद्धव फावड्या सारखे बापाच्या जीवावर नाही जगत आहेत।

    • @paragghegadmal5442
      @paragghegadmal5442 2 года назад

      Gharich basayach ya pudhe.

  • @vinodpatil8022
    @vinodpatil8022 2 года назад +47

    काय वाढदिवस ! काय बारसं ! काय रडारड
    आणि काय या राज्याची पडझड !
    कसे आमदार ? एक एक नमुने

    • @MrNams
      @MrNams 2 года назад

      विदूषक लोकप्रतिनिधी

  • @akshaykolpe7666
    @akshaykolpe7666 2 года назад +44

    आहो जनतेच प्रश्न एवढ महत्वाचे नाहीत मुलाचं बारसं महत्वाचे आहे जनतेला काय डेखळ कळतंय वेळेला देत्यात बरोबर निवडून। 1 न चा गद्दार

  • @gajananpawar6138
    @gajananpawar6138 2 года назад +52

    काय जनतेने नमुना आमदार निवडून दिलाय ?
    मला वाटतं हा धन संपत्ती वाटून निवडून आला असावा. आणि हे असले नमुने राज्याचे भले करणार ? या फुटिरांचा नेताच स्वतःला आनंद दिघे समजू लागलाय ? पण दाढी वाढवून कोणी दिघे साहेब होऊच शकत नाही. आड्यातच नाही ते पोहऱ्यात कुठून असणार ?

  • @11somnath
    @11somnath 2 года назад +179

    पुढील निवडणुकीत नातवाला सांभाळत बसा घरी

  • @jyotikhade6404
    @jyotikhade6404 2 года назад +58

    😀😀😀 ५० खोके एकदम ओके

  • @tusharjagtap8340
    @tusharjagtap8340 2 года назад +167

    गुठखा मॅन

    • @atmaramphanse8303
      @atmaramphanse8303 2 года назад +3

      त्याच्या बाजूला तुम्हाला उभे कसे राहवते, दुरगंदी वास फसरतो.

    • @MrNams
      @MrNams 2 года назад

      विदूषक लोकप्रतिनिधी

    • @sopankad5125
      @sopankad5125 2 года назад

      म्हणून च तर पवारांना कँन्सर झाला होता

  • @vishwasshinde9619
    @vishwasshinde9619 2 года назад +73

    हा फक्त रानटी बोलतो,आणि लोकांच्यात बोलतो सभागृहात काय बोलता येत नाही.ही शेवटची संधी.

    • @NomadSwapnil7
      @NomadSwapnil7 2 года назад +1

      tu ky California vrun alay ka bhau

    • @sanjaypawar9345
      @sanjaypawar9345 2 года назад +5

      @@NomadSwapnil7 तुला का लागली .... मिरची अंधभक्त

    • @santoshsankpal1956
      @santoshsankpal1956 2 года назад

      @@NomadSwapnil7 tu gap

  • @vijaysontakke3133
    @vijaysontakke3133 2 года назад +136

    आरे बाबा खड्डे बिडे काही नाही आमच्या मतदार संघात काहीच आडचण नाही .नातुच बारस यांचे साठी दुर्दैव वारे पाटील .

    • @sopankad5125
      @sopankad5125 Год назад

      राहूल गांधी चा वाढदिवस गांधी परिवार विमानात साजरा करायचे

  • @rakeshjadhav3422
    @rakeshjadhav3422 2 года назад +182

    काय आमदार निवडून देतात काय पिऊन बोलत आहे का म्हणे सगळे रस्ते चांगले आहेत एक हि खंडा नाही जरा मतदारसंघां मध्ये फिरून या जरा आणि बोला

    • @appachorghe7954
      @appachorghe7954 2 года назад +2

      Ha daru nahi tadi pitot vataty dokyawr parinam

  • @sanjaypawar9345
    @sanjaypawar9345 2 года назад +51

    2024 नंतर बारसे, लोकांचे वाढदिवस हेच करावे लागणार आहे माजी आमदार म्हणून. 🤣🤣🤣

    • @atmaramphanse8303
      @atmaramphanse8303 2 года назад +2

      मुख्य मंत्र्यांची दाढी काढण्यासाठी एक वस्तारा घेऊन ठेवा कामाला येईल. तुमचा डोंगार आणि हाटील मतदार करतीलच.

  • @deepaknawale9065
    @deepaknawale9065 2 года назад +25

    बापू मला सांगा, तुम्ही म्हणता की माझ्या मतदार संघात एकही रस्ता खराब नाही. याचा अर्थ तुम्ही कामे केली आहेत मग मला सांगा पैसे असल्याशिवाय कामे केली का मग गुहातीला जाताना तुम्हीच म्हणले आम्हाला निधी भेटत नाही मग पैष्याशिवय कामे कशी केली.
    याचा अर्थ तुम्ही खोटे बोलत आहात

    • @maulisatpute943
      @maulisatpute943 2 года назад

      खरं आहे लबाड ‌बापू

  • @gautamgaikwad375
    @gautamgaikwad375 2 года назад +33

    असे प्रतिनिधि आपण निवडून देतो याची मला लाज वाटतेय

    • @ajaywaratkar5724
      @ajaywaratkar5724 2 года назад

      उद्धव ठाकरे सारखे मुख्यमंत्री होते तेव्हा लाज नाही वाटली का रे तुला मित्रा 😀

    • @ajaywaratkar5724
      @ajaywaratkar5724 2 года назад

      त्याला त कोणी निवडून पण दिलं नव्हतं तरी जाऊन बसला खुर्ची वर

    • @vinodhishobkar4264
      @vinodhishobkar4264 2 года назад

      @@ajaywaratkar5724 खाल्लेला ताटात हागताना ,आईचं दूध विकताना, गुजराती लाचारी स्वीकार करताना, महाराष्ट्राशी गद्दारी करताना या गद्दारांना लाज वाटली नाही? महाराष्ट्राला लुटणाऱ्या गुजरातयांची बीजेपी मुळे आज मराठी बायकांना गुजराती घरची भांडी घासावी लागते. उद्या या गद्दार शिंदे मुळे मराठी मुलांवरती गुजरातीच्या घरची लादी पुसायची वेळ येईल.

  • @nanasahebpatil5396
    @nanasahebpatil5396 2 года назад +38

    पुढच्या अधिवेशन अधिवेशनात मांडला निवडून आला पाहिजे जनता तुम्हाला माफ करणार नाही आज लास्ट आमदारकी पदाचा असणार आहे तुमचा

  • @bsasaggyy317
    @bsasaggyy317 2 года назад +24

    स्वतःच्या घरच्यांसाठी आमदार झाले काय साहेब,,
    घरीच राहा,,आमदार कशाला होता

  • @kishorjadhav6860
    @kishorjadhav6860 2 года назад +72

    मुख्यमंत्री नातवाला फिरवत बसला मग बापु काय करेल ५०खोकी संपेपर्यंत नाद नाही करायचा

  • @rightwing4015
    @rightwing4015 2 года назад +37

    मुख्यमंत्रीच आमचा प्रश्न काय विचारायंचे 😄👍👌👌💥

  • @ajayk7594
    @ajayk7594 2 года назад +58

    काय अक्कलशुन्य आमदार निवडून देतात जनता

    • @suhasbabar223
      @suhasbabar223 2 года назад +2

      Thakre mule nivdun dely aahe

    • @MrNams
      @MrNams 2 года назад

      @@suhasbabar223 correct

  • @senavadal.
    @senavadal. 2 года назад +2

    धन्य ती लोक ज्यांनी याला निवडून दिला.

  • @siddheshwarkhalatkar3510
    @siddheshwarkhalatkar3510 2 года назад +20

    अरे हा नुसता बोल बच्चन बाप्पू आहे

  • @balanikalje9927
    @balanikalje9927 2 года назад +11

    यांना मंत्रीमंडळ विस्तार झाल्यास कुटुंब नियोजन खात्यात काम करण्याची संधी मिळावी

  • @amitjoshi1986
    @amitjoshi1986 2 года назад +53

    हे असले विदूषक लोकप्रतिनिधी म्हणून निवडून आल्यावर 50 खोके घेऊन गद्दारी नाही करणार तर काय करणार? ह्यांना कसली आलीये राजकीय विचारधारा वगैरे?

    • @somnathpawar8857
      @somnathpawar8857 2 года назад +1

      हे जमिनी विकून आमदार झाले.. म्हणून बायका पोर रडतात.
      त्याच पैशात कमी भावात जमिनी विकत घेत आहे...लक्ष ठेवा यांच्यावर

  • @prathameshy9493
    @prathameshy9493 2 года назад +16

    बापूसाहेब नातवाला एक शिंदे साहेबाकडून खुळ खुळा घ्या ! आणि बसा....

  • @SGN2024
    @SGN2024 2 года назад +12

    बारसं , पंच्चाहत्तरी , वाढदिवस , कोण म्हणतंय मतदान अमूल्य आहे . पाचशेच्या दोन किंवा फारफार तर चार नोटा फेकल्या की दान पदरात पाडून घ्यायचं .

  • @rajaramtakale2417
    @rajaramtakale2417 2 года назад +3

    आमदार हाय तोवर 4 म्हशी घे व गोटा बांधून घे. पुढ त्याचाच

  • @manojthorat6655
    @manojthorat6655 2 года назад +57

    घरचेच कार्यक्रम करत बसा आता पुढच्या वेळेस

  • @ajitsawant5549
    @ajitsawant5549 2 года назад +50

    ५० खोके एकदम ओके आता आयुष्यभर नातवालाच सांभाळत बस घरी तुझी लायकी नाही जनसेवा करण्याची

    • @atmaramphanse8303
      @atmaramphanse8303 2 года назад

      नव वर्ष कशा करता लागले, कळाले नाही. गुहाटीला डोंगरा, हाटील होते की, लगेच एका वर्षात ok झाले असते.

    • @pratapgunjal9867
      @pratapgunjal9867 2 года назад

      Tujhi ahe ka sawant

  • @ashishambhore3285
    @ashishambhore3285 2 года назад +17

    जनतेचे प्रतिनिधी होणाऱ्या आशा लोकांना पदावर राहण्याचे नैतिक अधिकार नाही

  • @manojsonawane6381
    @manojsonawane6381 2 года назад +5

    650 मतांवर जिंकले आहेत. पुढील काळात हा माजी आमदार होईल बगा फक्त

  • @coronawarrior5590
    @coronawarrior5590 2 года назад +9

    बारसं महत्वाची आहे की अधिवेशन बॅड लक तुमचं नाही तुमचा मतदारसंघातील नागरिकच आहे

  • @tusharghorpade6470
    @tusharghorpade6470 2 года назад +62

    बहुरूपी

  • @hanumantbankar6533
    @hanumantbankar6533 2 года назад +14

    पुढे कायम घरात बसून रहाण्याची व्यवस्था जनता करेक्ट कार्यक्रम 100 टक्के करणार

  • @vaibhavjanrao3920
    @vaibhavjanrao3920 2 года назад +89

    महाराष्ट्रातील सर्वात टाकून दिलेला , अक्कल शून्य , आडमुठ्या टग्या आमदार पाहायला मिळाला 🤐🤐

  • @nitinohol8150
    @nitinohol8150 2 года назад +16

    मला अस वाटतय सांगोला तालुक्याचा विकास देशात एक नंबर ठरतोय काय की कारण की आमदारच लय जबरदस्त आहे,आमच्या अकलूजला या बापू कस वाटतय ते बघा.

  • @ushaingolepatil4249
    @ushaingolepatil4249 2 года назад +3

    खरच काय लोक असतील असा आमदार निवडुन दिला देवा

  • @sunildeshmukh8941
    @sunildeshmukh8941 2 года назад +28

    बापू ला काम मिळेलत्याप्रमाणे..2024
    ला नातू संभयचे काम आहे...बापू बदल बालूत...

  • @sanjayrohane1636
    @sanjayrohane1636 2 года назад +3

    सगळं ओके मधी आहे
    काही प्रश्न नाहीत तर काय मांडणार!

  • @vinayakchaudhari2772
    @vinayakchaudhari2772 2 года назад +7

    पुढच्या अधिवेशनापर्यंत तू आमदार राहिला तर बोलशील 😂

  • @bablusontakke5248
    @bablusontakke5248 2 года назад +2

    गुवाहाटी ला जायच्या वेळेस रडत नव्हती का लायकी नसताना मिळाल्यावर असं वाटतंय माहित आहे पुढच्या वेळेस मतदानाला आल्यावर त्याच खड्डे मध्ये लोक घालणार आहेत

  • @krishnasodgir7198
    @krishnasodgir7198 2 года назад +2

    साधा सरळ प्रेमळ आणि माणुसकीचा माणूस आहे.यांना काही डावपेच करून बोलता येत नाही म्हणून खरं खरं सांगतात या नंतर जनतेच्या हितासाठी नक्की बोलतील सभागृहात असा मला विस्वास आहे. 👏

    • @amar_jadhav.555
      @amar_jadhav.555 Год назад +1

      अधिवेशनात दारू प्यायला जमत नाही म्हणून बापू नाही गेले तिथे बसेले बाहेरचं माल मारत
      50 खोके आहेत तो पर्यंत निवांत दारू पिऊन घ्यायची कारण 2024 पासुन work form home 🏡 आहे....

    • @ravindrawalimbe1241
      @ravindrawalimbe1241 10 месяцев назад

      शहाजी बापूसाहेब निर्मळ मनाचा नेता आहे त्यांची बोलीभाषा मला आवडते ग्रामीण भागाचा नेता आहे म्हणून त्यांची निंदा नालस्ती करू नका धन्यवाद मी कराड तालुक्यामध्ये वास्तव्यास आहे मी त्यांचा मतदार सुद्धा नाही

  • @ganeshparab7137
    @ganeshparab7137 2 года назад +5

    Personal work is more important than common people work

  • @suhaskamble7882
    @suhaskamble7882 2 года назад +15

    50 khoke ek dam ok.....barober na bapu..😂😂😂😂

  • @vinodhishobkar4264
    @vinodhishobkar4264 2 года назад +5

    काय पत्रकाराचा प्रश्न! काय ते गबाळासारखा उत्तर !सगळं un ok आहे. याला आमदार केला म्हणून सांगोला जनतेला लाज वाटत असेल.

    • @atmaramphanse8303
      @atmaramphanse8303 2 года назад

      शिवलीला ताईनी किर्तन मध्ये या बैलाची दखल घेतली.

    • @vijayhable8596
      @vijayhable8596 2 года назад +1

      गणपतराव आबांची पार घालवली तेथील जनतेने... चॉईस चुकली

  • @rajubhosale571
    @rajubhosale571 2 года назад +1

    वारे वा गबरू...

  • @vikramkhendad4740
    @vikramkhendad4740 2 года назад +36

    Sadakchap shahaji

  • @ravindrabhirud374
    @ravindrabhirud374 2 года назад +1

    तिथे का डोंगर झाडी होती विधान सभेचे अधिवेशन होते प्रश्न विचारले तर विरोधकांनी खोके ओके केले असते हिम्मत पाहिजे प्रश्न विचारण्यासाठी

  • @vijaypathare5563
    @vijaypathare5563 2 года назад +35

    बावळट माणूस

  • @chandrakantbhandwale7482
    @chandrakantbhandwale7482 2 года назад +21

    सुन बायको रडायला लागली आता येथून पुढे तुम्हाला रडायला लागणार बापू

    • @pratapgunjal9867
      @pratapgunjal9867 2 года назад

      Tujhi tar gharat pan layki nahi chandrkant

    • @chandrakantbhandwale7482
      @chandrakantbhandwale7482 2 года назад

      @@pratapgunjal9867 निवडून दिले लोकांच्या कामासाठी तुम्ही घरची गाणी लोकांना सांगायला लागलाय

    • @vinodhishobkar4264
      @vinodhishobkar4264 2 года назад

      @@pratapgunjal9867 अक्कलशून्य ! गुजराती बाप स्वीकार करणारा आमदार.

  • @sagarjore2413
    @sagarjore2413 2 года назад +1

    आमदार महोदय व्ययक्तिक कार्यक्रम महत्त्वाचे की जनतेचे प्रश्न महत्वाचे हे ठरवा आधी.
    तुमच्याकडे आलेले १०० प्रश्न तुम्ही पुढच्या अधिवेशनात मांडणार मग त्याच्या पुढील प्रश्न कधी मांडणार.

  • @shivajighadage1261
    @shivajighadage1261 2 года назад +2

    नातवंड सांभाळण्याची जबाबदारी पार पाडणं महत्वाचे आहे जनतेला खोट्या आश्वासनाने वा-यावर सोडता येतं
    राजीनामा दिल्यानंतर भरपूर वेळ मिळतो

  • @balukhemnar6307
    @balukhemnar6307 2 года назад

    यानंतरही तुम्ही घरी रहा जनता तुम्हाला घरिच ठेवणारं आहे लोकांनी तुम्हाला निवडून दिले धन्यवाद त्या लोकाचे

  • @AmolPatil-yx8zp
    @AmolPatil-yx8zp 2 года назад +5

    कोंबडी आधी काअंडी आधी?

  • @lavudevalekar869
    @lavudevalekar869 2 года назад +2

    गुटखा, बेवडा आमदार

  • @user-qb3mq7jt7d
    @user-qb3mq7jt7d 2 года назад +6

    अरे नातवाचे बारसे महत्वाचं की जनतेच प्रश्न...

    • @MrNams
      @MrNams 2 года назад +1

      विदूषक लोकप्रतिनिधी

  • @vishalsonawane4795
    @vishalsonawane4795 2 года назад +2

    kya bat hai abp maharashtra nice report ❤️

  • @ravimethe8971
    @ravimethe8971 2 года назад +3

    बोलाय पाहिजे तवा बोलत नाही आणि नको त्या वेळी बाड बाड बाड........... 😏

  • @prafulbelephotography8415
    @prafulbelephotography8415 2 года назад +3

    यांना कोणी आमदार बनवले

  • @ShivajiVeer
    @ShivajiVeer 2 года назад +2

    ह्यांना जनतेने निवडून दिलय त्यांची काम करण्यासाठी आणि हा 75 रावी तरुणाचा वाढदिवस बारस करत फिरतोय अधिवेशनाकड पाठ फिरवून वाह रे सांगोलाकर आणि तुमचा आमदार 🤣🤣🤣🤣🤣🤣

    • @atmaramphanse8303
      @atmaramphanse8303 2 года назад

      आताच कसा काय नातु झाला. अधिवेशन मध्ये. हाटील, डोंगर बघून, कामाक्षी देवी याल प्रसन्न झाली म्हणायचे. आता नातवाला झाटील दाखव.

  • @sukhdevkolekar7894
    @sukhdevkolekar7894 2 года назад +4

    दीपक ❤️ संलूनखे घोळ केला याला आयुष्या त. आमदार झाला नसता

  • @vijayhable8596
    @vijayhable8596 2 года назад +2

    महाराष्ट्रातील 150प्रश्न फक्त बापुंच्याकडे गेलेत... बाकीचे आमदार कुठे आहेत...

  • @ruturajofficial9803
    @ruturajofficial9803 2 года назад +1

    पुढील अधिवेशन येईपर्यंत हे सत्तेवर राहीले पाहिजेत ना?

  • @sanjaydesai1213
    @sanjaydesai1213 2 года назад +3

    350 कोटी मध्ये याच्या मध्ये किती खोके घेतले

  • @deshmukh7354
    @deshmukh7354 2 года назад +2

    Adhi kay bayko la sadi, ata kay bayko radayla lagli

  • @kirandhomse4707
    @kirandhomse4707 2 года назад

    ऐडा आमदार महाराष्ट्रातील

  • @deshmukh7354
    @deshmukh7354 2 года назад +1

    He kay karan zala ka barasa an wadhdivas.

  • @kaushikanand9864
    @kaushikanand9864 2 года назад +1

    He is giving his family important and calling representative of people. Representative is required to remain present in Assembly and speak about the problems of people not about ...

  • @pravinpatil7492
    @pravinpatil7492 2 года назад +7

    हा महाराष्ट्राचा आमदार, नक्की कल्याण करणार.

  • @user-wj8fi7sd5s
    @user-wj8fi7sd5s 2 года назад +10

    पुढच्या अधिवेशना पर्यंत सर्वोच्च न्यायालय चा निकाल आला तर ते अधिवेशन शेवटच असेल. महाराष्ट्रा सारख्या प्रगत राज्यात असे येडझवे आमदार निवडून येतात हे खरच दुर्दैव आहे

  • @nishayadav1388
    @nishayadav1388 2 года назад +3

    हात दुखेपर्यंत तुला कोणी ऊभा केल नाही म्हणजे याची लायकी बघा .....

  • @sachinpawar87
    @sachinpawar87 2 года назад +3

    Dektewadi la kadhi Gela ka road tr ahe ka

  • @coronawarrior5590
    @coronawarrior5590 2 года назад +2

    बापूच्या 150 प्रश्नासाठी त्यांचा सोईनुसार विशेष अधिवेशन सांगोला ला शेता मधी घेण्यात यावी. हा आदेश आहे सरकार ला

  • @sujalnewase5818
    @sujalnewase5818 2 года назад +3

    Atta paryent konta rasta bnwlay apn name sanga keti khote...

  • @siddheshhajare2243
    @siddheshhajare2243 2 года назад +2

    There are many Places where worst Road is there in Sangola , Mainly interior Roads In Rural Area

  • @amar_jadhav.555
    @amar_jadhav.555 Год назад +1

    मला शहाजी बापू यांच्यावर विश्वास नाही करायची पण मला एक कळत नाही की उद्धव साहेब ठाकरे यांनी हा माणूस कुठून शोधून काढला होता.... बरं शोधला ती शोधला परत त्याला तिकीट दिलं... बर ते पण जाऊद्या पण मा. आमदार. गणपतराव देशमुख साहेब यांच्या सारख्या थोर,सुसंस्कृत आणि सभ्य हुशार व्यक्तीमत्व असणाऱ्या मतदार संघातील लोकांनी यांना निवडून कसं दिलं असेल..
    मला तर वाटतं की आपल्या महाराष्ट्राला असे थोर आमदार उद्धव साहेब यांच्या कृपे मुळे आणि सुज्ञ नागरिक यंच्या मुळेच लाभलं आहे

  • @prabhakarkamble4677
    @prabhakarkamble4677 2 года назад +1

    😛😂😂😂😂🙏🙏🙏काय कप्पाळ बोलणार

  • @namdeosabale2051
    @namdeosabale2051 2 года назад +2

    बापू साहेब, आपण शेनेतून बाहेर आला राव आम्हासनी खुप दु:ख झाले राव.

  • @ShriSwamiSamarth-ds2og
    @ShriSwamiSamarth-ds2og 2 года назад +2

    9 varshani natu zala ginis bookade nonda kara .
    performance low aahe mulacha lax dya jara.

  • @gokulwamane153
    @gokulwamane153 2 года назад +53

    अरे हा येडा आमदार आहे

    • @atmaramphanse8303
      @atmaramphanse8303 2 года назад

      आर हा तर बेसन पोता आहे.

    • @pratapgunjal9867
      @pratapgunjal9867 2 года назад

      Ka asa

    • @Yog7102
      @Yog7102 2 года назад +1

      हा वेडा नाही..सांगोला मतदारसंघातील लोकांना वेडा बनून पेढा खातोय याला कसा निवडून दिला आश्चर्य

  • @Ajay.s.k.450g13
    @Ajay.s.k.450g13 2 года назад +1

    असले थर्डक्लास आमदार पेताड जनता निवडून देते आणि 5 वर्ष त्या मतदारसंघाचे नुकसान होते

  • @sunilgangurde9916
    @sunilgangurde9916 2 года назад +5

    ha bewda aamdar next election la hyala Ghari basva

  • @lahuchandshinde4249
    @lahuchandshinde4249 2 года назад

    जनतेनी गाढव निवडून दिल्यात...जनतेनी राजकारणी माणसा पेक्षा समाजकारणी महाराष्ट्र हिताचे निर्णय घेणारे लोक निवडून.....दयारे आपल्या मतावर हा तमाशा पहावा लागतोय

  • @Most_liked_videos
    @Most_liked_videos 2 года назад +1

    कॉमेंट्स वाचण्यासाठी नक्की हा व्हिडिओ पहा 😂

  • @balaSS3272
    @balaSS3272 2 года назад

    जनतेचा गोंधळ होतोय.. गोड गोड बोलणारा निष्क्रिय लोकप्रतिनिधी पाहिजे का ? स्पष्ट,कडक बोलून काम करणारा लोकप्रतिनिधी पाहिजे ? .

  • @vinodb385
    @vinodb385 2 года назад +2

    महाराष्ट्रात आणखी ऐक नमुना

  • @vitthalgarje7981
    @vitthalgarje7981 2 года назад +1

    एक वेळेस चुकलेत मतदार पुन्हा चुकतील असं वाटत नाही

  • @Forervetfd2qe
    @Forervetfd2qe 2 года назад +3

    याला पडलंय याच्या घरच

  • @SM-rx9ws
    @SM-rx9ws 2 года назад

    डॉ.बाबासाहेब देशमुख अभ्यासू व सुसंस्कृत नेतृत्व 2024 ला आमदार असतील

  • @sachinrananavare1660
    @sachinrananavare1660 2 года назад +2

    आत्ता पुढे कायमच माजि आमदार मनून राहणार

  • @generalknowledge4789
    @generalknowledge4789 2 года назад

    इतिहासात नेत्यांनी समजा साठी पोरांना मरू दिल पण समाज हिता साठी प्रथम प्राधान्य दिलं.
    आणि हा बघा घरघुस्या. बोके निवडून देणारे बघा जरा.

  • @sagargadekar328
    @sagargadekar328 2 года назад +1

    एकच नंबर आमदार साहेब

  • @vishalmuke2242
    @vishalmuke2242 2 года назад +2

    मतदार तुमचे बारसे घालणार

  • @sachinpingale9939
    @sachinpingale9939 2 года назад +1

    आम्हाला एवढंच येत

  • @jayawantpadval3848
    @jayawantpadval3848 Год назад

    आमदार शहाजी बापूची भुमिका म्हणजे फिल्ममधील हास्य कलाकाराची असते तेव्हढीच जास्तीतजास्त 20ते 25 मिनिटांची.

  • @vinayakjangam77
    @vinayakjangam77 2 года назад +5

    Bolaychi akkal nasnaryana mla karto aapan. And hech mantri hotat. Aapan jantene pudhchya veli pasun vote kartana khup vichar kela pahije mitrano. Asha damdi gaddarana jaga dakhava

  • @ganeshgaikwad2119
    @ganeshgaikwad2119 2 года назад +11

    रॉयल बापू..👌🙏