25 लाख महिन्याचा पगार (425k USD वार्षिक पगार) द्यायला काय वेड लागलंय US गवर्नमेंटला? काही सुद्धा बोलण्याच्या आधी गूगल करून पाहा. Salary range for IT professional in US in San Fransisco. 80-120k USD. आहे.
धन्यवाद आपल्या या क्लिप मुळे प्रतक्ष्य नाही पण अप्रत्यक्ष रित्या तरी अमेरिका तर नाही पण तेथील आपली मराठी माणसे ,त्यांच्ये राहणीमान तरी बघू शकलो खरंच तुम्ही लोक किती भाग्यवान आहात की थी पृथ्वीवरील स्वर्ग सुख अनुभवत आहे खरंच तुमचे आभार
कुणी बघीतल नाही स्वर्ग आहे काय नाही आपला कोंकण सर्वात भारी आहे हिरवा गार नजारा खळबळ पाण्याचा नदी आवाज पाऊसा तुन ज्या माणसाचा जन्म झाला तो नशीबान आहे किती कोकणात छत्रपती शिवाजी महाराज किल्ले गड आहे सर्व हरेश्र्वर महाबळेश्वर चदीका देवी मंदिर आहे परशुराम आहे जेवढे आहे देश कोणत्या देशात नाही मला अभिमान आहे कोकणाचा माझा जन्म झाला तुम्ही कुठे रहा तुम्हाला गावची ओढ कधी जाणार नाही जीते जन्म झाला तिथेच मरण यावा मातीत आपला कोकण भारी जय भवानी जय शिवाजी जय संभाजी 🙏 🌺
नमस्कार जय महाराष्ट्र , खूप छान माहिती देता दादा तुम्ही, दादा तिथल्या संस्कृती बद्दल थोडं कधी तरी सांगा ना, आम्हाला जाणून घ्यायला निश्चितच आवडेल असेच छान छान व्हिडिओ बनवत रहा. आणि तुमची व कुटुंबाची काळजी घ्या. 🙏🙏🙏
अमेरिकेत पैसा कमऊ शकता पण माणुसकी नाही इथे एकत्र कुटुम्ब पद्धति आणि मरेपर्यंत जीवन साथी बरोबर एकत्र राहण्याची फार क्वचित उदा आहेत म्हणून या गोरया लोकांना भारतीय संस्कृतीचा हेवा वाटतो
*प्रगत लोके* व्हिडिओ एकदम *झकास* सद्याची अमेरिका टुर खुप मस्तच! प्रत्येक व्हिडिओ मग कोकणातील टेस्टी जेवण देणारी हाॅटेल्स, असोत कारण जर त्या परिसरात चांगल हाॅटेल कोणत आहे? हे तपासत आणि गुगल वर शोधण्याची गरज नाही ते तुमच्या विश्वासार्ह चॅनल द्वारे माहिती मिळते. *आपल्या संपूर्ण कुटुंबाला होळी च्या रंगबिरंगी शुभेच्छा!* *खाओ-पीओ खुश रहो और खुशियां बाँटो!* *धन्यवाद!*
Pranali's Kitchen what about the down payment? No banks are ready to give loan anymore for down payment. Many postpone buying until the down payment money is saved or arranged.
भारत भारत करनार्यानो तो एरीया सुंदर आहे तीथल्या लोकांनमुऴे , आपला भारतीय कीत्येक लोकांना साध वागायच कस याच मँनर्स नाही ( उदा, कोठीही कचरा फेकन , गंदगी पसरवन , वैगेरे वैगरे )
हा ना,pointeless गोष्टी करतात,भारत असा,आणि भारत तसा,विडिओ मध्ये अमेरिका बद्दल आणि तिथल्या राहणीमानाबद्दल दाखवलंय ते एन्जॉय करा ना,उगाच आपलं काहीतरी बोलायचं,आपला भारत महानच आहे,पण जगातल्या सर्वात शक्तिशाली आणि श्रीमंत देशाकडून काहीतरी शिकावं,आणि आपल्याला कधी जाताही येणार नाही तो देश व्हिडिओच्या माध्यमातून पहावा आणि आनंद घ्यावा,काही लोक उगाच वायफळ बडबड करतायेत कॉमेंट्स मध्ये
खुप छान आहे पण काही कामासाठी बिझनेस साठी जाव लागत पण आपली आई ती भारत मातेला महाराष्ट्राला आपल्या माणसाना विसरू नका बाळ छान आहे त्याला मराठी आपली संस्कृती समजली पाहीजेत खुप धन्यवाद
Pragat pls make a video regarding price purchase parity in USA compared to India if u can,cost of living,comparative differences between Indian and us system ,eg.like the traffic signal system .
शीतल हिंदी का बोलतात, ते कुठले आहेत, त्यांची मात्रुभाषा कोणती,गैलरीतून बाहेरील द्रुष्य छान दिसते बाहेर जाग आहे, इतर ठिकाणा सारखी सामसूम नाही. पण काही म्हणा भारता सारखी कळा नाही.
Follow me on Instagram : instagram.com/pragat.loke/
काही असो... पराशुट तेलाला पर्याय नाही.😅😅😅😅
25 लाख महिन्याचा पगार (425k USD वार्षिक पगार) द्यायला काय वेड लागलंय US गवर्नमेंटला?
काही सुद्धा बोलण्याच्या आधी गूगल करून पाहा. Salary range for IT professional in US in San Fransisco. 80-120k USD. आहे.
Pragat Loke ७२०८७८६६९५
Khup chaan explain karta tumhi... Khup chaan ahet vidioes ahet.... Ani ho.. tumcha awwaz actor ganesh yadav hyana match hoto.. just chek it...
Khup chaan
आरे आपला भारत महानच आपल मानुस अमेरीकेत जावुन माहीती देतो यांचा आभिमान आसु द्या 👌👌👌👌👏धन्यावाद
Yessss कदम साहेब बरोबर अभिमान पाहिजेच👍👍👍👍
@@rajendrakumbhar8065 धन्यावाद 👏
माहिती देताय
Good
गप ए
अमेरिका सुंदर आहे पण माझ्या भारतापेक्षा नाही माझ्या महाराष्ट्र पेक्षा नाही माझ्या कोकणा इतकी तर मुळीच नाही❤️🙏🏻
हो खरच👍👍👍 नाद करा पण कोकणकरांचा कुठे.
Saglyanach aap aapli maati aavadte
Kolhapur ani kokan peksha jagat kahi ch bhari nh bhava...baki sab andhvishwas ah
Yes ur right
👌👌👌
धन्यवाद
आपल्या या क्लिप मुळे प्रतक्ष्य नाही पण अप्रत्यक्ष रित्या तरी अमेरिका तर नाही पण तेथील आपली मराठी माणसे ,त्यांच्ये राहणीमान तरी बघू शकलो
खरंच तुम्ही लोक किती भाग्यवान आहात की थी पृथ्वीवरील स्वर्ग सुख अनुभवत आहे
खरंच तुमचे आभार
मेरा भारत महान त्याची सर नाही.ऐसपैस घर ऐसपैस अंगण त्यातील माणसं,संस्कुती औरच त्याला तोड नाही. India is very very grateful
खूप सुंदर घर असून लेक पण मस्त आहे व लहान मुलांचे प्ले ग्राउंड पण सुंदर आहे, घराचा व्ह्यू पण सुंदर👍👍 तुम्ही अमेरिकेची थोडक्यात पण चांगली माहिती दिली
तेथील घराचे माहिती तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोचवला त. आम्ही सर्व ते व्हिडिओमधील प्रसंग पाहिलं .खूपच छान, बरं वाटलं .धन्यवाद.
🇮🇳
प्रगत,हे बघून मला खूप च आनंद झाला,माझे दोन्ही मुले US ला आहेत, लहान मुलगा शिकागो ला राहतो आणि मोठा मुलगा ह्युस्टन येथे राहतो.👍
कुणी बघीतल नाही स्वर्ग आहे काय नाही आपला कोंकण सर्वात भारी आहे हिरवा गार नजारा खळबळ पाण्याचा नदी आवाज पाऊसा तुन ज्या माणसाचा जन्म झाला तो नशीबान
आहे किती कोकणात छत्रपती शिवाजी महाराज किल्ले गड आहे सर्व हरेश्र्वर महाबळेश्वर चदीका देवी मंदिर आहे परशुराम आहे जेवढे आहे देश कोणत्या देशात नाही मला अभिमान आहे कोकणाचा माझा जन्म झाला तुम्ही कुठे रहा तुम्हाला गावची ओढ कधी जाणार नाही जीते जन्म झाला तिथेच मरण यावा मातीत आपला कोकण भारी
जय भवानी जय शिवाजी जय संभाजी 🙏 🌺
खूप छान माहिती तुमची दाजी आणि बहिणीचे घर खूप छान आहे
सर खूप छान. USA चे दर्शन झाले मुंबई to England to USA
खुप छान वाटलं गाडीत गणपती बप्पांची मुर्ती पाहुन येवढ्या लांब राहुन सुध्दा आपली संक्रुती विसारला नाहीत खुप छान ताई दादा
Thank यार मी पहिल्यांदा पाहिलंय की देवगड तालुक्यातून एव्हडी मजल कोणीतरी मारलीय ग्रेट work भाऊ
तुमचा भारत त्या अमेरिका प्रवास दाखवला खूप आवडला असं वाटलं की प्रवास करतो
Farach uttam ritine tumhi samjavun mahiti dili tya bafdal tumahla dhanyavad farach chaan
किती सूंदर घर आहे , लोकेशन फार सुंदर आहे, लवली प्रगत, असेच सूंदर vedio पाठवत जा
Sir, mala khup ichha hoti tethil ghare pahanyachi ani tumhi dakhawalyabaddal dhanyavad.
खूपच छान . चांगली माहिती दिलीत आपण . धन्यवाद साहेब .
ruclips.net/video/4USpLtRt8Xg/видео.html
Sir खूप छान...
तिथल्या रस्त्यावर आणि इतर प्लेस चे व्हिडीओ बनवून अपलोड करा
तिथे शेती कशी केली जाते त्याचे पण व्हिडिओ अपलोड करा
Wow balcony kiti sundar ahe....😍😍😍😍👌
Balcony view ksla भारी आहे..फिरायला जायची गरजच नाही..👌👌👌👌
नमस्कार जय महाराष्ट्र , खूप छान माहिती देता दादा तुम्ही, दादा तिथल्या संस्कृती बद्दल थोडं कधी तरी सांगा ना, आम्हाला जाणून घ्यायला निश्चितच आवडेल असेच छान छान व्हिडिओ बनवत रहा. आणि तुमची व कुटुंबाची काळजी घ्या. 🙏🙏🙏
खूप छान. आम्हाला खूप आवडला. Keep on making such video's
त्या मुलाला मराठी शिकवा......
संस्कृती टिकली पाहिजे.....
खर यार
कस बर बाबा मराठी नाहीत
मस्त आहे घर आणि घरातील माणस, आणि तुमची दाखवण्याची व बोलण्याची शैली खुप सुंदर
फारच मन मुराद आनंद घेतला
प्रगत लोके keep it up
सर्वसामान्य भारतीयांसाठी आपले व्हिडिओ माहितीपूर्ण आहेत.
Bhai tumchya video pahtana ase vatat ki aamhi sudha america firtoy tumchya sobat khupch sunder video
तुमचं बोलणं फार जवळच्या माणसासारखं वाटतं. एकदम भावसारखं. 🙌
Bhavasarkha nahi bhadkhavasrakha
खुप सुंदर आणि अप्रतिम.
प्रगत खुप छान वाटले अमेरिकेचा व्हिडीओ बघताना. अमेरिकेत गेल्यासारखं वाटले धन्यवाद !
खुपच छान माहिती आम्हाला दिली . प् परदेशात आपल्या पेक्षा काही वेगळ काय - आहे . विमान प्रवासाची माहिती दिली खुपच छान . धन्यवाद .
तुम्ही आम्हाला अशी माहिती देता मस्त वाटतं
Khup Chan video banvila ahe 👌👌👌 ajun asech banvit rha
खुप आपुलकी सांगता माहिती घर पण छानच आहे
Khup chan....mi asha karto ki tumch swatach ghar tumhi lawkar ghyal....
एक छोटासा प्रश्न आहे... आजी आणि नातू यांच्यात संभाषण होत का?... आजी काय बोलते नातवाला समजते का..?
अरे भाऊ त्या शिक्षिका आहेत त्यांना नक्कीच इंग्रजी येत असणार.
धन्यवाद माहीती दिल्याबद्दल..खूप छान घर आहे ..
Thanks
यांच्या पेक्षा कुणकेश्वर देवगड चार व्हिडिओ करुन अमेरिका मध्ये दाखल.याचे पेक्षा चांगले सौंदर्य बघायला भेटेल.मेरा भारत महान.🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
Thank u aap ne America jhake khoob sunder since dhikaya aur prnish so cute... Jay hind Jay maharastra.
Khup chhan aahe tumachya bahiniche ghar videomule tumchymule aamhala sarv pahayla milale
अमेरिकेत पैसा कमऊ शकता पण माणुसकी नाही इथे एकत्र कुटुम्ब पद्धति आणि मरेपर्यंत जीवन साथी बरोबर एकत्र राहण्याची फार क्वचित उदा आहेत म्हणून या गोरया लोकांना भारतीय संस्कृतीचा हेवा वाटतो
Mag kasala jata dusryanchya deshat.
*प्रगत लोके*
व्हिडिओ एकदम *झकास*
सद्याची अमेरिका टुर खुप मस्तच!
प्रत्येक व्हिडिओ मग कोकणातील टेस्टी जेवण देणारी हाॅटेल्स, असोत कारण जर त्या परिसरात चांगल हाॅटेल कोणत आहे? हे तपासत आणि गुगल वर शोधण्याची गरज नाही ते तुमच्या विश्वासार्ह चॅनल द्वारे माहिती मिळते. *आपल्या संपूर्ण कुटुंबाला होळी च्या रंगबिरंगी शुभेच्छा!*
*खाओ-पीओ खुश रहो और खुशियां बाँटो!*
*धन्यवाद!*
Khup Chan ahe tumcha sister che Ghar americet alya sarkhe vatle thanks dada
छान आहे जसे च्या तसे जसे आम्ही राहतो तसे । फार च सुंदर ।
खूप छान आहे घर छान व्हीडीओ बनवला
Tumhchya bhacha ch naav khup chhan aahe pranish khup chhan video banvala
I live in 4 bed house in London aani swatach aahe rent var nahi. Te swatach ghar easily gheu shaktat. Rent peksha morgage swast padat
Pranali's Kitchen what about the down payment? No banks are ready to give loan anymore for down payment. Many postpone buying until the down payment money is saved or arranged.
Bhari ahe jivan San Francisco madhil indian lokanche ❤❤❤❤💚 from Nanded
Good, asach bhavache, bahinichi video dakhava.
हाच तो विडिओ जो पहिल्यांदा पहिला आणि चॅनेल subscribe केले त्या वेळेस.
घर मस्त आहे, पण सद्या कोरोनॉ मुळे Newark ची पूर्ण हालत झाली आहे
तुमची बहीण तिची फॅमिली कशी आहे
खुप खुप छान माहिती दिली भाऊ अमेरीका
तिथे स्वता रहिल्यासरख वाटतंय खुप छान शूटिंग
Nice information, Very Very thanks Sirji.
Pragatji ,Tumhi aamhala pan U.S. che darshan ghadavata. Khup Khup Dhanyavad. Tumche Videos baghayche vyasanach lagle aahe.Tumchya Videos madhe jivantpana aahe.
Jabardast video pragat chan yaar no01
असेच व्हिडिओ बनवत जा घर चांगले आहे
खूप छान . सलाम तुमच्या मेहनती ला.👌
Ek number pragat Loke
2,50000 itaka rent mag salary kiti?🤪
अतिशय सुंदर उत्तम माजी मुलीचा नाव शीताल आहे ती usa मधे आहे
खरंच खूप छान व्हिडिओ काढली आहे. 👌👌👌
Nice video... pragat sir 👍👌
प्रणीश मस्त आहे 🤣😇😘
mast bhawa nice 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
Plzzz dont convert money..salary pan tevdhich ghetat te pan sanga mag convert karun INR madhye
धन्यवाद सर videos baddal
Amerikatil tumach Ghar Sundar ahe.bharatat pan sunder banglows ahet.
Khup sunder ani swchhta ahe
Very nice & beautiful information
भारत भारत करनार्यानो तो एरीया सुंदर आहे तीथल्या लोकांनमुऴे , आपला भारतीय कीत्येक लोकांना साध वागायच कस याच मँनर्स नाही ( उदा, कोठीही कचरा फेकन , गंदगी पसरवन , वैगेरे वैगरे )
बरोबर आहे दादा तेवढच आपण शिकलो त साफसफाई त आपला पण देश 1 नंबर आहे
हा ना,pointeless गोष्टी करतात,भारत असा,आणि भारत तसा,विडिओ मध्ये अमेरिका बद्दल आणि तिथल्या राहणीमानाबद्दल दाखवलंय ते एन्जॉय करा ना,उगाच आपलं काहीतरी बोलायचं,आपला भारत महानच आहे,पण जगातल्या सर्वात शक्तिशाली आणि श्रीमंत देशाकडून काहीतरी शिकावं,आणि आपल्याला कधी जाताही येणार नाही तो देश व्हिडिओच्या माध्यमातून पहावा आणि आनंद घ्यावा,काही लोक उगाच वायफळ बडबड करतायेत कॉमेंट्स मध्ये
@@saurabhshisave1563 right
@@saurabhshisave1563 👌👌👍👍
What is the name of this complex in foster city? Can you tell me.
खूप छान !
ENGLISH EDUCATION FOR 11TH AND 12TH
Hall tasech khidkitun bahercha najara dakhavla tyache ek sundar portrait hou shakte...beautiful
व्हिडिओ खूप आवडला
खुप छान आहे पण काही कामासाठी
बिझनेस साठी जाव लागत पण
आपली आई ती भारत मातेला महाराष्ट्राला
आपल्या माणसाना विसरू नका
बाळ छान आहे त्याला मराठी आपली
संस्कृती समजली पाहीजेत
खुप धन्यवाद
Khup chan aahe praneesh ani ghar sudha
Khup khup chan ghar ahe sis che... Swapnatlech vatatey
Baherchi scenery farch surekh aahe asha thikani rhayla knowledge, good job ani paise havet
Baher cha view khup shukhad aahey
Pragat it was superb apartment. ...Praneesh, Prerana, your mom & your bro-in-law
अतिशय छान आहेत अमेरीका परंतु आपल्या सारखे सुंदर वातावरण नाही आपल्या सारखे देवांचे मंदिर नाही वाटत
Ha karan te devanmdhe fasun ny rahat na te fkta mahnati vr bellive karatat na ki devanvr
खुप सुंदर व्हिडीओ
Aap le khoop khoop Dhanyawad
एकदम मस्त भावा, अशेच व्हिडिओज टाकत रहा.
Pragat pls make a video regarding price purchase parity in USA compared to India if u can,cost of living,comparative differences between Indian and us system ,eg.like the traffic signal system .
Thanks pragat ji to share this video for traveling fm mumbai to America
Tumchya mule america chi ghare kashi ahet te samjal. Nice
6:42 nice view
Coffee $4 = 300 INR. 1000 coffee = 300,000 INR
Coffee in India 25-40 INR Rent in India 25,000-40,000
So what ? its price in america
avg income of usa citizen =$50,000=46,00 000rs .
avg income of india =$1500=1,34,000rs .
शीतल हिंदी का बोलतात, ते कुठले आहेत, त्यांची मात्रुभाषा कोणती,गैलरीतून बाहेरील द्रुष्य छान दिसते बाहेर जाग आहे, इतर ठिकाणा सारखी सामसूम नाही. पण काही म्हणा भारता सारखी कळा नाही.
Nice l Like 👌👌👌👌
खतरनाक दादा लय भारी झकास ताईच घर
Tumche bhauji Hindi boltat Marathi yet nahi kay ...👍 Love marriage lagn ahe ka bahinich ❤️
खुप छान माहिती
Nice bhawa amerika baghayala bhetali chhan
छान माहिती दिलीत
Mast👍👍👍... मुलांना पण मराठी बोलायला शिकवा .म्हणजे मराठीची गोडी वाढेल.
खुपच सुंदर भावा...
खूप सुंदर आहे